अतिशय उत्तम प्रकारे छ. शिवाजी महाराजांचा इतिहास पोहचवत आहात... काल्पनिक गोष्टीचा फडशा पाडत जिवंत आणी वास्तविक इतिहास मन- माणसात पोहोचवत आहात त्याबद्दल तुमचे आभार
अफवां विषयी ऐकले छान वाटले. देशमुख सर अफवांचाही इतिहास होतो हे आपण खरे करून दाखविले. आपली लेखणी सतत महाराजांनी विषयी लिहित राहो,मुखी सदैव राजे असोत.हृदयातुन शुभेच्छा.
वस्तूस्थिती ओळखून आणि भविष्याचा अचुकवेध घेऊन भोवतालच्या प्रत्येक माणसाची वृत्ती त्यांच्या सवई त्यांच्या कडून आलेला अनुभव याचा आभ्यास ज्याचा दांडगा आहे ते म्हणजे अलौकीक छत्रपती शिवाजी महाराज सगुण साकार निर्गुण निराकार साक्षात शिवशंभू अवतार ........... चिदानंद रुप शिवोहं शिवोहं
अगदी योग्य, अचुक तर्कशुद्ध विचार मांडले. छत्रपतीना आग्रा येथे भेटी दरम्यान मुद्दाम औरंगजेबाने मागिल रांगेत उभे केले होते. म्हणजे औरंगजेब प्रचंड घाबरला होता हे नक्की.
1680 मध्ये शिवाजी राजे यांचा मृत्यू झाल्या नंतर पेशवाई सुरु झाली. ह्या मधल्या 30/35 वर्षांत कोणी हिंदवी स्वराज्याची धुरा सांभाळली याची फार काही माहिती नसते ,तरी त्या बाबत च्या घडामोडी ची उत्सुकता आहे. 1607 मध्ये Aurangjeb चा मृत्यू झाला. एव्हढे माहीत आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Very nice, सर्जिकल स्ट्राईक.. 💐👍👌
जय शिवराय
Great❤
Adbhut, shandaar, jay Maharashtra, chatrapati Shivaji Maharaj ki Jai,
जय हो
खुप छान माहिती मिळाली..
खूप चांगला इतिहास सर
सुपर विडिओ, जय शिवराय
प्रशांत
प्रेरणादायी जाज्वल्य विचार
प्रशांतजी
ऐकला खूप भारी वाटते.उत्तम माहिती आहे.
👍👍
धन्यवाद
🚩🚩 सर तुमची बोलण्याची पध्दत मला खूप आवडते, आणि खरा इतिहास मध्ये रंगून जातो, धन्यवाद साहेब, जय शिवराय, मी शिवरायांचा निस्सीम भक्त आहे.🚩🚩
अतिशय उत्तम प्रकारे छ. शिवाजी महाराजांचा इतिहास पोहचवत आहात... काल्पनिक गोष्टीचा फडशा पाडत जिवंत आणी वास्तविक इतिहास मन- माणसात पोहोचवत आहात त्याबद्दल तुमचे आभार
अफवां विषयी ऐकले छान वाटले.
देशमुख सर अफवांचाही इतिहास होतो हे आपण खरे करून दाखविले. आपली लेखणी सतत महाराजांनी विषयी लिहित राहो,मुखी सदैव राजे असोत.हृदयातुन शुभेच्छा.
धन्यवाद
वस्तूस्थिती ओळखून आणि भविष्याचा अचुकवेध घेऊन भोवतालच्या प्रत्येक माणसाची
वृत्ती त्यांच्या सवई त्यांच्या कडून आलेला अनुभव याचा आभ्यास ज्याचा दांडगा आहे
ते म्हणजे अलौकीक छत्रपती शिवाजी महाराज
सगुण साकार निर्गुण निराकार साक्षात शिवशंभू
अवतार ...........
चिदानंद रुप शिवोहं शिवोहं
खूप छान मज्जा पण वाटते
❤❤
अगदी योग्य, अचुक तर्कशुद्ध विचार मांडले. छत्रपतीना आग्रा येथे भेटी दरम्यान मुद्दाम औरंगजेबाने मागिल रांगेत उभे केले होते.
म्हणजे औरंगजेब प्रचंड घाबरला होता हे नक्की.
खूप छान माहिती सर 🙏
एक अनभिज्ञ इतिहास ऐकायला मिळाला. धन्यवाद...!!
खूप छान माहिती दादा 👌
मी प्रशांत शांताराम देशमुख अस म्हणत जा बरं का, प्रशांत ❤❤❤❤❤
महाराजांची ही पण चतुर युध्द निती होती ...आफवा पसरून शत्रूला बेसावध आणी पागल करणे जय छत्रपती राजे शिवराय
जय शिवराय
Utkrushta visleshan. शिवाजी महाराज यांच्या मृत्यू ची बातमी खरी वाटली नसेल याचा वीडियो करावा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सर्जिकल १ नंबर च
1680 मध्ये शिवाजी राजे यांचा मृत्यू झाल्या नंतर पेशवाई सुरु झाली. ह्या मधल्या 30/35 वर्षांत कोणी हिंदवी स्वराज्याची धुरा सांभाळली याची फार काही माहिती नसते ,तरी त्या बाबत च्या घडामोडी ची उत्सुकता आहे. 1607 मध्ये Aurangjeb चा मृत्यू झाला. एव्हढे माहीत आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आजुनही आश्या प्रकरच्या महारांजांच्या कथा एकवा
होय अजून काही छान छान भाग तयार करूया
साहेब नंबर नाही माझ्याकडे तूमचा
प्रशांत देशमुख.
मो. 9822 650 280
छत्रपती बोलत जा वा