मराठी गोष्टी | मराठी कथा | हृदयस्पर्शी कथा मराठी बोधकथा | emotional story heart touching story |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 24

  • @DeepaGaonkar-f6t
    @DeepaGaonkar-f6t 4 місяці тому +3

    Barobar aahe

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 4 місяці тому +2

    खुप अस्वस्थ करणारी कथा
    मी ही त्याच मार्गावरून जात आहे
    मला कळुन चुकले की मी माझ्या पत्नीशी किती प्रतारणा केली
    मला माझा मार्ग सापडला

  • @gitasansetwar9049
    @gitasansetwar9049 Рік тому +1

    मला कथा खूप आवडली कारण माझी ही कहाणी सेम आहे

  • @padmameshram7343
    @padmameshram7343 4 місяці тому +1

    Purushpradhan samajat purushanch chalat yashodrcha nirnay atishay yogya ahe swatachya atmasasathi ssa nirnay ghenyavhi kshamata pratyek stri t yevo

  • @elvinlouis6477
    @elvinlouis6477 Рік тому

    Good story

  • @SucetaTharabadkr-ry4uf
    @SucetaTharabadkr-ry4uf Рік тому

    माझ्या आयुष्यातील गोष्टीची आठवण झाली आहे.मी पण हएसओसल आहे.माला कथा आवडली आहे.

  • @prajaktarokade4073
    @prajaktarokade4073 Рік тому +17

    Yashoda tai ni yogya ch kel....shewt ch aayushy tari tya swtacha vichar krun जगतील.....

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 7 місяців тому

    नमस्कार कथेच्या पुढील भागाची उत्सुकता आहे.काय केले यशोदाने.धन्यवाद

  • @SucetaTharabadkr-ry4uf
    @SucetaTharabadkr-ry4uf Рік тому

    पण आता माझे नाहीत तरी हे सहन करून माझी आयुष्यात आता दुसरी कथा सुरू आहे.

  • @SucetaTharabadkr-ry4uf
    @SucetaTharabadkr-ry4uf Рік тому +2

    हे नाहीत मला मुलगा नाही तुम्हाला माझी कथा सांगायची आहे. मला पण माझी कथा सांगायची आहे.

  • @sangitamore6663
    @sangitamore6663 Рік тому +2

    यशोदाताईने घर सोडल नव्हत पाहिजे यशवंतरावनाच बाहेर काढल पाहिजे होत

  • @dattaprasadgodbole1341
    @dattaprasadgodbole1341 10 місяців тому

    इतका चांगुलपणा आणि टोकाचा निर्णय हे पटत नाही.

  • @vijayamarathe6171
    @vijayamarathe6171 Рік тому +4

    Kathet gadbad aahe.shira kela ani upma khalla??shevat jara apurn watato.Taini ģhar sodl barobar, pan
    Kahitari wat lekhkane dakhwali asti tar ..

  • @madhuvantidumbre9315
    @madhuvantidumbre9315 Рік тому

    यशोदाताईनी घर सोडण्यापेक्षा त्या नालायकाला हाकलायला पाहिजे होतं चूक करूनही त्याला काहीच अद्दल घडली नाही ह्या बिचारीला सगळे सोडून जावे लागले. हे चूक आहे.

  • @sarojaparse9920
    @sarojaparse9920 Рік тому +6

    खुप चुकीच केल धीट आसयला पाहिजे

  • @umeshbhat7049
    @umeshbhat7049 Рік тому +1

    Yoshadha taine ghar sodun zane chukichi gosht aahe

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 4 місяці тому +1

    इतका टोकाचा निर्णय घ्यायला नको होता

  • @vijayapathak6098
    @vijayapathak6098 Рік тому

    ङङङङङ

  • @VijaykumarMore-y6d
    @VijaykumarMore-y6d 6 місяців тому

    уαѕнσ∂α ѕнσυℓ∂ α¢¢σмραиу ωιтн нєя fαтнєя ιи ℓαω αи∂ мρтнєя ιи ℓαω αи∂ ¢нιℓ∂яєи.