IMD Weather Update : पुढचे काही तास महत्वाचे, हवामान विभागाचा अंदाज काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #imd #weatherupdate #mansoon
    मान्सूनची तीव्रता वाढत चालली आहे. पुढचे काही दिवस हवामान विभागाने मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना पुढचे 36 तास रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांना धोक्यांची घंटा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज पुढच्या काही तासांमध्ये काय असणार आहे जाणून घेऊयात?
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 24

  • @santoshsawant2678
    @santoshsawant2678 Місяць тому +16

    चुकेचे हवामान अंदाज देतात पाऊसच पडत नाही

  • @dnyandeopawar6069
    @dnyandeopawar6069 Місяць тому +14

    मुंबई वगळता पाऊसच नाही शेतकरी चिंतेत आहे

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Місяць тому +5

    असेच अपडेट देत चला..
    विश्लेषण सुरू करण्यापूर्वी तुम्ही जो स्क्रीन दाखवता त्याच्या उजव्या बाजूला खाली जे चार प्रकारचे निदर्शक आहेत त्यांची आधी माहिती द्या आणि त्यानंतर प्रत्यक्ष महाराष्ट्र राज्याच्या नकाशाचे जिल्हा निहाय विश्लेषण करा...
    तसेच जेथे तुम्ही yellow अलर्ट म्हणताय तिथे प्रत्यक्ष नकाशात तर हिरवा रंग दिसतोय... यामध्ये काही दुरुस्ती करता येईल का ते बघा..

  • @sureshsangle5433
    @sureshsangle5433 Місяць тому +5

    शेतकऱ्यांची थट्टा करू नका मुंबईला काय शेती नाही महाराष्ट्रात पाऊस नाही

  • @primenvp
    @primenvp Місяць тому +1

    Navapur,dist.nandurbar mai aaj subahse barish chalu thi aur takriban 6 ghante barish huvi subah mai aur abhi raat mai 9:45 pm se jordar barish chalu hai aur IMD Mumbai k record anusar Navapur me abhi 11:30 pm tak 58.5 mm barish huvi hai

  • @sadanandbhopi7151
    @sadanandbhopi7151 Місяць тому

    हा महिना मुसळधार पावसाचा आहे परंतु गुरु पौर्णिमे नंतर कमी होत जातो म्हणून नेहमीच येतो पावसाळा असं म्हटलं जातं धन्यवाद आपल्या चेनलला❤

  • @shivshambhu182
    @shivshambhu182 Місяць тому +1

    मॅडम, औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजी नगर आहे आता तसेच उस्मानाबाद नाही तर धाराशिव आणि अहमदनगर नाही तर अहिल्या नगर आहे कृपया दुरुस्ती करणे।
    धन्यवाद.

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange7434 Місяць тому +1

    सरकारने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मुंबई सारख्या ऊची उंची बिवडींगा बांधुन दिले पाहिजे कारण मुंबई सारखा पाऊस पडेल

  • @shrushtiganage3709
    @shrushtiganage3709 Місяць тому

    आजचा दिवस म्हणजे कुठली तारीख

  • @ImranKhan-ex2rr
    @ImranKhan-ex2rr Місяць тому

    Only red. Orange. Alert but no rain

  • @dr.sanketprabhune4519
    @dr.sanketprabhune4519 Місяць тому

    Sataryat bharpur paus padatoy

  • @Vkofficial204
    @Vkofficial204 Місяць тому

    सिंधुदुर्ग खुप पाऊस पडतो वारा पण खूप सुटला सावंतवाडी 😭

  • @yogeshbhujbal7834
    @yogeshbhujbal7834 Місяць тому +2

    बावळट बाई

  • @nageshbidre6132
    @nageshbidre6132 Місяць тому

    सुरू झाला

  • @sureshsangle5433
    @sureshsangle5433 Місяць тому +2

    चुकीचे हवामान अंदाज देऊ नका महाराष्ट्रात कुठे पाऊस नाही मुंबई सोडून

  • @user-hb5qm1ov2r
    @user-hb5qm1ov2r Місяць тому

    कराड तालुका आहे का नाही बाई

  • @digambardhaware9311
    @digambardhaware9311 Місяць тому

    आग बाई जिल्हे वाईज हिंडा मगं कळण किती क पाऊस पडला हे काय भेट वर दाखवताय 😂😂😢😢😅😅

  • @omkarjadhav6479
    @omkarjadhav6479 Місяць тому

    सातारा रेड अलर्ट पाऊस च नाही तुमी मॅडम शाता बाई शात घे

  • @sheilafernandesfernandes2004
    @sheilafernandesfernandes2004 Місяць тому

    Pavascha honar nahee .ajoon climate is hot.

  • @kiranwaghmare8127
    @kiranwaghmare8127 Місяць тому

    केवळ मुंबई म्हणजे सर्व महाराष्ट्र का ?

    • @-Element.
      @-Element. Місяць тому

      पुर्ण महाराष्ट्र मुंबई च्या जीवावर जगतो बाळा

  • @anilpatole6596
    @anilpatole6596 Місяць тому

    IMD never give trustable report.

  • @fcnr5aedtra431
    @fcnr5aedtra431 Місяць тому

    Khaipan khote sangata

  • @user-cm5zq3wx8f
    @user-cm5zq3wx8f Місяць тому

    BJP bhagav Maharashtra bachav mil workers waras Mumbai