हल्ली सर्वत्र 5 षटकांचे सामने पाहायला मिळतात .त्यामुळे दिसला चेंडू की मार असेच चित्र पाहायला मिळते गोलंदाज आणि फलंदाज यांच्यातील नेमकी गुणवत्ता कळत नाही षटकांची संख्या वाढली पाहिजे
या बॉलर ला गाढवा वर बसवून मिरवणूक kadha त्याची बेअक्कल bowler तु जर wide न टाकता डायरेक्ट six पण दिला असता तरी तुम्ही match जिंकत होता मग काय डोक्यात किडे भरले का जे wide टाकलं 🙏
शेवटच्या बॉलला 1 बॉलमध्ये आठ रन्स हवे होते बॉलरने वाईड टाकला मग पुन्हा 1 बॉलमध्ये 7 रन्स हवे होते फलंदाजाने सीक्स मारला मग सामना टाय झाला पाहिजे होता मग जिंकले कसे व स्क्रीनवर वेगळच दाखवता हे काय आहे दाखवताा ते तरी नीट व खरे दाखवा
Wicket win mhanun ek niyam asto gramin mdhe jr chase krnarya team ne samorcha team peksha kami wicket gamavle tr tie zalela samna chase krnari team jinkte
जय हिंद जय छञपती शिवाजी महाराज जय महाराष्ट्र जय शाहु महाराज छञपती कोल्हापूर महाराष्ट्रा
छत्रपती शिवाजी महाराज की जय !
महाराजांची ती comentry केली ती चुकली बोलताना💯🙏
Right
Great Ramzan nice kadak shot....
हल्ली सर्वत्र 5 षटकांचे सामने पाहायला मिळतात .त्यामुळे दिसला चेंडू की मार असेच चित्र पाहायला मिळते गोलंदाज आणि फलंदाज यांच्यातील नेमकी गुणवत्ता कळत नाही षटकांची संख्या वाढली पाहिजे
बॉलर च्या हातून बॉल सुटण्यापूर्विच फलंदाज जागा ऑफ साइड ला बाहेर आला होता त्यामुळे बॉल व्हाइड नाही आहे
Asa kahi rule nahiye mitra......
@@samk90 बरोबर आहे त्याच मित्रा...Wide नाही आहे..
No you feak
अरे भावा हे ICC चे इवेंट नाहीत.. हे टेनिस क्रिकेटचे विश्व आहे... चेंडू वाइड आहे.
हो वाईट आहे
Batsman off side la shuffle hoto tevha to wide ball nasato.... Wrong decision by umpire
Right
Ha tenis cricket ahe ithe asa navhta
match fix aahe
Asa kahi nast...
@@tukaramgavada6907 p0p
Jai shivaji Maharaj jai bhavani
जय भवानी जय शिवाजी
जय जिजाऊ जय शिवराय
पप्पू 11 धसई. 💪😎✌
नावातच दहशत... 🥵
Superb #europetourwithsonal
जय शिवराय
Batsman offside ला सरकला होता त्यामूळे वाइड बॉल नव्ह्ता
Agdi बरोबर, अंपायर ची चूक आहे
Correct
Hi kay international match nay
*छत्रपति शिवाजी महाराज की जय*/ शेवटच्या फलंदाजाला खांद्यावर घेऊन नाचायला पाहिजे होते
काय बाँलर आहे यार मारू दे तरी दिकत नाही एक बाँल 6 होतात 8नाही😆
Purn video nay ka bagitli chutya 😹😹
अंपायर ची चूक आहे, बैट्समैन ऑफ साइड गेला होता, त्यामुले तो वाइड बॉल नवता
Ek dam bhare
Kadak
Suraj bhai😎🔥
जाणून बुजून त्यांनी match जिंकवली
Jay shivray
खेळाडू आफ,स्टम,च्या बाहेरउभा,आणी अम्पायर वाईड चेडू कसा काय देतो,ही विचारणा व्हायलाच हवी .
Well played suraj..👍👌
AK naber six
Over power six
👍👍
काय कडक खेळला गडी
Nice commentary....
Wel enkaring ❤❤❤❤
जय महाराष्ट्र
जय सेवालाल
❤❤❤
जय
Jay
Umpiar disigen last disigen ...
1 ball 7 havet ..aani six marla ki konata team jinkye 🤣🤣🤣🤣
Toss jiknari
याला इंटरनॅशनल अवॉर्ड द्या
Saglyat mahtwach as ahe ki 1 ball 8 run hot nahi tevha evdhi filding nakhara karaychi garaj Kay sop ball sahaj takaycha hota simpl
wide navhata
nxt time umpire change kara 😂😅
To ball wide navata
4 balll 7 kele 😂😂 hava ashi krtoy 70 marlet🤣🤣
वाईड बॉल नाही... डॉट बॉल
तो बॉल wide नवात कारण बटर saufel करून Out ऑफ स्टंप आला होता
Wrong decision by umpire
Hi
Wicket keeper cha thobda bagha na bichara 🤣
Umpire jhoplela ky
जिंकवू शकत नाही हरवू शकतो षंढ
ब्याटिंग वाले चीटिंग ने जिंकले पहिली गोष्ट अंपायरला अंपायरिंग चे नियम च माहित नाही तर तो तरी काय करेल इंटर नेशन म्याचं ची अंपायरिंग बघा मग कळेल
Wide ball nahi hota ...batsman ne shuffle kelel
काय करावे
तो पुढे आला ना म व्हाईट कसा दिला
Hjikooo
😂😂😂😂😂
Aare kay Cometri karto jamate ka 😂
Wide ball navta wrong dicion
आरे काय बोलतो तु
Zandu umpire
Poor umpiring ......
Pan 7 pahije hotya mag six marla saha zhalya m jinkle kashe 🫣🫣
Mahesh
Harsh khot
Bagayla milel 🤣milel milel
Utube live match thevliy aani Ani tumhi toss var win detay .complsary chase thevli pahije नाहीतर. Super over
O
Umpire chi chuk ahe
Chutiya match 🤣
Ha bol wahite navhata
Bowlar zuga ahe
या बॉलर ला गाढवा वर बसवून मिरवणूक kadha त्याची
बेअक्कल bowler तु जर wide न टाकता डायरेक्ट six पण दिला असता तरी तुम्ही match जिंकत होता मग काय डोक्यात किडे भरले का जे wide टाकलं 🙏
अंपायर चे निकाल चुकिचे आहेत.
😂😂
Wide navhatach
पंचांनी चुकीचा निर्णय दिला हा वाईट बोल नव्हताच जेव्हा फलंदाज आपले मोमेंट ऑफ साईड च्या दिशेने करतो बोल पडण्याच्या अगोदर करतो तो वाईट बोलत नसतो
Wrong decision
Commentrator thoda totla h 😆 totla bhai
Poor umpiring
शेवटच्या बॉलला 1 बॉलमध्ये आठ रन्स हवे होते बॉलरने वाईड टाकला मग पुन्हा 1 बॉलमध्ये 7 रन्स हवे होते फलंदाजाने सीक्स मारला मग सामना टाय झाला पाहिजे होता मग जिंकले कसे व स्क्रीनवर वेगळच दाखवता हे काय आहे दाखवताा ते तरी नीट व खरे दाखवा
Wicket win mhanun ek niyam asto gramin mdhe jr chase krnarya team ne samorcha team peksha kami wicket gamavle tr tie zalela samna chase krnari team jinkte
Faltu umpiring fisrt ball is not wide
अधिक 2-4 वेळ बघ झोपेत आहे काय 😂
@@spkjayho6918 brobr boltoy to. Tennis cricket mdhe aapn wide deto pn International rule nusar batsman stumps sodun jevdha wide line javl jail tevdhi wide ajun wide hot jate. Pn Gramin tennis cricket madhe umpire wide n denyachi risk gheu shkt nhi 😂
Bol bachan lovda nako dayu
Kadak
👍👍
जय भवानी जय शिवाजी
Jay
Wrong decision
Wrong decision