या बहीण-भावाच्या नात्याला तोड नाही आहे. हे दोघे बहिण भाऊ जे गाणं गातील ते फेमस झाल्याशिवाय राहणार नाही. आई-वडिलांचे संस्कार यांच्या गाण्यातून दिसत आहेत. अशा आई-वडिलांना माझा कोटी कोटी धन्यवाद.
बोलायला शब्द नाही हो.. खरोखर.... खूप आभार मानायला पाहिजे ..तुमचे... तुमचे दोन्ही ही मुलं खूप प्रेमळ आहेत आणि असे तुमचे सौसार सदैव रहुद्या.....खूप काही आठवण करून दिली तुमच्या चीमुकल्याही.... गावाची...❤❤😢
प्रत्येक कोकणकर चाकरमान्याच्या मनातल्या भावना आपण या गीतातुन मांडल्यात, आणि या चिमुकल्यांनी वास्तवतेत साकारल्या. सहज डोळ्यातुन पाणी टपकन गालावर ओघळले नसेल तर तो या सणापासुन दुरावलेला (परिस्थीती च्या अडचणीमुळे गावा जाता येत नसलेला)कोकणी आणि प्रपंचीक माणुसच नव्हे.
खूपच सुंदर निसर्ग रम्य कोकण आणि जगातील एक नंबर शिमगा उत्सव साजरा होतो. या उत्सवाला या दोन्ही चिमुकल्या चे स्वर माझ्या मनात रंगून जातात. अभिनंदन बाळांनो ❤️❤️🍬🍬God bless you 🌹🌹👌👌👍👍
लय भारी दोन्ही गाणी अफलातून अशी गाणी सारखी सारखी ऐकली की मण कस भरुन येत ही दोन्ही गाणी मी सारखी रोज दिवसातून दोनदा येकतो कंटाळा आला की गाणी लावतो मन भरुन येत प्रसन्न वातावरण वाटत या दोन्ही गाण्यास तोड नाही आणि या दोन्ही बहीण भावा सारखी जोडी नाही ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना
खुप छान आहे गाणे, दोघांचाही आवाज खुप मधुर,सुरेख, गोंड आहे,ऐकताना अंगावर शहारे येतात, गावची होळी खुप छान आशा पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते् प्रत्येक कोकणातील माणसाला हा सण खूप जिव्हाळाचा आहे, हे गाणे ऐकताना होळीच्या गावच्या सर्व आठवणी डोळ्यासमोर आल्या खुप छान वाटले . पुढील वाटचालीसाठी दोन्ही चिमुकल्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा . बाप्पाकडे प्रार्थना करतो कि आयुष्यातील प्रत्येक क्षणी कायम लाभो,खूप छान मोठे व्हा, तुम्हाला सर्वांचे आशिर्वाद मिळो, यशवंत किरतिवंनत होवो, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👌👌👍👍🎉 🎉
Nice Song ❤.These children had made the festival of Ganesh Chaturthi very famous and now they have also made Shimga very famous festival. Khup Chan ❤❤.
Thanks for supporting 1 millions videos 😊😊
😮😮 2:19 😮
@@satyavanparwadi7117😮😢😅🎉❤❤0😢
😅😅😅
परमेश्वरी देणगी. वडील व मुलगा आणि मुलगी सर्वच कुटूंब लय भारी❤️❤️👍
आमच्या पप्पा नि गणपती आणला आणि त्याच्या नंतर हे गाणे एक नंबर खूप सुन्दर ❤❤❤❤❤
Thank you
सुंदर
1no. दादा खुपच छान 👍👍
😅
खुप खुप छान गाणे..... ❤❤❤❤
या 2 चिमुकल्यांनी आम्हा कोकणवासीयांना शिमग्याचे खुप छान असे गाण्याच्या रुपात सुंदर गिफ्ट च दिलय.....
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद सर
Q@@sagarnavale222
Dw❤🎉s😊 0:28
डोळ्यात पाणी आल ... खूप छान ...शेवटी गावची सर कुठेच नाही
Thanks.
छान👏✊👍👏✊👍👏✊👍
अप्रतिम काव्यरचना सुंदर गीत👌🎉 सचिन धुमक माऊली खूप खूप अभिनंदन सर्व टीमचे💐
मुलांनी गायलेले गीत अतिशय उत्तम आहॆ अशा प्रकारे आपली संस्कृती भावी पिढीत रुजली तरच गावाकढची ओढ पिढ्यानं पिढ्या टिकून राहील.
ह्या चिमुकल्यामुळे आम्ही शिमग्याला गावी निघालो. खूप आपुलकीने भरलंय हे गाणं 😘😘🍫🍫
माऊली खूप च छान आहे गाणं आहे या वर्षी हेच गाण वाजणार
धन्यवाद
पप्पा नी गणपती काय आणलं
पोरांना पालखीचं मान मिळालं....
पुन्हा एकदा लोकप्रियतेच्या मार्गांवर.....
❤100% वाजणार...100% गाजणार ❤
थँक्स
निशंक!!
👍👌🙏
1:33 ⁰ 1:50 P8
खूप छान सर्व शिमगा या चिमुकल्यांनी डोळ्यासमोर आणला.खूप खूप देव तुमचं भल करत आहे.तुम्ही खूप खूप टॉप ला जाणार .🎉🎉🎉
धन्यवाद
Maja mulga दिवसातून हा साँग 10 वेळा bagto kup chhan❤
Thanks
या बहीण-भावाच्या नात्याला तोड नाही आहे. हे दोघे बहिण भाऊ जे गाणं गातील ते फेमस झाल्याशिवाय राहणार नाही. आई-वडिलांचे संस्कार यांच्या गाण्यातून दिसत आहेत. अशा आई-वडिलांना माझा कोटी कोटी धन्यवाद.
धन्यवाद
1 re@@sagarnavale222
👍👍
👍👍
O
khup Chan balano khup khup pudhe janaar ahat tumhi ghara gharat pochalet lahan mulanchya manaat baslat Chan gaan ahe asech gaat Raha
धन्यवाद
अप्रतिम शिमग्याचे वर्णन आणि सुमधुर आवाजातील गायन, खुप सुंदर. दोनही भावंडांचे कौतुक. 👌👍
1no गाने आहे गावकड़ची अठवन अल्याशिवाय राहत नाही🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
पुन्हा मस्त गाण हे 100 नबंरी. गाण गाजणार शंकाच नाय ❤❤
अतिशय सुंदर...मनाला भाऊक करणारे आणि शिमग्याला गावाची ओढ लावणारे गाणं ❤❤
खुप खुप छान गाण दोन लहान मुलानी कोकणातील सणाच्या निमित्त गाण गायले आहे एकून भरुन आलेले तुम्हा देघा लहान मुलांचे अभिनंदन
Thanks
❤ खूप छान गाण....दोन्ही मुलांचे खूप कौतुक
पोर सगळ्यांची सुट्टी करणार जबरदस्त गाणं आणि music छान
अजय अतुल संधी देणार 101%
Best singer award मिळणार.
हो मुलांच गायन खुप सुंदर
बोलायला शब्द नाही हो.. खरोखर.... खूप आभार मानायला पाहिजे ..तुमचे... तुमचे दोन्ही ही मुलं खूप प्रेमळ आहेत आणि असे तुमचे सौसार सदैव रहुद्या.....खूप काही आठवण करून दिली तुमच्या चीमुकल्याही.... गावाची...❤❤😢
Thanks
अप्रतिम.. 👌👌
एक च नंबर बालानो खुप च छान झाले गाने शेवटी आपले कोकन आहेते त्या ची सर कूठे च नाही 👌👌👍
कितीही वेळा ऐकलं बघितलं गाणं तरी मन भरत नाही, अप्रतिम सिनेमाटोग्राफी कोरोग्राफी आवाज न मुसिक खूपच सुंदर ♥️
शिमाग्याला सगळीकडे हेच गाणं वाजणार.. आणि सुपरहिट होणार.... ❤❤❤अप्रतिम..
खरच धन्यवाद
खूप छान गीत, खूप खूप मनापासून गायले... नक्कीच लोकप्रिय होणार❤❤
खूप छान गाणं आहे. तुम्हाला दोघांना तुमच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्या
धन्यवाद
khup khup chan sadarikaran ❤
सुंदर गीत मुलांना सणाचे महत्त्व पटवून देणारे गीत अप्रतिम 👌👌
खुपच चांगला १ नंबर. देवी आईचा आशीर्वाद दोघांच्या पाठीशी नेहमी असेल.
अतिशय सुंदर गीत ..शब्द रचना पण अप्रतिम ..❤️🎹🙏🏻मनाला आनंद देणारा गीत
Thnks
अप्रतिम खूप छान दोघांचा आवाज लाय भारी पुढच्या गाण्या साठी खूप शुभेच्छा 🎉🎉
सुंदर गीत रचना आणि आपल्या मुलांना सणाचे महत्त्व पटवून देणारे गीत अप्रतिम 👌👌👌👌👌🤝🤝🤝🤝🤝🤝❤❤❤❤❤
Thanks
Khup chan 👌👌👌👌👍👍👍
कोकणकरांच्या मनाला भिडणारं गाणंआहे गाणं ऐकून डोळे भरुन आले पुन्हा लोकप्रियता मिळवून देणार👍👍
धन्यवाद
प्रत्येक कोकणकर चाकरमान्याच्या मनातल्या भावना आपण या गीतातुन मांडल्यात, आणि या चिमुकल्यांनी वास्तवतेत साकारल्या. सहज डोळ्यातुन पाणी टपकन गालावर ओघळले नसेल तर तो या सणापासुन दुरावलेला (परिस्थीती च्या अडचणीमुळे गावा जाता येत नसलेला)कोकणी आणि प्रपंचीक माणुसच नव्हे.
Thanks
1:23 1:23
एकच नंबर गावाची आठवण आली जीवनातील एक स्वर्ग म्हणजेच गाव आणी गावाकडची सगळी माणसे आणी ते येणारे प्रत्येक सण ❤❤❤❤❤❤
Thanks
खूप😘 छान गाणी 🥰आहे माऊली 😍दीदी तुमचा❤❤❤👌👌👌कडक🔥🔥🔥
Thank
एकच मन आहे, किती वेळा जिंकाल चिमुकल्यांनो, ह्या वेळी शिमग्यात सुद्धा हे गाणे गावागावात, महाराष्ट्राच्या घराघरात वाजेल
Thanks
अप्रतिम सुरेख सुंदर गाणं तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन
खूपच सुंदर निसर्ग रम्य कोकण आणि जगातील एक नंबर शिमगा उत्सव साजरा होतो. या उत्सवाला या दोन्ही चिमुकल्या चे स्वर माझ्या मनात रंगून जातात. अभिनंदन बाळांनो ❤️❤️🍬🍬God bless you 🌹🌹👌👌👍👍
Thanks
जबरदस्त ... भारीच ... खुप प्रगती करा .. बाप्पा तुम्हाला खुप यश देवो .🙏🙏🙏
Nice voice 👌 and Nice song
आप्रतिम भाव खूप भारी आणि मनाला कोकणची ओढ लावणारं गाणं आहे ❤😍💥
थँक्स
खूपच सुंदर,मुलांनी खुप छान गाणं गायल❤❤❤
धन्यवाद
❤❤❤ खूप मस्त झालाय गाणं गावाला शिमगा म्हणजे वेगळीच मजा
वर्षभर ज्या ची मनापासून वाट पाहतो ते काही क्षणातच दिसून आले.
कोटी कोटी प्रणाम
अंगावर रोमांच उभे राहिले.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
मस्त song ahe sir दोघांनी पण.खूप गोड गायल आहे🎉❤
धन्यवाद सर
खूप छान.. सुंदर गीत रचना कोकणातील लहान मुलांची शिमग्याला जाण्यासाठी धडपड... मनाला भावनिक होणार गाणं 👌😢
धन्यवाद
पुन्हा पुन्हा ऐकाव वाटतंय चिमुकल्यांचे गाण गोडुली बाहुली.❤❤
खुप खुप गोड आवाज या छकुल्यांचा खुप सुंदर ❤
छान गायले आहे या मुलांनी आम्ही कोकणकर❤
या दोन्हीं चिमुकल्यांचा आवाज खूपच सुंदर आहे .. सारखं पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं... Super song
धन्यवाद
वा... कित्ती गोड खूपच सुंदर आवाज आहे बाळानच 👍🤗😍♥️
खुप भारी वाटले ,मस्तच
🙏 जय गगनगिरी जय जकधंभ माऊली 🙏💐 खुप छान बाळांनो 🌹🚩
खरच हे गाणं ऐकुन खुप मस्त वाटलं
खूप छान चीमुकल्यांचे अतिशय सुंदर स्वर ऐकून मनाला आनंद झालं 🙏🙏👍👍💐👌
अतिशय सुंदर गायल शिमगोत्सव गीत 🎉❤,cute आहेत दोन्ही मुल 😂
Thanks
अप्रतिम गीतरचना सागर सर ❤❤❤ आणि गायकी तर नादच खुळा ❤❤❤ नक्कीच हे गाणं सुपर से भी उपर वाला हीट होगा🎉
Thnks
Khoopch god aahet hi bahin bhau aani tyanche gane khoop mothe gayak honar hi doghe 😍😘👌🏼👍🙌🙌
हो नक्कीच
Superhit song ......गाजणार नक्की❤❤❤❤
धन्यवाद यारा
1nambar shimga song ❤sagar dada
खूप सुंदर गाणे गायले आहे दोघा भावंडानी दोघांचे अभिनंदन
सागर दादा खूप छान ❤❤❤
खुप छान आवाज, छान गाणं. नेहमी लोकांना आपल्या कडे लोकांना आकर्षित करतात..
Thanks
अप्रतिम गीतरचना 👌छान आवाज आहे बाळांचा सुंदरच 💐😊
थँक्स।
खुप सुंदर ❤ आमच्या पप्पांनी गणपती आणला हे तर जबरदस्तच होत.
Ajun ek superhit❤❤❤❤😘😘
खुप सुंदर लेखणी आणी चिमुकल्यांनी तर खुपच गोड आवाज गाहील खरच आता गावाला जायाची ओढ लागली हे गीत ऐकून
धन्यवाद
लय भारी दोन्ही गाणी अफलातून अशी गाणी सारखी सारखी ऐकली की मण कस भरुन येत ही दोन्ही गाणी मी सारखी रोज दिवसातून दोनदा येकतो कंटाळा आला की गाणी लावतो मन भरुन येत प्रसन्न वातावरण वाटत या दोन्ही गाण्यास तोड नाही आणि या दोन्ही बहीण भावा सारखी जोडी नाही ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना
खुप खुप धन्यवाद
खुप छान गीत आणि सुमधुर आवाज ताई साहेब आणि दादा साहेब 💐🚩💫👌👌👌👌
खूप खूप छान आहे गाणं ❤❤❤ गावची आठवण करून देणारे बोल 😢 अभिमान आहे आम्हाला कोकणी असल्याचा thank you so much ❤❤❤
एक नंबर लयभारी गाणं आहे सुपर हिट
😮अप्रतिम ,जबरदस्त ❤
खूपच छान ..👍👌
Superhit..... 💫💫💫💫💫
हृदयस्पर्शी गीत ❤
खुप छान आणि सुंदर गीत आहे एकच नंबर कडक 🔥🔥🔥❤️❤️❤️💕💖
पुन्हा काहीतरी नवीन😍...ekach number Dada ❤️🤗✨😍
खूप छान मस्त या वर्षीच सुपर हीट होणार गीत...❤
धन्यवाद
Thank you
सुंदर लेखणी तेवढाच सुंदर चिमुकल्याचा
आवाज 1नंबर आहे गाणं ❤❤
खुप खुप छान माऊली आणि दिदी ❤❤😊🎉🎉
जबरदस्त,, सागर एकदम भारी ❤❤❤🎉🎉🎉🎉
अप्रतिम सादरीकरण, छान लेखणी छान संगीत. खुप छान गायन ❤️💐असे नवीन विडिओ ऐकायला आवडेल. गावची वोढ जुन्या परंपरा मन मोहून जाते 🌹💐
धन्यवाद 😊
खूप खूप छान गाणं आहे गावाकडल्या आठवणी जाग्या झाल्या ❤
खूपच सुंदर आहे हे गाणं जे गावी जाऊ शकत नाही त्यांना पूर्ण शिमगा दाखवला तुम्ही या व्हिडीओ मधून Thanks 🙏🏻🔥🎉😊👍🎉
Thanks sir
खुप सुंदर ,लहान पणाची आठवण आली लेखणी अप्रतिम,
Thanks
खुप सुंदर शिमगावरच गाणं ऐकायला मिळाले धन्यवाद सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा अशीच छान छान गाणी तयार करून आम्हाला ऐकायला मिळावित.जय श्रीराम 🚩🚩
धन्यवाद सर
नक्कीच
खुप छान आहे गाणे, दोघांचाही आवाज खुप मधुर,सुरेख, गोंड आहे,ऐकताना अंगावर शहारे येतात, गावची होळी खुप छान आशा पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते् प्रत्येक कोकणातील माणसाला हा सण खूप जिव्हाळाचा आहे, हे गाणे ऐकताना होळीच्या गावच्या सर्व आठवणी डोळ्यासमोर आल्या खुप छान वाटले .
पुढील वाटचालीसाठी दोन्ही चिमुकल्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा . बाप्पाकडे प्रार्थना करतो कि आयुष्यातील प्रत्येक क्षणी कायम लाभो,खूप छान मोठे व्हा, तुम्हाला सर्वांचे आशिर्वाद मिळो, यशवंत किरतिवंनत होवो, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👌👌👍👍🎉 🎉
खुप खुप धन्यवाद
Ekach number dada❤ 😍पुन्हा काहीतरी नवीन
Nice Song ❤.These children had made the festival of Ganesh Chaturthi very famous and now they have also made Shimga very famous festival. Khup Chan ❤❤.
Thanks
खुप सुंदर गाण आहे भावा दोघांचा आवाज खुप गोड आहे 😊❤❤❤❤
खूपच छान .. मन गावात जाऊन आलं.
अप्रतिम सागर सर
अफलातून.... ❤️
खूपच छान....पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉❤❤❤
जबरदस्त ❤ खुप भारी 🔥🔥👍
अतिशय सुंदर 🎉 दोघा चिमुकल्यांचा आवाज खूप छान 🙏💐👌
अतिशय अप्रतिम, मजेदार गीत खूप छान गायले🎉❤
हा नुसता गाणी नसून....हरवत चाललेली परंपरा या दोन पिल्लांकडून तुम्ही पुन्हा जागृत केली.....धन्यवाद आपले 🎉🎉🎉🎉
Thanks
खुपच छान हे गीत गायल आहे❤जुण्या
आठवणी नव्याने जागया झाल्या .❤🎉🎉🎉
धन्यवाद
माझे कोकण माझा अभिमान. मस्त गायले लेकरांनी