अधून मधून गावाला आल्यानंतर आजोबांची भेट नक्की घेत जा आणि भेटायला गेल्यानंतर त्यांना खायला फळ वगैरे घेऊन जात जा तुझे विचार खूप चांगले आहेत ❤❤❤ पांडू दादा
पांढु भाऊ माझ्या डोळ्यात पाणी आले कारण माझे वडील आसेच आमच्या सर्व ची वाट पाहायचे माझे पण माळकरी होते ते पण आम्हाला सर्व ग्रंथ मधील काहाणी सांगायचे ते दोन महिने झाले आम्हाला सोडून गेले खूप आठवण होती त्याची वडील धार माणसे खूप आधार आसतो म्हणून त्यांना कधी दुखवू नाही तसेच तु तुझ्या आजोबांची काळजी घेतो म्हणून त्यांना रडायला आले आसेच त्यांना आनंद द्या
आजोबा म्हणजे नातीच नातुच दुसर रूप असत म्हणून तर आजोबा येवढा जीव नातूवर नातीवर लावतात मला खूप आठवण येते माझ्या आजोबांची खूप मिस करतेय मी माझ्या आजोबाला 😔😔🥺🥺😭😭❤️❤️👌👌
Pandu Bhau mi aj pahilya veles tumhala cament keli tumcha ajobala bhagun mala maja ajobanchi athvan ali amhi pun tyanla Dada ch bolaycho tyancha avaj pun asach hota aj tumcha video bhagun mun khup bharun ale
अधून मधून गावाला आल्यानंतर आजोबांची भेट नक्की घेत जा आणि भेटायला गेल्यानंतर त्यांना खायला फळ वगैरे घेऊन जात जा तुझे विचार खूप चांगले आहेत ❤❤❤ पांडू दादा
दादा खूप छान वाटले आजोबांना बघून, आमच्या आजी आजोबांची आठवण आली😢😢❤, देव त्यांना उदंड व निरोगी आयुष्य देवो🙏🙏
पांढु भाऊ माझ्या डोळ्यात पाणी आले कारण माझे वडील आसेच आमच्या सर्व ची वाट पाहायचे माझे पण माळकरी होते ते पण आम्हाला सर्व ग्रंथ मधील काहाणी सांगायचे ते दोन महिने झाले आम्हाला सोडून गेले खूप आठवण होती त्याची वडील धार माणसे खूप आधार आसतो म्हणून त्यांना कधी दुखवू नाही तसेच तु तुझ्या आजोबांची काळजी घेतो म्हणून त्यांना रडायला आले आसेच त्यांना आनंद द्या
आजोबांना पाहुन खुप रडायला आले पांडुदादा अधुनमधून भेटायला येत जा आजोबांना
आजोबा म्हणजे नातीच नातुच दुसर रूप असत म्हणून तर आजोबा येवढा जीव नातूवर नातीवर लावतात मला खूप आठवण येते माझ्या आजोबांची खूप मिस करतेय मी माझ्या आजोबाला 😔😔🥺🥺😭😭❤️❤️👌👌
खरंच आजोबा ची माया ची वेगळी आसते
Pooja yek nambar por ahe aayushat khup pudhe jail saglyanchi man japnari mulgi ahe khup bhari Pooja ❤❤❤
आजोबांना बघून मला माझ्या आजोबांची आठवण आली तेपण असेच होते आणि माझ्या आजोबांचा माझ्यात खूप जीव होता पण नहीं ते म्हणून डोळ्यात पाणी आलं बघून
आजोबांना पाहुन डोळ्यात पाणीच आल मला माझ्या वडिलांची आठवन आली दादा त्यांना मऊ मऊ फळ आनुन देत जा
दादा मी जेवण करत होते जेवता जेवता माझ्या डोळ्यात पाणी आलं लहानपणाची आठवण आली ।
हीच सेवा म्हणजे ईश्वर सेवा होय,,, शेतकरी १९८०
मी भेटलो आहे आजोबांना या तुळशी मध्ये सुहास शिंदे च्या घरी भाग्यश्री वहिनी सोबत
तुम्ही भाग्यश्री वहिनी चे चुलत भाऊ आहात का
पांडुरंग संर आजोबा बरोबर बोलतात थकल्यावर असंच होतं तूमची मया खुप आहे पांडुरंग संर मस्त
जुनी माणसं खुप मयाळू आहेत खुप रडू आलं दादा ना बघून
दादा डोळ्यात पाणी आलं
पांडू भाऊ आजोबा ची काळजी घा येवडेच दिवस आहेत
जुने मानस अजून प्रेमळ आहेत
आजोबांना बघून माझ्या आजोबाची आठवण झाली सर आजोबाना खायला फळे वगैरे घेऊन जात जावा 🙏🙏
पिहुची काळजी घ्या
आजोबाला बघून माझ्या आजोबाची आठवण झाली.😭
Dada maze आजोबा पण असेच होते खूप आमची माया करायचे 😢😢 तुमच्या आजोबा la बघून mla mazya आजोबा ची atvan आली te ata ya जगात nhit 😔😔😥😥
जूने मांनस आजुन भी पेर्मळ आहे ❤❤👌🥺
Aajobanchya dolyache opreshen hotey ka bagha.
Khup Chan sagle ajoba asech astat 🙏🙏 majhe ajoba pn asech मायाळू hote 😥😥
Dada mothycha aashirwad laghto khupch Chan video
Khup Chan aahet Dada tumhi aani tumche aajoba....
Pandu Bhau mi aj pahilya veles tumhala cament keli tumcha ajobala bhagun mala maja ajobanchi athvan ali amhi pun tyanla Dada ch bolaycho tyancha avaj pun asach hota aj tumcha video bhagun mun khup bharun ale
Dat (jabada,,datkavali) basava jast kharch yet nahi pot bhar dat aaslyavar jevata yeil .
दादा आमच्या बाबांची आठवण आली आमच्या डोळ्याला पाणी आलं 😢😢
आजोबांना पाहुन खूप वाईट वाटलं दादा
खरंच खूप छान आहे तुमचा आजोबा तुमच्या
Mla majhya aajobachi aathvn aali😢
Ashyach hote majhya aajoba
तुमच्या कडे दोन चार दिवस घेऊन जाआजोबांना दादा
Dada ajoba kuthe astat ani tumchya brobr ka rahat nahit ani kse ahet ajoba..khup Chan ahet ajoba..kse ahet ata te sanga
Rajgurunagar padali gav aahe
Khup chan pandu asech lakshya det ja ajobakade
Dada mala aaj mazya aajobachi aathavan aali mi mazya aajobala 12 varsh Zali betali nay kahi garguti karnamule same aasech distat
Khrch dada kup bhari mayalu hai asa raha
खूप भारी वाटलं. मला माझे आजोबाच आठवले 🥰🥰❤
पांडुरंग सर मला तुमच्या वेबसिरिज मध्ये काम भेटलका
Aajobana asc bhetay jat java
Bappa bless you appa
आजोबा खायला आणत जावा
Ajoba❤
Puja dada la paaya nahi padli
दादा चिआटवन आली
Pandu dada radyla aaly re aajobala phun
खूप 👌🏻👌🏻
आजी कुठे आहे
खुपछानपाडूदादा
विचारूनका आनून द्यायला हवे ❤
Hi Dada
#एकनिष्ठ ❤❤❤
👌👌👌
😥😥😥
BIG fan Dada ❤❤❤
Pandu sir
❤❤❤❤
पाडु दादा तुमी पूजा वहिनी बरोबर गान बनवा
very nice 👍👌👌👌👌👌👌
Good morning dada
😢😢😢😢
Good morning 🎉🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुमचे.केशव.दादांचे. एकच.आजोबा.आहेत.का
Dada la khaila anle ka kapde paise deun ja
91 ɴᴏᴛ ᴏᴜᴛ
Hi Dada
❤❤❤❤