सुधाकरराव आणि सौ.सिमाताई म्हणजे मराठी रंगभूमीचे अनाभिषीक्त सत्ताधीश.... कोणत्याही टि.व्ही. शो पेक्षा सरस सादरीकरण.... अशीच आपल्याकडून रंगभूमीची सेवा घडावी आणि आमच्या जीवनात तुम्ही हास्य फुलवताना तुमचे कलाजीवन अधिकाधिक समृद्ध व्हावे, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना... -बाबाजी कोरडे
आपल्या मातीतले अस्सल कलाकार...सिमाताई अन् सुधाकरभाऊ पोटे❤️💐💐
व्वा सिमाताई,
रंगमंचावर आणि प्रत्यक्ष संसारात तुमच्या जोडीला कोणाची दृष्ट लागू नये.
अशी जोड शतकात एकदाच येते.
म्हणून आम्ही भाग्यवान आहोत...
मस्तच. कॉमेडी
सुधाकरराव आणि सौ.सिमाताई म्हणजे मराठी रंगभूमीचे अनाभिषीक्त सत्ताधीश....
कोणत्याही टि.व्ही. शो पेक्षा सरस सादरीकरण....
अशीच आपल्याकडून रंगभूमीची सेवा घडावी आणि आमच्या जीवनात तुम्ही हास्य फुलवताना तुमचे कलाजीवन अधिकाधिक समृद्ध व्हावे, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना...
-बाबाजी कोरडे
👍👍👍👍👍
अतीशय सुंदर टायमीग
मस्त.कॉमेडी
💕💕💕
Hi
TV
Makeup video upload kara