खूपच मस्त करून बघणार धन्यवाद असेच पिठले करा पातोडी ला करतो तसे व बटाटा भाजी करा त्याचे गोल गोले करा मग पीठलयाची वाटी करून त्यात बटाटा चा गोला ठेवून मस्त गोल करा डीश मध्ये ठेवून मध्ये कट करा व कोथिंबीर टाकून मस्त ठेचा सोबत खा खूपच मस्त लागते न तललेला बटाटा वडा लयभारी लागते करून खाल्ला मग सांगीतला कृपया करून पहाणे
आहाहा , अफलातून । वेगळेच हे झजले वडे । वडे करतांना बघायला मजा , ते झाल्यावर त्याचा आस्वाद तुम्ही घेत असतांना बघून मजा आणि आम्ही जेव्हा करूआणि खाऊ त्या वेळी तुम्हाला आमच्या आठवणीने येणाऱ्या उचक्या ऐकून येणारी मजा सर्वच काही अफलातून । सर ,तुम्ही ह्या 100 वर्षांपूर्वीच्या असाधारण रेसिपीज देऊन खूप भारी काम करताय बघा । तेव्हा त्याआम्ही करतांना तुमची आठवण नाही येणार अस होईल का ? खूपच मस्त मस्त विस्मृतीत गेलेल्या पारंपारिक रेसिपीज तुमच्या मुळे बघायला मिळत आहेत । आणि हो , 5000 डोसे करून नवीन विश्व विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल खूप खूप ,, हार्दिक अभिनंदन । अजून असेच विक्रम करीत रहा । आम्ही नक्की बघू । तुम्हाला त्या साठी ऑल द बेस्ट ।❤💐
सर मला एक व्हेज-चीज पोटॅटो कबाब रेसिपी बनवायची आहे पण, त्यावर ब्रेडक्रम apply होण्यासाठी अंड्याचा व्यतिरिक्त काय वापरू शकतो जेणेकरून तो पूर्णपणे शाकाहारी पदार्थ होऊ शकेल? Please give me the solution
मला ना एक प्रश्न आहे की मी एकदा पितळे च पातेल घेतलं तर त्याला कलई करायची असते असं सांगितलं होतं, मी केली नाही ती वेगळी गोष्ट, परंतु कलई करणे गरजे आहे का????
विष्णु सर, एक बात कहना चाहता हूँ, इस से अच्छा और अनोखा फूड चैनल पुरे यू ट्यूब पर नहीं है... बहुत बहुत शुभकामनाएँ जी सर...
बहोत बहोत , शुक्रिया
विष्णू सर, काय लाजवाब पाककृती ❤️👌👌
विष्णु मनोहर जी काय मस्त आणि नवे विचित्र तसेच छान अशा नावाचे पदार्थ शोधून काढता वा वां मस्त
Aati sundar 👌👌👌👌👌
Ashech june padarth dakhwat jaa khup chhan watte 🤤
खूप छान रेसिपी केली आहे👌 😋मस्तच 🙏🏻
Masta kahitari vegla dishes mahiti padhat. Shree Swami Samartha. ❤
Chhan padarth ahe. Vegale padarth dakhaata super
Wah khup Chan wade
छान, मस्तच ❤
छान, मस्तच.❤
Khupach masttt 👍👌👌👌👌
Kay mast nav aahe recipe ch first time ekte aahe . nkkich karun baghnar
Khup chhan recipe
Apratim swadisht recipe nakki karnar ❤❤❤❤
Ohh waw sir very nice recipe I will try this
Wa khupch Chan 👌👌👌👍
Wow ,all familiar ingredients, yet blended in unique style ❤awesome,
Thankyou so much
Yummy will definitely try
Khupach mast
Mouth watering 😊
Very nice, Apratimmm👍👍👍👌👌
WOW, great 👍
Khup sunder
खूपच मस्त करून बघणार धन्यवाद असेच पिठले करा पातोडी ला करतो तसे व बटाटा भाजी करा त्याचे गोल गोले करा मग पीठलयाची वाटी करून त्यात बटाटा चा गोला ठेवून मस्त गोल करा डीश मध्ये ठेवून मध्ये कट करा व कोथिंबीर टाकून मस्त ठेचा सोबत खा खूपच मस्त लागते न तललेला बटाटा वडा लयभारी लागते करून खाल्ला मग सांगीतला कृपया करून पहाणे
Wow so delicious 😋
Apratim 😊❤
छानच!
वाव खूप छान आहे धन्यवाद
अप्रतिम ❤
Awesome 😊
खूप छान
Waa khup chan vade
खच छान वेगळी डिश
खुप छान
खूप च सुंदर वेगळी अशी रेसिपी, नक्की आवडेल करून बघायला😊
Mastch
मस्त 💐🙏💐
वाह खूप छान वडे 😊
खूप छान रेसिपी नक्की करून बघेन
सुंदर
Chan recipe
Delicious
Wah 👌😊
Very Nice 🎉🎉
छान
So nice sir
GE happy man yache nav kiti unique ahe testy asnarch list madhe add zhala wa te 2 souce
Konte ahe Zajle Wade nav bhari pahat raha Masteer Recipes 👍
Mast 👌🏻
भारीच
खूप मस्त
Must👌👌
मस्त
Very nice
So nice💞sir💯💯😋😋🙏🙏
आहाहा , अफलातून । वेगळेच हे झजले वडे । वडे करतांना बघायला मजा , ते झाल्यावर त्याचा आस्वाद तुम्ही घेत असतांना बघून मजा आणि आम्ही जेव्हा करूआणि खाऊ त्या वेळी तुम्हाला आमच्या आठवणीने येणाऱ्या उचक्या ऐकून येणारी मजा सर्वच काही अफलातून । सर ,तुम्ही ह्या 100 वर्षांपूर्वीच्या असाधारण रेसिपीज देऊन खूप भारी काम करताय बघा । तेव्हा त्याआम्ही करतांना तुमची आठवण नाही येणार अस होईल का ? खूपच मस्त मस्त विस्मृतीत गेलेल्या पारंपारिक रेसिपीज तुमच्या मुळे बघायला मिळत आहेत । आणि हो , 5000 डोसे करून नवीन विश्व विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल खूप खूप ,, हार्दिक अभिनंदन । अजून असेच विक्रम करीत रहा । आम्ही नक्की बघू । तुम्हाला त्या साठी ऑल द बेस्ट ।❤💐
14000 dose
ओके ,सॉरी सॉरी ।
Sardalya che vade yetaat?
Mast!!
खूप सुंदर... आज करते मी.... 🌹🌹🌷🌷
👌👌👍👍👍🙏
😊😊😊😊
👌👌
Chan
म्हणजे दोन वेळा वडे तळायचे?
Unique,
Instead of khava potato use Kela tar?
Ho chalel
Mast kathi na पाहिलेला आणि न khalela 😊😊😊
Sir mla asa khalbatta ghyaychA aahe link asel ter send kral pls
Nakki karun bagnar😊
तरी म्हणले चिरलेला कसा काय आहे झज्ले वडा🎉❤🎉
आम्ही असे वडे bsc होम सायन्स फायनल च्या कॉटेज ला पार्टीझफही केले होते
रेसिपी नेहमीप्रमाणेच छान , सोपी करून सांगितलेली . खव्याचे काय प्रयोजन ? किंवा खव्याच्या ठिकाणी पनीर वापरल्यास ?
खवा म्हणजे काय
खवा आणि मीठ लिंबू कसे चालेल? काही वेगळे सारण केले तर्
Recipe छान आहे. सोप्पी. पण खव्याच्या जागी पनीर कुस्करून वापरू शकतो का ?
Ho
फ्राय पावडर नागपूरला कुठे मिळेल?
ho vishnuji ki rasoi nagpur madhye milel
Fry Powder Number : 9892464713 / 9967106706
अशा रेसेपी सांगताना कृपया सांगत जा की महाराष्ट्राच्या कोणत्या भागातील ही पाककृती आहे. हे जाणून घ्यायला आवडेल
खूपच छान रेसिपी आहे sir, नक्कीच करून बघेन मी.पण खव्याचा ऐवजी किव्हा खवा नाही मिळाला तर आपण दुसरं काही stuffing मध्ये घालू शकतो का ?
Ola khobra
😋😋
1st comment
Thank you for first comment 💓
चटणी कसली होती? सोबत मेओ होतं का?
नमस्कार विष्णू जी 🙏
मला 1700 लोकांना मिसळ द्यायची आहे. दोन पाव व त्याला पुरेल एवढा रस्सा.
तर किती लिटर पाणी लागेल आणि मटकी किती भिजवू??
धन्यवाद 🙏
माला फायपावडर हवीय कूठे मिळेल?
मी गुजरात बडोदा ला असते
Amazon war pan ahe
Fry Powder Number : 9892464713 / 9967106706
विष्णुजीकी रसोई मध्ये मिळतात का हे वडे
Nahi pan lawkarach suru karu
Stuffing साठी तयार केलेली खवा चटनीचे पुढे काय केले ?
See -2.22 of the video there they have told...
@swatishelar4348 found it at 3-32, thanks
पण झजले वडे का म्हणायचे
सर मला एक व्हेज-चीज पोटॅटो कबाब रेसिपी बनवायची आहे पण, त्यावर ब्रेडक्रम apply होण्यासाठी अंड्याचा व्यतिरिक्त काय वापरू शकतो जेणेकरून तो पूर्णपणे शाकाहारी पदार्थ होऊ शकेल? Please give me the solution
मला ना एक प्रश्न आहे की मी एकदा पितळे च पातेल घेतलं तर त्याला कलई करायची असते असं सांगितलं होतं, मी केली नाही ती वेगळी गोष्ट, परंतु कलई करणे गरजे आहे का????
Vote केले 😂😂
हिरवी चटणी डायरेक्ट udadachya पीठात घातले तर थोडा खवा पण घालायचं
Zale kothun suchle😂😅😊
Junya pustakatun
Mala tumche chanaal pahilya shiway zopa yet nahi seema. Edlabad kar
Receipe छान वाटली पण खवा आणि त्या वर लिंबू व इतर वाटण हे combination नाही पटले 🙏
विष्णु जी नमस्कार, मैंने मेरी ड्राई फ्रूट्स लड्डू बनाए है पर मेरी का कड़वा पन ज्यादा हो गया है,बेटे को पसंद नहीं आया कोई उपाय बताएं
Nakki karen ni pahen Ani parat comment karen
यात काय विस्मृतीत गेलंय?... एकतर तुम्ही मुळीच प्रोफेशनल नाही आहात...
Ho ka bara
मनोहर सर सब आप की डीस 100 साल पुरानी ही होती हैं कुछ भी ऊललु बनाये जा रहे 😮😮
👌👌👌
👌👌👌