श्राद्धाच्या पानात वाढली जाणारी झटपट तांदळाची खीर | Tandalachi Kheer Recipe | Rice Kheer |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • #KheerRecipe #Tandalachikheer #ricekheer #kheerrecipe #chawalkheerrecipe
    🍚1 लिटर दुधाची तांदूळ खीर बनवण्यासाठी साहित्य .
    • दूध / Milk - 1 Liter
    • बासमती तांदूळ / basmati rice - ¼ Cup - 100 gm
    • साजूक तूप / ghee - 2 Spoon
    • सुकामेवा / dry fruits - 3 Spoon , बदाम,चारोळी, मनुका.
    • साखर / Suger - ½ Cup - 150 gm
    • वेलची पूड / Cardamom powder - ½ Spoon
    🍳 पितृपक्षासाठी झटपट होणाऱ्या 6 भाज्या
    • ½ तासात, श्राद्धाच्या ...
    🍳 श्राद्धाच्या ताटात वाढली जाणारी कुरकुरीत अळूवडी
    • कुरकुरीत अळूवडी | रोल ...
    #Marathipadarth#Maharashtrianrecipes#tandalachikheer#Marathirecipe#chawalkikheer#ricekheer#tandulkheer#तांदळाचीखीर#खीररेसिपीमराठी#चावलकीखीर#पितृपक्षरेसिपी#श्राद्धरेसिपी#tandulkheerrecipeinmarathi#kheerrecipe#rabdi#firnirecipe#ricekheerrecipe inmarathi#indianricepudding#treandingrecipes#chawalkikhirbananekatarika#chawalkikhirrecipein Hindi#cookingticketmarathi#tandulkheerbycookingticketmarathi.
    tandalachi kheer, tandalachi kheer recipe, tandachi kheer recipe Marathi, kheer recipe, how to make kheer, how to make rice kheer, rice kheer, rice kheer recipe, rice kheer recipe Marathi, khir kashi banvaayachi, sweet recipe, Maharashtrian sweet, chawal ki khir, chawal ki khir recipe Hindi, Marathi chav cooking channel, Marathirecipes, तांदळाचीखीर#तांदळाची खीर रेसिपी#तांदळाची खीर रेसिपी मराठी#स्वीटरेसीपी#राईस खीर#खीर रेसिपी, खीर, तांदळाची खीर कशी बनवायची, तांदळाची खीरकशीकरायची#तांदळाची खीरकशीकरतात#ricekheerrecipe #howtomakericekheer #chawalkheer #sweetrecipes # #KheerRecipe#easy Kheer#Cooking ticket marathi.

КОМЕНТАРІ • 263

  • @user-jg7wl1sh5p
    @user-jg7wl1sh5p 11 місяців тому +11

    खरंच खूपच छान recipe आहे....आणि तुमचा आवाज आणि सादरीकरण खूपच अप्रतिम आहे.... मलाही ही recipपाहायचीच होती व ती तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे सांगितली... मी सुद्धा नक्की try करेन...पुणे,🙏😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

    • @narayanjople1553
      @narayanjople1553 11 місяців тому +1

      ​@@Cookingticketmarathi😊 खूप छान

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +2

      खुप खुप धन्यवाद 😊
      वेळ काढून नक्की करून पहा.

    • @poojapanchal-hu5ix
      @poojapanchal-hu5ix 11 місяців тому

  • @neetanikam2336
    @neetanikam2336 11 місяців тому +7

    मला पण ही रेसिपी हवीच होती मी उद्याच सकाळी करणार आहे धन्यवाद ताई ठाणे येथून.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @user-qh3tf7pn5c
    @user-qh3tf7pn5c 11 місяців тому +7

    Apratim 🎉

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @ganeshpatil5857
    @ganeshpatil5857 11 місяців тому +6

    एकदा पुरण पोळी दुकानात मिळते तशी खूप दिवस टिकणार अशी व खुप कुसकुशीत अशी असते त्याची रेसिपी आपल्या सोप्या भाषेत सांगावी
    ताई आपणास खूप धन्यवाद 🙏

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 11 місяців тому +1

    ताई खुप छान ताई तुमचा कोणताही पदार्थ असो तो अतिशय सुंदर असतो त्यात शंकाच नाही पण त्याचबरोबर अतिशय सुंदर पध्दतीत माहिती पदार्थाच माप आणी तुमचा गोड आवाज वा छान ताई ,तुम्ही प्रत्येक पदार्थ प्रमाण अचूक सांगता त्या प्रमाण आम्ही करून बघतो आणि कौतुक करून घेतो याच सर्व श्रेय तुम्हालाच जात ताई खुप खुप धन्यवाद असेच पदार्थ दाखवत रहा आणि दीर्घायुष्यी व्हा हीच गुरू माऊलींच्या चरणी प्रार्थना🙏🙏🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      इतका सुंदर अभिप्राय दिला त्या करिता खुप खुप धन्यवाद 😊 मी फक्त नाममात्र, हा तुमचा मोठेपणा की तूम्ही माझ्या वर इतका विश्वास दाखवता , पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद 😊🙏

    • @manoranjanachavan8707
      @manoranjanachavan8707 11 місяців тому +1

      ताई मी जे बोलले ते शंभर टक्के खर आहे अगदी मनापासून बोलले ताई आणि बर का ताई उद्याच मी खीर करून बघणार आहे, खुप खुप धन्यवाद ताई
      आणि
      ताई तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेछा 💐💐💐💐💐🙏🙏🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      तुम्हालाही नवरात्र आणि येत्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊🙏

  • @minalsrivastava1568
    @minalsrivastava1568 11 місяців тому +4

    Khup chaan soppi padhhat dakhavlit, dhanyavad 😇

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @NehaPujari-wb3th
    @NehaPujari-wb3th 11 місяців тому +7

    खुप सुंदर साधी सोप्पी खीर चविष्ट दिसतेय 👌

    • @mangaltemkar4241
      @mangaltemkar4241 11 місяців тому +3

      छान खिरा आहे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @snehamore7752
    @snehamore7752 11 місяців тому +5

    ताई माझ्या मनातील रेसिपी दाखवली, धन्यवाद

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      काय बोलताय, अरे वा फारच छान 😊
      नक्की करून पहा, स्नेहा ताई.

  • @diptee5210
    @diptee5210 11 місяців тому +7

    साधी पण खूप छान रेसिपी..

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @vidyamore4882
    @vidyamore4882 11 місяців тому +5

    खुपच छान असपण मला तांदुळाची खीर बघायची होती आणी तुम्ही किती छान पध्दतीने सांगीतली

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @shraddhajuwatkar7746
    @shraddhajuwatkar7746 11 місяців тому +7

    ताई आपणावर साक्षात अन्नपूर्णेचा वरदहस्त आहे. खूप छान! तुमचे मनापासून धन्यवाद काल मी तुम्हाला सुचवले होते ही खीर दाखवा म्हणून आणि लगेच तुम्ही रेसिपी पोस्ट केली🙏 मी नक्कीच करून बघेन ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      अशाच रिसिपीस सुचवत जा श्रद्धा ताई 😊🙏
      तुमच्या सगळ्यांसाठी जेवण बनवायला फार मज्जा येते.

    • @shraddhajuwatkar7746
      @shraddhajuwatkar7746 11 місяців тому +1

      @@Cookingticketmarathi नक्कीच 👍 तुम्ही आमच्यासाठी अशाच छान छान रेसिपीज पोस्ट करा. खूप खूप धन्यवाद 🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      मनापासून खुप धन्यवाद 😊🙏

  • @vikaspatil6258
    @vikaspatil6258 11 місяців тому +7

    ताई तुमच्या रेसिपी प्रसंगानुरूप असतात व्वा छान 👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      नक्की करून पहा.

  • @anjanisanzgiri3344
    @anjanisanzgiri3344 11 місяців тому +7

    तुमचा आवाज खूप छान आहे. मग जेवण किती सुंदर आणि गोड असेल.👌👌👍👍❤️

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

    • @neetathakare9004
      @neetathakare9004 11 місяців тому

      Khup chan, .❤

  • @HemaSalvi-qi5wi
    @HemaSalvi-qi5wi 11 місяців тому +6

    खूप धन्यवाद ताई तांदळाची खीर खूप दिवसांपासून तुम्हाला सांगितली होती खुप छान खीर नक्की करून बघणार 🙏😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @ujwalawarune1667
    @ujwalawarune1667 11 місяців тому +8

    Mast 👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @MeghaGhadge-tv1er
    @MeghaGhadge-tv1er 11 місяців тому +10

    माझे काका आचारी आहेत, ते असं म्हणतात की लग्नात किंवा कार्यक्रमात जास्त प्रमाणात खीर बनवायची असेल तर सेम अशीच आचारी लोक बनवतात फार छान होते, तुम्ही पण खूप छान दाखवली खीर 🙏

  • @snehamore7752
    @snehamore7752 11 місяців тому +1

    ताई माझ्या घरच्यांनकडून तुम्हाला कौतुकाची थाप, आज मी तांदळाची खीर केली खूप छान झाली तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रमाण वापरून धन्यवाद ताई ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      अरे वा किती छान , आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏

  • @user-wb6hd7nq3m
    @user-wb6hd7nq3m 11 місяців тому +3

    Khup chaan mahiti dili

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +2

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @vaishalisawant2997
    @vaishalisawant2997 11 місяців тому +1

    ताई तुम्ही दाखविलेली पितृपक्ष तांदूळवाडी खीर ही रेसिपी मी माझ्या वडिलांच्या तिथीला केली खूपच सुंदर झाली घरातील सर्वांना आवडली ताई रेसिपी दाखविल्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @jyotikasare6940
    @jyotikasare6940 11 місяців тому +1

    Mi aaj 1st time try Keli ani perfect zhali khir thank you so much Tai 🙏

  • @sulbhabhalerao8827
    @sulbhabhalerao8827 11 місяців тому +6

    खूप च सुंदर

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @user-sl3hh6tg4n
    @user-sl3hh6tg4n 11 місяців тому +1

    खुप छान आहे 🎉पुणे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @poonammarye7241
    @poonammarye7241 11 місяців тому +1

    बनवून पहिली खूपच छान रेसिपी आहे

  • @user-bu6hv1gd6s
    @user-bu6hv1gd6s 11 місяців тому +3

    नाशिक मधून बोलत आहे ताई अतिशय सुंदर रेसिपी बनवली तुम्ही प्रमाण एकदम अचूक होतो दिसते तेवढे छान? किती छान बनले असेल

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @shilpakadam7814
    @shilpakadam7814 11 місяців тому +6

    👌👌👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @mangalgaikwad6361
    @mangalgaikwad6361 Місяць тому

    Masst👌

  • @leelasule8370
    @leelasule8370 11 місяців тому +3

    Atishay Chhaan, Chavishth Aani Naveen Sopi Paddhat. ❤❤❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @user-kr8fu5il1t
    @user-kr8fu5il1t 11 місяців тому +2

    खूप छान

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @sheetalkorgaonkar1462
    @sheetalkorgaonkar1462 11 місяців тому +4

    Very yummy and perfect
    Watching from mira road mumbai

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @chandrakantbhandari4429
    @chandrakantbhandari4429 11 місяців тому +1

    खूपच छान रेसिपी आम्ही भिवंडी ग्रामीण मधून बोलतोय

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @MrudulaDharmadhikari-wm9on
    @MrudulaDharmadhikari-wm9on 11 місяців тому +21

    एकदम भारी इतका परफेक्ट प्रमाण आजपर्यंत कोणत्या च मराठी चॅनल वर पाहिलं नव्हत , असं प्रमाण असेल तर खीर मस्त बनेल thank you tai 😄🙏

    • @neetanikam2336
      @neetanikam2336 11 місяців тому +6

      Your right 😊

    • @maliniwagh9788
      @maliniwagh9788 11 місяців тому

      ​@@neetanikam2336रफ

    • @NandiniSharma-wo7wt
      @NandiniSharma-wo7wt 11 місяців тому +4

      Borobar ahe tumch as kuhech nahi, mi Australia LA rahate mattr khup madat hote. 🙏🏻

    • @SmartGamer-ki6gj
      @SmartGamer-ki6gj 11 місяців тому +3

      Your right

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏
      असच प्रेम देत रहा.

  • @SanviKhamkar
    @SanviKhamkar 11 місяців тому +6

    Tumcha awaj mala khup Avadto tai , Sangtahi far surekh ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @aartimalgaonkar9682
    @aartimalgaonkar9682 11 місяців тому +4

    Lai bhari mouthwatering😋
    Mumbai

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

    • @aartimalgaonkar9682
      @aartimalgaonkar9682 11 місяців тому

      @@Cookingticketmarathi yes sure

  • @sandhyaghogale4800
    @sandhyaghogale4800 11 місяців тому +3

    Aprtim

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @shivajikochale5684
    @shivajikochale5684 11 місяців тому

    वाई खूप छान किती लोकांना पुरेल हा अंदाज मह्त्वचा आहे.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому

      मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये अगदी प्रमाण व्यवस्थित सांगते, आणि बनवलेला पदार्थ किती जणांना पुरेल हे सुद्धा अगदी व्यवस्थित सांगते, तुम्ही कदाचित व्हिडिओ संपूर्ण पाहिला नसावा, तर 1 लिटर दुधापासून तयार खीर साधारण 8/10 जणांना पुरते, नक्की करून पहा 😊🙏

  • @ashwinikamble7631
    @ashwinikamble7631 11 місяців тому +1

    मस्त सोप्या पद्धतीने खीर दाखवली,छान रेसिपी ताई👌🏻

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @pritibhor8676
    @pritibhor8676 11 місяців тому +1

    Tumchya recipes khup Chan astat tai ani tumchi sangnyachi paddhat pn khup Chan ahe

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @user-ze4zm8vj4c
    @user-ze4zm8vj4c 11 місяців тому +1

    Khup chhan banvli tai khir me pan banvate

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा.🙏

  • @archanadesai9097
    @archanadesai9097 11 місяців тому +1

    खूपच छान,

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @sayalidhuri5406
    @sayalidhuri5406 11 місяців тому +3

    खूप छान 👌👌👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @shilaos.m3678
    @shilaos.m3678 11 місяців тому +1

    Solapur👌 😘🥰tandlachi khir👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @chandrakant5453
    @chandrakant5453 8 місяців тому

    Khup Chan kheer

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  8 місяців тому

      मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏

  • @vaishalishirude9606
    @vaishalishirude9606 11 місяців тому +1

    khoop chan recipe

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @user-dt9kk2hh6n
    @user-dt9kk2hh6n 11 місяців тому +5

    👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @shubhangi4132
    @shubhangi4132 11 місяців тому +4

    खूप छान तांदुळाची खीर ❤❤👌👌👌🙏🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @sagarbardapurkar6410
    @sagarbardapurkar6410 11 місяців тому +1

    मि बलआर पूर वरून बघत आहे खूप छान वाटत होते

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा.🙏

  • @saritadeshpande2065
    @saritadeshpande2065 11 місяців тому +1

    परफेक्ट खीरीची रेसीपी करुनन पाहु धन्यवाद ताई

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @saviomark72
    @saviomark72 11 місяців тому +6

    Very delicious.😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @jyotivichare7690
    @jyotivichare7690 11 місяців тому +1

    Khup chhan receipe aahe - Kandivali ( w)

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @user-vy2jg7qm3o
    @user-vy2jg7qm3o 11 місяців тому +5

    Kirti sadhya Sopya Paddhatine sangta chanach vstte ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

    • @sumanthakur6800
      @sumanthakur6800 11 місяців тому

      घट्ट झाली खूप पिता नाही येणार

  • @neetadhanve9313
    @neetadhanve9313 11 місяців тому +1

    खूप छान 👌👌😋😋 आता आम्ही पण बनवतो अशी खीर

  • @vaishnavipatil2374
    @vaishnavipatil2374 11 місяців тому +2

    Chan mast 👌👌😋❤️

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @pallaviwagh9507
    @pallaviwagh9507 11 місяців тому +1

    Waaaaw ... my favourite 😋😋😋

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 11 місяців тому +1

    Khupchan mast

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @mt_vloger_08_
    @mt_vloger_08_ 11 місяців тому +1

    मस्त छत्रपती संभाजी नगर

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा.🙏

  • @jayshreepatil2054
    @jayshreepatil2054 11 місяців тому +3

    Thanks

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @charubhole3456
    @charubhole3456 11 місяців тому +1

    खूपचं छान

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @kavitakhune8376
    @kavitakhune8376 11 місяців тому +1

    Khup chan 👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @sonkhed.ganabestphc4610
    @sonkhed.ganabestphc4610 11 місяців тому +1

    Khupach Chan recipi ahe🤤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @user-iy6wu3uw8e
    @user-iy6wu3uw8e 11 місяців тому +5

    मस्तय खीर ताई 🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

    • @uus7950
      @uus7950 11 місяців тому

      Tandul dhutale nahit

  • @UshaNavaskar-zi7xf
    @UshaNavaskar-zi7xf 11 місяців тому +2

    तांदळाची खीर लय भारी.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @nitinwani5737
    @nitinwani5737 11 місяців тому +1

    Khoop Chan Tai 🌷🌷🌷🌷🌷

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @DIPALISHINDE1994
    @DIPALISHINDE1994 11 місяців тому +1

    Ap eluru khup bhariiiii❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏
      नक्की करून पहा, Share करा.

  • @nehajadhav2083
    @nehajadhav2083 11 місяців тому +1

    Nice recipe 😊 . Dhule ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @sheetalnachare5529
    @sheetalnachare5529 11 місяців тому

    खुप छान खीर बनवली आहे.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @nimishgapchup7108
    @nimishgapchup7108 11 місяців тому

    एकदम परफेक्ट बनली खिर ❤❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @sonaligovekar4245
    @sonaligovekar4245 11 місяців тому +1

    Mast kheer 👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @shobhapakhare5352
    @shobhapakhare5352 11 місяців тому +1

    Chan

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @user-ej7wm8hj4n
    @user-ej7wm8hj4n 11 місяців тому +1

    Chan mast❤👌👌😘kudal

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @savitakale5180
    @savitakale5180 11 місяців тому +1

    मस्त्त्त

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @manishadange1476
    @manishadange1476 11 місяців тому

    Kharch mast keli khir👌🏻

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @suchitabhirud2769
    @suchitabhirud2769 11 місяців тому +1

    जळगाव मधून बोलते आहे रेसिपी खूप छान❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @saveenvironment6672
    @saveenvironment6672 11 місяців тому

    खूप सुंदर 👌🏻👌🏻😋, पुणे

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @user-re5si6db9o
    @user-re5si6db9o 11 місяців тому

    Khupch chan ahe recipe ❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @vijayshinde6257
    @vijayshinde6257 5 місяців тому

    🙏 माझ्या पत्नी चे या महिन्यात पहीले वर्ष श्राद्ध आहे त्यावेळी नक्की करून बघेन.. ठाणे.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  5 місяців тому +1

      अरे रे हो का नक्की करून पहा 🙏

  • @kapishoutofbox9587
    @kapishoutofbox9587 11 місяців тому +1

    Very tasty kheer😋😋👍🏻

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏
      नक्की करून पहा, Share करा.

  • @sushamakumbhar6169
    @sushamakumbhar6169 11 місяців тому +1

    ❤❤❤❤ kolhapur

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @GharSansarVimalBhavsar
    @GharSansarVimalBhavsar 11 місяців тому +1

    Yummy 😋 1 like Kiya

  • @archanakulkarni9853
    @archanakulkarni9853 11 місяців тому +1

    Masta

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @saralsomwanshi9088
    @saralsomwanshi9088 11 місяців тому +1

    👌

  • @smitachaudhari890
    @smitachaudhari890 11 місяців тому

    Khup cchan mi sambhajingr hun

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @dipaliopenslate5108
    @dipaliopenslate5108 11 місяців тому +1

    Ak litter dhudhachi khir maze don mulach khaun jata yevdhi awdte tyana kheer

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      हो का मग नक्कीच करून पहा 😊

  • @sunitaubhare1992
    @sunitaubhare1992 11 місяців тому

    Kup mast

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 11 місяців тому +1

    🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏

  • @pushpashetty9779
    @pushpashetty9779 11 місяців тому +1

    👌🏻👌🏻

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @siddhichoudhary2833
    @siddhichoudhary2833 11 місяців тому +1

    tasty

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @nirmalapashankar8330
    @nirmalapashankar8330 11 місяців тому +1

    Mi same aashich khir krte ,fakt tandul bhijun vatun mg gheemadhe pratun ghete,n olya khobryachya kis ghalun paetun ghete

  • @suvarnashirsat6405
    @suvarnashirsat6405 11 місяців тому +1

    Nice tai.. A. Nagar

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏
      नक्की करून पहा, Share करा.

  • @ranjanakadam98
    @ranjanakadam98 11 місяців тому +1

    Chal recpi😊😊

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @SandhyaBhatarkar-hr2km
    @SandhyaBhatarkar-hr2km 11 місяців тому

    Mast

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @Oganiketrassal
    @Oganiketrassal 11 місяців тому +1

    Goa

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

    • @Oganiketrassal
      @Oganiketrassal 11 місяців тому

      Very nice

  • @Bhartisakpal1022
    @Bhartisakpal1022 11 місяців тому +2

    🙏🏻👍 mi pan asich banvte pan tumi banvleli bagun aata jaun mi pan banvte Kayche pan zale😂

  • @vaishaliprakash3562
    @vaishaliprakash3562 11 місяців тому +1

    👍👌🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @deepaliaran63
    @deepaliaran63 11 місяців тому +1

    Pune

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @Shabdaja
    @Shabdaja 11 місяців тому +1

    खूप छान recipe आहे
    ताई तुम्ही तांदूळ धुऊन घेतला होता का पुसून घेतला होता सांगा please आणि तांदुळाचा रवा आदल्या रात्री बनवून ठेवला तर चालतो का?
    Again recipe is very delicious ❤️

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      तांदूळ अजिबात धुवायचा नाही त्याने त्यातील सुगंध कमी होतो, मग अशा वेळेस तांदूळ कॉटनच्या कापडावर घेऊन चोळून चोळून पुसून घ्यावा, नंतर तुपावर खरपूस भाजून रवाळ पावडर करून ठेवली तरीही चालेल, पाच - सहा दिवस टिकते, चविष्ट तांदळाची खीर तयार होते, नक्की करून पहा 😊🙏

    • @Shabdaja
      @Shabdaja 11 місяців тому +1

      हो नक्की बनवेल
      Thank u tai ❤️

  • @pallaviwagh9507
    @pallaviwagh9507 11 місяців тому

    Waaaa

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @radhikagurav3550
    @radhikagurav3550 11 місяців тому +1

    Kolhapur

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.

  • @swatimanchekar4515
    @swatimanchekar4515 11 місяців тому

    Gulachya khirichi praman sanga

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому

      नक्की एक व्हिडिओ करूया.

  • @pritib574
    @pritib574 11 місяців тому

    ताई खूप छान खीर परंतु तांदूळ धुवून घेऊन च करावी असे वाटते.त्यासाठी काय करावे ते सांगा

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому +1

      तांदूळ धुऊन खिरीमध्ये वापरल्यामुळे त्यातील सुगंध कमी होतो, त्यासाठी काय करायचं तांदूळ एखाद्या कॉटनच्या कापडावर चोळून स्वच्छ करून घ्यायचा, नंतर तुपावर भाजून मिक्सरला जाडसर पूड करून घ्यावी.

  • @nitikathote8131
    @nitikathote8131 11 місяців тому

    😋😋😋😋

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  11 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊🙏
      वेळ काढून नक्की करून पहा.