नामदेव महाराज शास्री यांचे भाषण -लक्ष्मण महाराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 гру 2024

КОМЕНТАРІ • 50

  • @sujatadarade9169
    @sujatadarade9169 3 роки тому +2

    जय हरी माऊली खरंच एक आमचेच आदर्श भगवान बाबा दुसरे गोपीनाथ मुंडे आणि वारकरी संप्रदायाचे भूषण तीसरे भूषण म्हणजे च डॉक्टर नामदेव शास्त्री यांना साष्टांग दंडवत जय भगवान जय गोपीनाथ जय शास्त्रीजी

  • @asha212
    @asha212 Рік тому

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव

  • @asha212
    @asha212 Рік тому

    गुरू शास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ताचेभगवान बाबा गादीचा बहुमान

  • @asha212
    @asha212 Рік тому

    गुरू शास्ञीजीबाबा बाबा महंत आहेत शुरविर सिमोलंघणाचे वेळी हाती शोभते तलवार

  • @asha212
    @asha212 Рік тому

    जयभगवानबाबा रामकृष्णहरि

  • @asha212
    @asha212 Рік тому

    गुरू शास्ञीजीबाबा महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर

  • @asha212
    @asha212 Рік тому

    जयभगवानबाबा जय शास्ञीजीबाबा

  • @गोविंदाकातकडे

    वारकरी साम्प्र्दायाचे भुषण श्री लक्ष्मण महारजाना वाधदिवसाच्या हार्दिक शुभेछा आनी डॉ नामदेव शास्त्री महाराज याना सास्टांग नमस्कार

  • @asha212
    @asha212 Рік тому

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर

  • @asha212
    @asha212 Рік тому

    सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजीबाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी

  • @asha212
    @asha212 Рік тому

    गुरू शास्ञीजीबाबा राजे शिवाजी शोभले दाखविली विरवृत्ती रक्षण गडाचे ग केले

  • @asha212
    @asha212 Рік тому

    भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवानगड जगामध्ये आहे एक

  • @asha212
    @asha212 Рік тому

    गुरू शास्ञीजीबाबांचे वर्णन करावे कस भगवानबाबांच्या द्वारकेत शास्ञीजीबाबा द्वारकाधीश

  • @asha212
    @asha212 Рік тому

    भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजी बाबांच्या ध्यानी मनी

  • @asha212
    @asha212 Рік тому

    भगवानगडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरू देव वनमाळी

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 3 роки тому

    Shasriji khop god boltat

  • @asha212
    @asha212 Рік тому

    गुरू भगवानबाबाने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजी बाबाने बहु केले ज्ञान दान

  • @vitthalsangale4961
    @vitthalsangale4961 6 років тому +1

    wa

  • @khalipande1835
    @khalipande1835 7 років тому +1

    ..

  • @laxmanaanerao9070
    @laxmanaanerao9070 3 роки тому

    Shastri Circle Vishnu duplicate Manas pallandu Kaun Hota

  • @khalipande1835
    @khalipande1835 7 років тому +2

    .

    • @vishnudhakne4361
      @vishnudhakne4361 5 років тому +1

      खुप छान पाटिल महाराज.

    • @asha212
      @asha212 Рік тому

      गुरू भगवानबाबांने आंग टाकले कापून भ्रष्ट झालेल्या जनतेला दाखविले दिव्यत्व करून

    • @asha212
      @asha212 Рік тому

      गुरू भगवानबाबांने आंग कापीले पखाल डोहावरी रक्त वैराग्यवंताचे तुळसी ऊगवल्या सत्वरी

    • @asha212
      @asha212 Рік тому

      गुरू भगवानबाबांने लिंगाचा केला त्याग रक्त सांडल्या जागी ऊगवला तुळसी बाग

    • @asha212
      @asha212 Рік тому

      गुरू भगवानबाबांने माणीकबाबांची केली सेवा सोडीला नारायणगड भगवान गड स्थापीला नवा

  • @khalipande1835
    @khalipande1835 7 років тому +1

    .