whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या आवडत्या वेब सीरिजचा हा शेवटचा भाग नक्कीच नाही, १०वा भाग येत्या गुरुवारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, आणि अजून बरेच भाग बाकी आहेत.. त्यामुळे निश्चिंतपणे या कहाणीचा आस्वाद घ्या.. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏
Malahi Marathi picture madhe kaam milel ka eka mitra chya character ch . Me Bollywood Hindi picture madhe kaam karun jhalo aahe . Interview sathi apply button kuthe dila aahe o
मालिका खरंच खुप छान आहे............ शाळेतील आठवणी आणि ते प्रेम.............ही मालिका जोपर्यंत या शाळेतील मुलांचे लग्न होत नाही तोपर्यंत बंद झाली नाही पाहिजे असं कोणा कोणाला वाटत❤❤❤❤❤❤❤❤
१०वा भाग येत्या गुरुवारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏
शाळेत असताना माझ्यासोबत पण same असा मॅटर झाला होता.आमची तुकडी आठवी ब होती आणि माझं आणि एका पोरीच नाव आमच्या वर्गाच्या भिंतीवर लिहिलं होत..पण आमचे शिक्षक चांगले होते.मी तक्रार केली तर बोलले की तू मुलगी आहेस का तक्रार करायला.असल्या गोष्टी होत राहतात.मस्त एपिसोड पुढच्या ची वाट बघतोय.नितीन सर
नेहमी प्रमाणे हा सुध्दा भाग मनाला भावला. कौतुक त्या लेखकाचं ज्यांनी या आठवी अ कथेला जन्म दिला...आज काय कमावलं 10तासात 1लाख 75हजार लोकांचं प्रेम कमावलं आहे . यातील सर्वच कलाकार यांचा अभिनय सुंदर आहे....तुमच्या आधीच्या सर्व सिरीज पहिल्या आहेत .आजोळ असेल जितक्या तुम्ही आता पर्यंत केल्या आहात त्या सर्व गोष्टी खूप छान होत्या आणि त्याचबरोबर आता चालू असलेली आठवी अ वाटत आम्हाला असेच खुप भाग येत राहो पण शेवट कुठे तरी नक्कीच असतो पण. अजून कथा रंगत जाईल कारण शाळा म्हटली की न संपणारी गोष्ट आहे पण नाव कथेचं आहे आठवी ड नक्कीच लेखकांनी नुसती शाळा काढली नाहीं तर असा वर्गावर अभ्यास केला ज्या वर्गातील मूल आणि त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन खुप छान.. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...तुमच्या मुळे त्या वर्गाची आणि शाळेची आठवण आली😊❤❤
आजचा एपिसोड खुप छान.अजून जास्त वेळ अभिजित च्या भावाला बोलण्यासाठी डायलॉग दिले असते तर बरे झाले असते. अभिजितच्या भावाच्या तोंडून जेवढे डायलॉग येत असतात ते हृदयाला स्पर्श करतात... प्रत्येक एपिसोडला अभिजित चा भावाच्या तोंडून डायलॉग ऐकायला आवडेल.पहिल्यापासून मोजकेच दोन शब्द बोलतो पण आशय खूप मोठा असतो... डायरेक्ट काळजात घुसतो...काळीज हेलावून टाकणारे डायलॉग असतात.
Next episode jara lvkr takat Jaa ....plzzzzz आतुरता लागून राहते .....आणि हो अभ्या आणि मध्या आयुष्यभर न विसरणारा पात्र आहेत ...रेश्मा च एकतर्फी प्रेम .......hats off to the writer🫡
जुने ते सोने नव्या रूपाने सादर आत्ताच्या मोबाईल युगात चांगल्या गोष्टी सोबत वाईट गोष्टी सुद्धा पाहायला मिळतात पण वाईट गोष्टी नी डोके खूपच वर काढले आहे,पण ह्या वेब सिरीज मुळे जगण्यात नवा आनंद भरला जातोय,खूप खूप आभार 🙏
नियतिकडून माणूस खूप काही शिकत असतो . मी हॉस्टेल ला असताना शिक्षकांनी सगळ्या सोबत मला देखील मारलं होत . नंतर सरांना खरे कळल्यानंतर त्यांनी मी हॉस्टेल मधून जाईपर्यंत सर ने खूप प्रेम केल . कधी कधी शांतता सगळ्यात मोठ उत्तर असतं ❤
Krch kup mast aahe kup aavdli ❤aajun pude bghayla kup mast vattel kdhich hi आठवी अ बंद नका करू ❤👌आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असेच video आजून बघू आम्ही srv ❤
Khup bhari series aahe yarr mala khrch shalachi aatha van aali raav 😢 maji vali sudha aashi cha hoti harr khevdha vani ❤ miss kharto aata te dhivas 😢 ❤
खूप छान आहे ही सिरीज... एकदम शाळेत असतानाची वाईब येते आणि आठवत ते पहिलं प्रेम आमचं जरी एकतर्फी होत, पण ह्यांचं बघितल की एकदम तिची आठवण येतेय.....योगायोग असा की मी पण आठवीतच गेलो होतो तिच्या गावात शाळेला😅❤
अभिजितची आई आणि भाऊ यांचा अभिनय खुपच सुंदर. त्याच्या मित्र मैत्रिणींचा अभिनय सुद्धा खुपचं छान .उत्तम लेखन आणि दिग्दर्शन नितीन सर .तुम्हाला पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा
या सिरीज चे एवढे ऐपोसोड बनवा की बाकी जीवनात दुसरं काही करण्याची ईच्छा आणि दुसरी कोणती सिरीयल बघायची ईच्छा होत नाही ,,खूप छान पात्र निभावतात हे कलाकार🙏🙏
१०वा भाग येत्या गुरुवारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏
नमस्कार सर्व टिम 🙏🙏 तुमच्या सर्वांचे मनापासून आभार ❤ खरचं मला माझ्या शाळेतले असे प्रसंग आठवले 😢 अशी घटना घडली होती माझ्या बॅच च्या वेळीस 7 वी ची बॅच होती आमची खरचं हा प्रसंग बघितला आणि त्या दिवसाची आठवण झाली 😢 पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार ❤❤
खूप छान नितीन हे वय खूप वेगळ असते आणि चुकी नसताना ही आपण चुकीचे जेव्हा ठरलो जातो तो त्रास माणूस कधी विसरत नाही आणि या वयात तर राग बसू नये खूप छान लिहिले आहे वास्तव दाखवले भावा 👌
अप्रतिम स्टोरी आहे... जबरदस्त, मी पण एक स्क्रिप्ट रायटर आहे. मला तुमची ही स्टोरी खूप आवडली 👍..... पुढचं भाग पहाण्यास खूप इच्छुक आहे मी.....तर लवकर येऊदे ❤️❤️❤️
मला आजच्या एपिसोड मध्ये रेशमाची भूमिका अतिशय छान वाटते. आपल्या मित्राबद्दल कोणी वाईट बोलत असेल. तर त्याची बाजू घेऊन सडेतोड उत्तर रेश्मा दिले. आणि आपल्या मित्रासोबत खंबीरपणे उभे राहिले. 🙏
खरोखर एक सुंदर उदाहरण दिलं खरंच आपल्याकडे खेळाच्या तासाला महत्व दिला जात नही त्या तासिका फक्त नावा पुरत्याच असतात पी. टी. च्या तासाला दुसरेच शिक्षक येऊन त्यांच्या अभ्यासक्रम पूर्ण करतात. खेळाकडे जास्त लक्ष दिले जात नाही.😒
वा नितीन सर खुपच छान आणि थोडा वाईट ही आजचा एपिसोड वाटला चांगली मुले पुढे जात असतील तर अशी माज असलेली मुले कळकुटे पणा करतात अभी मुलगा तसा नाही.आजचा एपिसोड पुर्ण व्हयला पाहिजे होता
Episodes चा Time वाढवल्या बद्दल धन्यवाद 🙏 चांगल्या आठवणीचे गाठोडे नेहमीच माणसाच्या सोबत असावं........... बाकी webseries एकदम मस्त आहे....अशीच चालू रहुद्या.... 👍 सहसा कोणता चॅनल सबस्क्राइब करत नाही मी पण........खास या webseries साठी केले .......👍
whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील.
आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या आवडत्या वेब सीरिजचा हा शेवटचा भाग नक्कीच नाही, १०वा भाग येत्या गुरुवारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, आणि अजून बरेच भाग बाकी आहेत.. त्यामुळे निश्चिंतपणे या कहाणीचा आस्वाद घ्या.. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏
ो
Malahi Marathi picture madhe kaam milel ka eka mitra chya character ch . Me Bollywood Hindi picture madhe kaam karun jhalo aahe . Interview sathi apply button kuthe dila aahe o
Chalu Kara 1.30 zale
1 no Story tiling❤❤😊
Next video kadhi yenar
कोणा कोणाला वाटते की ही वेब सिरीज कधीच बंद नाही झाली पाहिजे.
Hii
Mla
Mla Bhai mla yevadi aavti na mahjia gharcha pan sagle bagta sagle la aavdti ❤
माला
Mla
मोठा भाऊ असावा तर अभिजीत चा भावा सारखा खूपच समझदार आनी हुशार असा भाऊ प्रतेका च्या आयुष्यात असावा ❤
Khar aahe tumacha
Kharch ❤
100% bhava
मालिका खरंच खुप छान आहे............ शाळेतील आठवणी आणि ते प्रेम.............ही मालिका जोपर्यंत या शाळेतील मुलांचे लग्न होत नाही तोपर्यंत बंद झाली नाही पाहिजे असं कोणा कोणाला वाटत❤❤❤❤❤❤❤❤
👍
मला सूधा आसच वाटत
👍🙌😊
Ho dada yarrrr kharach band nahi zali pahije
Hoy
आयुष्यात असा भाऊ पाहिजे राव ❤😢 जो अडचणीत आपल्या बाजूला खंभीर पणे उभा राहिल ❤
आठवी- अ वेब सिरीज यूट्यूब वरची सगळ्यात फेमस वेब सिरीज बनेल❤❤❤
अभिजित आणि रेश्मा ला एकत्र बघायला कोणा-कोणाला आवडेल...❤️
🎉🎉😅
मला वाटतं बिचारी निस्वार्थी पने प्रेम करती ❤
❤❤
Mala
Mala
आयला आयुष्यात खरंच केवढा भेटली नाही तर चालेल पण रेश्मा भेटलीच पाहिजे❤
💯💯💯
😂😂😂
पटलं आपल्याला
Wa bhava
Ho na
अप्रतिम वाक्य..." नियतिच्या शाळेत खऱ्याला मरण नाहि आणि खोट्याला थारा नाहि"👍💯
मी एवढचं सांगतो की अशी वेबसिरीज या आधी कधी झाली नाही आणि पुढं पण होणार नाही.❤❤❤❤❤एक नंबर वेबसिरीज आणि सर्व कलाकार
१०वा भाग येत्या गुरुवारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏
कोणालाच रेश्मा च प्रेम दिसत नाही ,ती खूप प्रेम करते अभिजित वर 😢😢
Khara ahe
Ho tya kevadapeksha jasta
अभ्याला पण नाही दिसत आहे ते..
Ho
Maturity when you realize ki aplya ayushyaatil kevda peksha reshma kadhi pn changli ❤❤❤
नियतीच्या शाळेत खऱ्याला मरण नाही आणि खोट्याला थारा नाही....काय टायमिंग... जबरदस्त ❤❤ आभ्याचा भाऊ ❤❤❤
अभ्याच्या भावाची भूमिका दमदार👌👌
❤रेश्मा सारखी जोडीदार पाहिजे आयुष्यात 🥹🫀🌍❤️
खरच❤❤
तुझ्या आऊशात आहे का भावा
He agdi barobar aahe
किती बघितले तरी मन भरत नाही रोज एपिसोड दाखवा खुप आवडेल त्या जुन्या आठवणी ती मराठी शाळा साधी माणस एकच नंबर
इतकी लहान मुले आहेत पण acting अप्रतिम आहे सर्वांची.👌👌👌
Direction पण अती उच्च दर्जाचं आहे. खूप छान 👍👍👍
शाळेत असताना माझ्यासोबत पण same असा मॅटर झाला होता.आमची तुकडी आठवी ब होती आणि माझं आणि एका पोरीच नाव आमच्या वर्गाच्या भिंतीवर लिहिलं होत..पण आमचे शिक्षक चांगले होते.मी तक्रार केली तर बोलले की तू मुलगी आहेस का तक्रार करायला.असल्या गोष्टी होत राहतात.मस्त एपिसोड पुढच्या ची वाट बघतोय.नितीन सर
रेश्मा खरंच खूप समजूतदार मैत्रीण अशी मैत्रीण आयुष्यात पाहिजे आयुष्य सुंदर होईल
हा एपिसोड खरच बंद करू नका कमीत कमी 200एपसोड झाले पाहिजे ❤❤❤❤❤❤❤❤❤ खूप वाट बगतोय एपिसोड 10ची
बास मन जिंकल,अस वाटतय पुन्हा शाळेत जाऊन बसाव❤❤
आपली आवडती कलाकार रेश्मा ❤
छान, रेशमा ने आत्मियतेने भूमिका निभावली आहे 👌👌👌👌
👍🏻
Ho ka
नेहमी प्रमाणे हा सुध्दा भाग मनाला भावला. कौतुक त्या लेखकाचं ज्यांनी या आठवी अ कथेला जन्म दिला...आज काय कमावलं 10तासात 1लाख 75हजार लोकांचं प्रेम कमावलं आहे . यातील सर्वच कलाकार यांचा अभिनय सुंदर आहे....तुमच्या आधीच्या सर्व सिरीज पहिल्या आहेत .आजोळ असेल जितक्या तुम्ही आता पर्यंत केल्या आहात त्या सर्व गोष्टी खूप छान होत्या आणि त्याचबरोबर आता चालू असलेली आठवी अ वाटत आम्हाला असेच खुप भाग येत राहो पण शेवट कुठे तरी नक्कीच असतो पण. अजून कथा रंगत जाईल कारण शाळा म्हटली की न संपणारी गोष्ट आहे पण नाव कथेचं आहे आठवी ड नक्कीच लेखकांनी नुसती शाळा काढली नाहीं तर असा वर्गावर अभ्यास केला ज्या वर्गातील मूल आणि त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन खुप छान.. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...तुमच्या मुळे त्या वर्गाची आणि शाळेची आठवण आली😊❤❤
आजचा एपिसोड खुप छान.अजून जास्त वेळ अभिजित च्या भावाला बोलण्यासाठी डायलॉग दिले असते तर बरे झाले असते. अभिजितच्या भावाच्या तोंडून जेवढे डायलॉग येत असतात ते हृदयाला स्पर्श करतात... प्रत्येक एपिसोडला अभिजित चा भावाच्या तोंडून डायलॉग ऐकायला आवडेल.पहिल्यापासून मोजकेच दोन शब्द बोलतो पण आशय खूप मोठा असतो... डायरेक्ट काळजात घुसतो...काळीज हेलावून टाकणारे डायलॉग असतात.
Webseries 1 no. Aahe 👍🔝⚡
आयुष्यात केवडा नाही भेटली तरी चालेल पण रेश्मा सारखी मैत्रीण नक्की पाहिजे
Haa bahi
Kharch 😊
💯💯
Yes 💯❤️🩹
कांबळे सरचे विचार खुप छान आहेत शाळेतील शिक्षक असेच पाहिजे त खुप छान भाग
Kamble sirancha kaam 1 number mala khup awadla ❤😊
Next episode jara lvkr takat Jaa ....plzzzzz आतुरता लागून राहते .....आणि हो अभ्या आणि मध्या आयुष्यभर न विसरणारा पात्र आहेत ...रेश्मा च एकतर्फी प्रेम .......hats off to the writer🫡
आजोळ वेबसिरीज नंतर आवडलेली वेबसिरीज….आठवी अ❤✨
पात्र एवढी मन लावून...काम करत आहेत...खरंच सर्वांचं खूप खूप कौतुक @itsMajja Team ❤
जुने ते सोने नव्या रूपाने सादर आत्ताच्या मोबाईल युगात चांगल्या गोष्टी सोबत वाईट गोष्टी सुद्धा पाहायला मिळतात पण वाईट गोष्टी नी डोके खूपच वर काढले आहे,पण ह्या वेब सिरीज मुळे जगण्यात नवा आनंद भरला जातोय,खूप खूप आभार 🙏
सर लवकरच विडिओ अपलोड करा कुप वाट बघत आहे मी 🙏🫣
मी पण दादा
same bhau😢
डोळ्या बगून पाणी आले जुने दिवस आटवून काय होते लहान पणाचे दिवस
ही वेब सिरीज पाहताना मी माझे जुने दिवस पुन्हा जगतोय... तुमच्या पूर्ण टीम चे मनसोक्त आभार ❤❤
खुप मस्त आहे ही वेब्सिरिज पन थोड़ी मोठी पहिजेल 1 तासा पेक्षा जास्त 🎉🎉🎉
Bhau rikamach disto😉🫶
I like part of Abhi's brother (dadya)...❤
अतिशय सुंदर अप्रतिम शाळेतील आठवणीला उजळा ❤
नियतिकडून माणूस खूप काही शिकत असतो . मी हॉस्टेल ला असताना शिक्षकांनी सगळ्या सोबत मला देखील मारलं होत . नंतर सरांना खरे कळल्यानंतर त्यांनी मी हॉस्टेल मधून जाईपर्यंत सर ने खूप प्रेम केल . कधी कधी शांतता सगळ्यात मोठ उत्तर असतं ❤
Krch kup mast aahe kup aavdli ❤aajun pude bghayla kup mast vattel kdhich hi आठवी अ बंद नका करू ❤👌आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असेच video आजून बघू आम्ही srv ❤
खूप छान भाग! उत्तम लेखन , अभिनय, दिग्दर्शन, ध्वनी !
Khup bhari series aahe yarr mala khrch shalachi aatha van aali raav 😢 maji vali sudha aashi cha hoti harr khevdha vani ❤ miss kharto aata te dhivas 😢 ❤
अरे सर तुम्ही एपिसोड तयार ठेवत जा ना यार इथ वाट नाही बघू शकत ना यार लवकर टाकत जना एपिसोड
Love kr nay takle tri chalel....1 tasache Ep. Pahije hot
@@pranaymathe1824 right
दम आहे राव कडक आहे 💥💥💥💥💥
खूप छान आहे ही सिरीज...
एकदम शाळेत असतानाची वाईब येते
आणि आठवत ते पहिलं प्रेम आमचं जरी एकतर्फी होत, पण ह्यांचं बघितल की एकदम तिची आठवण येतेय.....योगायोग असा की मी पण आठवीतच गेलो होतो तिच्या गावात शाळेला😅❤
Khup chan ,asech mothe video banavat raha. Bappa bless you
मस्त episode ऐक नंबर होता.. 🥰🥰💞
खरंच खूप छान आहे वेब सिरीज 👌👌👌👌👌
अभिजितची आई आणि भाऊ यांचा अभिनय खुपच सुंदर. त्याच्या मित्र मैत्रिणींचा अभिनय सुद्धा खुपचं छान .उत्तम लेखन आणि दिग्दर्शन नितीन सर .तुम्हाला पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा
या सिरीज चे एवढे ऐपोसोड बनवा की बाकी जीवनात दुसरं काही करण्याची ईच्छा आणि दुसरी कोणती सिरीयल बघायची ईच्छा होत नाही ,,खूप छान पात्र निभावतात हे कलाकार🙏🙏
१०वा भाग येत्या गुरुवारी ठीक १:३० itsmajja या युट्युब चॅनेलवर अपलोड होईल, तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे हे सर्व शक्य आहे.. तुमची साथ नेहमी अशीच असुदे. अशाच सुंदर कन्टेन्टसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 😊🙏
आठवी - अ web series पाहून शाळेतील प्रेम आठवणी येत आहे ❤
Hoy ree❤
खूप भारी राव, एपिसोड 1पासून चालू केल, तर डायरेक्ट एपिसोड 9 पर्यंत पाहून घेतलं, ❤❤❤मस्त वाटली सिरीज, पुढील भाग टाका राव👍🙏
केवडा नकोच अभी च्या जीवनात only रेश्मा पाहिजे राव ❤️
हरलो तरी चालेल पण खेळ प्रामाणिक खेळायचा ❤❤❤
नमस्कार सर्व टिम 🙏🙏 तुमच्या सर्वांचे मनापासून आभार ❤ खरचं मला माझ्या शाळेतले असे प्रसंग आठवले 😢 अशी घटना घडली होती माझ्या बॅच च्या वेळीस 7 वी ची बॅच होती आमची खरचं हा प्रसंग बघितला आणि त्या दिवसाची आठवण झाली 😢 पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार ❤❤
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
जीवनात असा एक कट्टर जिवाभावाचा भाऊ हमेशा सोबत अन् एकनिष्ठ खंबिर उभा पाहिजे...
18: 25 एकदम बरोबर बोललास भावा 🔥🤫❤️
Bhava ekdach purne episode takun dya wait nhi hot khrch ek no series aahe❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Bhau asava tar asa ek number serial ahe hi❤❤❤❤❤❤
Pudcha episode lagech tayar theva🎉
जोडीदार हा रेश्मा सारखा हवा,सर्व दुनिया जरी विरोधात असली तर आपल्या बाजूने खंबीरपणे उभा राहणारा असावा...💝💯
मला ती खूप आवडली आणि आठवी आठवी ही खूप चांगली मालिका आहे जी आम्हाला आमच्या बालपणीची आठवण करून देते धन्यवाद 😇
खुप छान आहे एपिसोड पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤
❤प्रत्येकाच्या आयुष्यात रेश्मा सारखी नस्ती राव ❤
खूप छान आहे वेब्सिरीज मस्त..!❤️
लय भारी
खूप छान नितीन हे वय खूप वेगळ असते आणि चुकी नसताना ही आपण चुकीचे जेव्हा ठरलो जातो तो त्रास माणूस कधी विसरत नाही आणि या वयात तर राग बसू नये खूप छान लिहिले आहे वास्तव दाखवले भावा 👌
रेश्मा अभि ला समजून घेती तिझ खरं प्रेम आहे ❤
ते खरं प्रेम आहे ❤
खुप आवडलेले पात्र म्हणजे मधुकर आणि रेश्मा एक comedy आणि दुसरी. Careing
खूपच भारी आहे कृपया band🤌करूनका
अप्रतिम स्टोरी आहे... जबरदस्त, मी पण एक स्क्रिप्ट रायटर आहे. मला तुमची ही स्टोरी खूप आवडली 👍..... पुढचं भाग पहाण्यास खूप इच्छुक आहे मी.....तर लवकर येऊदे ❤️❤️❤️
please stay continue this lovely series❤
खरंच ही शिरीज जेवढी पुढे जाईल तेवढं आम्हा प्रेक्षक ना अभिमान वाटेल
पुढील वाटचाली स शुभेच्छा 💐💐💐💐
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐💐
किमान 40ते 45 मिनिटाचा असावा असं कोना कोणाला वाटत ❤❤❤❤
😢 आजचा एपिसोड मनाला लागला 😢आणि भाऊ असाच असतो सारी दुनिया जरी विरोधात असली ना तरी चालेल भाऊ सोभत असायला पाहिजे। ❤❤
मला आजच्या एपिसोड मध्ये रेशमाची भूमिका अतिशय छान वाटते. आपल्या मित्राबद्दल कोणी वाईट बोलत असेल. तर त्याची बाजू घेऊन सडेतोड उत्तर रेश्मा दिले. आणि आपल्या मित्रासोबत खंबीरपणे उभे राहिले. 🙏
खुप.अंत.करणाला.भिडणारा.विषय.आभ्या.डोळ्यात.पाणी.आणलंस.भावा.घाबरु.नकोश.कांबळे.सर.आहेत.तुह्या.बाजुने.❤❤❤❤
दादा लवकर अपलोड करा इतकी एक्साईटमेंट आहे की बस , खरच खूप भारी आहे शाळेतील व्हिडीओ
जिंकलस भावा नितीन..अजून किती वेळा रडवशिल रे...बंद नको करुस भावा हा प्रपंच... अभ्या चा तर म्हणजे एकच नंबर❤
Bhau roj ek episode takta ja na please 🥺
Hana
Ha na ❤
Hana
लय भारी आहे सीरिज 👌👌
उन्हाळी सुट्टी असे पर्यंत तरी ही सिरीज चालू ठेवा
मनातलं प्रेम व्यक्त न करता येणं हा पण एक गुन्हा आहे असे कलम लागू करण्यात यावं ....😢😢
#रेश्माएकतर्फीप्रेम❤
खरा हाय
केवडा आणि आबीजीत ची जोडी लाइक करा
खूप छान मालिका आहे❤❤ नितीन सर सलाम तुमच्या कार्याला
गेले ते दिवस आता फक्त आठवणी जपून ठेवायच्या😔😌
खरोखर एक सुंदर उदाहरण दिलं खरंच आपल्याकडे खेळाच्या तासाला महत्व दिला जात नही त्या तासिका फक्त नावा पुरत्याच असतात पी. टी. च्या तासाला दुसरेच शिक्षक येऊन त्यांच्या अभ्यासक्रम पूर्ण करतात. खेळाकडे जास्त लक्ष दिले जात नाही.😒
खूपच सुंदर आणि सुरेख वेबसिरीज आहे
1 no 😍😍
केवढा खूप छान दिसते❤❤❤
हा ना खूप छान दिसते आणि दोघांची जोडी पण खूप चांगली आहे ❤❤❤
Enjoying, touching, & relating every bit of it...Those where day's... दर्पण बात बचपन काहा 😞❤️🩹
आवडत्या व्यक्ती जर आपल्याला काही बोललीतर त्रास होतो हे रेशमा सांगते पण रेशमा ला कीती त्रास होत असेल अभिजित रेशमा सोबत अस वागल्या चा ......... 😢😢
Ajun videos बनवा sir खूपच मस्त series bnvlet tumhi
Aathavi-A Ep Upload every day please...
अभि चा भाऊ बोलला ते योग्य आहे 👌
खुप सुंदर आहे
Webseries खुप छान आहे continue चालू ठेवा खुप आवडली जुनी आठवण ताजी करून दिली ❤👌🏻👍🏻
मला पण माझे शाळेतले दिवस आठवलं 😢 ते वय खुप भरी कधीतरी वाटत का परत लहान व्हावं