Raj Thackeray LIVE : बाळा नांदगावकरांसाठी राज ठाकरे मैदानात, काळाचौकीमधून LIVE सभा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @honest8131
    @honest8131 3 години тому

    Only Rajsaheb

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 56 хвилин тому

    शिवडी मध्ये फक्त मशाल आहे बाकी कोणाचीही फडकी फडकणार नाहीत .

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial 2 години тому

    Prachand gardi ahe Lalbaug madhe sabhela😂😂😂chegra chegari hou shakte😅

  • @honest8131
    @honest8131 2 години тому

    Only Rajsaheb only MANASE

  • @ajay_m_pandit
    @ajay_m_pandit Годину тому

    साहेब तुम्ही पण आता महायुती आणि महाविकास आघाडी विरोधात उभे आहात, त्याच सोबत उघड पणे बोलता भाजप ला समर्थन देणार हे ही बोलत आहात.. मग तुम्ही आमच्या मताचा अपमान करणार नाहीत का..?

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 59 хвилин тому

    पंधरा वर्ष तुम्ही होता ना आमदार मग किती धंदे आणले ते अगोदर सांगा . फक्त गोड बोलायची कामे पंधरा वर्ष केलीत .

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Годину тому

    घ्या सुपारी आणि उठा दुपारी .

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 58 хвилин тому

    नाशिकला जर एवढी कामे केलात मग मतदारांनी तुम्हाला का हाकलले ?

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Годину тому

    हरण्याची सभा सुरु आहे .

  • @shashikantsakpal4628
    @shashikantsakpal4628 58 хвилин тому

    खोटं बोल पण, रेटून बोल,

  • @devidasgosavi5667
    @devidasgosavi5667 Годину тому

    भाजप, शिवसेना आणि मनसे एक विचारांचे पक्ष आहेत.त्यांची युती झाली असती तर योग्य झाले असते.अजित पवारांची वैचारिक नीति वेगळी आहे.म्हणून ते वेगळे वाटतात.भारताच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी ही युती भविष्य घडविल.

  • @honest8131
    @honest8131 2 години тому

    Congress desh Virodhi Party aahe

  • @honest8131
    @honest8131 2 години тому

    Uddodin khan