मी,पासष्ट वर्षे वयाचा ज्येष्ठ नागरिक आहे..मी नऊ दहा वर्षाचा असताना पासुन तमाशा बघत होतो, तेंव्हा हौसा मंजुळा कोल्हापूर कर यांचा आठवडी बाजाराच्या दिवशी नेहमी तमाशा यायचा.त्यावेळी या ताईला बघीतले आहे.खानदानी कलाकार आहेत.परमेश्वर त्यांना खूप आयुष्य देवो हीच प्रार्थना.
हौसा मंजुळा कोल्हापूरकर लक्ष्मीबाई कोल्हापूरकर याचे लोकनाट्य तमाशा मंडळ शिर्डी आठवडे बाजार व रामनवमी उत्सव. करीता येत असे त्याची आठवण हा भाग पाहील या वर आली सरकार ने या कलाकारांना सहकार्य करावे हि विनंती
ज्यांनी प्रत्यक्षात अशा बैठकी अनुभवल्यात अशा कलाकारांच्या ते खरच धन्य... आता शेवटची घटका मोजत आहेत हे सर्व कलाकार... संबंधित कलाकारांच्या पुढील पिढीने ही कला जिवंत ठेवणे ही त्यांची जवाबदारी आहे तसेच रसिकांनी अशा कलाकारांना प्रोत्साहन देऊन ह्या पिढीजात कलेच्या ज्योतीला तेवत ठेवावी एवढीच सदिच्छा.,. दिनेश बोधडे पाटील अकोला 🙏
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ua-cam.com/users/ddsahyadri ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh UA-cam @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
दुर्मिळ अप्रतिम ठेवा, सह्याद्री वाहिनेने रसिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिलात ,धन्यवाद. लावणी सम्राज्ञी आर्यगंधर्व कौसल्याबाई कोपरगावकर यांची मुलाखत सुद्धा पाहण्यासाठी उपलब्ध करून द्यावी.🙏
मी लहान असताना लक्ष्मीबाई यांचा हौसा मंजुळा कोल्हापूर कर या नावाने ढोलकी फड होता नंतर सखी माझी लावणी हा कार्यक्रम मी किमान 25 वेला तरी पुणे येथे बालगंधर्व ला पहिला असेल त्यातील शेवटी लक्ष्मीबाई यांची एन्ट्री असयायची शकुंतला नगरकर व लक्ष्मीबाई यांची जुगलबंदी व पांडुरंग घोटकर यांची ढोलकी मग तो शिलकार म्हणायच्या वा परत असे कलाकार होणे नाही आम्ही खरेच भाग्यवान आहोत की या कलाकारांचे शो आम्ही पाहिले
इतक्या महान कलाकार,, आपले भाग्य हे आपल्याला पहायला, ऐकायला मिळते आहे, 🙏🏻
मी,पासष्ट वर्षे वयाचा ज्येष्ठ नागरिक आहे..मी नऊ दहा वर्षाचा असताना पासुन तमाशा बघत होतो, तेंव्हा हौसा मंजुळा कोल्हापूर कर यांचा आठवडी बाजाराच्या दिवशी नेहमी तमाशा यायचा.त्यावेळी या ताईला बघीतले आहे.खानदानी कलाकार आहेत.परमेश्वर त्यांना खूप आयुष्य देवो हीच प्रार्थना.
हौसा मंजुळा कोल्हापूरकर लक्ष्मीबाई कोल्हापूरकर याचे लोकनाट्य तमाशा मंडळ शिर्डी आठवडे बाजार व रामनवमी उत्सव. करीता येत असे त्याची आठवण हा भाग पाहील या वर आली सरकार ने या कलाकारांना सहकार्य करावे हि विनंती
अप्रतिम अदाकारी, नृत्य, कमाल गाणी 👌👌👌 या सर्व कलाकारांना लाईव्ह परफॉर्म करताना पाहता न येणं हे आजच्या पिढीचं दुर्भाग्य.😢
छक्कड,
वेगवान नाचाचे सादरीकरण अतिशय उत्तम दाखवले...महान कलाकार व
ग्रेट गायनकळा व नृत्यांगना पाहिली..
आभारी आहोत.. धन्यवाद द्यावेत थोडेच आहेत!
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
ज्यांनी प्रत्यक्षात अशा बैठकी अनुभवल्यात अशा कलाकारांच्या ते खरच धन्य... आता शेवटची घटका मोजत आहेत हे सर्व कलाकार... संबंधित कलाकारांच्या पुढील पिढीने ही कला जिवंत ठेवणे ही त्यांची जवाबदारी आहे तसेच रसिकांनी अशा कलाकारांना प्रोत्साहन देऊन ह्या पिढीजात कलेच्या ज्योतीला तेवत ठेवावी एवढीच सदिच्छा.,. दिनेश बोधडे पाटील अकोला 🙏
फार सुंदर. असेच लोककलांचे कार्यक्रम पूर्वी दूरदर्शनवर दाखवले जात, पण आता त्याची वानवा दिसते.
हा सर्व सुवर्णकाळ लहानपणी " न्यू हनुमान थिएटर" येथे लहानपणी अनुभवायला मिळाला हे भाग्य! दूरदर्शनचे आभार हा ठेवा जपून ठेवला त्याबद्दल. 🙏
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
ua-cam.com/users/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
कांता बाई सातारा कर आणि लक्ष्मी बाई एक काय अदाकारी लय भारी वा अशी लावणी नाही आता बघायला भेट जुनी पद्धत तीची
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Aprateem ❤❤❤❤❤
खूप प्रतीक्षा होती या भागाची. खूप खूप आभार 🙏 DD सह्याद्री.
Lay bhari
दुर्मिळ अप्रतिम ठेवा, सह्याद्री वाहिनेने रसिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिलात ,धन्यवाद.
लावणी सम्राज्ञी आर्यगंधर्व कौसल्याबाई कोपरगावकर यांची मुलाखत सुद्धा पाहण्यासाठी उपलब्ध करून द्यावी.🙏
एकच शब्द नमस्कार
🙏
Khupach chan
👌👌👌👍
खुप छान माई
Excellent
Bai apratim ahet.
Good
Thanq thanq me kiti divsa pasun baincha ha program shodatht hoto
ऐकचंनंबर ढोलकी अन् नृत्यही
मी लहान असताना लक्ष्मीबाई यांचा हौसा मंजुळा कोल्हापूर कर या नावाने ढोलकी फड होता
नंतर सखी माझी लावणी हा कार्यक्रम मी किमान 25 वेला तरी पुणे येथे बालगंधर्व ला पहिला असेल
त्यातील शेवटी लक्ष्मीबाई यांची एन्ट्री असयायची
शकुंतला नगरकर व लक्ष्मीबाई यांची जुगलबंदी व पांडुरंग घोटकर यांची ढोलकी मग तो शिलकार म्हणायच्या वा
परत असे कलाकार होणे नाही
आम्ही खरेच भाग्यवान आहोत की या कलाकारांचे शो आम्ही पाहिले
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
आता का नाही अशा लावण्या बनत.जून ते सोन
Good
Good