Pudhari News | शाहू महाराज कोणत्या चिन्हावर लढणार? मविआत तिढा? | Kolhapur Election

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 51

  • @sagarpatil790
    @sagarpatil790 7 місяців тому +17

    म वि आ विजयी भंव

  • @sawale583
    @sawale583 7 місяців тому +25

    काँग्रेस पक्षाकडून छजपती शाहू महाराजांनी निवडणूक लढवली पाहिजे

    • @छत्रपती-य6ल
      @छत्रपती-य6ल 7 місяців тому +3

      आणि कोल्हापूरातील ठाकरे गट शिवसेना ही काँग्रेसची सतरंजी उचलायला😂🤣

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 7 місяців тому +14

    खासदार चंद्रहार पाटील...udhavji ठाकरे ब्रँड..❤

  • @sramaditya
    @sramaditya 7 місяців тому +16

    महाराज साहेबांनी काँग्रेस कडून निवडणूक लढावी !

  • @sadashivshinde8529
    @sadashivshinde8529 7 місяців тому +8

    वंचित किंचत पण दिसणार नाही
    Only विशाल दादा पाटील

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek 7 місяців тому +19

    मंडलिक आता घरीच बसणार

  • @मीकोल्हापूरकर-झ8द

    हि जागा जर काँग्रेस दिली तर आम्ही संजय मंडलिक यांनी मतदान करणार

  • @vijayG24-
    @vijayG24- 7 місяців тому +1

    आम्ही फक्त महाराजाच्य गादी समोर झुकणार… मुजरा असावे महाराज ❤
    बाकीच्यांना झुकवणार…

  • @mahavirkhot2275
    @mahavirkhot2275 7 місяців тому +2

    येथे सांगली चा विषय नाही सांगली काँग्रेस चीच

  • @GPMediaUpdates
    @GPMediaUpdates 7 місяців тому +4

    भावी खासदार विजय देवणे - महाविकास आघाडी

  • @rarebrave7253
    @rarebrave7253 7 місяців тому +1

    माझे विश्लेषण असं आहे की, जर आदला बदल झाली तर शिवसेनेला सांगलीची जागा भेटेल आणि शिवसेना सांगलीची जागा स्वतःच्या कोट्या मधून वंचित ला देईल आणि वंचित कडून चंद्रहार पाटील उमेदवार होतील.

  • @Ginies120
    @Ginies120 7 місяців тому +4

    शिवसेना ला कोल्हापूर मध्ये तर सांगली मध्ये कॉग्रेस ला निवडून द्या

    • @छत्रपती-य6ल
      @छत्रपती-य6ल 7 місяців тому

      आता ठाकरे गटान फक्त काँग्रेसची सतरंजी उचलायच काम करायच आता 😂🤣

  • @omkarprabhavle649
    @omkarprabhavle649 7 місяців тому +2

    महाविकास आघाडी शाहू महाराज
    महायुती चेतन नरके
    फिक्स असंच होणार

  • @AA-jx1nz
    @AA-jx1nz 7 місяців тому +8

    शाहू महाराज आपण लढवू नये

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg 7 місяців тому +1

      का ते माणूस नाहीत का

    • @amrutpatil7832
      @amrutpatil7832 7 місяців тому

      Right@@akshayjadhavpe1fg

  • @avinandre3130
    @avinandre3130 7 місяців тому +1

    छत्रपतीनी काॅन्गरेस कडून लढावे

  • @askA146
    @askA146 7 місяців тому +1

    🚩🚩 अपक्ष लढा

  • @mahavirkhot2275
    @mahavirkhot2275 7 місяців тому

    सांगली फक्त विशाल दादा

  • @sahilshinde8649
    @sahilshinde8649 7 місяців тому

    Only Vanchit ✌

  • @navnathubalenp3175
    @navnathubalenp3175 7 місяців тому

    VBA

  • @GaneshBandekar-hd6br
    @GaneshBandekar-hd6br 7 місяців тому

    महाराजांनी मशाल चिन्हावर लढावे

  • @भरतकोपाडे
    @भरतकोपाडे 7 місяців тому +3

    मशाल

  • @vinodpatil-cf8ed
    @vinodpatil-cf8ed 7 місяців тому

    विशाल दादा पाटील

  • @netajipatil5062
    @netajipatil5062 7 місяців тому

    Chhatrapati shahu maharaj, a paksh ladhatil

  • @patil773
    @patil773 7 місяців тому

    कृपा करून मंडलिक ला कोणी पण उमेदवारी देऊ नका.

  • @avinashsalunkhe5758
    @avinashsalunkhe5758 7 місяців тому

    सांगली congress साठी सोडा नाही ती नाटकं करू नका...

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 7 місяців тому +2

    congress ka bolat aahe.... kolhapur che shivsena decide karel.........
    congress la laaj watali phije...... congress chi himmat kaahi zali bolaychi

    • @छत्रपती-य6ल
      @छत्रपती-य6ल 7 місяців тому

      कोल्हापूरातील ठाकरे गटाला काँग्रेसने राजेना पुढ करून बरोबर ह्यांचा गेम केलाय 😂🤣💯

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg 7 місяців тому

    विशाल हातात मशाल घेणार

  • @jatinkandpile612
    @jatinkandpile612 7 місяців тому

    Khasdarana bhapur kame astat ti jamnar ahe ka

  • @जय....1997
    @जय....1997 7 місяців тому +3

    सांगली मध्ये vba चा उमेदवार असणार आहे चंद्रहार पाटील आहेत

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 7 місяців тому +2

    मुश्रिप 😂

  • @omkar23549
    @omkar23549 7 місяців тому

    Chandrahar nasto yet nivdun😂😂

  • @Jaydeep.M
    @Jaydeep.M 7 місяців тому +5

    मंडलिक निवडून येणार 💯 टक्के...

    • @tanajijagatap4897
      @tanajijagatap4897 7 місяців тому +4

      No no no

    • @laxmangalande3747
      @laxmangalande3747 7 місяців тому +4

      गप

    • @Jaydeep.M
      @Jaydeep.M 7 місяців тому

      @@laxmangalande3747 ह्या आधी पवार ने किती जणांना उभा करून पाडलाय विसरला का?

    • @AAG-eb4bx
      @AAG-eb4bx 7 місяців тому +3

      Naver

    • @छत्रपती-य6ल
      @छत्रपती-य6ल 7 місяців тому

      कोल्हापूरातील ठाकरे गटाचा काँग्रेसच्या बंटी पाटील याने राजेंना पुढे करून ह्यांचा करेक्ट कार्यक्रम केलाय बसा म्हणाव आता काँग्रेसच्या सतरंज्या उचलत 😂🤣

  • @chandmahmmadwarunkar118
    @chandmahmmadwarunkar118 7 місяців тому +1

    Sivsenene ugich tang advu nnaye karn tyanchekade nivdun yenara umedvarch nahi

    • @छत्रपती-य6ल
      @छत्रपती-य6ल 7 місяців тому

      ठाकरे गटान आता काँग्रेसची सतरंजी उचलणे फक्त हेच काम 😂🤣

  • @YuvrajVaskar
    @YuvrajVaskar 7 місяців тому

    Padayche ahe tumhala

  • @SmitaManeDeshmukh-o4q
    @SmitaManeDeshmukh-o4q 7 місяців тому

    Mhanje donhi jaga bjpla sodlyat .「

  • @shendredhdh5326
    @shendredhdh5326 7 місяців тому +3

    U b t sab kolhapur is kolhapur uddhav sab thakre sanjay baba ghathaga