असेच पाहिजे. कायदा सर्वाना सारखा. उद्धव कोण आहे देव नाही. फक्त आडनाव कर्तृत्व 0.राजा कसला समजतो स्वतःला. अरे हाड हाड कोण नाही विचारत ह्याला. साधा कुत्र्या माजराचा फोटो काढायचा.
अगदी बरोबर दुसऱ्याने बिनशार्थ पाठिंबा मोदीना देऊन वाट लवली ज्या बीजेपी व मोदिनी बाळासाहेबांचा पक्ष व शिवसेना सांपवन्याचा प्रयत्न करत् आहेतरी ही हे ठाकरे बिनाशर्थ पाठिंबा देत आहेत
@@rahulmukund are pan ha saheb hajaron konticha malak kasa zhala yachya tya shingarachya nave shekado kotinchi malmatta ahe kay dhande ahe re sahebanche
@anilshinde280 राजकारणातला कुठला साहेब् गरीब किंवा मध्यामवर्गीय आहे? रिक्शवाला फुलवाला राजकारणात जाऊन शेकडो कोटी कमावतोच की! त्या सगळ्यांना प्रश्न विचारा एकट्याला कशाला?
जर लोकशाही असेल तर सर्व नेत्यांच्या bag तपासल्या पाहिजेत मग तो कोणत्याही पक्षाचा असो. पण या राज्यात आणि देशात फक्त विरोधी पक्षाच्या लोकांसाठीच कायदे नसावेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवडणूक आयोग कोणासाठी काम करतय हे काही वेगळे सांगायला नको.
जिथे चंद्रचुड विकला तेथे हे देशी बेवडे काय करणार...जय भवानी! आदर, संस्कृती आणि कुटुंब प्रमुख होते.त्यांचेमुळे महाराष्ट्र वाचला.हे मी मान्यच करा.शांत आहे म्हणून गप्प आहे.असे समजू नका... नका...जय भवानी!
काही लोक मुर्खासारखे बोलत असतात. जर लोकशाही असेल तर सर्व नेत्यांच्या bag तपासल्या पाहिजेत मग तो कोणत्याही पक्षाचा असो. पण या राज्यात आणि देशात फक्त विरोधी पक्षाच्या लोकांसाठीच कायदे आहेत असं दिसतय.
संस्कारीक हिंदुत्ववादी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे यांनी सर्व समाजाला एकोप्याने घेऊन महाराष्ट्रात चांगली सत्ता चालवली होती, कोविड काळात महाराष्ट्र वाचविला🚩🚩🚩🚩 १० मुल्ये.... १ वक्तशीरपणा २ सर्व धर्म सहिष्णुता ३ वैद्न्यानिक द्रुष्टीकोन ४ नीटनेटकेपणा ५ सार्वजनिक स्वच्छता ६ राष्ट्रभक्ती ७ राष्ट्रीय एकात्मता ८ सहनशीलता ९ प्रामाणिकपणा १० क्षमाशीलता
त्यांनी जर मोठेपणा दाखवून त्याला सहकार्य केल्यासारखे दाखवले असते तर तो मुस्सदी पणा दिसला असता. कॅमेऱ्यावर रागावून दाखवले त्यात घालवले...चांगला फुलटोस बॉल वाया घालवला...छत्रपती शिवराय यांची 'खबरदार जर टाच मारुनी ' ही कविता आठवयाची होती.....असो पण झाले ते चूकच होते...
@@SS-cz7njyes kayda sarvana sarkha cha. tumhala kir kir vatli pan amhala tar himmat disli ki koni tari vicharla ki pant Pradhan ani Amit Shah ji cha pan as bag tapasnar ani kharokahr tapsnar tar pl video share kara
@@aartiengineer8098 विचारण्याची हिम्मत काय त्यात? फुगा फुटला तर घाबरतो बघितली ह्यची हिम्मत.शाहफडणवीस ची तपासली होती मागे काय issue करतो फालतू गोष्टी चा हा 🙄
Well done Uddhav // you made your point but not once was rude to the officers unlike some we have seen // this is your real upbringing and culture // proud of you Uddhav and Maharashtra always for the real Shiv Sena of Mr. Bal Thackeray and now with our dear loved, revered, respected and secular UDDHAV// stay safe, good health and God Bless // Maha Vikas Aghadi would be victorious, your karyakartas pls ask them to be vigil
निवडणूक आयोगाने या गोष्टीवर बारकाईने लक्ष घालून नरेंद्र मोदी अमित शहा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार महाराष्ट्राचे सगळे आमदार यांच्या वास्तूची तपासणी होणे गरजेचे आहे निवडणूक आयोगाचा कायदा सगळ्यांसाठी लागू असतो कोणीही या कायद्याच्या अनुसार सुटलं नाही पाहिजे ही नम्र विनंती आहे
यात गैर काय निवडणूक काळात कुणीही असो बॅगा तापस्तातच एवढा दम चांगला नाही अधिकारी आहेत ते त्यांनी कसं वागायचे हा प्रश्न शिंदे मुख्यमंत्री त्यांची सुद्धा तपासली होती अहंकार माणसाला डुबवितो
आज अभिमान वाटत आहे महाराष्ट्रीयन असलेचा हल्ली काणी यायच आपला प्रोजेक्ट गुजरात गेला वाईट वाटायच लोक म्हणतात म्हणून मी पण विश्वास ठेवयचो पण आहे जो महाराष्ट्र विरोधी पक्ष्या टीका करत होता महाराष्ट्र लुटला तरी देखील पाहिलयंदा महाराष्ट्र गुजरात माघे टाकून एक नंबर श्रीमंत राज्य झाला खूप खूप धन्यवाद शिंदे फडणवीस महायुती सरकार किती पण टीका करा खर कोणी बददलू शकत नाही आज छत्रपती शिवाजी महाराजांना खरंच वाटत असेल अभिमान आज त्याच्या प्रणच्या आहुतीला खर यश अल आता लोकांनो जागे व्हा अफवावर विश्वास ठेऊ नका जय जिजाऊ जय shivray🚩🚩🚩🚩 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🪷🪷🪷🪷
@@akshaykothule8698 amhi pan he cha mahnto ahe afva var viswas theu naka ani tumhala puresi mahiti asli tar cha bola, tumhala job milala ka gujrat la???
@@aartiengineer8098इथे असतील तर कोण कशाला जाईल बाहेर. म्हणून शिका, डिग्री घ्या. नेत्याच्या राजकीय अस्तित्वावर अवलंबुन राहू नका. मग per day वडापाव खायचे पण वांदे झाले आहेत बिचाऱ्या शिल्लक सैनिक, mva चमचे.
उद्धव साहेब याच्यात काही वाईट वाटुन घ्यायचे काही काम नाही त्यांच काम ते करत आहे ते तर शासकीय अधिकारी आहे ना सरकार कोणाचेही असो ह्या लोकांना ज्याची सता आहे ते जस सांगतील तस काम ह्या शासकीय अधिकार्यांना करनच आहे त्यांच्यावर दबाव आणण्याचे काम करू नये.. कोणीही असो
Excellent ठाकरे साहेब ❤❤
Kai excellent. Janab uddav miya khan 😂😂😂
@@dharmabulahab6789तुझा बाप आहे
Ppp
अशी हिम्मत पाहिजे,, उद्धव साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हे सर्व ठीक आहे पण MP ची लोक इथे कसे कामाला, मराठी पोरांना असेले job पण का नाही मिळू शकत
अजून काही वर्ष थांबा मग सगळेच mp up गुजराती दिसायला लागतील
खर तर हे uddhav साहेबना जानुन बुजुन अपमानित करतात पण जनता मोदिला मत देनार नाही only MVA
असेच पाहिजे. कायदा सर्वाना सारखा. उद्धव कोण आहे देव नाही. फक्त आडनाव कर्तृत्व 0.राजा कसला समजतो स्वतःला. अरे हाड हाड कोण नाही विचारत ह्याला. साधा कुत्र्या माजराचा फोटो काढायचा.
जेवढे ते आमचे दैवत आ.श्री.उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना त्रास द्यायचा प्रयत्न करतील तेवढी मते त्यांच्या विरुद्ध जातील.
ठाकरे साहेब महाराष्ट्र चे मुख्यमंत्री पाहिजेत
😂😂😂😂😂💩💩
😂😂😂
Ghari Basayla?
सन्माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे देव माणूस आम्हास तुमचा अभिमान आहे
😂😂😂😂
देवमाणूस 😊😅😅😅
ONLY THAKRE BRAND 💪🏼✌🏻🚩
एकच नंबर ठाकरे साहेब
आज उद्धव साहेबां मध्ये बाळासाहेब दिसले. एका ठाकरे ने लोटांगणं घातले तर दुसरा ठाकरे भिडतोय! अभिमान! बाकी पेड ट्रॉलस कडे दुर्लक्ष करा. 😊
अगदी बरोबर दुसऱ्याने बिनशार्थ पाठिंबा मोदीना देऊन वाट लवली ज्या बीजेपी व मोदिनी बाळासाहेबांचा पक्ष व शिवसेना सांपवन्याचा प्रयत्न करत् आहेतरी ही हे ठाकरे बिनाशर्थ पाठिंबा देत आहेत
@@rahulmukund are pan ha saheb hajaron konticha malak kasa zhala yachya tya shingarachya nave shekado kotinchi malmatta ahe kay dhande ahe re sahebanche
@anilshinde280 राजकारणातला कुठला साहेब् गरीब किंवा मध्यामवर्गीय आहे? रिक्शवाला फुलवाला राजकारणात जाऊन शेकडो कोटी कमावतोच की! त्या सगळ्यांना प्रश्न विचारा एकट्याला कशाला?
@rahulmukund are mag ha dusaryala ka nave thevto ha bhardhtachari to bhardhtachari tya saglyachya adhi ha mamu corrupted ahe
@@anilshinde280 सगळ्यांच्या आधी कस काय? आणि सगळेच राजकारणी एकमेकांवर आरोप करत असतात भ्रष्टचाराचे आणि भाजपात जातात
उद्धव साहेब देव माणूस आम्हाला खूप अभिमान आहे साहेब ❤❤❤❤❤
मुद्दाम त्रास देण चालू आहे
Ho bhawa mi pan sahan kartoy mumbait baherche bharpur trass det ahet marathi manus te barobaar olakhtat Ani trass detat 😢
उध्दव जी जिंदाबाद 👍 खुप वाईट राजकारण सुरु आहे, निरपेक्ष पत्रकारिता हवी आहे.
मोदी शहा चि पण तपासा
जर लोकशाही असेल तर सर्व नेत्यांच्या bag तपासल्या पाहिजेत मग तो कोणत्याही पक्षाचा असो. पण या राज्यात आणि देशात फक्त विरोधी पक्षाच्या लोकांसाठीच कायदे नसावेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवडणूक आयोग कोणासाठी काम करतय हे काही वेगळे सांगायला नको.
जिथे चंद्रचुड विकला तेथे हे देशी बेवडे काय करणार...जय भवानी! आदर, संस्कृती आणि कुटुंब प्रमुख होते.त्यांचेमुळे महाराष्ट्र वाचला.हे मी मान्यच करा.शांत आहे म्हणून गप्प आहे.असे समजू नका... नका...जय भवानी!
Are Sachin vazhe la pan yanich anala hota visarla ka
@@anilshinde280रश्मी शुक्ला आठवतेय का
@shahajiyevalel3839 ho na are mag paramvir singh kuthe ahe
@@anilshinde280असफल गृहमंत्र्याला विचार
हाच त्रास तरबुजने मराठ्याला दिला आता तो
विरोधकला द्यायला सुरुवात केली आहे,
हे फार चुकीचं आहे,
पेटणार तर मशाल मशाल मशाल 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Very Good reply
शिंदे पैसै घेऊन फिरतो , ते चालत
💯✅ right saaheb 🚩🙏
वाह क्या बात ऐक लिडर मैं इतनी ही हिम्मत चाहिए बहोत खूब बहोत खूब सर
Shinde BJP pe la Maharashtra tun Gadun taka
💩💩💩💩
आदरणीय उद्धवजी यांची बॅग तपासणी करण म्हणजे अती अती अती झाल.
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब
ठाकरे च आवाज आवाज आहे पण....ठाकरे शैली❤
देव माणूस उद्धव ठाकरे साहेब
Ek No saheb 😊
विरोधी नेत्यांना खच्चीकरण करण्याचा प्रकार आहे
महाराष्ट्राची अस्मिता सोज्वळ महाराष्ट्राचे पालक मां उद्धवजी ठाकरे
ऊबाठा शिवसेना श्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या ॅबग तापासली वाईट वाटतंय का यंत्रणा काम करत आहेत आपण सांगत आहे
देवेंद्र फडणवीस यांची तपासणी केली असा एखादा व्हिडिओ दाखवा ना
काही लोक मुर्खासारखे बोलत असतात. जर लोकशाही असेल तर सर्व नेत्यांच्या bag तपासल्या पाहिजेत मग तो कोणत्याही पक्षाचा असो. पण या राज्यात आणि देशात फक्त विरोधी पक्षाच्या लोकांसाठीच कायदे आहेत असं दिसतय.
Pay chatayche Kam karat aahe yantrana
फक्त उद्धव साहेब ठाकरे
तिघे चोर आहेत मग त्याचे पण तपासणी करा
भाजप ने सर्वात निच पातळी गाठली आहे, अजून त्यांच्या 50 सीट कमी होणार,महाराष्ट्राची जनता हे सर्व पाहत आहे.
Udhav thakare agressive on bag checking...😯🔥🔥🔥🔥
Absolutely right Sir 🎉🎉🎉
Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind
महाराष्ट्राचा स्वाभिमान...हिंदुत्वाचा हुंकार बाळासाहेबांचा छावा उध्दव बाळासाहेब ठाकरे.जय महाराष्ट्र
Jordar saheb
मोद/शहाची सामान चेक करा
भाजपनी अशा प्रकारे वागणं म्हणजे आपली मतं कमी करणं यांची किंमत भाजपला मोजावी लागेल.
Masta
Barobar bolalat
उद्धव साहेब, आप की सरकार बनी रहेगी
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
❤❤ only Thakre
ह्या बॅग तपासणी करून मविआ २००+ जाईल विधानसभा निवडणुकीत
UT❤
एक नंबर साहेब.
मस्त
संस्कारीक हिंदुत्ववादी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे यांनी सर्व समाजाला एकोप्याने घेऊन महाराष्ट्रात चांगली सत्ता चालवली होती, कोविड काळात महाराष्ट्र वाचविला🚩🚩🚩🚩
१० मुल्ये....
१ वक्तशीरपणा
२ सर्व धर्म सहिष्णुता
३ वैद्न्यानिक द्रुष्टीकोन
४ नीटनेटकेपणा
५ सार्वजनिक स्वच्छता
६ राष्ट्रभक्ती
७ राष्ट्रीय एकात्मता
८ सहनशीलता
९ प्रामाणिकपणा
१० क्षमाशीलता
Nice sir only on Uddhav thakare
बरोबर बोलले आहेत.
आधी विरोधी पक्ष नेत्यांच्या बॅग तपासल्या.दोन दिवसांनी भाजप आणि इतर नेत्यांच्या बॅग तपासल्या.
आता नाही येत युतीचं सरकार , असं दिसतंय 🙏🙏
ग्रेट साहेब
Jay Jay maharashtra maza
Great udhavsaheb Jay महाराष्ट्
No 1
बंदोबस्त झालाय उद्धवजी...कोणी काही ही करु देत हकालपट्टी 💯..
जो कायदा मानतो त्याला आम्ही मानतो
फक्त वंचित बहुजन आघाडी 💯
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
बहुमताने येणार 🤔
Uddhav Thackeray is no. 1
उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील
त्यांनी जर मोठेपणा दाखवून त्याला सहकार्य केल्यासारखे दाखवले असते तर तो मुस्सदी पणा दिसला असता. कॅमेऱ्यावर रागावून दाखवले त्यात घालवले...चांगला फुलटोस बॉल वाया घालवला...छत्रपती शिवराय यांची 'खबरदार जर टाच मारुनी ' ही कविता आठवयाची होती.....असो पण झाले ते चूकच होते...
किर किर कसला करत होता हा कोण मोठा लागून गेला. कायदा सर्वाना सारखाच.
@@SS-cz7njyes kayda sarvana sarkha cha. tumhala kir kir vatli pan amhala tar himmat disli ki koni tari vicharla ki pant Pradhan ani Amit Shah ji cha pan as bag tapasnar ani kharokahr tapsnar tar pl video share kara
@@aartiengineer8098 विचारण्याची हिम्मत काय त्यात? फुगा फुटला तर घाबरतो बघितली ह्यची हिम्मत.शाहफडणवीस ची तपासली होती मागे काय issue करतो फालतू गोष्टी चा हा 🙄
@SS-cz7nj tumhi bagitla Shah fadnvis bag tapsli pan amhi nahi bagitla na tyacha video pan dakhava na ke amcha bolana bandh hoil
मग मोदींची बॅग तपासणाऱ्या आईएएस अधिकार्यांना सस्पेंड का केल गेले.
BJP ko bahar karo
Mard manus udhhav thakray sahab
फडणवीस यांची तपासा खरे कळेल...
Uddavji Thackeray🎉❤
लाज वाटली पाहिजे मिदे आणि भाजप वाल्यांना जय उद्धव ठाकरे❤
1st time in Indian history...
सपोर्ट करणे चांगली गोष्ट आहे नम्र पना असा असावा
अधिकाऱ्याने काय करायचं. त्याच्यावर pressure आहे त्यामुळे तो काय करेल./sandwitch.
Adhikari he election comission che aahet hyachya mag tyachya peksha motha kon.
Well done Uddhav // you made your point but not once was rude to the officers unlike some we have seen // this is your real upbringing and culture // proud of you Uddhav and Maharashtra always for the real Shiv Sena of Mr. Bal Thackeray and now with our dear loved, revered, respected and secular UDDHAV// stay safe, good health and God Bless // Maha Vikas Aghadi would be victorious, your karyakartas pls ask them to be vigil
उद्धवसाहेबाच्या बातमी अगोदर एकनाथ शिंदे यांची Advertisement लागते ही काय भानगड आहे 😮😮😮
पुढचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच
🔥🔥🔥
The great Leader
Udhav sahb sar ka. Bhha hea
Aaj paryant kdhich zala nahi asa... Khup ghan rajkaran.... Nishedh!!
ठाकरे साहेब good
निवडणूक आयोगाने या गोष्टीवर बारकाईने लक्ष घालून नरेंद्र मोदी अमित शहा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार महाराष्ट्राचे सगळे आमदार यांच्या वास्तूची तपासणी होणे गरजेचे आहे निवडणूक आयोगाचा कायदा सगळ्यांसाठी लागू असतो कोणीही या कायद्याच्या अनुसार सुटलं नाही पाहिजे ही नम्र विनंती आहे
फक्तं उध्दव दादा
Agadi barobar bolta saheb.
कायदा हा सर्वसाठी समान आहे.
ठाकरे जिंदाबाद
मला नाही आबरु, मी कशाला घाबरु😂
Mindhya, gulabi jacket aka tarbuz....😂😮
Thakre sahebancha vijay aso
Well done Shaheb
काय हरकत आहे.सामान्य माणसाच्या बॅगा तपासून घेतात राजकारणी लोकांवर पाळी.
यात गैर काय निवडणूक काळात कुणीही असो
बॅगा तापस्तातच
एवढा दम चांगला नाही अधिकारी आहेत ते
त्यांनी कसं वागायचे हा प्रश्न
शिंदे मुख्यमंत्री त्यांची सुद्धा तपासली होती
अहंकार माणसाला डुबवितो
दादागिरी कशाला करता त्याच काम करतात ते
Namra pane uddhavji ne tyana kama Karu dila ki
हे कधी पासून 🤔
@@ranjankheur9710 sangun kai fayda ???kadhi pasun as vicharnala kalel ka??
तुमची गय केली जाणार नाही आणी इतरांची गय केली जाणार नाही याची काळजी घ्यावी
ओन्ली उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
वाह पोंजी जी वाह क्या स्कीम है ?
हा निवडणूक आयोगाचा मानूस नाही तर हा नीच सरकाराचा गूलाम होता
उद्ध्वस्त विरुद्ध तक्रार करा अधिकाऱ्यांना धमकी देतो
बॉग तपासणी शिवसेना उध्दव ठाकरे च्या पथ्था वर पडेल, ह्या मुळे वोटिंग जास्त होणार,आज काल फोन मध्ये पैसे असतात बॉगा तपासून काय होणार
आज अभिमान वाटत आहे महाराष्ट्रीयन असलेचा हल्ली काणी यायच आपला प्रोजेक्ट गुजरात गेला वाईट वाटायच लोक म्हणतात म्हणून मी पण विश्वास ठेवयचो पण आहे जो महाराष्ट्र विरोधी पक्ष्या टीका करत होता महाराष्ट्र लुटला तरी देखील पाहिलयंदा महाराष्ट्र गुजरात माघे टाकून एक नंबर श्रीमंत राज्य झाला खूप खूप धन्यवाद शिंदे फडणवीस महायुती सरकार किती पण टीका करा खर कोणी बददलू शकत नाही आज छत्रपती शिवाजी महाराजांना खरंच वाटत असेल अभिमान आज त्याच्या प्रणच्या आहुतीला खर यश अल आता लोकांनो जागे व्हा अफवावर विश्वास ठेऊ नका जय जिजाऊ जय shivray🚩🚩🚩🚩 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🪷🪷🪷🪷
गुजरात महाराष्ट्राच्या पुढे कधी होता? 😂😂😂
कोणत्या saali?
@@akshaykothule8698 amhi pan he cha mahnto ahe afva var viswas theu naka ani tumhala puresi mahiti asli tar cha bola, tumhala job milala ka gujrat la???
@@ajaypatil7029जेव्हा MVA सरकार होते तेव्हा
@@aartiengineer8098इथे असतील तर कोण कशाला जाईल बाहेर. म्हणून शिका, डिग्री घ्या.
नेत्याच्या राजकीय अस्तित्वावर अवलंबुन राहू नका. मग per day वडापाव खायचे पण वांदे झाले आहेत बिचाऱ्या शिल्लक सैनिक, mva चमचे.
जेवढा त्रास तुम्ही देताल तेवढा फायदा महविकास आघाडीचा आणि नीतिमत्तेचा होणार😅😅😅😅😅😅
या अधिकारांना सत्ता आल्यानंतर यांची यांना पण सत्ता काय असते ते दाखवा.
कर्मचाऱ्याचे काम आहे