ज्या प्रकारे आपली खान्देशी इंडस्ट्री झपाट्याने प्रगती करीत आहे हे बघूनच अभिमानाने मायबोलीचा प्रचार आणि प्रसार द्विगंत होत आहे. समीर भाऊ यांचा अत्यंत अवघड आणि कार्य कुशल प्रयत्नांतून नवीन खान्देशी गाणी ही फक्त वाजत नाहीत तर जग भरात गाजत आहेत. सम्पूर्ण खान्देशी कलाकार या साठी अतोनात प्रयत्न करीत आहेत. सिंगर मेघा मुसळे यांचा आवाजच तुफानी... सर्व खान्देशी तुफान कलाकारांना भर भरून शुभेच्छा ... जय खान्देश. ♥️ -team Avinu Films™
क्या बात ग्रेट ,धन्यवाद समीर दादा आपणे ये सॉंग के लिये मुझे चुना आणि ग्रेट रिधम म्युझीक , मेघाजी आपला आवाज तर ग्रेट , आणि विनोद भाई आणि राणी मॅडम क्या ऍक्ट है मस्तच शूट ,एडिट भारी रुपेश भाऊ सर्व टीम ने खूप मेहनत घेतली आहे मित्रांनो तरी नक्की सपोर्ट करा जय खान्देश..💐💐
खूप मस्त सॉंग आहे दादा हे गाणं नक्की खानदेशात आणि महाराष्ट्रात गाजणार आहे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा रितेश तेली जामनेर यांच्याकडून.....🙏🙏🙏 जय महाराष्ट्र जय खान्देश.....🙏🚩
खान्देशातले साँग इंडिया मध्ये टॉप ला पोहचविणारे पाहिले स्टार आहात सर तुम्ही आणि तुमची साथ आमच्या सारख्या कलाकाराला लाभान हे आमचं भाग्य आहे टॉप चे साँग फक्त समीर सर च देऊ शकतात हे या गाण्यातून आम्हाला कळून गेलं आहे खूप अप्रतिम साँग झालं आहे तुमचे विचार जागा वेगळे आहेत सर खूप खूप शुभेच्छा साँग लवकरच मिलियन गाठेल...❤️🙏
व्वा.. समीर दादा भलतच भारी गीत उठाडं तुमीन हाई..😊👍खरच ..तोडच नाही आपल्या कार्याला.. 👌 अप्रतिम गीत,संगीत आणि प्रशांत देसले आणि मेघाजींचा आवाज तर उच्चकोटीचा असून अतिशय मधुर व श्रवणीय आहे.डिअर विनोद कुमावत जी तसेच राणी कुमावत जी आपला दोघांचा नृत्यासह मुद्राभिनय उत्तमच आहे..सर्वास्वासले टीमले शुभेच्छा..🌹जय अहिराणी। जय कान्हदेश।🙏 #Babulal_Patil
Sameer bhaiya apne apritim isa song reliese kiya hai sach me aapke song bahut achhe rahte hain rani tai vinod bhaiya ki acting shutingsinging casing bahut bhari aur bhi ap aage aise vidio banau aur tarkhhi kro yah meri apko aur apki tim ko dua rahegi 🙏✋❤️🥰jay maharshtra jay khandesh 🤞♥️🎯🎯🥰❤️🎂
@समीर दादांचे मुझिक आणि rock singer प्रशांत दादा व मेघा ताई आणि त्यात खान्देश चे trending सुपरस्टार विनोद कुमावत व मॅडम रांनी कुमावत यांचा धमाल perfomance सुपर हिट गाण्यांचे दावेदार ठरले आहेत बेस्ट ऑफ लक असेच आपल्या खान्देश साठी हिट गाण्यांचे प्रदर्शन करत राहो खान्देश कलाकारांची उन्नती व्हावी हीच अपेक्षा मित्रांनो जास्तीत जास्ती सपोर्ट करा आपल्या खान्देश कलाकारांना ⛳जय महाराष्ट्र जय खान्देश⛳ Great tem song
ज्या प्रकारे आपली खान्देशी इंडस्ट्री झपाट्याने प्रगती करीत आहे हे बघूनच अभिमानाने मायबोलीचा प्रचार आणि प्रसार द्विगंत होत आहे. समीर भाऊ यांचा अत्यंत अवघड आणि कार्य कुशल प्रयत्नांतून नवीन खान्देशी गाणी ही फक्त वाजत नाहीत तर जग भरात गाजत आहेत. सम्पूर्ण खान्देशी कलाकार या साठी अतोनात प्रयत्न करीत आहेत. सिंगर मेघा मुसळे यांचा आवाजच तुफानी...
सर्व खान्देशी तुफान कलाकारांना भर भरून शुभेच्छा ... जय खान्देश. ♥️
-team
Avinu Films™
*अप्रतिम विनोद दादा खूपच छान 🥰🤩✌🏻*
ak number sameer dada all team nandkhula 😍😍😍😍😍
क्या बात ग्रेट ,धन्यवाद समीर दादा आपणे ये सॉंग के लिये मुझे चुना आणि ग्रेट रिधम म्युझीक , मेघाजी आपला आवाज तर ग्रेट , आणि विनोद भाई आणि राणी मॅडम क्या ऍक्ट है मस्तच शूट ,एडिट भारी रुपेश भाऊ सर्व टीम ने खूप मेहनत घेतली आहे मित्रांनो तरी नक्की सपोर्ट करा जय खान्देश..💐💐
prashant bahu kadak zal song music jabara zal samir bahu
Prashant sir ur deserve this song
जय खान्देश जय महाराष्ट्र
Super voice bhai kya baat hai...you are great 👍👍👍
Khup bhare song bhau ✨🎉
Bhau Jase Jhumka Wali Por Trending La Gela Tas He Song Pan Trending La Jail 👍👍👍
🔥🔥🔥🔥Work Hard Aahe Na Bhau Gaajnar Tar Nakkich
खूप मस्त सॉंग आहे दादा हे गाणं नक्की खानदेशात आणि महाराष्ट्रात गाजणार आहे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा रितेश तेली जामनेर यांच्याकडून.....🙏🙏🙏 जय महाराष्ट्र जय खान्देश.....🙏🚩
Wahhh😍
एकच काळीज आहे विनोद दादा किती वेळा जिंकून घेशील.. कसलं भारी गाणं आहे राव... 💕
सर मैं तो बिहार से हूं पर विनोद कुमावत भाई का song हम बिहार वालो को भी बहुत पसंद आ रहा है मजा आता है सुनने में 💐💐
जय खान्देश बिहार वाले
Tiger 🐅 Sagar chva n mp3
Tnx
L
@@babanrathod7722
Khup bhari Zalay Song Aani Video Pn Chhan Zalay Music Tr Nehmich On Fire Aste💫✨
खान्देशातले साँग इंडिया मध्ये टॉप ला पोहचविणारे पाहिले स्टार आहात सर तुम्ही आणि तुमची साथ आमच्या सारख्या कलाकाराला लाभान हे आमचं भाग्य आहे टॉप चे साँग फक्त समीर सर च देऊ शकतात हे या गाण्यातून आम्हाला कळून गेलं आहे खूप अप्रतिम साँग झालं आहे तुमचे विचार जागा वेगळे आहेत सर खूप खूप शुभेच्छा साँग लवकरच मिलियन गाठेल...❤️🙏
Kadakkk na ravvvv vinod bhau 💫🔥🔥🔥
Kdkk na jaan ❤️🌍
#भाऊ_एकदम
_जबरदस्त_
असेच_नवनविन_गाणे_काढत_चला❤️💫
Only Khandesh 💥
✨✨✨✨✨✨✨
Kamal bhau lajwab..... Super hit h vinod bhai.... Ekch nambar 🥰🥰🥰🥰😘😘😘
खुप खुप लयभारी गान आहे भाऊ💋🤩😻
Purya khandesh ma hit jode she bhau tumni 🔥🔥🔥🔥🔥
Vinod bhau kadak ahe na rao...😍😍
Kdkk Samir bhau sing Chan ahe
Nice acting and chorography
लय भारी आहे साँग विनोद भाऊ ❣️❣️❣️❣️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶🫶💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
Bhau Hit jhal aata hey pn 🥰🤩💯✌🏻
विनोद भाऊ कुमावत म्हणजे खान्देश चे टॉप हिरो
त्यांची ऍक्ट त्यांचे सर्व गाणे एकच नंबर
पुढील वाटचालीस शुभेच्छा विनोद जी
Nashik Brand Is Brand 🔥
भाउ मि अकोला वरुन आहे तुमचे song मला खूप एकाला आवडता love you khandesh ki public 😍😍🤗🤗😘
Khtraa dada
Kddddddk na bhavaa
मार्केट जाम् केल तूम्ही...😎😍🥰 काय तुमची ती ऐक्टिंग ,काय तो तुमचा स्वभाव, काय ती तूमची स्टाइल सगळं ओके मधे आहे.... एकच नंबर👍🏻👌🏻
व्वा.. समीर दादा भलतच भारी गीत उठाडं तुमीन हाई..😊👍खरच ..तोडच नाही आपल्या कार्याला.. 👌 अप्रतिम गीत,संगीत आणि प्रशांत देसले आणि मेघाजींचा आवाज तर उच्चकोटीचा असून अतिशय मधुर व श्रवणीय आहे.डिअर विनोद कुमावत जी तसेच राणी कुमावत जी आपला दोघांचा नृत्यासह मुद्राभिनय उत्तमच आहे..सर्वास्वासले टीमले शुभेच्छा..🌹जय अहिराणी। जय कान्हदेश।🙏 #Babulal_Patil
💝O p brand new music vinod bhau💝
wa kya bat he punha bollywood la takkar. ekdun sauth indian type song.
Nice to video vinod bahu❣️❣️❣️❣️❣️❣️💕💕💕💕🤟🤟🤟🤟🤟🤟👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌 kdddddk Aahe pan video
Overall song is awesome but last 1 minute is dope ❤️
Sameer sir khandeshi gane 50% tumchya mule chalat aahet.....
Love u sameer ks sir
Love u @Vinod Kumavat @singerbhaiyamore
@ranikumavat
खूप च लय भारी साँग आहे दादा ❤️❤️❤️
नाईस व्हिडिओ 👏👏👏👏👏👏👏👏👏
Super Bhau 😍😍
Khup chan samir sir , vinod bhau , Rupesh Dada hard vishay ha Kadak ❤️
💥 💥 💥
लय मस्त विनोद भाऊ 😍😍😍😍
1 nabar
Kadkkk
Super spd... 🎤🎵🎶 and lyrics vino dada kaddkkk
🔥🔥🔥🔥
Khhup chhan 😍😍👌👌
लाल चुनरी ..लय भारी .भारी..!! झकास.. कडक नंबर 1. अभिनंदन
समीरजी एक नंबर गाण आहे । विनोद दादा, राणी मॅडम कमाल अभिनय व डान्स केला आहे. संपुर्ण टिमला माझा सलाम।🙏🙏👍👍.
Khupach mast✌️✌️👌👌👌👌👌👌
Hii
अप्रतिम गीत समिर सरजी व विनोद भाऊ व राणी ताई आपण पण खुपच मेहनत घेता व संपूर्ण टिम आणि प्रशांत दादा देसले व मेघा ताई आपला आवाज लय भारी.......
खानदेश are groving up fast 🔥🔥🔥🔥🔥
Kdkkkk
सिंगर एक नंबर राव
Mast Sameer Bhai
Ek dam kadak zal aahe Samir dada he song Prashant dada aani megha Tai ne pan mast aavaj dila aahe ya song la
Santosh sir, samir bhai, vinod dada, rupesh bhai❤️
♥️♥️♥️खूप।खूप छान सॉंग समीर दादा शूटिंग खूप छान झाली आहे एकच नंबर विनोद भाऊ जय खान्देश रवी खरे जबरदस्त ✌️✌️✌️♥️♥️♥️
Kadk na vinod bhau 💕💋
Ek Number Aahe Vinod Bhau He Song, Super Dupper Hit Honaar Aahe Song...
Ek no.bhau...❤️🤩🤩🤩🤩
Superrrrr Duperrrr Hit Dada🔥🔥🔥💥💥💥💥✌️✌️🙏🙏🙏💐💐💐🕺🕺🕺
No.1👌👌
Kya Bat ,Kya Bat...... Ek No
Kay baat hai vinod bhau khup chan song ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
विनोद भाऊ सुपर विडीओ
वाह!क्या बात है अप्रतिम सुंदर
Khandesh ni Shan vinod kumavat love from 💓nashik 💓kalwan
विनोद दादा लय भारी व्हिडिओ बनवलेला आहे 👌👌👌👌🧡
नंबर एक kadakkk
Lai bhari song ahe sar
Lai bari bhau aai jumka vali por sarkaj chalin dj and band ma👌😍
Ek Number song
❤️❤️तूनं बोल राजा वाजव मधुर संगीत तून संगे जोडीलीस आधुर मनी हाय
प्रीत तू जिंदगी शे रे मनी जशी लयला मी मजनुनी ❤️❤️ शेवट लय भारी होता भाऊ 👍🏻🕺🏻🕺🏻
1 नंबर बाहु
क्या बात है समिर भाई.
अप्रतिम विनोद भाऊ
All time hit... Vinod bhau and team
Naic bahi 🎹🎹🎤🎤😘😘
Nice song bhau
Supar Venod Dada
खूप छान दादा
😍❤️🔥🔥
Niec video song bhau
नंबर 1
Super songs & shoot video 🥳💥
Kdkkk 🔥 Bhau song
जय खान्देश 🥰
1 number
Nice bhai जय आदिवासी🔥❤️😁
लय भारी👌
एक नबर विनोद भाऊ
Voice king prashant desale ani music sameer dada kya Baat Hai👌
कडक गाणा शतस विनोद भाऊ तुमना😍😍🥰👑👑👑👍🙏
This song is amazing... Best vinod 💝
जय खान्देश
झुमका नंतर खूप छान आहे गाणं बोले तो एकदम झकास 👌👌👌👌👌👌
Sameer bhaiya apne apritim isa song reliese kiya hai sach me aapke song bahut achhe rahte hain rani tai vinod bhaiya ki acting shutingsinging casing bahut bhari aur bhi ap aage aise vidio banau aur tarkhhi kro yah meri apko aur apki tim ko dua rahegi 🙏✋❤️🥰jay maharshtra jay khandesh 🤞♥️🎯🎯🥰❤️🎂
Nice song aahe na dada🥰❤️
सगळासणी जमाड भो 🔥🔥😍🙌
Khup bhari vinod dada aani Rani tai🥰👍✌️👌
Pan jhukmaka vali por 1 no. Ahe bhau
Lay bhari song vinod Dada kumavat 💯🔥🔥
@समीर दादांचे मुझिक आणि rock singer प्रशांत दादा व मेघा ताई आणि त्यात खान्देश चे trending सुपरस्टार विनोद कुमावत व मॅडम रांनी कुमावत यांचा धमाल perfomance
सुपर हिट गाण्यांचे दावेदार ठरले आहेत बेस्ट ऑफ लक असेच आपल्या खान्देश साठी हिट गाण्यांचे प्रदर्शन करत राहो खान्देश कलाकारांची उन्नती व्हावी हीच अपेक्षा मित्रांनो जास्तीत जास्ती सपोर्ट करा आपल्या खान्देश कलाकारांना ⛳जय महाराष्ट्र जय खान्देश⛳
Great tem song