RTE तला बदल, काय आहे नेमक प्रकरणं...| MaxMaharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024
  • #rte #student #schoolstudents #reservationforstudents #maxmaharashtra
    RTE खाजगी शाळांमध्ये २५% राखीव असणाऱ्या मागासवर्गीय गरीब विद्यार्थांच्या जागांसंदर्भात बदल करण्याचा आले आहेत. ह्या बदला संदर्भात मोठया प्रमाणत विरोध होत आहे...
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

КОМЕНТАРІ • 178

  • @ChetanShinde
    @ChetanShinde 7 місяців тому +1

    सुंदर बातमी बनवली आहे खरी परिस्थिती आहे .

  • @amitgopale11
    @amitgopale11 9 місяців тому +50

    सरकार गरिबांना शिकू देऊ नये. अशी भूमिका घेते. देश तेव्हाच प्रगती करेल जेंव्हा kg to pg शिक्षण, शाळा मोफत असतील.

    • @funzo2707
      @funzo2707 8 місяців тому

      Pan aplyakade tar mofat shikshan dil tar muft ki revdi, revdi culture asle nav thevtat

    • @shrivallabhpaithankar6989
      @shrivallabhpaithankar6989 8 місяців тому +1

      Kay khara nahi. Kiti मोफत जगायचं?

  • @vaishalibodke1206
    @vaishalibodke1206 8 місяців тому +10

    या निर्णयाचा आदर मी नक्की करेल पण सरकारी शाळामधे मुलांना टाकणं हे सर्व सरकारी अधिकारी आणि सर्व राजकारण्यांना बंधनकारक करण्यात यावं

  • @SanjayMore-q9u
    @SanjayMore-q9u 8 місяців тому +4

    जाणीवपूर्वक गरजु गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा निषेध करण्याचा निर्णय आहे सर्वाने विरोध सरकार पर्यत पोचवला पाहिजेत

  • @DILIPS.GUNJAL
    @DILIPS.GUNJAL 9 місяців тому +31

    शासकीय शाळा. जोपर्यंत केजरीवाल यांनी दिल्लीकरांना शासकीय शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले तशा शाळा महाराष्ट्र राज्यात बनले पाहिजे, त्या नंतर हा कायदा बंद करा

  • @muzamilmomin6849
    @muzamilmomin6849 8 місяців тому +17

    आधी सरकारी शाळांचा दर्जा सुधारावा आणि मग चालु असलेल्या योजनात फेरबदल करावा. त्यामुळे आम्ही स्वखुशीने आमच्या मुलांना सरकारी शाळेत घालु.

  • @krishnasangale751
    @krishnasangale751 8 місяців тому +3

    ज्या इंग्लिश मिडीयम शाळा rte अंतर्गत प्रवेश देणार नसेल तर त्या शाळेला उद्योग संबोधून 18%gst लावा व ते पैसे सरकारी शाळांना विकसित करण्यासाठी वापरा

  • @Sssssddghjrtjnnbnjhh
    @Sssssddghjrtjnnbnjhh 9 місяців тому +10

    शाळा चे सर्व कायदे समान झाले पाहिजे

  • @sachinsalokhe9781
    @sachinsalokhe9781 4 місяці тому

    शिक्षण मंत्र्यांनी लवकरात लवकर लक्ष घालावे अशी विनंती आहे

  • @nareshmandale8269
    @nareshmandale8269 9 місяців тому +15

    गरीब जनतेकडून कर वसूल केला जातो तर त्यांना सुविधा या दिल्या पाहिजे

  • @amolmore5909
    @amolmore5909 9 місяців тому +5

    Super coverage Sagar sir

  • @sushantambhore3631
    @sushantambhore3631 9 місяців тому +7

    सर्वात पहिले सर्व नेते व शासकीय कर्मचाऱ्यांनी शासकीय शाळेत प्रवेश घ्यावेत असा कायदा करावा

  • @samm8654
    @samm8654 9 місяців тому +22

    जय जातपात जय छुपी मनुस्मृति 😂😂😂😂😂

  • @sheelwardhan
    @sheelwardhan 9 місяців тому +4

    एका महत्वपूर्ण विषया वर दृषिक्षेप टाकल्या बद्दल धन्यवाद.

  • @Omkaware3185
    @Omkaware3185 9 місяців тому +9

    यावर एक च अट असावी जे विद्यार्थी म.न.पा. अथवा zp च्या शाळेत शिकत असेल तर त्याना विनामूल्य मेडिकल आणि इंजिनिअरिंग ला प्रवेश द्यावा बघा बदल होतो की नाही

  • @vikas_0707
    @vikas_0707 9 місяців тому +11

    सरकारला सरकारी शाळा टिकवायचा असतील तर ज्या शाळेचा शिक्षक आहे त्यांची मुलं पाहिले त्याच शाळेत शिकायला पाहिजेत म्हणजे शाळा टिकतील...

  • @nikaljenayan
    @nikaljenayan 9 місяців тому +10

    दिल्लीतील केजरीवाल पॅटर्न केला पाहिजे महाराष्ट्रात

  • @dhb702
    @dhb702 8 місяців тому +4

    खाजगी इंग्लिश मीडियम च्या शाळा चांगल्याच असतात हा भ्रम आहे. सरकारी शाळा चांगल्या प्रतीच्या करा. अनुदानित संस्थेच्या शाळा बहूतेक चांगल्याच आहेत.

  • @arunsangale5982
    @arunsangale5982 8 місяців тому +2

    सरळ सरळ आहे गरीब अणि श्रीमंत ह्या मधली दरी ही भरली जाऊ नये हाच उद्देश क्या नवीन कायद्याचा उद्देश आहे....
    तीव्र विरोध अणि निषेध व्यक्त करून तीव्र आंदोलन करण्यात येईल....

  • @madhurivandre1717
    @madhurivandre1717 7 місяців тому

    हे सरकार गरीबाचे नाहीच।

  • @AzeemShaikh-ow1gu
    @AzeemShaikh-ow1gu 8 місяців тому

    सरकार मधीलमोठ्या शिक्षण सम्राटांचे हे कारस्थान आहे सगळ्यांनी या निर्णयाविरुद्ध उठाव केला पाहिजे

  • @v.k6671
    @v.k6671 9 місяців тому +6

    केजी ते पीजी सर्व शिक्षण मोफत केले पाहीजे..
    तो साखरसम्राट,,शिक्षण सम्राट कुठून आला..त्याच्याकडे एवढा पैसा कुठून आला..उद्योगपंतांचे कर्ज कसे माफ होते?

  • @balajikolage1930
    @balajikolage1930 9 місяців тому +21

    दिल्ली मधलं सरकार महाराष्ट्रात आणला पाहिजे केजरीवाल सरकार

  • @Omkaware3185
    @Omkaware3185 9 місяців тому +5

    याला जबाबदार आहेत शिक्षण सम्राट आणि राजकीय लोकांच्या शाळा काॅलेज

  • @ramdeshpande6189
    @ramdeshpande6189 9 місяців тому +4

    *सगळ्या खाजगी शाळा, शिक्षण संस्था बंद करा*
    *सगळ्या शिक्षण संस्था , आरोग्य संस्था सरकारचे काम आहे*

  • @deepakdhale2298
    @deepakdhale2298 9 місяців тому +12

    सरकार ला वाटते की गरिबांच्या मुलांनी शिकू नये.केजरीवाल यांच्या हातात pm पद द्यावं

  • @sushantambhore3631
    @sushantambhore3631 9 місяців тому +2

    Aam Admi Party ❤

  • @vasantjadhav324
    @vasantjadhav324 9 місяців тому +3

    प्रथम हल्ला हा तुमच्या बुद्धीवर केला जातो, नंतर तुमच्या शरीरावर. बुद्धीवर केलेला हल्ला हा जास्त जखम करतो, त्यामुळे तुम्ही कायमचे लुळे पांगळे व्हाल आणि आवाज उठवणार नाही. भांडवल शाही सरकार चा निषेध असो, नागरिकाने सावध रहा सतर्क रहा, आपल्या हक्कांचे रक्षण करा. आता तुम्हाला कोणताही छ. शिवाजी महाराज किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर येणार नाही. रात्र वैऱ्याची आहे.

  • @pradhnyathamke5897
    @pradhnyathamke5897 8 місяців тому +2

    आजच्या सरकारला गरीबांना गरीबच ठेवायचंय

  • @Swarajzanje1851
    @Swarajzanje1851 7 місяців тому +1

    RTE शिक्षण 8 वी पर्यंत मोफत आहे. ते 10वी पर्यंत तरी करा.. ही विनंती, एवढं तरी करावं शासनाने

  • @balajikolage1930
    @balajikolage1930 9 місяців тому +14

    सरकार नालायक असल्यामुळे काय करणार गरीबावर अन्याय सतत करणे त्यांचं कामच आहे

  • @adhikjagtap704
    @adhikjagtap704 8 місяців тому +1

    RTE मधून गरीब मुलांना चांगले शिक्षण मिळू नये, व praivate शाळेमधील यांना मिळणारा पैसे खाता येईल, खासगी, शाळा या सर्व नेते लोकांच्या आहेत, राज्य सरकारने त्यांना , थकीत रक्कम त्वरित द्यावी,RTE नेहमी प्रमाणे चालू ठेवावे ही सर्व जनते मधून प्रतिक्रिया येत आहे, सरकारच डोकं ठिकणावर आहे की नाही हे तपासून पाहा, दीपक केसकर साहेबांना, विनंती आहे की चुकीचे निर्णय घेऊ नये

  • @ramdeshpande6189
    @ramdeshpande6189 9 місяців тому +15

    *द्या निवडून अजून ब्रहमन वादी सरकारला, जय श्रीराम*
    *ही तर सर्वात हैं मनुवादी वेवेस्थाची*

    • @Shadowfreak96k
      @Shadowfreak96k 8 місяців тому

      APAN AHOT KITI BOLTOY KA KUNI SANGITALA KI ENGLISH MEDIUM LA MULE GHALA ATA PRATHMIK SHLA MHNJE HIN BHAVNENE PAHTAT JAG KUTHE CHALLAY PRATHMIK MADHI SHIKAVTAT KAY MAHITI AHE KA 😂

    • @NimbaPawar-jf7qn
      @NimbaPawar-jf7qn 8 місяців тому

      Rte बदल करणे, किंवा बंद करणे म्हणजे गोरगरिबांना पूर्वीप्रमाणेच शिक्षणापासून वंचित ठेऊन गुलाम बनवण्याची वाईट व घाण वृती आहे

  • @VinodPawar-ho8xn
    @VinodPawar-ho8xn 8 місяців тому

    Dr. बाबासाहेब आंबेडकरांची खूप आठवण येते, 😭😭 हे सर्व सुरळीत केले आसते वंचित मुलानं साठी आसते, बाबासाहेबांची बराबरी हे महाराष्ट्र सरकार काय करणार आहे,

  • @rohinishardul2824
    @rohinishardul2824 9 місяців тому +7

    सगळाच मनुवाद बोकाळले

  • @krishnabihade9676
    @krishnabihade9676 8 місяців тому

    sagar alkunte bhau..khup bhari..

  • @onlysaheb
    @onlysaheb 9 місяців тому +3

    Minde Baba Ani tarbuj yani Sagali Maharashtra chi waat lavli

  • @anujaanilsalgaonkar8264
    @anujaanilsalgaonkar8264 8 місяців тому +1

    सरकारी शाळेमध्ये पण दर्जेदार शिक्षण दिले जात आहे आता सरकारने सगळ्या सुविधा उपलब्ध पण करून दिलेल्या आहेत अहो आता पहिली ते आठवी मोफत शिक्षण मिळेल पण भविष्याचा विचार करा पुढील शिक्षण कसे देता येईल ते पहा

  • @Aps-m7j
    @Aps-m7j 8 місяців тому

    2024 ला इंग्रजी भाषा कशी येयील असा विचार सरकार करत आहे. अजब वाटत आहे.

  • @Prashant-MO
    @Prashant-MO 8 місяців тому +2

    महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या वाढवा व त्या शाळांमधून उत्तम दर्जाचे इंग्रजी शिक्षण देण्याची व्यवस्था करा. ह्या भाजप सरकारने अनेक महापालिकेच्या शाळा बंद केल्या आहेत त्या पुन्हा सुरू करा व गरिबांच्या मुलांना शिकू द्या.

  • @deepakdhale2298
    @deepakdhale2298 9 місяців тому +1

    दिल्लीचं सरकार महाराष्ट्रात पाहिजे .म्हणजे केजरीवाल सरकार

  • @artilele2539
    @artilele2539 8 місяців тому

    गरीब कोण आणि कोण नाही हे कीती बघितलं जातं, सगळीकडे याचा फायद घेतला जातो, सर बोले त्याप्रमाणे उच्चभ्रू आसलेल्या व्यक्ती च या योजनेचा फायदा घेतात, त्यामुळे उशिरा घेतला असला तरी योग्य निर्णय घेतला आहे सरकारंने ,या मध्ये बदल नही झाला pahije,RTE बंद च झालं पाहिजे

  • @shital_karad
    @shital_karad 9 місяців тому +3

    रिक्षा वरती कसं बसं आमचं घर चालतं त्यात मुलांना चांगलं शिक्षण द्यावं म्हणलं तर आरटी मधून फॉर्म भरून आमचे मुलं चांगले शिक्षण घेतील कसं आम्हाला थोडा आधार म्हणून मुलांना शिकवता आलं असतं तर ते पण बंद करायच्या मार्गावर आहे प्लीज आरटी फॉर्म बंद करू नका आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी तरी थोडाफार लक्ष असू द्या गोरगरिबांच्या मुलांचं भवितव्य घडेल म्हणून आरटी फार्म बंद झाले नाही पाहिजे.

  • @shaikhfashiya7104
    @shaikhfashiya7104 9 місяців тому +4

    शासकीय शाळा ला आपन जाणार नहीं तर आपल्या मुलाला शिक्षकाची नौकरी कशी मिळेल
    हो अत्ता जी पी शाळा आता पहिल्या सारखे राहणार नाही करण नवीन भारती होत आहे
    अतिशय 10 10 वर्ष ते लोक इंग्लिश मेडियम शाळेत नौकरया केलेले
    टी ई टी पास टे ई आय टी पास असे सर्व कॉलीफाइड शिक्षक आपल्या मुलाना शिकवातील आणि इंग्लिश मेडियम मधे शिक्षक 12 वि पास ज्यास्त असते टी ई टी पास नसतात विचार करा
    शाळा नाही शिक्षक बदला

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 8 місяців тому

    ह्याच कारणा आहे शाळा ही व्यवसाय दलाली झाली आहे सर्व शाळा आमदार खासदार राजकारणाची इन्कम आहे हे लक्षात घ्या

  • @arunsangale5982
    @arunsangale5982 8 місяців тому +1

    ते उद्या काय वह्यांच ते होईल पण आज जे मुलांच नुकसान होईल त्याला जबाबदार कोण...?

  • @sanyogsalve6256
    @sanyogsalve6256 9 місяців тому +10

    1 km madhe sarkari shala nasel tar😗

  • @paragsamant108
    @paragsamant108 8 місяців тому

    म्हणजे सरकार फक्त श्रीमंत लोकांचा विचार करते असा प्रश्न उपस्थित होते म्हणजे हीच का श्रीमंत लोकांना गॅरेंटी दिली जात आहे का की गरीब लोक अश्या स्कूल मध्ये येणार नाही

  • @sujatanage3066
    @sujatanage3066 8 місяців тому

    खाजगी मराठी शाळा मध्ये देखील सेमी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण घेता येते

  • @rahulbhinge5570
    @rahulbhinge5570 7 місяців тому

    मंत्रीमहोदय, सरकारने RTE चे अनुदान वेळेवर शाळांना दिले तर ते विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक कशाला देतील? नाहीतर इतर देशांप्रमाणे खाजगी शाळा बंद करून फक्त सरकारी शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण द्या. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली त्यांनीच फक्त चांगले, गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यायचे का?

  • @onlysaheb
    @onlysaheb 9 місяців тому

    Correct 💯

  • @bhimraodahat5816
    @bhimraodahat5816 9 місяців тому +1

    Please RTE be continue

  • @omgRam-p1f
    @omgRam-p1f 8 місяців тому +1

    सरकार गरिबांना ऍडमिशन ऍडमिशन देण्यासाठी इतके रडतात त्यांचे सॅलरी बघा वर्षाची सरकारच्या प्रत्येक आमदाराची सॅलरी बघा गोरगरिबांना खाण्याचे वांदे सरकारी शाळेमध्ये शिका का आमच्या मुलांना चांगल्या शाळेत शिकू नये चांगले बनवू नये बोलता देशाचा मी विकास करू हा विकास देशाचा सरकारी शाळेमध्ये शिक्षक लोकांनाच इंग्लिश व्यवस्थेत येत नाही प्रायव्हेट शाळेमधले शिक्षकांचं इंग्लिश टॉकिंग बघा मराठी सरकारी शाळेमधले इंग्लिश टॉकिंग बघा किती फरक आहे सरकार सरकार त्या शिक्षक लोकांचा वेळेवर पगार सुद्धा वेळेवर देत नाही तसं प्रायव्हेट शाळेच्या शिक्षकांचा पगार बघा यांचा पगार बघा कुठेतरी सरकारने चांगला पाऊल घेतलं होतं त्यात पण अडथळे आणायचे आठवीपर्यंत शिक्षण दिलेलं होतं नाही की दहावीपर्यंत आमच्या गोरगरीबांच्या अशी विनंती होती की तुम्ही दहावीपर्यंत करा पण तुम्ही आठवीपर्यंत पण शिक्षण गोरगरिबांना देऊ शकत नाही म्हणजे किती भिकार चोट आपल्या सरकार आहे आणि वोटिंग च्या वेळेला हे किती आपल्याला आश्वासन करता आम्ही असं करू आम्ही तसं करू आम्ही ते करू हे करू काय यांना वोटिंग करावे

  • @rameshwardhumal6680
    @rameshwardhumal6680 8 місяців тому

    माझ्या मुलाचे 3 वर्ष साठी नाव आहे पण शाळा 18000 रुपये मागत आहे😢

  • @dattasonwale6431
    @dattasonwale6431 8 місяців тому +1

    सगळ्या गावात आंदोलन करा

  • @manoharpagare802
    @manoharpagare802 8 місяців тому

    सर्व खाजगी शाळा आणि रूग्णालय बंद करण्यात यावे

  • @omgRam-p1f
    @omgRam-p1f 8 місяців тому +1

    मला असं वाटतं ना सरकारकडे पैसा नाही ना हे मंत्री लोकांना सॅलरी भेटताना त्या थोड्या कमी करून सरकारी फंडा तयार कराव्यात

  • @muzzammilibrahim4722
    @muzzammilibrahim4722 8 місяців тому +2

    Ek CM Delhi ka Jo free education dye Raha. Aur ek bjp ki govt hai Jo hai RTE ko bhi band kar rahe wah Modi ji waa

  • @Likeandsubscribe-z1b
    @Likeandsubscribe-z1b 8 місяців тому

    Yes this is like that only

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk 9 місяців тому +3

    Sarkar agar
    RTE ka paisa turant deta to ye nobat na aata.

  • @sachinsalokhe9781
    @sachinsalokhe9781 4 місяці тому

    सरकार भिकारी आहे का
    गरीब लोकांना अन्याय करू नका
    कोर्टाने लवकरात लवकर निकाल द्यावा

  • @SatishShankare-n2g
    @SatishShankare-n2g 9 місяців тому +6

    RTE प्रवेश बंदच योग्य कारण विनाकारण खर्चीक शाळांचे महत्व वाढत आहे व मराठी शाळांचे महत्व कमी होत आहेत मराठी शाळेत पण इंग्रजी शिकवले जाते ना मग कशाला पाहिजे खर्चीक शाळा . होतकरू मुले बरोबर शिकतील . RTE प्रवेश बंदच योग्य

    • @adhikjagtap704
      @adhikjagtap704 8 місяців тому

      खर्चिक शाळा बंद करून, सरकारी शाळेतून इंग्रजी उच्च शिक्षण देता येत का पहावे, सरकारी शाळा बंद पडत आल्या आहेत. शिक्षणाचा बाजार झाला आहे, असे तुमच्या लोकांच्या विचाराने

  • @ramdeshpande6189
    @ramdeshpande6189 9 місяців тому

    *शेपटला झाडू, गळ्यात मडके लांब नाही* 🙏🙏🙏

  • @savitazagade1676
    @savitazagade1676 9 місяців тому +3

    मराठी सरकारी शाळांना कमी लेखू नका. आमची मराठी शाळेची मुले फार छान इंग्रजी वाचतात बोलतात सरकारी नोकर मराठी शाळेचेच विद्यार्थी आहेत

    • @shailalondhe6967
      @shailalondhe6967 9 місяців тому +4

      Mam what about your children. They are learning in Marathi medium. In the world free advice is not cost. Start from your family then advice to other.

    • @hotbold999
      @hotbold999 9 місяців тому +1

      Why they not include English medium in govt school ? Like Delhi govt they should develop govt school.

    • @sunilmeher4682
      @sunilmeher4682 9 місяців тому

      सही है

  • @manojsarode2580
    @manojsarode2580 6 місяців тому

    सरकारी शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर RTE फ्रॉम भरण्याची गरज काय सरळ सरकारी शाळेत जाऊन प्रवेश घेता येईल आणि सरकारी शाळेत चांगले शिक्षण नाही यात पालकांचा काय दोष अशा नियमामुळे गरीब, श्रीमंत असा भेदभाव निर्माण होईल आणि खाजगी शाळा खूप फी वाढ करत राहील हे कुठे तरी थांबायला हवे

  • @pravik1361
    @pravik1361 8 місяців тому

    पालिका व जिल्हा परिषद यांनी मराठी शाळा बंद करून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू कराव्यात 👍

  • @savitazagade1676
    @savitazagade1676 9 місяців тому +5

    आमचेकडे २री ३री ला मुले परत मराठी शाळेत येत आहेत इंग्रजी माध्यमाच्या 50% मुलाना इंग्रजी येत नाही. ज्याचे पालक अभ्यास घरी घेतात त्याच मुलांना इंग्रजी येते

  • @vishalgaikwad9731
    @vishalgaikwad9731 8 місяців тому

    जुने admission ज्यांचे आहे त्यांना काही प्रोब्लेम आहे का प्लिज reply any one

  • @pramodkaranjkar5217
    @pramodkaranjkar5217 9 місяців тому

    आम्हाला पाहिजे

  • @amanshaikhpanvel6094
    @amanshaikhpanvel6094 8 місяців тому

    कोणीतरी सांगा सरकारी शाळा नवीन तयार झालेली आहे का ऍडमिशन घ्यायचा आहे

  • @salve959
    @salve959 9 місяців тому +3

    Education is non profitable trust ahe but because of politicians Tyala business Banvla. Garib lokana jar education ghetala t ya netya lokachi Chatayala koni urnar nahi. Tya mule he education mahag kela jene Karun he shikale nahi pahije

  • @sandeepsakhare5638
    @sandeepsakhare5638 8 місяців тому

    Konihi RTE band karu shakat nahi. . ❤

  • @Kps-x9p
    @Kps-x9p 8 місяців тому +1

    RTE should be removed.
    For safety of our kids concerned it should be removed bcoz of equality. We work double to get our kids better education. I am not discriminating but the safety of our kids. Now a days Child Trafficking, Drugs rate has increased. we are worried about our kids future we work hard and pay the school fees to get our kids better education and security safety.
    Average big school fees 1 lac Rs. How can the government pay their amount ?
    If Right to education is concerned zilla parishad school was built for the kids who cannot the pay the school fees.
    What else Garib people need. Garib get Food clothing shelter even education. Let them earn it for their kids. If they want their kids to get better education. Why always spoon feeding them. And playing a victim game. This is horrible. Why always middle class people suffers with struggle. Then them do it alone. Garib people have approx* 4 kids or more. How can this people expect form the government.
    Secondly middle class people pay House EMI then kids fees.
    Garib people earned a lot through household work daily wages they not even pay taxes to government.
    For safety I don't support RTE act. Please don't do politics.....🙏

  • @kalyanmbahir-patil2820
    @kalyanmbahir-patil2820 9 місяців тому +1

    Sir RTE che from when starting

  • @yashodakhandare196
    @yashodakhandare196 9 місяців тому +2

    Mantryachi mul pn zp school madhevch pathavav.

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371 8 місяців тому

    Sarkar - janata
    Janata - mandir
    Sarkar - Mandir
    Sarkar cancel RTE 😂😂

  • @ShaikhIbrahim-mh6no
    @ShaikhIbrahim-mh6no 8 місяців тому +1

    केंद्रची सरकार बदलून टाका रेहेल्लो मस्तानी घालू नका

  • @anantdukare9652
    @anantdukare9652 9 місяців тому

    या संचालिकांना पैसे मिळत नाहीत म्हणून ह्याला चांगला वाटतोय सगळ्याच शाळा C B S E कर संचालिका

  • @kantmeshram8133
    @kantmeshram8133 8 місяців тому

    पेशवाई सरकार अशीच असते।

  • @reshmasalian7777
    @reshmasalian7777 8 місяців тому

    Government can give training to teachers and start teaching in English.

  • @Shivajiatkare.
    @Shivajiatkare. 8 місяців тому

    अरे सरकारी शाळेचा दर्जा चांगला ठेवल्यावर लोक कशाला आपल्या मुलांना खाजगी शाळेत पैसे भरून पाठवतील,rte मध्ये गरिबांच्या मुला पेक्षा धनदांडग्यांच्या मुलांचे ज्यास्त नंबर लागतात कसे ??

  • @sapanaborse8135
    @sapanaborse8135 9 місяців тому +10

    मराठी माध्यमातून शिकून ही मुले पुढे गेलेली च आहेत...इग्रजी भाषेतून शिकून पुढे जातात असे नाही..मराठी भाषेत शिकुनही मुलांना चांगले इंग्रजी बोलता येते

    • @hotbold999
      @hotbold999 9 місяців тому +2

      Tuzya mulana na pathav na mg Marathi shalet kon nahi mantay

    • @sapanaborse8135
      @sapanaborse8135 9 місяців тому

      माझी मुले मराठी शाळेतच आहेत..सेमी इंग्रजी

    • @sapanaborse8135
      @sapanaborse8135 9 місяців тому

      @@hotbold999 मुलगी CA आहे

    • @sapanaborse8135
      @sapanaborse8135 9 місяців тому +2

      मी एक टीचर आहे..माझे बरीचशी stu. doctor.. enginiar आहेत..मराठी भाषेतून जेवढ्या कन्सेप्ट क्लिअर होतात तेवढ्या इंग्लिश मधून होत नाही.. पण मराठी माध्यमातून शिकता शिकता इंग्लिश कडे लक्ष दिले तर मुले इंग्रजीवर ही प्रभाव मिळू शकतात..

    • @hotbold999
      @hotbold999 9 місяців тому +1

      @@sapanaborse8135 ho madam tumch barobar ahe pn atachi condition vegli ahe sagle English medium madhe jatayet mg apli mule Marathit shikli tr compitition nahi Karu shaknar future madhi

  • @amanshaikhpanvel6094
    @amanshaikhpanvel6094 8 місяців тому +1

    फक्त 25% का 50% का नाही

  • @PunamRasal555
    @PunamRasal555 5 місяців тому

    Please 🙏🙏🙏🙏 sanga mazya mulala 8 th classsathi Navin aadimission ghayla lavle aahe.

  • @भारतीय-ट8घ
    @भारतीय-ट8घ 9 місяців тому +1

    देशभरके सभी स्कुलो मे इंग्लिश भाषा के साथ अपने अपने राज्यो कि भाषा का विषय सकती से हो!
    जिससे उस राज्य कि भाषा भी जतन हो सके! और वह नियम सरकारी तथा प्रायव्हेट स्कुलो मे भी लागू हो!
    सभी स्कुलो सरकारी स्कुल के हिसाब से रहे!
    सकती कि मुफ्त शिक्षा है तो प्रायव्हेट स्कुल फीज क्यो लेते है.

  • @sudhirfate7901
    @sudhirfate7901 8 місяців тому +1

    Government school cha navinikarn kara wa techers chi techers trening kara

  • @pramilasakharkar1201
    @pramilasakharkar1201 9 місяців тому

    मी आमच्या येथें कितीतरी पैसेवालया लोकांना आरटीइ मधुन मुलांना एडमिशन घेतांना पाहिलें आहे.

  • @KomalVarthe-u7z
    @KomalVarthe-u7z 7 місяців тому

    Aamhala न्याय पाहिजे आमचे मुलांना English medium school mdhe shikshn मिळेल नाही का . काय फायदा m आम्ही मतदान करून

  • @khristimandali
    @khristimandali 8 місяців тому +1

    भाजप नि देशाचे वाटोळे केले आहे
    डोळे उघडा देश विकण्याची वेळ आली आहे

  • @vaishalibhalinge1456
    @vaishalibhalinge1456 8 місяців тому

    Ha nirnay chuk ahe

  • @Cssarvising.93
    @Cssarvising.93 6 місяців тому

    Hukum Shahi chalu hai Gor garib man kathiyawadi shrimant shrimant karayecha sagale Raj ka ran chalu hai

  • @balugajbhare4357
    @balugajbhare4357 8 місяців тому

    घ्या अच्छे दिन, bjp ला गरीबांना शिकवू च द्यायचं नाही.💯✅

  • @Shriash
    @Shriash 9 місяців тому +2

    He sarkarch jhol karun alay tyanchyakadun Kay apeksha thevaychya दलिंदर सरकार

  • @नरेंद्रमोदी-फ9छ
    @नरेंद्रमोदी-फ9छ 8 місяців тому

    कांग्रेस ने सुरु केलेली चांगली योजना bjp बंद करत आहे

  • @prachisathe5798
    @prachisathe5798 9 місяців тому +1

    Rto ॲडमिशन केलं तरी शिक्षक लोक लक्ष देत नाहीत असं का

  • @sachinsalokhe9781
    @sachinsalokhe9781 4 місяці тому

    गरीब मुलांनी शिकायचं नाही आहे का

  • @sunilmeher4682
    @sunilmeher4682 9 місяців тому +1

    इंग्लिश मीडियम ची मुले हुशार असतात का? हे शोधा, नंतर आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत प्रवेश द्यायचा की नाही हे विचार करा. Pratham स्वतः भेदभाव मानू नका अणि दुसर्‍यांशी compare करू नका, आपोआप प्रॉब्लेम solved होतील. शासनाकडे हक्काने आग्रह करा मोफत आणि उच्च दर्जाचे शिक्षण. Thanks

  • @nileshpatil9688
    @nileshpatil9688 8 місяців тому

    Abki bar AAP sarkar

  • @sudhirfate7901
    @sudhirfate7901 8 місяців тому

    Private school che paise dya jyachi admission zali ahe tyacha sobathi dujabhav hoil

  • @ashwinijare95
    @ashwinijare95 8 місяців тому

    Ha निर्णय चुकीचा आहे.. सरकार ला गरीब मुलांना शिकू नये असे वाटते क... सरकारी शाळांचा दर्जा सुधारावा.. आपले सर्व नेते च्या मुलांना आधी सरकारी शाळेत पाठवा...nhitr सर्व खाजगी शाळा बंद करा ..नाहीतर गरिबांना उच्च प्रतीचे शिक्षण भेटू नये असे सरकारचे धोरण आहे का