Sukhi Jeevanachi Gurukilli - I - Sadguru Shri. Wamanrao Pai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2017
  • Sadguru Shri Wamanrao Pai was a learned philosopher and the founder of the innovative philosophy - ‘Jeevanvidya’, which is a wonderful blend of psychology, para-psychology and metaphysics. His philosophy is totally logical and scientific in outlook. Since 1952 Sadguru has been conducting his mission sincerely, selflessly and with devotion, to awaken the masses and inspire them to lead a life brimming with success and happiness.
    This current video is of program conducted at KUDAL, Sindhudurg dated 14-01-2004.

КОМЕНТАРІ • 64

  • @arunapawar7851
    @arunapawar7851 Рік тому +2

    तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार सुख दया सुख घ्या अशी सुंदर शिकवण जीवन विद्या आपल्याला देते खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹

  • @nirmalakadam7809
    @nirmalakadam7809 Рік тому +2

    विचारवंतांनी विचार केला पाहिजे. आपले राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे गेले पाहिजे व सर्व जग सुखी करण्यासाठी युवा पिढीला सद्गुरु श्री वामनराव पै मार्गदर्शन करत आहेत. जय जीवन विद्या.

  • @arunapawar7851
    @arunapawar7851 Рік тому +1

    आपली क्रिया सुखाची आनंदाची असली पाहिजे तेव्हा आपल्या वाटेला सुख-समृद्धी आनंद येईल आपण नेहमी चांगले आणि मोठे विचार केले पाहिजे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 Рік тому +1

    🙏🙏🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 Рік тому +1

    🙏🙏🙏🙏विठ्ठल विठ्ठल सर्व मान्यवरांना प्रबोधनकार ट्रस्टी टेक्निकल टीम नामधारी बंधू भगिनींना कृतज्ञतापूर्वक वन्दन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 Рік тому +1

    Vishwsant नाम योगी सद्गुरु श्री वामनराव पै.
    सुखी जीवनाचे पंचशील हे प्रवचन पुन्हा पुन्हा ऐकल्या शिवाय सद्गुरु श्री वामनराव पै. जे काही सांगतात ते कळणार नाही. सद्गुरु श्री वामनराव पै. यांनी जे विचार मांडलेत ते ऋषी मुनींचे तत्व ज्ञान, संतांची शिकवण, त्यांनी केलेले खोल चिंतन यातून जीवन विद्येचे तत्व ज्ञान अखिल मानव जात सुखी व्हावी या उद्देशाने निर्माण केले आहे. अश्या या महान सद्गुरु नाथ पै. माउलींना कोटी कोटी प्रणाम. सद्गुरु नाथ महाराज की जय.

  • @hrlahane4053
    @hrlahane4053 Рік тому +1

    सत्य ज्ञानदाता खरे
    सद्गुरू देती शिक
    वाटावे अक्षय ज्ञान बरे
    जी.वि. ज्ञानबाची मेख
    जाणकार जीवन विद्या मिशन चे
    सद्गुरू श्री वामनराव पै मोरेश्वर माऊली.
    प्रा.एच.आर.शिरोडकर लहाने पाटील
    छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र

  • @user-jk4ib4xe9s
    @user-jk4ib4xe9s 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माउली कोटी कोटी धन्यवाद

  • @dattatraybarsale5426
    @dattatraybarsale5426 3 роки тому +2

    खुप छान अंधश्रद्धा दुरहोनार कोटी कोटी वंदन

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 9 місяців тому +1

    अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन सद्गुरू करतात....या मार्गदर्शनाने आज आमचे जीवन खूप आनंदी झाले आहे...कारण सद्गुरू प्रत्येक माणसाच जीवन सुखी व्हाव यासाठीच सतत ज्ञान देत आहेत....Thank you Sadguru 🙏🙏

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 3 роки тому +2

    अप्रतिम 👌👌

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 5 років тому +2

    सुखी जीवनाची गुरुकील्ली जीवनविदया🙏🙏🙏

  • @shivajideshmukh3785
    @shivajideshmukh3785 6 років тому +3

    सद्गुरू माउली थोर विचार कोटी कोटी प्रणाम

  • @ashokranade4353
    @ashokranade4353 3 роки тому +1

    , फार छान संदेश

  • @balkrishnanarvekar1808
    @balkrishnanarvekar1808 Рік тому +1

    Very very good

  • @sunilchavan8865
    @sunilchavan8865 6 років тому +4

    dhanyawad sadguru mauli

  • @sanjaybholane35
    @sanjaybholane35 4 роки тому +1

    Jay jivanvidya

  • @nikhilpekam3817
    @nikhilpekam3817 5 років тому +1

    Mast pravachan maragdarshan jay guru dav

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 4 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. Thank you very much.

  • @spygammerpubg3119
    @spygammerpubg3119 5 років тому +1

    Jay sdaguru

  • @haridaskorde7481
    @haridaskorde7481 5 років тому +1

    Satgurunath maharaj ki Jay

  • @swatimalpekar9043
    @swatimalpekar9043 3 роки тому +2

    Vitthal vitthal

  • @sachindhage9084
    @sachindhage9084 3 роки тому +1

    🙏🙏🙏

  • @rupeshkumardalavi4872
    @rupeshkumardalavi4872 6 років тому +1

    Dhanywad satguru Mauli.

  • @shivajipatil7444
    @shivajipatil7444 5 років тому +1

    Jaisadguru

  • @user-xj5wp4yl9j
    @user-xj5wp4yl9j 5 років тому +2

    विठ्ठल विठ्ठल

  • @user-ly3nf7ef9u
    @user-ly3nf7ef9u 16 днів тому

    👌👌🙏🙏🌹🌹

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 6 років тому +2

    सुंदर प्रबोधन

  • @kavitapanhale7955
    @kavitapanhale7955 6 років тому +1

    सगळीच प्रवचने जीवनासाठी खूप उपयोगी

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 3 місяці тому

    🙏🌹

  • @32viiiaaaryadhimate15
    @32viiiaaaryadhimate15 4 роки тому +3

    आपली पुस्तके कशी मिळतील मी चिंचवडला राहते

    • @user-jk4ib4xe9s
      @user-jk4ib4xe9s 2 роки тому

      खूपच सुंदर मार्गदर्शन देवा कोटी कोटी धन्यवाद

  • @yogitachavan3319
    @yogitachavan3319 5 років тому +1

    Khup sundar ahe

  • @sanjaykingri6779
    @sanjaykingri6779 6 років тому +1

    very v v .......g
    ood. namaskar

  • @shubhamghule7872
    @shubhamghule7872 4 роки тому +1

    Vitthal Vitthal

  • @anandsanas1609
    @anandsanas1609 6 років тому +2

    सभी का कल्याण हो

  • @rajmanidakhare3927
    @rajmanidakhare3927 6 років тому +1

    Samajane samjun ghene avasyak ahe Karan he sastav ahe...... Jai guru

    • @vinyayakghatke7726
      @vinyayakghatke7726 3 роки тому

      Nninnnonnnnnnnnnnnnnnnnininninnonnnninnnnnknnnnnonnininnnnninnn nnnnnnnnninnnnnnnnonnnninnnnnnn ninnnnnnn non. N n I. Mini non ninnnnnnn. No no. N. No. I innocent ninnnnnnn nnnni nnnni n. Nnnni n n. Nnnni in nnnn

  • @pushpabagul7638
    @pushpabagul7638 4 роки тому +1

    Durdurshti agdi brobr

  • @namadevlondhe1728
    @namadevlondhe1728 6 років тому +1

    very very good

  • @tanuwarang8648
    @tanuwarang8648 5 років тому +2

    जन्मोजन्मीच्या पुण्याईने असे सदगुरु लाभत असतात. जगाच्या पाठीवर आजवर अस खर आणि अचूक ज्ञानप्रबोधन करणारे एकमेव सदगुरु होय. तुमच्या चरणी अनंत नमस्कार.

    • @rajeshreesalunkhe3399
      @rajeshreesalunkhe3399 5 років тому

      Tanu warang

    • @shyamdeshmukh7230
      @shyamdeshmukh7230 4 роки тому

      सद्गुरू खरे प्रबोधन केले, समाज अंधश्रद्धा मुक्त करण्यासाठी अचूक माहिती मिळाली, तुमच्या चरणी नमस्कार.

  • @vijaymalauthale7468
    @vijaymalauthale7468 4 роки тому +1

    🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 5 років тому +1

    🙏💐🕉🚩

  • @sanjaykingri6779
    @sanjaykingri6779 6 років тому +2

    v v v.....goog

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 5 років тому +1

    👌👌👌

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 5 років тому +1

    Sukhi jivanachi gurukilli part ll ahe ka

  • @babitanaik2182
    @babitanaik2182 6 років тому +1

    Nice

  • @sanketghadge2347
    @sanketghadge2347 6 років тому +3

    Jevanvidya is the best mission

  • @SanjayPawar-sm7uh
    @SanjayPawar-sm7uh 6 років тому +1

    सुखी जीवनाची गुरूकिल्ली

  • @indrajeetdhavane7290
    @indrajeetdhavane7290 6 років тому +1

    Nice!

  • @dnyaneshwarbandagar1161
    @dnyaneshwarbandagar1161 6 років тому

    तुकाराम महाराजांनी संसार आणि परमार्थ यांचा सुरेख संगम साधला. तुकाराम महाराजांसारखा संत,कवी,तत्वज्ञ, समाजसुधारक जन्माला यायला 1000000000000000000000000 वर्षे जावी लागतील. तुकाराम महाराजांना संसार आणि परमार्थ करता आला नाही हे तुमचे मत योग्य नाही. बाकीचा भाग खूप आवडला. तुकाराम महाराजांचा अभ्यास करा

  • @namadevlondhe1728
    @namadevlondhe1728 6 років тому +1

    very very good