Pora Nako Marus Mala Dola | पोरा नको मारुस मला डोला | Sonali Bhoir

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • "मोटार वाला नको पैसे वाला" या गाण्याच्या यशस्वी लोक प्रतिसादानंतर २०२२ सालाकरिता मेघास्वर घेऊन येत आहे , एक धमाल आगरी लगीन गीत . "पोरा नको मारुस मला डोला"
    गीतकार : सुरेश म्हात्रे,
    स्वर : सोनाली भोईर ,
    संगीत आणि
    संगीत संयोजन : अमित फुलोरे ,
    नृत्य दिग्दर्शन : विनोद पाटील ( ठाणे बालकूम ),
    निर्मिती : सौ. मेघा सुरेश म्हात्रे
    Lyrics
    पोरा नको मारूस मला डोला ,
    सागीन नाव माझे आये बापाला !! धृ !! .
    आयेबापाची मी लारुकी एकोरी .. इकावा माव्हरा जातंय बाजारी.. नाखावाचा पो-या तू उभा नाक्याला...
    नजर रोखून र माझे वाटेला ....
    डावे डोल्यान तू इश्यारा केला, सांगीन नाव .... !! १ !!
    . हंडा कळशी घेऊन जातंय पाण्याला ..
    मंघारी माझे तू येतस र कला ..
    उच् नीच वाटेला पाय सरकला
    धावत येऊन तू संभाली मना .... तवा तू हलुच हात दाबीला, सागीन. नाव.. !! २ !!
    एकविरा आयचे गेलू भेटीला , तय बी उभा तू आयचे दाराला , आयचे चरणी तू वचन दे मला ,
    होईन ग मी तुझा जोडीदार भला , .
    माझे हातांन हात तू दिला ,
    सांगीन नाव ***** लावीन नाव तुझा माझे नावाला !! ३ !! . .
    सुरेश म्हात्रे , पेण-रायगड .
    #pora_nako_marus_mala_dola
    #sonalibhoirnewsong
    #meghaswar

КОМЕНТАРІ • 51