सर्जा अर्जुन ची सुट्टी करताना विठ्ठल नाना

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лис 2024

КОМЕНТАРІ • 20

  • @ajayjadhav-cu7rf
    @ajayjadhav-cu7rf 2 місяці тому +28

    मी एक विठ्ठल नाना समर्थक आहे... पण सर्जा अर्जुन पब्लिक होते आणि राजा कॉकटेल मधून होते.. कितीही केल असत आणि कोणीही बसल असत गाडीवर तरी राजा आणि कॉकटेल च जिंकले असते... बाकी सर्जा अर्जुन पण लढत देऊन दोन नंबर ला उतरले... ♥️

  • @karanpandere2046
    @karanpandere2046 2 місяці тому +21

    असं काही नाही सोन्या पण प्रसिद्ध ड्राव्हर आहे 👍🏻 हार जीत होत असते

  • @sushillingayat6063
    @sushillingayat6063 2 місяці тому +7

    Nana बस्वला पाहेजे❤hota dada semi la ❤❤

  • @vijays9662
    @vijays9662 2 місяці тому +12

    नाना नी सोन्या ला बसवले कारण अर्जुन सोन्या chya हाता खालचा बैल आणि नाना अस्त तर लॉबि झाली असती😮

  • @Sarvarajkashidmh09
    @Sarvarajkashidmh09 2 місяці тому +1

    सर्जा वाढून पळत होता ❤❤

  • @vikasmadhavi6496
    @vikasmadhavi6496 2 місяці тому

    Nana cha laksh Raja coctel kd hot tyana mahit hot mhanun te tikd bght hot

  • @SandipBarve-d1s
    @SandipBarve-d1s 2 місяці тому

    Sarja❤❤❤ 👑👑

  • @SurajDeshmukh-d6c
    @SurajDeshmukh-d6c 2 місяці тому

    Sarjala fakat madhat gadi pahije no fix asata

  • @devidasgabhale2432
    @devidasgabhale2432 2 місяці тому +11

    नाना बसले असते तर निकाल काही तरी वेगळा लागला असता

    • @TrrrrrrOpppppo
      @TrrrrrrOpppppo 2 місяці тому +6

      Kahi farak nasata padala bhau karam ti madhun hoti

    • @vijays9662
      @vijays9662 2 місяці тому

      नाना पेक्षा कळत का तुला 😂😂😂😂

    • @ajaygorivale417
      @ajaygorivale417 2 місяці тому +1

      Ani khoup fhudun sutli Hoti raja chi gadi

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 2 місяці тому +1

      अरे सर्जा अर्जुन लांब पल्ल्याची बैल आहेत. इथ लागणार च नव्हती गाडी

    • @Tashubarkivlogs
      @Tashubarkivlogs 2 місяці тому

      बरोबर ८०० फूट चा मैदान होत फक्त ​@@Mynameislakhan123

  • @surajjadhav1746
    @surajjadhav1746 2 місяці тому +3

    ये बाबा असले व्हिडिओ टाकत नका जावू बैला ल मरताना दिसत त्यात तेवढाच ते प्राणी मित्र वाले घेऊन बसतात

  • @ravindrakadale9360
    @ravindrakadale9360 2 місяці тому +4

    Nana basayla have hote nahitar mushrif pahije hota nikal vegla aasta

  • @9766766677
    @9766766677 2 місяці тому +3

    नांना चा नादच नाय पण सोन्या ड्राइवर पण चांगली गाडी मारतो दोन्ही गाड्या बाजू बाजूला पाहीजे होती मध्ये मग निकाल नक्किच वेगळाच दिसला असता.