इतिहास वर्तमानासाठी प्रेरणा देतो, आणि वर्तमानातच भविष्यकाळ घडविता येतो.पिढ्या-पिढ्याना प्रेरणा देणारे गडकोट हे सुद्धा शिवकाळातील एक अद्विय इन्फास्ट्रक्चर. आजच्या आधुनिक अभियांत्रिकीला पण चकित करतील असे गडकोट, कोणत्याही स्वरूपात आधुनिक स्ट्रक्चर उपलब्ध नसताना पण वर्षानुवर्षे भक्कम असने हेच खरे तात्कालिन स्ट्रक्चरचे उदाहरण.🚩🙏🏻
इतिहास वर्तमानासाठी प्रेरणा देतो, आणि वर्तमानातच भविष्यकाळ घडविता येतो.पिढ्या-पिढ्याना प्रेरणा देणारे गडकोट हे सुद्धा शिवकाळातील एक अद्विय इन्फास्ट्रक्चर. आजच्या आधुनिक अभियांत्रिकीला पण चकित करतील असे गडकोट, कोणत्याही स्वरूपात आधुनिक स्ट्रक्चर उपलब्ध नसताना पण वर्षानुवर्षे
भक्कम असने हेच खरे तात्कालिन स्ट्रक्चरचे उदाहरण.🚩🙏🏻
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Nice
Shan
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे