🦞🦞 अस्सल मालवणी चमचमीत कोळंबीचे सार बनवण्याची हिच ती पद्धत | Prawns Curry Recipe 🦞🦞
Вставка
- Опубліковано 14 жов 2024
- नमस्कार 🙏
👩🍳आज आपण बनवणार आहोत चमचमीत कोळंबीचे सार .
हा व्हिडीओ तुम्ही पूर्ण पहा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला Prawns Curry बनवता येईल... 👍
यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.👇
1) अर्धा किलो कोळंबी
🔴 वाटण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
2) अर्ध्या नारळाचे खोबरे
3) एक छोटा टोमॅटो
4) अर्धा कांदा
5) सात-आठ लसूण पाकळ्या
6) चार चमचे मालवणी मसाला ( माशाचा कच्चा मसाला )
🔴 फोडणीसाठी लागणारे साहित्य
7) कढीपत्ता आणि दहा-बारा लसूण पाकळ्या
8) सात-आठ कोकम
9) कोथिंबीर
10) चवीनुसार मीठ
तर हे साहित्य वापरून आपण चमचमीत कोळंबीचे सार बनवणार आहोत... 😋
#कोळंबीचेकालवण
#prawnscurry
#Kolambicurryrecipe
#prawnsrecipe
#मालवणीरेसिपी
हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला 💬 कमेंट मध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर 👍 लाईक करा आणि आपल्या 👬 मित्र-मैत्रिणी 👭 सोबत शेअर करा.
काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔
मालवणची कविता 👩🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा.
ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता.
....................🙏 धन्यवाद 🙏.....................
#MalvaniKavitaRecipes
Song Credits
Song: Chris Lehman - Flash (Vlog No Copyright Music)
Music promoted by Vlog No Copyright Music.
Video Link: • Video
Khup chan
खूपच छान 👌👌👌👌👍
खुप छान रेसिपी आहे. मी स्वतः बनवली. तुमचा व्हिडियो पाहून . रस्सा खूप झाला होता.
एकदम छान
माशांच्या आमटी मध्ये आम्ही बडीशेप व कढीपत्ता घालत नाही. आमटी उकळवत नाही मंद आचेवर शिजवावे. छान लागते
Chaan recipe 👍 kolambi agodar fry karayla nako ka?
Tai tujhya sarv recipe best ahet.
Khup chan recipe dakhvilit thanks...
खुप छान💐💐💐💐
malwan saar quite similar to south indias mangalorean style curry......
Khup mast vaini, 👌
तुमची रेसिपी आणि ती सांगण्याची पद्धत आवडली , मालवणी मसाल्याची रेसिपी एकदा सविस्तर सांगा किंवा तो मसाला तुम्ही सप्लाय करत असाल तर तेही सांगावे.
ua-cam.com/video/45QhPv1BfJY/v-deo.html
Malavani nasala chi link ahe ... Khup chan zala... Amhi pan kela
Nic
तुमची.रेसिपी छान आहे.तुमी.कुठे.राहता.
खूप छान. पण मालवणी मसाला कधी दाखवणार
मालवणी मसाल्याची रेसिपी चा व्हिडिओ बनवा
मस्तच
Kolambi kadhi takli
👌👌👌👌
मस्तच😍👌🙏🏻
Hi Kavita tai, I watch and love all of your cooking videos. I have subscribed and have added few of your videos to my favourite list to try them out. Can you please make a video of how to make Malvani masala powder at home please. Many thanks 🙂
खूप छान मस्तच 👍👍👍👍
खूप छान
Ur all recipes r suprbb😘👌👌
Mast malvani
Mam pls post malvani masala recipe 🙏
ua-cam.com/video/45QhPv1BfJY/v-deo.html
Malavani kasala recipe
Chhan , Tai tumachya malvani masala chi recipe dya ek divas,,Karan ha masala imp Aahe.
ताई तुमच्या रेसिपी खूपच सुंदर असतात
Mi banavla chan testy zala delicious 😋.
Mala tumcha fish masala recipe dakhava na 😊
हो नक्की
@@MalvaniKavitasRecipes
Thank u
Khup mast
Khup छान टिप्स दिल्या काकू 🥰
Nice👌👌👍
मालवणी मसाला रेसिपी दाखवा ना
लाल मिरची कोणती वापरायची?
बेडगी आणि गुंटूर
Badsop waaprun bagtoh, kadich nahi waparli
Yes Phodni var Jhakan thavaycha 👍👌
😋😋😍👌👍❤
मलवणी माशाचे सार पण दाखवा
Masale karun dakhva, mala karayche aahet
Khup chan 🤗 pan kolambi kadhi rashyat ghatali te nahi disale
Pls share the measurement of dhane badi saunf jeera mirchi for half coconut vati
हो..हो..मला पण नाय कळले😃
वाटण प्रथम कोलंबी च्या टोपात ओतलेले.मग ते फोडणी त घातले
1 number recipe tondala pani sutle
धन्यवाद
कोलंबी साफ कोण करेल हे कोण सांगणार
Amhi kandyachi fodni deto, amhi pan malvanich aahot
Lasun nahi...he navyane kalal
कोंळबी आधी साफ करुन नंतर धूतो. कोंळबी आधी धुऊन नंतर साफ करायची नाही पटले.
Tumhi zinga kevha takla te sangitlach nahi asa vatla Mala, mag pathi jaun bhaghitla te mixer mixerchaya vatna madhe hotey.
Khup chan
खूपच सुंदर
👌👌👌👌