लवकर म्हणजे किती दिवसात ते सांगा. लवकर म्हणजे दोन दिवस, चार दिवस, पंधरा दिवस, महिना, वर्ष, नेमकी तारीख सांगा. कारण शिक्षक भरती 2023 पासून सुरु झालेली आहे. ती कधी संपणार आहे हे मात्र कोणच सांगत नाही. कदाचित ती पंचवार्षिक योजने सारखे चालणार तर नाही ना...
पवित्र पोर्टल बंद करा जे शिक्षक दहा वर्षे काम करतात संस्थे मध्ये त्यांचे काय मग पवित्र ने पवित्र भरती होत नाही संस्थे मध्ये काम करणाऱ्या शिक्षकांचें मग काय
@@nileshk-Vहे बरोबर आहे ज्या संस्था पवित्र पोर्टल द्वारे भरती करायला नकार देतात त्यांनी स्वतः शिक्षकांचे पगार करावे.. यांना पगार शासनाकडून हवा आणि भरती स्वतः च्या हातात पाहिजे पोते भरून पैसै घ्यायला
Jaa Santha pavitra portal la jaga denar nahi tanchii manyata radhe kara, compulsory kara tanya, nahitar tanya sarkari anudaan band kara.... Pavitra portal only pavitra portal, portal 👍👍🤜🤜
खाजगी संस्था पविञ पोर्टलला जागा देत नसतील तर-खाजगीवाल्या संस्थाचालकालाच त्यांच्या शिक्षकांचा पगार देयाला लावा आणि सरकारी अनुदान काढुन घ्या, मुजोरगिरी बाहेर येईल तळटीप-सरकारने मुजोर संस्थाचालकांना थोडा जलवा दाखवावा...!!
गोरगरिबांचे मुलं नोकरीला लागण्यासाठी फार छान निर्णय घेतला मंत्री महोदय साहेबांनी🤗🙏
परत एकदा मोठा संघर्ष शासन आणि संस्थाचालक
2:36 पवित्र पोर्टल द्वारे निवड झाली, तर होतकरू विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. अनावश्यक खोगीर भरती नको.
गेली आठ दहा वर्ष संस्थेत काम करून परीक्षा पास होऊनही काम झाली नाहीत अशा लोकांच काय.
Right mam kahi tari nirnay ghyayla hava
लवकरच संस्थाचालक सुप्रीम कोर्टात जाणार आहेत
बरं होईल कमीत कमी संस्था ला अधिकार मिळेल.
Alpasankyank shala sarkha saglach sansthana kamit kami 50% jaga bharnyachi parwangi dyavi.asa nivedan shikshan mantri dada bhuse sahebanna denyat yave.
लवकर म्हणजे किती दिवसात ते सांगा. लवकर म्हणजे दोन दिवस, चार दिवस, पंधरा दिवस, महिना, वर्ष, नेमकी तारीख सांगा. कारण शिक्षक भरती 2023 पासून सुरु झालेली आहे. ती कधी संपणार आहे हे मात्र कोणच सांगत नाही. कदाचित ती पंचवार्षिक योजने सारखे चालणार तर नाही ना...
परत करा भरतीचे अधिकार संस्थेला
कश्यासाठी
म्हणजे ऐक जागा 40 50 लाख देऊन भरल्या जाईल. Ho का नाही
Khup chan vatal madam aj
खूपच छान
2017 शिक्षक भर्ती अपुर्ण.
2022 शिक्षक भर्ती अपुर्ण.
जणतेची लेकर वार्यावर.
कंत्राट भर्ती मुळे 2 nd phase मध्ये 1 te 5 मराठी medium च्या जागा येणार नाहीत त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे सर्वानी
कोणा मुर्खाच्या डोक्यातून ही पोर्टल प्रणाली आली 😢
प्रवित्र योग्य आहे. बाकी सर्व अपवित्र 😂
Setting 😂 wagere चालेल.
हो ना ...
प्रणाली कोणतीही असो त्रास मात्र अभियोग्यताधारक यांनाच...
2022 cha tait madhli mule khupch kami merit madhun lagli yat tyanchi kahi gunvatta sidh hoat nahi zp cha jaga pan with interview bharlya gelya pahije.
Clyster clear voice mam thanks 🙏
पवित्र पोर्टल बंद करा जे शिक्षक दहा वर्षे काम करतात संस्थे मध्ये त्यांचे काय मग पवित्र ने पवित्र भरती होत नाही संस्थे मध्ये काम करणाऱ्या शिक्षकांचें मग काय
Barobar mam
खोगीर भरती नको
परत एकदा संस्थाचालक जागा दाखवणार नाही आणि खाजगी संस्था भरती होणार नाही
नाही दाखवली तरी चालेल. कायमची संस्था बंद करून टाकली पाहिजे.
@@nileshk-Vहे बरोबर आहे ज्या संस्था पवित्र पोर्टल द्वारे भरती करायला नकार देतात त्यांनी स्वतः शिक्षकांचे पगार करावे.. यांना पगार शासनाकडून हवा आणि भरती स्वतः च्या हातात पाहिजे पोते भरून पैसै घ्यायला
Right,....payment dete government an hakk yana pahije....mag payment pn tumhi ch dya an hakk pn tumhala ch theva mhana@@nileshk-V
Khupch chhan
Mam 90 marks ahet paper 1 obc 2 nd phase madhe hoil
लवकर म्हणजे कधी
नमस्कार मॅम..
जानेवारी त tab मिळू शकतो का?...
शक्यता किती?
Appeared student na form bharta yeil ka
2022 chya nantar ctet pass ahe
Dusrya tappyat add hota yeto ka
सर तुम्ही 2022 ची tait दिली होती का?
107 obc female tet 1, 2 hoyil ka
Jaa Santha pavitra portal la jaga denar nahi tanchii manyata radhe kara, compulsory kara tanya, nahitar tanya sarkari anudaan band kara.... Pavitra portal only pavitra portal, portal 👍👍🤜🤜
शाळा बंद ठेवाव्यात संस्थाचालकांनी 😊
ठेव बंद.
लायकी नाही म्हणून पैसे भरून लागला असणार
ती पदे कायमची व्यपगत करावी.. नका दाखवू म्हणावं जागा
खरच बंद करून टाकाव्यात
Mi sadhya khajgi shalet karayat ahe pan mala ajun party kontehi mala 2017/2025 chalu ahe class1to4 ahe
SEBC... TAIT.. 110 TET 2 PASS subject.. ENGLISH & सामाजिक शास्त्र WITHOUT interview फिक्स होईल का मॅडम
Nahi interview la yeil... 1-5la hoil jar ded asel tr tet 1pass
Same here CTET 1&2 ,D.Ed Tait ११०
Which will be good SEBC OR OBC? Confused
@@jayapatil6629mam English cha cut of kiti aahe 6 te 8 sathi
Sansthachalak yancha hatat ajebat deu naye nahitar paise janchakade ahet tich mule select hotil ani garib mule vanchit rahtil
शासकीय अनुदान शिक्षण सस्ते ला काही शिक्षक रिट्यार होणार मुणूहन भरती ची वसुली झाली ते शाडेत चकरा मारीत आहे
Gm mam
❤
Tet pass nasel ani MA b.ed asel tr mala tait deta yeil ka .ani mazh b.ed 2nd year suru ahe.mam
Ho deta yeil pn tumhi 9 to 12 vrgasathich patr rahnar
एकदम योग्य निर्णय पण संस्थानी जागा दाखवली नाही तर कारवाई करा 🙏🙏
0:48
First round mde nav nahi aale
Tar second round mde yetli ka please reply me
Good morning mam
Yes
Mam 92 marks aahet 1te5 sati santhaela hoial ka
बस करा हे भरती करा
खाजगी संस्था पविञ पोर्टलला जागा देत नसतील तर-खाजगीवाल्या संस्थाचालकालाच त्यांच्या शिक्षकांचा पगार देयाला लावा आणि सरकारी अनुदान काढुन घ्या,
मुजोरगिरी बाहेर येईल
तळटीप-सरकारने मुजोर संस्थाचालकांना थोडा जलवा दाखवावा...!!
काही संस्था चालक संस्थानिकां सारखे वागत आहेत 😮जागा न दाखविणाऱ्या संस्था वर कठोर कारवाई करा.
संस्था चालक म्हणजे पैशांचा बाजारीकरण
कंत्राट भर्ती मुळे 2 nd phase मध्ये 1 te 5 मराठी medium च्या जागा येणार नाहीत त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे सर्वानी