राणेंची २ मुलं पक्की येडी आहेत.. निखिल वागळे तुफान कॉमेडी भाषण Nikhil Wagle Comedy Speech CM Shinde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • राणेंची २ मुलं पक्की येडी आहेत.. निखिल वागळे तुफान कॉमेडी भाषण Nikhil Wagle Comedy Speech CM Shinde
    रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे आज करोडपती झाले ते फक्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे जर ठाकरे नसते तर या ४० गद्दारांना कसलीच नोकरी मिळाली नसती असं जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटलं. eknath shinde ठाणे जिल्ह्याच्या बाहेर काही नाही. उद्धव ठाकरे गंभीर आजारी असताना शिंदेंनी भाजपच्या मदतीने ठाकरेंचा काटा काढला. माझ्या हातात पोलीस खातं द्या भाजप आणि शिंदे गटाचे अर्धे आमदार जेलमध्ये टाकेन असा दावा nikhil wagle यांनी केला. ज्या लोकांना महाराष्ट्र खड्ड्यात घालायचा आहे त्यांनी भाजपला मतं द्यावं. एकवेळ नारायण राणे चांगले पण राणेंची २ मुलं वेडी आहेत. किरीट सोमय्याच्या video ची पोलीस चौकशी करत नाही. या महाराष्ट्रात काय चाललंय भाजपने राज्य बरबाद केलं. भाजप, शिंदे, अजित पवार गटाचे सर्व उमेदवार पाडा.
    #NikhilWagle #UddhavThackeray #EknathShinde #MarathiNews #निखिलवागळे #devendrafadnavis #ठाकरे #bjp #MaharashtraPolitics #cmeknathshinde #फडणवीस #Congress #NCP #MahavikasAghadi #शिवसेना #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi UA-cam Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

КОМЕНТАРІ • 2,1 тис.

  • @RajivJadhav-o6j
    @RajivJadhav-o6j 7 місяців тому +841

    हा माणूस खरच हिरा आहे महाराष्ट्राचा असले लोक पाहिजेत

    • @bhimraoghodke3404
      @bhimraoghodke3404 7 місяців тому +12

      💯✌️👌👍

    • @milindtawde5280
      @milindtawde5280 7 місяців тому +10

      👌👌👌

    • @spg7743
      @spg7743 7 місяців тому +3

      जर पुर्ण राजकीय लोकांना बदल बोला तर भारी ..

    • @samsamsung123
      @samsamsung123 7 місяців тому +1

      Nag ahe mag.. Ha manus...

    • @purushottammhatre6752
      @purushottammhatre6752 7 місяців тому

      100%

  • @vijaypatil7185
    @vijaypatil7185 7 місяців тому +135

    निखिल वागळे द ग्रेट.

  • @ahmulla5698
    @ahmulla5698 5 місяців тому +26

    वागळे सरांकडून नवीन खरी माहिती मिळते आहे. धन्यवाद !

  • @nivruttikore5626
    @nivruttikore5626 18 днів тому +8

    निखिल वाघळे साहेब एवढ सत्य बोलतात ,सत्य हे कटू असतं जुनी माणसं म्हणायची राम राहिला नाही ,देशात काहीच राहिल नाही म्हणून महाराष्ट्र वाचवा!

  • @atmarampaul2520
    @atmarampaul2520 16 днів тому +3

    वागळे सर सलाम तुम्हाला तुमच्या सारखे सचे पत्रकार आहेत आमच्या सारख्या अनेक लोकांना अभिमान आहे

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 7 місяців тому +284

    जबरदस्त वागळे साहेब जयमहाराष्ट्र

    • @GMNaik-po6cr
      @GMNaik-po6cr 7 місяців тому +2

      जबरदस्त वागळें साहेब. महाराष्ट्राचा लढा तुम्हीं खर्या अर्थाने लढतां आहांत यांत तिळमत्र शंका नाही.❤

    • @gopalmalik1982
      @gopalmalik1982 6 місяців тому

      Je zale te changle zale jehotay te changlech zale aani je honar tehi Changlech hoil..aamche manpurvak maharatrache man. Mukhyamantri va manti manti mandalatil sarv man. Mantri mahodayanche aabhar yach karan punha ekwar chhatrapati Shivrayannhi sakaar lele rayateche rajya aalle yenar asa vishwas aahe. 🙏🙏🚩🚩jay jijau Jay shivray Jay shambhu. 🚩🚩om sairam mauli om sairam🙏an

    • @AvdhutSaninde
      @AvdhutSaninde 6 місяців тому

      1g❤​@@GMNaik-po6cr

  • @harishchandrapawar6175
    @harishchandrapawar6175 7 місяців тому +119

    निखिल वागळे खूप छान संभाषण. जय महाराष्ट्र साहेब. 🎉

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 7 місяців тому +145

    खरं पहाता समाजाने बाहेर येऊन सत्यासाठी आवाज उठवा! ही काळाची गरज आहे.

  • @hareshpatil5153
    @hareshpatil5153 7 місяців тому +21

    वागळे सर तुम्हाला खरच सलाम तुमच्या सारखा रोख ठोक बोलणारा माणूस एक म्हणजे राज साहेब ठाकरे आणि दुसरा माणूस म्हणजे तुम्ही खरच आज या महाराष्ट्राला तुमच्या सारख्या माणसांचीच गरज आहे 👌👌👌जय हिंद जय महाराष्ट्र 🚩

  • @VishalYadav-ur8nk
    @VishalYadav-ur8nk 7 місяців тому +11

    वागळे साहेब तुमचे खुप खुप कौतुक कधी पण आवाज दया जो तुम्हाला नडला त्याला तोडणार जय महाराष्ट्र

  • @rameshpol4021
    @rameshpol4021 7 місяців тому +152

    जबरदस्त वागळे साहेब जय महाराष्ट्र

  • @sureshutekar6808
    @sureshutekar6808 7 місяців тому +128

    जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @sukhadevkamble1865
    @sukhadevkamble1865 7 місяців тому +211

    वागळे तुमच्या सारखे महाराष्ट्रात निष्ठावंत पत्रकार ठामपणे उभे राहीले तर पुन्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळी प्रमाणे एक समिति निर्माण होऊन महाराष्ट्राला न्याय मिळवून देण्यास जनता रस्त्यावर उतरु शकेल.जय महाराष्ट्र !!

    • @sureshgavale9100
      @sureshgavale9100 7 місяців тому

      वागळे साहेब तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे राणे घराण्यातले मुर्खपणा करतात त्यांचे आतापर्यंत नावं कुठेही चांगल्या क्षेत्रात गाजलेले नाहि आणि आता दुसरीच्या खांद्यावर बंदुक ठेवून चालवतात

    • @sureshgavale9100
      @sureshgavale9100 7 місяців тому

      वागळे साहेब तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे राणे घराण्यातले मुर्खपणा करतात त्यांचे आतापर्यंत नावं कुठेही चांगल्या क्षेत्रात गाजलेले नाहि आणि आता दुसरीच्या खांद्यावर बंदुक ठेवून चालवतात राणे

  • @sureshbhujbal5277
    @sureshbhujbal5277 7 місяців тому +101

    पत्रकार जर असे काम करू लागले तर हिंदुस्थान जगावर राज्य करेल. पेपर वाले कसं काम करतात हे स्पष्ट बोलणे हे कोणाचं ही काम नाही त्याला निखिल वागळे सारखं हाडाचा पत्रकार पाहिजे.

  • @deepakghavate743
    @deepakghavate743 7 місяців тому +12

    निखिल साहेब, खूप छान वाटलं तुमच विस्तृत भाषण ऐकून. 🙏

  • @user-mn6hq3ef7t
    @user-mn6hq3ef7t 7 місяців тому +66

    🙏🚩जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🙏

  • @vithudoiphode5435
    @vithudoiphode5435 7 місяців тому +314

    भाजप हटवा नाही तर बरबाद आहे महाराष्ट्र

  • @SachinHolkar1988
    @SachinHolkar1988 7 місяців тому +94

    वागळे साहेब योग्य बोलला.

  • @sureshdhobe7657
    @sureshdhobe7657 4 місяці тому +7

    महाराष्ट्राचे नंबर 1चे निर्भिड पत्रकार जबरदस्त मना पासून धन्यवाद साहेब खरच सत्य बाजू mandta

  • @siddhigurav487
    @siddhigurav487 7 місяців тому +13

    गरज आहे तुमच्या सारख्या पत्रकाराची तरच देश व महाराष्ट्र वाचेल जय हिंद जय महाराष्ट्र

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 7 місяців тому +333

    निर्भयपणे बोलणारा एकच माणूस,वागळे सर

    • @milindbhosalesolapurkarmas4305
      @milindbhosalesolapurkarmas4305 7 місяців тому +5

      जय भीम जय महाराष्ट्र ताई

    • @bhivajangam9245
      @bhivajangam9245 7 місяців тому +2

      खरे बोलणाऱ्या माणसाची महाराष्ट्राला गरज आहे, आणि मुंबई महाराष्ट्रात ठेवायची असेल तर माझ्या प्रिय मराठी लोकहो, शिवसेनलाच महाराष्ट्राची सत्ता द्या, तरच मुंबई आणि महाराष्ट्र वाचेल.

    • @Sankalpgaikwad-h3d
      @Sankalpgaikwad-h3d 7 місяців тому

      बरोबर आहे

    • @samsamsung123
      @samsamsung123 7 місяців тому

      Ka dhande naslela

    • @prashantshinge8770
      @prashantshinge8770 7 місяців тому

      ❤ HMMM PRACHIJI

  • @keduwakchoure4587
    @keduwakchoure4587 7 місяців тому +178

    वागळे सर तुम्ही खरोखर महान आहात भाजपला गाठायचे असेल व संविधान वाचवायचे असेल तर लोकसभेची निवडणूक होईपर्यंत असेच जनतेला संबोधित करा भाजपाला गाडण्यासाठी मदत करा जय महाराष्ट्र जय हिंद

  • @abhaynakhawa6287
    @abhaynakhawa6287 7 місяців тому +43

    अगदी बरोबर वागळे सर . असा निखार फक्त मान. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व त्या नंतर तीच बोलण्याची तोफ धडाडी , एक गोष्ट लक्षात आली साहेबांन सारखेच आपण ही समोर पाहुन बोलत होतात . नाहीतर बरेच वेळा पाहायला मिळते लिहलेले वाचायचे फक्त वाचायचे ....

  • @user-ib7zn9ks5x
    @user-ib7zn9ks5x 7 місяців тому +7

    हा भाषण कित्येक वेळेस बघा मन भरणार नाही कौतुक करायला शब्दच नाही

  • @drayyubshahpathan4226
    @drayyubshahpathan4226 6 місяців тому +13

    Very good for speech

  • @mahendrapatekar4130
    @mahendrapatekar4130 7 місяців тому +100

    वागले सर सलूट सलूट

  • @amolsanas838
    @amolsanas838 7 місяців тому +153

    विचार करून प्रत्येकानं मतदान करायला हवं...

  • @sudhirpatil3434
    @sudhirpatil3434 7 місяців тому +15

    निखिल वागळे हे निर्भीड पत्रकार आहेत!
    त्यांच्या हिमतीला सलाम 🙏

  • @rajabhausaundankar9718
    @rajabhausaundankar9718 Місяць тому +4

    वागळे साहेब वागवे ठरणार नाही.तुमच्या धाडशी शैलीला सलाम.❤मोदी हटाव देश बचाव! हा नारा खरा ठरणार भारताला तुमच्यात कोहीनूर हिरा सापडला म्हणावं लागेल.

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 13 днів тому +1

    परफेक्ट शिवशक्ती प्रसन्न आहे साहेब तुम्हाला जय भोले भंडारी एक शिव भक्त थँक्यू सर,,,,,,

  • @vilasraochandanshive2836
    @vilasraochandanshive2836 7 місяців тому +272

    कुठे नेहून ठेवला महाराष्ट्र आमचा!

    • @pranalithote8905
      @pranalithote8905 6 місяців тому +1

      हो ना महान अशा महाराष्ट्राचा हासा करून ठेवलाय यांनी

  • @harishchndrakaranje3963
    @harishchndrakaranje3963 7 місяців тому +45

    ग्रेट साहेब तुमि छान विसलेशन

  • @hanumansolanke2571
    @hanumansolanke2571 7 місяців тому +51

    ❤❤ , ठाकरे. .2024 cm

  • @ramchandraparab1193
    @ramchandraparab1193 6 місяців тому +3

    शिंदे सारखा बयमान मनुष्य दुनियेत भेटणार नाही पण तो कधीही जिंकणार नाही साहेब तुम्ही 100 वर्ष जगणार आहात आम्हाला तुमचा गर्व आहे सत्य बोलत रहा

  • @fundesir7227
    @fundesir7227 7 місяців тому +10

    निखिल वागळे साहेब म्हणजे महाराष्ट्राचा सच्चा वाघ आहे .अशाच माणसाला निवडून दया मित्रांनो. ज्याला राजकरण ,संस्कृती कळते.

  • @Anonymous_0321
    @Anonymous_0321 7 місяців тому +286

    महाराष्ट्राला गरज आहे अशा माणसाची ❤hats off to u sir 🔥🔥

  • @narendrajagnade8127
    @narendrajagnade8127 7 місяців тому +75

    वागळे साहेब आपण महान आहात

  • @sunilnarkhede5561
    @sunilnarkhede5561 7 місяців тому +26

    महाराष्ट्रात रोखठोक बोलणारा निर्भिड पत्रकार एकच निखिल वागळे 👍

  • @pradeepsuryawanshi3393
    @pradeepsuryawanshi3393 21 день тому +2

    ह्यांच्यावर संस्कार नाहीत मुलांच्यावर काय असणार वैच्यारीक बैठक नाही

  • @FarukShaikh-lh4yo
    @FarukShaikh-lh4yo 16 днів тому +1

    सच बोलने वाला इंसान पहली बार दिखाएं आपका जवाब नहीं

  • @s.a.r7689
    @s.a.r7689 7 місяців тому +278

    बेस्ट 👌

  • @ranjitpatil2551
    @ranjitpatil2551 7 місяців тому +344

    वागळे साहेब, पुढे वाचायचे असेल आणि लोकशाही वाचवयाची असेल तर मा.प्रमोद,महाजन, गोपीनाथ मुंडे खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवा.मुख्यमंत्री कोण कसे झाले पाडा वाचून दाखवाच.

    • @wamanmore6641
      @wamanmore6641 7 місяців тому +10

      Very good speech

    • @beautifulindia1856
      @beautifulindia1856 7 місяців тому +7

      त्यांच्या मुलांना मग पक्ष सोडायला सांगा की

    • @kunalmoholkar8751
      @kunalmoholkar8751 7 місяців тому

      ​@@beautifulindia1856q1🎉

    • @rajitapisat2740
      @rajitapisat2740 7 місяців тому +7

      वागळे साहेब खरंच बोलतात तुम्हाला महाराष्ट्रातील मतदारांचा सलाम

    • @gajanannemade3863
      @gajanannemade3863 4 місяці тому

      ठेवा

  • @amolsanas838
    @amolsanas838 7 місяців тому +38

    1 no bhasan

  • @razaahmedkhan9825
    @razaahmedkhan9825 9 днів тому +2

    Thanks sir for speaking true and frankly speaking.
    Excellent awareness.

  • @surajpatil5709
    @surajpatil5709 6 місяців тому +5

    खूप छान सर तुमच्यासारखे पत्रकाराचे या महाराष्ट्राला आज गरज

  • @premanathdurunde3427
    @premanathdurunde3427 7 місяців тому +62

    ग्रेड सर भाजपला चांगलं धुतलं आपल्यासारख्या विचारांची महाराष्ट्राला गरज आहे ग्रेट निखिल वागळे

  • @bhimraoghodke3404
    @bhimraoghodke3404 7 місяців тому +40

    वागळे सर अतिशय सुंदर विवेचन केले आहे हॅट्स ऑफ

  • @jaykumarkhot9939
    @jaykumarkhot9939 7 місяців тому +55

    निखिल वागळे तुमच्या धाडसी व निरपेक्ष पत्रकारितेला सलाम.निर्भय बनो अभियानाला पूर्ण पाठिंबा.

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 7 місяців тому +17

    निखिल वागळे साहेब बोलले ते 100% बरोबर आहे

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 13 днів тому +2

    एस बॉस सलाम तुम्हाला, साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ashokkarde2664
    @ashokkarde2664 7 місяців тому +21

    रोखठोकपणे विचार मांडले छान

  • @hemantkarpe8574
    @hemantkarpe8574 7 місяців тому +125

    वागळे साहेब तुम्ही निर्भिड पणे मत मांडत असतात 👍👍👍

  • @dubebalasaheb.damodherdube1258
    @dubebalasaheb.damodherdube1258 7 місяців тому +27

    धन्यवाद वागळे साहेब जय भिम जय शिवराय

  • @abasahebpatil5187
    @abasahebpatil5187 5 днів тому

    सर खूप छान.. प्रबोधन चं म्हणेल मी.. जनतेचा ब्रेन वाॅश कार्य , लोकांना जागृत करत आहात.. मा. निखिल वागळे सर. निरंजन टकलेसर, शाम मानव, असीम सरोदेसर, कोळसे पाटील असे बरेच लोकं लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जिवाच्या आकांताने पप्रयत्न करत आहेत.. त्यांच्या कार्यास शत:शा नमन...

  • @vinodarsud868
    @vinodarsud868 3 місяці тому +3

    हा माणूस खरा निडर पत्रकार आहे. आणि विचारधारेचा आहे. जर याने चातुकरिता केली असती तर मोठ्या चॅनल वर असता.आणि करोडो रुपये कमावले असते. पण तत्व सोडले नाही. सलाम आहे यांना

  • @ranedinesh
    @ranedinesh 7 місяців тому +365

    सुप्रीम कोर्ट ने ह्या फडणवीस गृहमंत्री सरकारला आधीच षंढ म्हणून संबोधित केले आहे

    • @mjuncle4724
      @mjuncle4724 7 місяців тому

      तु गेला होतास की तुझा ......गेले होते फडणवीस कडे, मग तुला अणि तुज..... शिदे न च आवडलं......😂😁😄😨. मग तू कोणा कडे जातोस जांच तुला एवढ अवडत....

    • @shekhar5975
      @shekhar5975 7 місяців тому +1

      बरोबर बोललात वागळे साहेब

    • @PatilSagar1010
      @PatilSagar1010 7 місяців тому +3

      नपुसंक फसवेद्रं फडतूसणीस 🍉🍉🍉🍉🍉

  • @vilasraochandanshive2836
    @vilasraochandanshive2836 7 місяців тому +33

    फर्स्ट क्लास 😊

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 7 місяців тому +31

    वागळे साहेब जय महाराष्ट्र ग्रेट आहात

  • @saddamshaikh4591
    @saddamshaikh4591 13 днів тому +1

    वागळे साहेब तुम्ही खरच ग्रेट

  • @Rocky00412
    @Rocky00412 27 днів тому +1

    महाराष्ट्रामध्ये कटकारस्थान संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न चालला आहे

  • @yogeshshimpi6971
    @yogeshshimpi6971 7 місяців тому +35

    या माणसाला निवडणुकीत जर उभे केले तर शपथ सांगतो हा माणूस पूर्ण महाराष्ट्र नीट करून टाकील हा माणूस म्हणजे महाराष्ट्रला हिरा सापडला आहे नशीब आहे सर्वाना उरून पुरून निघेन सरळ तोंडावर बोलणारा आज तुमची गरज आहे वागळे साहेब आम्हाला आणि सलाम तुमच्या या विचारांना 👌👌👌👌

  • @nandkumartaware6901
    @nandkumartaware6901 7 місяців тому +91

    माझे वय.70. आहे. इतके. राजकारण. बेकार करून. टाकले आहे बिजेपीने. लोकशाही नाही तर हुकूमशाही आहे तर
    तरुणांनी मोदीला पाडून. टाका

    • @parasharammore956
      @parasharammore956 7 місяців тому +1

      VERY NICE HARE KRISHNA

    • @BKMH11
      @BKMH11 7 місяців тому

      काँग्रेस ने 70 वर्षांचा ???

    • @prashantshinge8770
      @prashantshinge8770 7 місяців тому

      ❤BAROBAR AAHE AAJOBAA

  • @jawedshaikh8876
    @jawedshaikh8876 7 місяців тому +165

    Excellence Brother !

  • @anantgawande5910
    @anantgawande5910 20 днів тому +1

    सलाम सर भा.ज.पा. हा पक्ष बहुजनांना घातक आहे.

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl 22 дні тому +1

    सलाम वागळे साहेब जोवर अनाजी थोर वाट लागणार भाजप हटाओ

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 7 місяців тому +37

    साहेब नविन ,सुसंस्कृत, सुशिक्षित ,वकील, पत्रकार, प्राध्यापक, बेरोजगार यांना संघटित करून परी वर्तन घडवु या सुसंस्कृत महाराष्ट्र घडवु या

  • @rameshzade1969
    @rameshzade1969 7 місяців тому +25

    बराच्यदा महाराष्ट्राने भारताला मार्गदर्शन केले आहे... त्यामुळे आपली भाषणे हिंदी आणि इंग्रजी मध्ये सुद्धा भारतातील इतर नागरिकांपर्यंत पोहचली पाहिजे

  • @stormgaming2398
    @stormgaming2398 7 місяців тому +296

    Well done, Wagle ji ❤

  • @anurupkhambalkar2474
    @anurupkhambalkar2474 7 місяців тому +13

    माननीय श्री निखिल वागळे सर तुमच्या हिम्मतीची दाद द्यावी तेवढी कमीच! 💐
    लोकांना जागरूक करण्याचे कार्य असेच करत रहा सर ...GOD BLESS YOU 💐💐😊

  • @prakashyashwantmutal4580
    @prakashyashwantmutal4580 23 дні тому +2

    खुप छान भाषण आहे.

  • @yogeshkatale962
    @yogeshkatale962 7 місяців тому +805

    शिंदे चे सगळे नेते अडाणी आहे .

    • @mansingghorpade2054
      @mansingghorpade2054 7 місяців тому +18

      Suti not nikhil sir great

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq 7 місяців тому +21

      Modi adani shah ke ghulami karte hai😮😢

    • @sanjeevgholap3602
      @sanjeevgholap3602 7 місяців тому +10

      आणि फक्त पैसा कमावणे हेच त्यांचं अंतिम उद्दिष्ट आहे.‌

    • @vikassatpute6802
      @vikassatpute6802 7 місяців тому

      Ho ka mg uddhav thakre kay krt 2 varshe cm astana adani lokansobat😂😂😂 kahihi ugach vayfal badbad kraichi , jaun vichara mumbai mdhe 1993 sali dangal zali hoti tyat marathi mansana literally talvarine kapun gatranmdhe fekat hote hech nete dhavun ale , gapp bsaicha itihas tr kahi mahit nsto ugach dyan shikvaila yaycha jagala ani nikhil wagle la vatta 2 lakh loka jama krun lai motha kam krtoy are babano Maharashtra mdhe 12 koti lok rahtat 😂😂😂

    • @arunshinde6751
      @arunshinde6751 7 місяців тому +10

      अगदी बरोबर बोललात

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 7 місяців тому +33

    असा पत्रकार परत होणे नाही ..I Support Nikhil Wagale Sir 👌

  • @AnilBhoir-l8y
    @AnilBhoir-l8y 7 місяців тому +47

    सत्याला भरपूर त्रास होतो. पण विजय हा सत्याचाच होतो. आणि होनारच

  • @SanjayKarande-pf2ng
    @SanjayKarande-pf2ng 19 днів тому +1

    निखिल वागळे हे निर्भिड पत्रकार व पारदर्शी बाजू मांडणारे पत्रकार आहेत मी त्यांना IBN लोकमत च्या डिबेट पासून ओळखतो.❤🎉

  • @vishwasmahadik7551
    @vishwasmahadik7551 13 днів тому +1

    निखिल वागळे साहेब तुम्ही हे सत्य बोललात

  • @pramodparkar5500
    @pramodparkar5500 7 місяців тому +16

    Jabardasth Wagle Saheb aapke ham sab Jay Maharashtra❤

  • @user-ss9wo8ur3w
    @user-ss9wo8ur3w 7 місяців тому +35

    जय महाराष्ट्र , वागळे साहेब ,उद्धव साहेब यांना तुमचे सारखे लोक पाहिजेत

  • @anandmayekar1513
    @anandmayekar1513 7 місяців тому +250

    Mumbai is of Marathi manoos only🙏
    Nikhil Wagle sir 🙏
    Marathi manoos 🙏❤️👍❤️

  • @chandkhanpathan5873
    @chandkhanpathan5873 5 місяців тому +1

    वागळे साहेब, सलाम तुमच्या निर्भीडतेला स्पष्टतेला 👌👍🙏🙏

  • @anilnannavare2431
    @anilnannavare2431 6 місяців тому +1

    साहेब तुम्ही जे बोलतात ते खरं बोलतात जय संविधान ❤❤

  • @bhimraoghodke3404
    @bhimraoghodke3404 7 місяців тому +81

    मा. जज सर बी जी कोळसे पाटील कुठेच काही कसे बोलत नाहीत, महाराष्ट्र रडत आहे .आपण कुठे आहात सर

  • @rahulshelke7624
    @rahulshelke7624 7 місяців тому +15

    Salute to you sir...we are with you
    No BJP this time in Maharashtra..

  • @kishorsakpal3723
    @kishorsakpal3723 7 місяців тому +15

    Great 🙏

  • @baldevbachhav6411
    @baldevbachhav6411 7 місяців тому +1

    वागळे साहेब एकदा मालेगाव ला भेट द्या फार फार गरज आहे तुमच्यासारख्या अभ्यासू माणसाची

  • @sunnymore1272
    @sunnymore1272 7 місяців тому +1

    साहेब तुम्ही परत पत्रिकरिका मधे या...समाजाला योग्य पत्रकाराची खूप गरज आहे.

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 7 місяців тому +11

    मस्त छान अप्रतिम धन्यवाद भाषण दिल्याबद्दल

  • @maharashtramanthan
    @maharashtramanthan 7 місяців тому +14

    खरंच सर तुमचा शब्दन शब्द खरा आहे...

  • @Shirke8054
    @Shirke8054 7 місяців тому +30

    वागळे साहेब खरच बोलताय,महाराष्ट्राच्या जनतेला तुमचा अभिमान आहे 🎉🎉🎉🎉🎉

  • @timely868
    @timely868 7 місяців тому +1

    निलेश राणे काय बोलले त्याच्या शी भाजप शी काय संमध आहे...ते त्यांचे विचार आहे

  • @sudamsake2155
    @sudamsake2155 7 місяців тому +2

    हे सर्वांना आवडते , सर, तरी भाजप पुन्हा पुन्हा निवडून कसे येते, नकोच हि घाण आता,

  • @MohdAslam-mw7js
    @MohdAslam-mw7js 7 місяців тому +22

    Best of luck wagle saheb

  • @unmeshkaustubh8432
    @unmeshkaustubh8432 7 місяців тому +25

    महाराष्ट्राच्या संकटात पुन्हा मुळ सुसंस्क्रूत पुरोगामी महाराष्ट्र घडवायचा असेल तर सर्वच पत्रकारांनी क्रांतीमय निष्पक्ष व निडर पत्रकारीता करण्याची गरज आहे.तरच महाराष्ट्राचे वैभव पुन्हा सुर्यप्रकाश याप्रमाणे उजळेल.जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SanjayPatil-oj2xi
    @SanjayPatil-oj2xi 7 місяців тому +15

    या मानसाची महाराष्ट्राला गरज

  • @maheshsawant8263
    @maheshsawant8263 7 місяців тому +1

    खरं बोलतोय हा माणूस

  • @ganeshbadode517
    @ganeshbadode517 4 дні тому

    अगदी बरोबर,वागळे साहेब

  • @balajikavar3489
    @balajikavar3489 7 місяців тому +32

    वागळे साहेब जिंदाबाद

  • @rajendrabendal3196
    @rajendrabendal3196 7 місяців тому +36

    वागळे लोकशाही वाचवण्यासाठी असलेली धडपड अशीच सुरु राहो

  • @vijaykashilkar1700
    @vijaykashilkar1700 7 місяців тому +20

    अंतःकरणापासून बोलता वागळे साहेब! मनापासून जय महाराष्ट्र!

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi Місяць тому

    अगदी सत्य आहे, धन्यवाद !

  • @MIR785H
    @MIR785H 7 місяців тому +1

    कोर्टाने वागळे आणि असीम ची याचिका फेटाळली....😂😂😂😂😂