श्री गजानन विजय ग्रंथ पारायण कसे करावे व पारायणाचे लाभ - संपूर्ण अध्यात्म

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • या व्हिडिओमध्ये आम्ही श्री गजानन विजय ग्रंथाच्या पारायणाबद्दल माहिती सांगितली आहे.
    आमचे संकेतस्थळ - www.sampurnaad...
    अश्याच अध्यात्मिक माहितीकरिता आमचे चॅनेल SUBSCRIBE🔔 करा तसेच आमचे Facebook Page 👍
    / sampurnaadhyatma लाईक करा.
    श्री गुरुचरित्र पारायण नियम -
    • श्री गुरुचरित्र पारायण...
    श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचे लाभ -
    • श्री स्वामी समर्थ महार...
    आर्थिक समृद्धीसाठी उपाय-
    • लक्ष्मीची कृपा होण्यास...
    Latest Smartphone Samsung M21 -
    amzn.to/2Yw8hkD
    धन्यवाद
    Gajanan Maharaj Shegaon Shri Gajanan Maharaj Shree Swami Samarth Marathi Spiritual Marathi Devotional Maharashtra Spiritual Books Hindu Devotional Puja Ghar
    Please Subscribe Our Marathi Devotional UA-cam Channel Free of Cost.
    You will also Get Latest Updates and Useful Information after Subscription. Don't forget to Share This Video on Facebook Whatsapp Instagram and other Social Media Networks
    Background Music Credits - UA-cam Audio

КОМЕНТАРІ • 557

  • @rajanisagale7703
    @rajanisagale7703 3 роки тому +35

    श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण केल्याने माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्याचा अनुभव आला आहे.जय गजानन. गण गण गणात बोते.

  • @shakuntalaankalle4648
    @shakuntalaankalle4648 3 роки тому +2

    खूपच छान माहिती दिली तसं सार्वजनिक पारायण केलं आहे पण घरी नाही केलं जमले तर नक्की करू
    गजानन महाराज की जय🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @manishadarwan7126
    @manishadarwan7126 3 роки тому +5

    गण गण गणात बोते ...मी गजानन विजय ग्रंथाचे पारायण बऱ्याच वेळा केले आहे .माझी महाराजाच्या वर खुप श्रद्धा आहे मी त्याची मनापासून श्रध्दा करते आणि ते मला त्याचे फल देतात ....जय गजानन

  • @gopaladgokar822
    @gopaladgokar822 3 роки тому +3

    संपुर्ण माहिती ही अगदी तंतोतंत बरोबर आहे
    जय गजानन🙏🙏

  • @mhinidandekar5524
    @mhinidandekar5524 3 роки тому +16

    Jay gajanan🙏🙏🙏🙏 माझी खूप श्रद्धा आहे आणि त्याच्या आशीर्वादाने सगळे छान आहे

  • @shobhakarve8932
    @shobhakarve8932 Рік тому +3

    गण गण गणात बोते. श्री गजानन महाराज की जय 🙏🙏🌺🌺

  • @sangeetamhaske7174
    @sangeetamhaske7174 4 роки тому +5

    अपूर्व माहिती ज्यायोगे अचूक उपासना मार्ग समजला . धन्यवाद sir आपले .

    • @sampurnaadhyatm
      @sampurnaadhyatm  4 роки тому

      आपल्या अशा प्रतिसादांमुळे आम्हाला आणखी प्रेरणा मिळते, धन्यवाद, आम्ही आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ केलेले आपल्याला आवडतील कृपया सांगावे.
      ।।जय गजानन।।

  • @vaijinathmundhe1406
    @vaijinathmundhe1406 3 роки тому +3

    जय गजानन माऊली 🙏🏼🌹 श्री गजानन महाराजांच्या आशीर्वादाने सर्वकाही छान आहेश्री गजानन महाराज माझ्या सर्व आशा-आकांक्षा पूर्ण करतील हीच माझी अपेक्षा.
    🌹 जय गजानन माऊली 🌹🙏🏼
    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @namrata3887
    @namrata3887 Рік тому

    मासिक पाळीत पारायण केले तर चालेल का? का अध्यायाचे श्रवण करावे ?
    कृपया सांगा

  • @sandeepsarwate3364
    @sandeepsarwate3364 2 роки тому

    Chhan mahiti.Mee aaj Shree Gajanan Vijay ya grantha cha app download kela aahet ,an parayan suru karnar.Gan gan ganat bote.

  • @mahadevtelangi2559
    @mahadevtelangi2559 4 роки тому +7

    गजानन महाराज यांचे अनुभव या वर व्हीडीओ बनवावे.
    महाराजाचे प्रत्यक्ष अनुभव लोका पर्यन्त पोचतिल.
    जय गजानन.🚩🚩🚩

  • @veenaganu6469
    @veenaganu6469 3 роки тому +5

    आमच्या घरात नेहमी गजानन महाराज आणि श्री gurucharitrache पारायण होत असते.घरातील वातावरण अतिशय मंगल व पवित्र राहते.खूप छान अनुभव असतो.

  • @malini7639
    @malini7639 3 роки тому +2

    श्री गजानन विजय ग्रंथ पारायण करते वेळी जेवण करावे कि उपवास करावा
    रोज एक अध्याय वाचायचे काही नियम आहे का २१अध्याय झाल्यावर नैवेद्य दाखवायचा का .

    • @sampurnaadhyatm
      @sampurnaadhyatm  3 роки тому +1

      सप्ताह पारायण करताना यथाशक्ती उपवास करावा किंवा सात्विक आहार घ्यावा
      रोज एक अध्याय देवपूजा झाल्यावर वाचू शकता
      २१ अध्याय झाल्यावर नैवेद्य दाखवावा

    • @malini7639
      @malini7639 3 роки тому

      धन्यवाद 🙏🙏

  • @आशापाटिल-श1ब
    @आशापाटिल-श1ब 3 роки тому +6

    त्यांच्या क्रुपेनेच आम्ही आजपर्यंत जगत आहै! तिसर्यादा पूर्नजन्म झाला! व मला साक्षात दत्त शिखरवर पाठवले

  • @vidyaswamy7699
    @vidyaswamy7699 Рік тому +1

    पारायण करताना मोठ्याने च वाचावे लागते का?मनात वाचले तर चालत नाही का?मला घशाचा त्रास आहे म्हणून विचारले.. मार्गदर्शन करावे.

  • @VPG505
    @VPG505 3 роки тому +17

    अनन्तकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय

    • @rajeshmoze
      @rajeshmoze 3 роки тому +2

      गण गणगणात बोते,गजानन महाराज की जय

  • @salonighodke9486
    @salonighodke9486 3 роки тому +2

    Jai Gajanan Maharaj
    Grantha vachlyane kharach khup changle anubhav yetat Ani mauli swapnat drushtanta detath🌺🌺

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 3 роки тому +1

    खुपच छान माहिती मिळाली,ⁿगुरुपुष्यामृताच्या दिवशी त्या ठराविक वेळेत जर पारायण पूर्ण झाले नाही तर काय करायचे?

    • @sampurnaadhyatm
      @sampurnaadhyatm  3 роки тому

      ६-७ तासात पारायण पूर्ण होते, याचा विचार करून सुरुवात करावी, किंवा निदान गुरुपुष्यामृत योगात पारायणास सुरुवात करावी

  • @mahendrakhavanekar4743
    @mahendrakhavanekar4743 4 роки тому +3

    धन्यवाद, खूप उपयुक्त माहिती

    • @sampurnaadhyatm
      @sampurnaadhyatm  4 роки тому +1

      आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
      कृपया संपूर्ण अध्यात्म channel SHARE आणि SUBSCRIBE करा.

  • @vishvabhau8012
    @vishvabhau8012 3 роки тому +5

    😄मी गजानन विजय ग्रंथाचे रोज एकवि आधयाचे शंभर दिवसात पारायण करते आणि पृत्येक दीवशी रोज पारायण करत असते आणि करणारच माझा शवा़्स आहे गजानन 🙏🙏जय गजानन माऊली 🙏

  • @sudhirmalgundkar1742
    @sudhirmalgundkar1742 4 роки тому +4

    खुप चांगली माहिती आहे.धन्यवाद.

    • @sampurnaadhyatm
      @sampurnaadhyatm  4 роки тому

      धन्यवाद
      आपल्याला आमचे channel कसे वाटले सांगावे आणि आणखी कोणत्या विषयांवर video पाहायला आवडतील हे कळवावे.

  • @VijayKharabe-rp8fx
    @VijayKharabe-rp8fx Місяць тому

    जय गजानननमो नमः

  • @BharatiPatil-qj8ov
    @BharatiPatil-qj8ov 5 місяців тому

    Gurupushaamrut divshi 1divsiy Parayan karayche ky 🙏🌹Jay Shri Gajanan Maharaj 🌹🙏

  • @Vande_Mataram-
    @Vande_Mataram- 3 роки тому +5

    श्री गजानन महाराज की जय!
    ऊॅ नमो भगवते श्री गजाननाय!
    गण गण गणात बोते!

  • @Sonalijanwade
    @Sonalijanwade 2 роки тому

    Parayan chalu kele ani kahi adchan Ali tar parat parayan kase sure karave

  • @manasipatwardhan6678
    @manasipatwardhan6678 3 роки тому

    दशमी एकादशी व्दादशी पारायण करायचे असल्यास अध्याय किती कसे वाचायचे ते सांगावे.रोजचेया दिवशी

  • @sudhirmalgundkar1742
    @sudhirmalgundkar1742 3 роки тому +6

    श्रीगजानन महाराज की जय.सर्वांना श्री गजानन महाराजांचा आशीर्वाद मिळो.

  • @ved1820
    @ved1820 3 роки тому +1

    Shri Gajanan mahatmya parayanpothi ne parayan kel tar chalate ka?

  • @mrudulap8646
    @mrudulap8646 3 роки тому +2

    🙏 गजानन महाराज की जय 🙏
    3 दिवस रोज 7 अध्याय असे वाचावे का ? आणि बुधवार ,गुरूवार , शुक्रवार असे वाचावे का?

    • @sampurnaadhyatm
      @sampurnaadhyatm  3 роки тому +2

      चालेल, शक्यतो मंगळवार, बुधवार, गुरुवार किंवा दशमी, एकादशी, द्वादशी असे वाचावे

  • @siddhantgaming8270
    @siddhantgaming8270 3 роки тому +3

    Khup chan mahiti 🙏🙏jay gajanan mauli🙏💐

  • @HarshalHiwanj-ib4jv
    @HarshalHiwanj-ib4jv Рік тому

    Jo parnt 21adayay purn hot nahi toparnt puja auchlta yet ka

  • @sjvlogsthestoryofjourney
    @sjvlogsthestoryofjourney Рік тому +1

    मी शेगांव ला आत्ताच गेलो होतो,त्यावेळी मी श्री गजानन विजय ग्रंथ विकत घेतला.मला या श्रावण महिन्यात पारायण करायची ईच्छा आहे तर कधी सुरवात करू कृपया मार्गदर्शन करावे.जय गजानन माऊली 🙏🌹

    • @sampurnaadhyatm
      @sampurnaadhyatm  Рік тому

      शुक्रवारी सप्ताह सुरू करावा, रोज ३ अध्याय वाचावे

    • @sjvlogsthestoryofjourney
      @sjvlogsthestoryofjourney Рік тому

      @@sampurnaadhyatm धन्यवाद! माऊली🙏🌹

  • @sumitgundal5152
    @sumitgundal5152 6 місяців тому

    मी पण पारायण केले आहे,मला पण खूप चांगला अनुभव आहे, आणि माझ्या मनातली इच्छा पण पूर्ण होते. 🙏🏻जय श्री गजानन 🙏🏻

  • @sunandapanhale9798
    @sunandapanhale9798 4 роки тому +3

    Khup Chan margdashan

  • @vandanapradhankar5971
    @vandanapradhankar5971 4 роки тому +3

    Khup aawdla aamchi gajananawr purn shradha aahe

  • @sumeetbagalwadi7541
    @sumeetbagalwadi7541 4 роки тому +3

    Very nice.Thank you.

  • @UttamNaik-yr8xx
    @UttamNaik-yr8xx 18 днів тому

    नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोते अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोते ॐ गण गण गणात बोते शेगाव वाशी श्री गजानन महाराज की जय

  • @poonamkokarde1728
    @poonamkokarde1728 4 роки тому

    Har guruvar ko parayan kar sakte hai kya ham.ya kitane dino me karna chahiye plz reply kijiye

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 4 роки тому +4

    धन्यवाद मित्रा नमस्कार

  • @vishwaskulkarni8094
    @vishwaskulkarni8094 4 роки тому +4

    सत्य आहे 🙏🙏🙏
    श्री गजानन जय गजानन 🙏🙏🙏

  • @jagadishpathak
    @jagadishpathak 3 роки тому +6

    ॥ श्री स्वामी समर्थ ॥🙏🏻
    ॥ ॐ नमो भगवते गजाननाय ॥🙏🏻

  • @kirtikajawanjal3700
    @kirtikajawanjal3700 3 роки тому +3

    Jai Gajanan Maharaja ji 👌👌👏👏👏👏👏👏👍👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

    • @kirtikajawanjal3700
      @kirtikajawanjal3700 3 роки тому +2

      🙏🙏🙏🙏👏👏👏👏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏🙏🙏🙏🙏

  • @rajeshreesatpute4973
    @rajeshreesatpute4973 4 роки тому +4

    गण गण गणात बोते... गजानन महाराज की जय

  • @आशापाटिल-श1ब
    @आशापाटिल-श1ब 3 роки тому +3

    साई गजानन समर्थ! श्री गूरूदेव दत्तसाक्षात स्वरूप दाखवले मला

  • @mandashinde7313
    @mandashinde7313 4 роки тому +3

    Very nice👏👏 video Jay gajanan

  • @lalitakamble6642
    @lalitakamble6642 3 роки тому +2

    जय गजानन माऊली गण गण गणात बोते 🙏🙏

  • @archanajoshi2328
    @archanajoshi2328 2 роки тому +1

    जय गजानन श्री गजानन
    गण गण गणात बोते

  • @surajsangole4349
    @surajsangole4349 3 роки тому +4

    *🙏🌻जय गजानन श्री गजानन माऊली🌻🙏*
    *🙏💫गण गण गणात बोते💫🙏*

  • @pradeepshitap8074
    @pradeepshitap8074 10 місяців тому

    गण गण गणात बोते 🙏🏻💐💐

  • @namitadahibawkar7475
    @namitadahibawkar7475 Рік тому

    जय गजानन महाराज
    गण गण गणात बोते🙏🌹🙏

  • @deeapaksingpardeshi8264
    @deeapaksingpardeshi8264 4 роки тому +4

    जय श्री गजानन माऊली

  • @rupalirajput4245
    @rupalirajput4245 4 роки тому +2

    Ekadashicha diwashi parayan poorn zale tr prasad zunka bhakaricha dyayla chalto ka

    • @sampurnaadhyatm
      @sampurnaadhyatm  4 роки тому +2

      प्रसाद/नैवेद्य दुसऱ्या दिवशी करावा.
      आपल्याला आमचे channel कसे वाटले सांगावे आणि आणखी कोणत्या विषयांवर video पाहायला आवडतील हे कळवावे.

  • @rajubhopale2307
    @rajubhopale2307 2 роки тому +1

    मी नवनाथाची गाथा 40 वा अध्याय वाचत आहे त्याचा काही फायदा हाेईल काय

    • @sampurnaadhyatm
      @sampurnaadhyatm  2 роки тому

      सगळ्याच पारायणाचे चांगलेच फळ मिळते, श्रद्धापूर्वक करत राहा

  • @rasikabhuyekar3510
    @rasikabhuyekar3510 4 роки тому +2

    Àtynt chan mahiti Shree Gajanan Jay Gajanan

  • @chetanasurve3727
    @chetanasurve3727 3 роки тому

    Gajanan Vijay book online bhetle ka

  • @pritibhunje935
    @pritibhunje935 4 роки тому +6

    🌺||गण गण गणात बोते||🌺

  • @sheilaireland3961
    @sheilaireland3961 2 роки тому +1

    Gan Gan Ganat Bote 🙏 Om Shri Swami Samarth 🙏

  • @jyotsnajadhav7681
    @jyotsnajadhav7681 4 роки тому +4

    जय गजानन महाराज विडिओ आवडला

    • @sampurnaadhyatm
      @sampurnaadhyatm  4 роки тому

      आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
      कृपया संपूर्ण अध्यात्म channel SHARE आणि SUBSCRIBE करा.

  • @diliparbooj6644
    @diliparbooj6644 4 роки тому +8

    || अनंत कोटी ब्रम्हांडनायक महा राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी श्री समर्थ सदगुरु गजानन महाराज की जय ||

  • @vinitadeogaonkar1029
    @vinitadeogaonkar1029 3 роки тому +2

    श्री गजानन महाराज की जय श्री गजानन जय गजानन

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 4 роки тому +4

    !! जय श्रीगजानन माऊलीं !!

  • @jadhav1461
    @jadhav1461 4 роки тому +5

    घरातील सर्वांनी मिळून जर अध्याय वाचले व पारायण पूर्ण केले तर चालू शकते काय ?

    • @sampurnaadhyatm
      @sampurnaadhyatm  4 роки тому +1

      एका व्यक्तीने वाचल्यास उत्तम

  • @MASTER-X_8754
    @MASTER-X_8754 Рік тому

    Gajanan Maharaj Vijay garanath an bhakti Vijay garanath 1 cha aahe na

  • @shardachoube8480
    @shardachoube8480 Рік тому

    गण गण गणात बोते जय गजानन महाराज

  • @manishagiri87331
    @manishagiri87331 3 роки тому +3

    गजानन महाराज माझे लहानपणीचे आवडते गुरू माऊली आहे.

  • @swatideshmukh5434
    @swatideshmukh5434 3 роки тому +1

    Bhakti vijay ani vijay granth donhi pn different ahet ki ekch

  • @rudranshtaywadecreativevid6909
    @rudranshtaywadecreativevid6909 2 роки тому +1

    जय गजानन माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻💯💯💯

  • @bhartinikam1801
    @bhartinikam1801 4 роки тому +2

    Khupch chhan

  • @atharvagund3209
    @atharvagund3209 4 роки тому +3

    Parayanachi samapati konatya divashi katavi

  • @nehajoshi7785
    @nehajoshi7785 2 роки тому +2

    सर आप हिंदी में भी बाबा के विषय मे जानकारी पर वीडियो बनाये ,क्योंकि हमें मराठी नही आती है। और मुझे उनके लिए सेवा देनी है, परायण कैसे होता है।

    • @sampurnaadhyatm
      @sampurnaadhyatm  2 роки тому

      हम इस बबारे में सोच रहे है, आप अपने सुझाव दिजिए🙏🏻

  • @vishalwad7307
    @vishalwad7307 3 роки тому +3

    गण गण गणात बोते🌷🌷🌷🌷

  • @sunandagatane1123
    @sunandagatane1123 Рік тому

    श्री गजानन विजय ग्रंथ कोठे मिळेल

  • @dreamer_pg
    @dreamer_pg 4 роки тому +1

    Kontyahi guruvari vachu shakto ka??

    • @sampurnaadhyatm
      @sampurnaadhyatm  4 роки тому

      हो वाचू शकता.

    • @dreamer_pg
      @dreamer_pg 4 роки тому +1

      Ya yetya guruvar pasn ?? 1 divs 7 adhyay vachle tr chalelna??

    • @sampurnaadhyatm
      @sampurnaadhyatm  4 роки тому

      पूर्ण २१ अध्यायाचे पारायण केले पाहिजे, १, ३, ७ दिवसात करू शकता

  • @priyanktkale7293
    @priyanktkale7293 3 роки тому

    Chot adhyay vachaltar chaltey Kay o parayan dashami ekadashi ani dwadashi la please bola

  • @ankushpawar3600
    @ankushpawar3600 4 місяці тому

    गण गण गणात बोते ❤❤❤❤❤

  • @satishsawant7208
    @satishsawant7208 Рік тому

    mi gjann maraj che varth pan kartey aani gjann Vijay Garth pan roj vachtey 🙏🙏🙏

  • @shriramgawande299
    @shriramgawande299 2 роки тому

    जय गजानन, श्री गजानन, दत्त गजानन गुरु गजानन नमो नमः
    🙏🙏

  • @sandhyaingale7650
    @sandhyaingale7650 4 роки тому +5

    Mulachi marriage sathi aaie Kele tar chalel Ka ?

    • @sampurnaadhyatm
      @sampurnaadhyatm  4 роки тому

      चालेल, तसा मनात संकल्प करावा.
      हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा व अशाच अध्यात्मिक माहितीसाठी आमचे चॅनेल SUBSCRIBE करा.
      धन्यवाद

  • @yogeshkadam2389
    @yogeshkadam2389 9 місяців тому

    श्री गजानन महाराज 🌺🙏

  • @__-gs7gz
    @__-gs7gz Рік тому +1

    Gan gan ganat bote🙏

  • @kadams8681
    @kadams8681 3 роки тому +2

    Mi aanlela granth lahaan aahe
    Tr tya granthache paarayan kele tr chalel ka

    • @sampurnaadhyatm
      @sampurnaadhyatm  3 роки тому

      त्या ग्रंथावर नाव काय आहे?

    • @kadams8681
      @kadams8681 3 роки тому +2

      Shree gajanan maharaj vijay paarayan ase naav aahe

    • @sampurnaadhyatm
      @sampurnaadhyatm  3 роки тому

      हो चालेल
      ।।जय गजानन।।

    • @sampurnaadhyatm
      @sampurnaadhyatm  3 роки тому +2

      तुम्हाला आमचे channel कसे वाटले, तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवर video पाहायला आवडतील

    • @kadams8681
      @kadams8681 3 роки тому

      Sir eka divsaat paarayan kelyavr udyapan kse karaave

  • @amitbhange5778
    @amitbhange5778 3 роки тому +5

    जय गजानन श्री गजानन.

  • @mangalaaserkar3314
    @mangalaaserkar3314 3 місяці тому

    Gan Gan ganat bote Mala pn Gajanan mauali cha aashirvad aahe

  • @ashwinikhedekar5263
    @ashwinikhedekar5263 9 місяців тому

    मला खाली बसता येत नाही मी टेबलवर बसुन केल तर चालेल का.

  • @manjiridhenge4113
    @manjiridhenge4113 3 роки тому +2

    Parayan krtana kalash kuthlya side ni thevave

    • @sampurnaadhyatm
      @sampurnaadhyatm  3 роки тому

      आपल्या डाव्या बाजूला.
      ।।जय गजानन।।

  • @lakhankawateker2583
    @lakhankawateker2583 3 роки тому +1

    मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर गुरुवारी 1 अध्याय वाचतो पण मला काही कारणामुळे देव घरात बसून वाचणे शक्य नाही तर खोली मध्ये बसून वाचले तर चालेल ka? यावर काही उपाय असेल तर मला सांगा. माझी 1 इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी मी वाचते मी अजून काय करावे इच्छा पूर्ण होण्यासाठी मला सांगा. प्लीज रिप्लाय

  • @malatibartakke9211
    @malatibartakke9211 3 роки тому +2

    जय गजानन महाराज।💐गण गण गणांत बोते।।श्री संत गजानन महाराज की जय।।

  • @kiranthakarey8240
    @kiranthakarey8240 4 роки тому +3

    फक्त 13 व्या अध्यायाचे वाचन कधी व कशासाठी वाचावे pl. मार्गदर्शन करावे

    • @sushiljoshi23
      @sushiljoshi23 4 роки тому +2

      प्रकृति स्वास्थ्यासाठी

  • @prabhakerjaybhaye5738
    @prabhakerjaybhaye5738 Рік тому

    गण गण गणांत बोते🌺🙏🌺🙏

  • @rakshagupta719
    @rakshagupta719 4 роки тому +3

    Parayan mandiraat jaun kele tar chalel ka?

    • @sampurnaadhyatm
      @sampurnaadhyatm  4 роки тому +2

      हो, तसे केल्यास चांगलेच आहे.
      SUBSCRIBE करा संपूर्ण अध्यात्म चॅनेल

  • @shubhamahadane1563
    @shubhamahadane1563 4 роки тому +6

    🌻🌹🙏ॐ नमो भगवते गजाननाय 🙏🌻🌹

  • @Indianagriculturetour
    @Indianagriculturetour Місяць тому

    मी नास्तिक आहे तरीही माझ्या पाहुण्यांनी मला सांगितल्यामुळे मी पारायण वाचत आहे बाकी मला काही फरक पडत नाही कारण मी देवाकडून काही अपेक्षा करत नाही आणि मागतही नाही

  • @yogeshdeo349
    @yogeshdeo349 3 роки тому +1

    गण गण गणात बोते ,🙏🙏🌹🌹

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 3 роки тому +3

    🙏🙏 जय गजानन

  • @rohittajane17
    @rohittajane17 3 роки тому +2

    Barobr aahe 🙏🙏🙏🙏

  • @आशापाटिल-श1ब
    @आशापाटिल-श1ब 3 роки тому +2

    गजानन माऊली! एक अम्रुतप्याला

  • @AkshataKothawale
    @AkshataKothawale Місяць тому

    गजानन महाराजांचे पारायण करणाऱ्यांनी शेगावला जावेच का मी करते पारायण अनुभव आलाय स्वामी चा

  • @santoshibhumkar608
    @santoshibhumkar608 3 роки тому +1

    सर दशमीला एकादशी दोदशी हे पारायण करायचे किती वाजता करायचे सांगा प्लीज

    • @sampurnaadhyatm
      @sampurnaadhyatm  3 роки тому

      सकाळची कोणतीही वेळ उत्तम

    • @santoshibhumkar608
      @santoshibhumkar608 3 роки тому

      सांगा प्लीज

    • @santoshibhumkar608
      @santoshibhumkar608 3 роки тому

      मोदकाचा नवैदय दाखवता चालतं का

    • @sampurnaadhyatm
      @sampurnaadhyatm  3 роки тому

      हो चालेल

    • @santoshibhumkar608
      @santoshibhumkar608 3 роки тому

      12च्या आंणि 1च्या दरम्यान वाचायचे का

  • @sudhathote2929
    @sudhathote2929 Рік тому

    गण गण गणात बोते 🙏🌹

  • @sharadmandlik1261
    @sharadmandlik1261 3 роки тому +2

    श्री गजानन जय गजानन.