अमेरिकेला शह देण्यासाठी जळगावची उभारणी झाली | jalgaon | maharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 363

  • @amolpatil2968
    @amolpatil2968 2 роки тому +51

    जय खान्देश ताई,, लई भारी वाटल वीडियो पाहुन खुप खुप आभार,,, आणि बोल भिड़ू ला, जलगांव कराचा सलाम,,🙏🙏🙏

  • @gautamkabra8665
    @gautamkabra8665 2 роки тому +45

    म्हणूनच मुळजी जेठा सारख्या मुंबईच्या व्यापारी पेढ्या जळगावात शतकापासून कार्यरत होत्या. बाकी जळगाव चे माहीत नसलेले इतिहास जाणून आनंद झाला. धन्यवाद.

    • @TheMemeVault0001
      @TheMemeVault0001 2 роки тому +2

      आजचे गोलाणी मार्कट चे खरे नाव मुळजी जेठा मार्कट आहे ती जमीन नगर पालीका ला फुकटात दिली आहे त्यानी
      जय खान्देश

  • @akshayyuvrajpatil8769
    @akshayyuvrajpatil8769 2 роки тому +44

    स्टोरी खूप छान होती, पण आता गिरीश महाजन, एकनाथ खडसे यांनी पार वाट लावून टाकली, रस्त्यांचे इतके बेकार हाल झाले आहेत कि, गाडी चालवावीच वाटत नाही, नगरपालिका सुद्धा पूर्णपणे कर्जात, कोणतीही नवीन कंपनी नाही.....अजून बरेच काही आहे....🙏

    • @naru4u666
      @naru4u666 Рік тому +1

      जरा माहिती घे महापालिका पूर्णेपणे कर्जे मुक्त झाली आहे

    • @mayur6957
      @mayur6957 5 місяців тому

      Te tar ahe bhau , pan yanchy adhi jain nii khala ahe jalgaon laaaaa

    • @akshayyuvrajpatil8769
      @akshayyuvrajpatil8769 5 місяців тому

      @@naru4u666 nhi zali ajun...

    • @akshayyuvrajpatil8769
      @akshayyuvrajpatil8769 5 місяців тому

      @@mayur6957 ho tynni pan khalla pan ata sadhya tech jasta employment deta a....

    • @naru4u666
      @naru4u666 5 місяців тому

      @@akshayyuvrajpatil8769 हा म्हणून रोड होत आहे 😄😄

  • @amol.k.patil-chandile
    @amol.k.patil-chandile 2 роки тому +14

    एमएच.१९,Mh19जय जळगांव जय खान्देश खरचं लय चांगली माहीती दिनी धन्यवाद मॅडम. तुमच बोल भिडू चाईनल एकदम झकासशे यनावर जुन्या नव्या माहिती देखाले भेटतीस.
    आम्ही जळगांवकर💐💐👌🙏🙏

  • @melodiouskishor8169
    @melodiouskishor8169 2 роки тому +37

    इतिहासाचा अभ्यास चांगला आहे तुमचा. पण आता रस्तत्यांमुळे जळगाव शहर एक इतिहास व्हायला आलंय. निर्लज्ज लोकप्रतिनीधी..... ह..खोर कुठले....

  • @d.r.patil.1435
    @d.r.patil.1435 3 роки тому +24

    एक चांगली माहिती दिली म्हणून धन्यवाद.
    👌👌👌👌

  • @amruthalnor8693
    @amruthalnor8693 3 роки тому +67

    Wipro कंपनीची सुरवात जळगाव मधूनच झाली आहे

    • @socialworkfoundation5892
      @socialworkfoundation5892 3 роки тому +13

      Amalner la zali ahe

    • @imranpatel2008
      @imranpatel2008 3 роки тому +6

      Amalner bhau

    • @piyushpatil4655
      @piyushpatil4655 2 роки тому +5

      Amalener

    • @RudraTej01
      @RudraTej01 2 роки тому +18

      @@jaydeepn123
      अमळनेर जळगाव जिल्ह्यात आहे धुळ्यात नाही

    • @ganesh_chavan_0143
      @ganesh_chavan_0143 2 роки тому +1

      हो, अमळनेर जळगाव मध्येच आहे

  • @hemantpatil6350
    @hemantpatil6350 2 роки тому +65

    जय जळगाव जय खान्देश जय महाराष्ट्र ❣️❣️

    • @nileshpawar1584
      @nileshpawar1584 2 роки тому

      भाऊ दुनिया कुठे चालीय आणि तू जय खानदेश म्हणतोय चांगली गोष्ट आहे पण खान्देशाला विचारतोय कोण तू आणि आणि आपल्या सारखे माहीत नाही जो पर्यंत तुझ्या वार्डातील समाज ....... कण फोडात नाही तो पर्यंत ,,,,,,

  • @Omjaykaynoyc
    @Omjaykaynoyc Рік тому

    आपलं जळगाव मध्ये इंडस्ट्रियल विकास झाला पाहिजे
    त्यातून रोजगार प्राप्त होईल
    नवीन कंपनीचे प्रोजेक्ट उभारले गेले पाहिजे
    नवीन कंपन्यांना संधी दिली पाहिजे
    व्यवसायाला नेहमी प्राधान्य दिले पाहिजे
    छोटे-मोठे उद्योगधंदे जसे गृह उद्योग इत्यादी यांना प्राधान्य दिले पाहिजे
    तरच आपल्या जळगावकरांचा विकास होईल
    तेव्हा जळगाव चा विकास होईल
    उपाशी लोकांचे पोषण होईल.... धन्यवाद
    जय शिवसेना.....🚩

  • @kunalchaudhari2908
    @kunalchaudhari2908 2 роки тому +4

    जळगांव बद्दलची हि माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी, बोल भिडू चे आभार!
    मन गाव मना देश ..खान्देश!!!

  • @yogeshpatil2577
    @yogeshpatil2577 3 роки тому +54

    जय जळगांव
    जय खानदेश🙏🏻🙏🏻

    • @karangaikwad4083
      @karangaikwad4083 2 роки тому

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @rohitkadam2586
      @rohitkadam2586 2 роки тому +2

      जय महाराष्ट्र

  • @ShubhamPatil-rd2iy
    @ShubhamPatil-rd2iy 2 роки тому +14

    खुप छान सादरीकरण ताई..मन गाव मना देस..जय अहीराणी जय खान्देश...love from pachora (jalgaon)

  • @Shirsath_358group
    @Shirsath_358group 2 роки тому +6

    जळगाव चा इतिहास खूप छान आहे ताई. पण आता फफुटा सिटी झाली आहे जळगाव.
    लबाड नेते कंजूस उदोगपती जे कामगारांना कडून 10 तास काम करून 7,8 हजार पगार देतात, हुशार व्यापारी ह्यांनी लुटून खाल जळगांवला.
    हे सर्व ठीक झाले तर जळगाव सर्वगुण संपन्न आहे. 👍

    • @AjayRajput-xt4hp
      @AjayRajput-xt4hp 2 роки тому +1

      एकदम बरोबर भाऊ गुजराती आणि मारवाडी व्यापारी एमआयडीसी मध्ये खूप काम करून घेतात आणि शिवीगाळ पण करतात.

  • @yogeshkumawat9046
    @yogeshkumawat9046 2 роки тому +12

    जगप्रसिद्ध चित्रकार केकी मुस, गणित नगरी पाटणादेवी,चाळीसगाव याविषयीचे video बनवा

  • @ambicafabricationkhadkibk6328
    @ambicafabricationkhadkibk6328 3 роки тому +34

    चाळीसगांव पाटनादेवी गणित तज्ञा यांची माहिती टाका🙏🙏

    • @ganesh_chavan_0143
      @ganesh_chavan_0143 2 роки тому

      हो, बरोबर

    • @yogeshsonar2863
      @yogeshsonar2863 2 роки тому

      त्या गणित तज्ज्ञच नाव भास्करचार्य त्यांनी शून्याचं शोध लावला होता

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 2 роки тому +2

    सा. फु.पुणे विद्यापीठात पण जाधव मॅडम प्रत्येक चळवळीच्या कार्यक्रमात पुढे असत......आणि आज बोल भिडू मध्ये......जाधव मॅडम ला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @pareshborse3197
    @pareshborse3197 2 роки тому +2

    ताई साहेब अमळनेर च्या बद्दल पन महीती सांगा जसे 1मंगळ ग्रह 2 सखाराम महाराज3 साने गुरुजी 4 प्रताप मील 5 विप्रो कंपनी 6 दगडी दरवाजा 6 आर के पटेल आणी बरेच काही

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m 3 роки тому +26

    भारतात नद्यांचा वापर माल वाहतूक करण्यास केला पाहिजे आणि जळगाव मध्ये आधुनिकीकरण केल तर????🎂🎂

    • @monishthakur9666
      @monishthakur9666 2 роки тому

      Khup Chan sir nakki vhayla hawa

    • @amitb7611
      @amitb7611 2 роки тому +1

      Bhau Jalgaon madhe panyachi far bomb aahe..Vahtuk kuthun karnar..

  • @sharadrawool4883
    @sharadrawool4883 2 роки тому +3

    व्वा, मस्त माहिती दिली आपण पांढऱ्या सोन्याची! पण खऱ्याखुऱ्या सोन्याची सर्वात मोठी बाजारपेठ ही जळगावची खरी ओळख सांगायचे राहून गेले, राव! उगाच नाही सुवर्णनगरी म्हणत्यात! बाफना ज्वेलर्सचा उल्लेख असता तर बरं वाटलं असतं! असो. आता सोन्या वरून आठवण झाली. सोने गाळण्याचा व्यवसाय करणारी खटाव, माण सारख्या दुष्काळी भागातील मराठी माणसांंवर एखादा छानसा व्हिडिओ बनवा. श्रीनगर पासून कन्याकुमारी पर्यंतच नव्हे तर श्रीलंका, नेपाळ पर्यंत या व्यवसायात मक्तेदारी असणारी आपली ही मराठी माणसे. चला तर भिडू, वाट बघतो!

  • @akashraising2486
    @akashraising2486 2 роки тому +9

    तुमना गैरा आभार, चांगली माहिती दिली👍

  • @pankajms007
    @pankajms007 2 роки тому +12

    जय खानदेश. 🌹🌹🙏🙏 I am proud of my jalgaon.

  • @jagannathsomavanshi6380
    @jagannathsomavanshi6380 Рік тому +1

    Jalgaoncha itihas jevda ranjak tevdach udbodhak.Ya shodhababat Dhanyavad.

  • @kiranawate9652
    @kiranawate9652 3 роки тому +8

    फलटण तालुक्यातील बरड गावचे रहिवासी श्री अर्जुन शेठ तेली हे अती श्रीमंत ग्रहस्थ त्यांचा दानशूर पणाचा ईतीहास लोकांना कळुदया

  • @pushparajjadhav6687
    @pushparajjadhav6687 2 роки тому +1

    हे देखील खंर की आज सातारा जिल्हा नंतर जळगांव फोजी जिल्हा झाला आहे या जिल्हात सर्व फोर्स आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, आणि सर्वच प्रकारच्या फोर्स मध्ये देखील तरुण पिढी अग्रेसर आहे
    गर्व आहे आम्ही जळगांवकर असल्याचा

  • @manoharpatil8256
    @manoharpatil8256 3 роки тому +5

    Thanks bol bhidu team for making video.

  • @shrikrushnapatil6110
    @shrikrushnapatil6110 2 роки тому

    खरे आहेत. आनंद वाटला

  • @dipaklagade2461
    @dipaklagade2461 2 роки тому +28

    मना गाव मना देश
    जय खानदेश... 🙏

  • @vikasgole7313
    @vikasgole7313 2 роки тому +5

    छान आहे कहाणी, जळगावची, जय महाराष्ट्र

  • @shubhamM3008
    @shubhamM3008 2 роки тому +7

    हिंदपती सम्राट छत्रपती थोरले शाहू महाराज ✌️🙏🚩...

  • @akashbodade1519
    @akashbodade1519 2 роки тому +1

    विषय तर खर अप्रतिम निवडता ’बोल भिडू’ टीम 👏🤗

  • @anandlondhe1438
    @anandlondhe1438 2 роки тому +4

    खूप छान माहिती 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️

  • @mujassar7020
    @mujassar7020 2 роки тому +7

    Jalgaon ani develop?????
    Kayi pan?
    I am from jalgaon but 0 development here

  • @arvindthorat6136
    @arvindthorat6136 2 роки тому

    छान . खुप कमी वेळेत पण महत्त्वाची माहिती दीली .
    धन्यवाद .

  • @anandlondhe1438
    @anandlondhe1438 2 роки тому +12

    पण जळगाव हे सोन्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून कसे उदयास आले, आणि त्याला मान कसा मिळाला हे पण दाखवा🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ganeshchaudhari2753
    @ganeshchaudhari2753 2 роки тому

    Khup chan olakh ani mahiti purna explain kelay tumhi..khup chaan 👍🏻😍

  • @maheshs6238
    @maheshs6238 2 роки тому +1

    आज जगाला जळगावची नवीनच ओळख मिळाली,धन्यवाद.

  • @paragchaudhari9039
    @paragchaudhari9039 2 роки тому +1

    खुपच छान ! अगदी तुमच्या सारखी👌

  • @divyapatil1984
    @divyapatil1984 2 роки тому +3

    Super👌 Thank you❤

  • @djyt6915
    @djyt6915 2 роки тому +1

    खरंय माझं जळगाव खूपच सुजलाम सुफलाम होत आधी

  • @Manaspujan
    @Manaspujan 2 роки тому +1

    खुपच छान 🙏तसे जळगाव चे राम मंदिर ऐतिहासिक आहे रामायण काळात श्री राम व भरत यांच्या भेटी शि संबंधीत आहे .🙏

  • @manmohankelkar6971
    @manmohankelkar6971 2 роки тому +3

    Very nice information & presentation !!

  • @dhirajpatil4640
    @dhirajpatil4640 Рік тому

    जळगाव develop आहे?

  • @narendrakedare9563
    @narendrakedare9563 2 роки тому

    What is difference between cabinet and rajyamantri?

  • @SandipPatil-hh5bh
    @SandipPatil-hh5bh 2 роки тому

    Lai Baari Bol Bhidu Team jalgaon cha khup chaan history aamchya samor aanali

  • @yogeshmahajan2357
    @yogeshmahajan2357 2 роки тому +2

    Chhan information hoti , aasach mahiti li san yet ja . Jay khandesh

  • @rupeshbhoite5706
    @rupeshbhoite5706 2 роки тому

    माहिती छान आहे, पण याचा लेखी पुरावा असेल तर प्लीज अपलोड करा.🙏🙏

  • @kapilpatil5090
    @kapilpatil5090 2 роки тому +10

    🚩I am proud of my District

  • @devangpatel4461
    @devangpatel4461 2 роки тому +2

    Please दोंडाईचा सिटी साठी पन 1 Coverage Kra..... Khup Interesting Stories aahe

  • @satishpatil1187
    @satishpatil1187 3 роки тому +8

    Madam ata retire jhalelya lokancha gav jhalaei jalgaon.job nahi navin tarun pune mumbai jato job la.kapsala bhav nahi tyat corona.kaei etha loka

  • @mamtapatil1
    @mamtapatil1 3 роки тому +6

    Good information

  • @gargikhaire3740
    @gargikhaire3740 2 роки тому

    खूप छान .... खान्देशी असल्यामुळे माहिती खूपच आवडली.

  • @buddhabhushanbahare2198
    @buddhabhushanbahare2198 2 роки тому +1

    love from chopda taluka,Jalgaon

  • @dearstatus756
    @dearstatus756 2 роки тому +6

    Gold city jalgoan ✌️
    Power plant BTPS Deepnagar 🔋
    Ordnance factory bhusawal
    Railway junction bhusawal
    Ordnance factory varangoan
    I am bhusawal kar 😎✌️

  • @indokashu7804
    @indokashu7804 2 роки тому

    Chan information dili tai thanks

  • @vinodbanjara6879
    @vinodbanjara6879 2 роки тому +1

    आमना जळगांव ना माहिती दिना बद्दल तुमना खूप खूप आभार 🙏

  • @ashokchaudhary4902
    @ashokchaudhary4902 2 роки тому +1

    मी जळगाव कर, छान माहिती, जय महाराष्ट्र, जय खानदेश, बडोदे,

  • @rakukokani
    @rakukokani 2 роки тому

    Nandurbar district ch mahiti dya

  • @mrunalisonawane720
    @mrunalisonawane720 2 роки тому

    तुमच्या तोंडून अहिराणी
    वाह खूप आनंद झाला

  • @sunilshinde9310
    @sunilshinde9310 2 роки тому

    खूप छान माहिती

  • @balasahebbhamre6127
    @balasahebbhamre6127 2 роки тому

    एकदम भारी वाटनं आज
    मजाच ई गइ

  • @pratikghodke7983
    @pratikghodke7983 2 роки тому

    Khup chan mahiti dili tumhi

  • @vishaldhangar6297
    @vishaldhangar6297 2 роки тому +1

    very nice and informative video , keep doing .

  • @nikhleshgupta9347
    @nikhleshgupta9347 2 роки тому

    Thanks mam this is great information

  • @vishalkiransingrajput3708
    @vishalkiransingrajput3708 2 роки тому

    Ekdam bhari mahiti didhi bar ka tumhi

  • @Shortbite31
    @Shortbite31 2 роки тому

    खूप खूप धन्यवाद माहिती दिल्या बदल.. 👍👍👍👍

  • @ankushugale3394
    @ankushugale3394 2 роки тому

    latur chi sanga

  • @nitish_ingale
    @nitish_ingale 2 роки тому

    खूप छान ताईसाहेब,,,,👌👌

  • @Shirsath_358group
    @Shirsath_358group 2 роки тому

    तुमचे चॅनल खूप चांगले आहे . पण कॉमेंट चे रिप्लाय पण देतजा. 👍

  • @roshansurwade
    @roshansurwade 2 роки тому

    Thank u Bol Bhidu Team

  • @SantoshGaikwad-gc1oh
    @SantoshGaikwad-gc1oh 2 роки тому

    1999 mdhe mi ek mahina jalgaon la hoto ek mahina....mi sangli-kolhapur mdhe gavi jaayacho darvarshi aani mala vatayache aamachya gaavache lok bharapur tikhat khataat...pn kaahi thikaani jalgaon chya lokaanche pramaana baaher tikhat khaane baghitale aani maajhe mat badalale....kaahi thikaani tithe tuphaan tikhat khaataat.... ek mahina aamachya team ne bharpur ruchkar padarth khaale jalgaon chya gaavo gaavi....ek Number bharit-puri-methi 🍃 panache salad...👌👌

  • @vijaydixit2844
    @vijaydixit2844 Рік тому

    खूप छान ...!

  • @rupalijambhekar3219
    @rupalijambhekar3219 2 роки тому

    रोचक माहिती

  • @nirajkhandare2637
    @nirajkhandare2637 2 роки тому

    Lay Bhari information

  • @prajaktavaidya3703
    @prajaktavaidya3703 Рік тому

    खुपच छान.

  • @sanjaybhondge98
    @sanjaybhondge98 2 роки тому

    एतिहासिक माहिती दिली आहे, धन्यवाद

  • @chetanrao1849
    @chetanrao1849 2 роки тому +11

    I m from mumbai but i love jalgaon.
    Because mazhi jaan maz prem rahat tithe.

  • @bhushantayade3862
    @bhushantayade3862 2 роки тому +1

    गोल्ड सिटी म्हणून जळगाव फेमस आहे त्यावर बोलले असते तर अजून मज्जा वाटली असती

  • @yogeshmarathe2014
    @yogeshmarathe2014 2 роки тому

    एकदम भारी इतिहास सांगा बाई तु हाई पुस्तक कोठे भेटण तुले 🤔😀

  • @prakashteke4200
    @prakashteke4200 2 роки тому

    वाई ची माहिती सांगा

  • @Mahesh...........55
    @Mahesh...........55 2 роки тому

    Bol bhidu ma swagat karas 👏👏👏

  • @fittertradetheory
    @fittertradetheory 2 роки тому

    1990 नंतर चे जळगांव ची परीस्थिती ही सांगा।

  • @Life_is_beautiful333
    @Life_is_beautiful333 Рік тому

    आणि हा संकलप खोटा ठर वण्यासाठी इथले सर्व राजकारणी मदत करत आहे

  • @manojrokade3144
    @manojrokade3144 2 роки тому

    खूप छान आहे।

  • @dilipshelake9784
    @dilipshelake9784 2 роки тому

    Khup Chhhan Mahiti 👍

  • @soomit1
    @soomit1 2 роки тому +1

    फार कमी वेळात शहर निर्माण झालेलं आपलं जळगाव शहर👌👍🙏

  • @ShubhamPatil-sr3zu
    @ShubhamPatil-sr3zu Рік тому

    Starting mst hoti

  • @rameshkharche2516
    @rameshkharche2516 Рік тому

    मागील ५ वर्षातील रस्त्याचे व आरोग्य सुविधा यांचे नियोजन व कार्या बद्दल म. न. पा.पदाधिकारी,लोकप्रधिनिती आणि प्रशासकीय अधिकारी यांना भारतातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक घोषित करावे.

  • @गुलाबकोळी-ह8ज
    @गुलाबकोळी-ह8ज 2 роки тому +5

    I love jalgaon

  • @suniljave9816
    @suniljave9816 2 роки тому

    हो ,ही माहीती खरी असु शकते,.यहां स्टेशन के नजदीक गेंदालाल मील व खान्देश मील के अवशेष आज भी है👌👏👏.💐आप क्रुपया धरनगांव जाकर इतिहास की खोज करों वहां बहुत पुरानी जिनींग व इमारतें आज भी मौजूद है जो नामशेष हो रही है,.. फोटो व शूट करके उचित जानकारी प्रस्तुत किजिए, धन्यवाद!🙏😑

  • @sunilgavade2293
    @sunilgavade2293 2 роки тому +1

    Jitha Gul thitha trading sathi marwadi.
    Your initiative are good

  • @kishorshendge6912
    @kishorshendge6912 2 роки тому

    खुप छान

  • @devendra229
    @devendra229 2 роки тому +5

    मी जळगाव चा असून मला हे माहीत नाही होत' जय खानदेश

  • @prakashteke4200
    @prakashteke4200 2 роки тому

    सुंदर

  • @rajsolanki8459
    @rajsolanki8459 2 роки тому

    Tumle bhi namskat tai!

  • @krishnanikam6522
    @krishnanikam6522 2 роки тому

    आम्ही पण जळगांवना शेत, 👩‍✈️👍👍👍

  • @Shreyasi2020
    @Shreyasi2020 Рік тому

    Jalgaon ch gold ka evadhe famous ahe tya vr ek video banava na...sunvarna nagari ka mhntat tyala...

  • @sopanwagh369
    @sopanwagh369 Рік тому

    तुम्ही कुठल्या

  • @shubhamsonawane1134
    @shubhamsonawane1134 2 роки тому

    Tumhi kuthle mam

  • @rahulbhoi7121
    @rahulbhoi7121 2 роки тому

    Jay Khandesh tai...

  • @kamalakartayade2831
    @kamalakartayade2831 Рік тому

    छान 👌👌