TV9 मराठी सोबत मुलाखत | DCM Devendra Fadnavis

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 тра 2024
  • TV9 मराठी सोबत मुलाखत | DCM Devendra Fadnavis | 17 मे 2024
    ‪@TV9MarathiLive‬
    #BJP #Mumbai #ModiJarooriHai #PhirEkBaarModiSarkar #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस
    Subscribe Now: bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
    Follow us to stay updated:
    ► Like us on Facebook: / devendra.fadnavis
    ► Follow us on Twitter: / dev_fadnavis
    ► Follow us on Instagram: / devendra_fadnavis

КОМЕНТАРІ • 128

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 Місяць тому +44

    आमचा नेता देवेंद्र फडणवीस, अफाट अभ्यास, कर्तुत्व...❤❤❤💯💯

  • @surajkhapare3450
    @surajkhapare3450 Місяць тому +38

    राजकारणाच्या पलीकडचा एकतम खंबीर संयमी आमचे स्फूर्ती स्थान आमचे आधारस्तंभ माननीय श्री फडणवीस साहेबसाहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @janhavipawaskar1103
    @janhavipawaskar1103 Місяць тому +19

    पत्रकार किती विकले गेले आहेत हे स्वतः च दाखवून देत आहेत....आम्ही सगळे महायुती सोबत आहोत काळजी नसावी🙏🙏

  • @Prathamkumar0101
    @Prathamkumar0101 Місяць тому +55

    हा पत्रकार ठाकरे समोर लिन दिन लाचार होता. आता त्याला आवाज फुटला.

  • @nagnathghule4710
    @nagnathghule4710 Місяць тому +52

    साहेब हेच आज तुमची मुलाखत घेणारे भाडखाऊ पत्रकार किती आणि कसं नरेंटिव्ह सेट करण्याचा पयत्न करत होते आम्हाला माहित आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, tv9च्या नाही 🙏🙏

  • @user-lz9sw8xn8c
    @user-lz9sw8xn8c Місяць тому +31

    टि.व्ही.९ ला खुप खुप धन्यवाद. आपण उध्दवच्या नंतर ही मुलाखत घेतली. एक तरी मराठी चॅनल महायुतीच्या मुलाखती, बातम्या दाखवत. नाहीतर सर्व मराठी चॅनल केवळ सज्यां, उध्दव ममद्या याचेशिवाय इतर पक्ष या महाराष्ट्रात आहे,याच भानच नाही. ममद्या पावसात भिजला की तीच बातमी तुम्ही तिखट मिठ लावून किमान ५० वेळा दाखवता.

  • @shivramkarmalkar6156
    @shivramkarmalkar6156 Місяць тому +34

    हेच उलट प्रश्न तुम्ही कधीही उद्धव ठाकरे,सकाळचे भोंगे वावरणारे तसेच शरद पवार ह्या लोकाना का विचारत नाहीत. तुम्ही चॅनल वाले दुतोंडी आहात.म्हणून बरेच लोक मराठी चॅनल पाहत नाहीत.

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 Місяць тому +20

    देवेंद्र फडणवीस 👑❤❤

  • @rajeshbukshetwar1657
    @rajeshbukshetwar1657 Місяць тому +24

    अबकी बार 400पार 🚩🚩

  • @gurunathjoshi1425
    @gurunathjoshi1425 Місяць тому +7

    काय सडेतोड आणि अचूक उत्तरे दिली साहेबांनी.

  • @bhagwanmalgunde9273
    @bhagwanmalgunde9273 Місяць тому +7

    साहेब!!! एकच नंबर मुलाखत हे पत्रकार सुद्धा तुम्हांला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात पण तुमची उत्तरंही खूपच खरी आहेत. खरं तर आम्ही कुठलेच चॅनल पाहत नाहीत. हे सगळेच H M V आहेत खरे पत्रकार नाहीतच.....

  • @ajoywithsunjoy3436
    @ajoywithsunjoy3436 Місяць тому +12

    कुमावत ला फार कड आहे उद्धव ची....

  • @sandeepdhopavkar5553
    @sandeepdhopavkar5553 Місяць тому +10

    अहो कुमावत बालिशपणा बंद करा 🙄

  • @janhavipawaskar1103
    @janhavipawaskar1103 Місяць тому +7

    किती भारी बोलता देवेंद्र जी तुम्ही...great aahat tumhi...we love you ❤

  • @dnyaneshwarkumbhar4626
    @dnyaneshwarkumbhar4626 Місяць тому +4

    ह्या बावळट कुमावत ला मुलाखत देऊन, फडणवीस सर तुम्ही तुमची किंमत कमी करून घेताय

  • @pramodjadhav952
    @pramodjadhav952 Місяць тому +16

    Only फडणवीस साहेब ❤❤❤

  • @Rahul.714
    @Rahul.714 Місяць тому +5

    जे प्रश्न आमच्या साहेबांना विचारत आहेत तेच प्रश्न तुम्ही उध्दव ठाकरे यांना का विचारले नाहीत...?

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Місяць тому +10

    हा मुलाकत घारा चाय बिस्कुट आहे

  • @jyotijoshi3226
    @jyotijoshi3226 Місяць тому +11

    माननीय देवेंद्रजी तुम्ही tv9 लहान मुलाखत द्यायला आला त 6:08 कशाल त्यांचं ध्येय एकच आहे भाजपला बदनाम करणे तुम्ही तेवढे स्वस्त नाही आहात

  • @shabdamaifal8247
    @shabdamaifal8247 Місяць тому +7

    मुलाखतकार.... कुठल्या तरी अर्थाने पत्रकार आहेत का...

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 Місяць тому +15

    उद्धव ठाकरे कायम रडारड

  • @shripad7023
    @shripad7023 Місяць тому +16

    अहो ह्या उमेश कुमावत जी नी तर थेट एक प्रश्न विचारला मोदी जी ना त्यात पण संजय राऊत नाव घुसवल, देवेंद्र जी नका देऊ मुलाखत यांना. कोणत स्किल पाहून याना संपादक केलय ते लक्षात येतय

  • @user-gl5gu4gz9k
    @user-gl5gu4gz9k Місяць тому +17

    उद्धवस्त ठाकरे यांना सुद्धा बोलवा ना मुलाखत द्यायला....... काय त्या पांचट संज्याला मुलाखत देत बसतात.

  • @kstiwari1579
    @kstiwari1579 Місяць тому +17

    वंशवाद मुक्त भारत,
    गद्दार मुक्त भारत,
    लुटेरे मुक्त भारत,
    कांग्रेस मुक्त भारत।।

  • @vrishalivijaybagwe3570
    @vrishalivijaybagwe3570 Місяць тому +8

    अनधिकृत बांधकाम बॅनर चे...दोषी आहेत UT..

  • @rohitpavar-lk9ry
    @rohitpavar-lk9ry Місяць тому +27

    कणखर नेतृत्व देवेंद्र फडणवीस

  • @dattavaratvlogs6647
    @dattavaratvlogs6647 Місяць тому +12

    HMV patrkar

  • @rajuavhad3888
    @rajuavhad3888 Місяць тому +4

    खूप सुंदर sadetod uttar दिली ❤सर नमस्कार.

  • @sangitavkondhari3762
    @sangitavkondhari3762 Місяць тому +5

    जर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली असती तर, काही जागा जिंकले असते... पण राऊत तर जे भाष्य करतात, त्याला तर कोणीशी सामान्य माणूस बळी पडणार नाही.... अशक्यच आहे...

  • @sushilmore7345
    @sushilmore7345 Місяць тому +15

    आमचा विश्वासू नेता

  • @mohitkumar-sn3uu
    @mohitkumar-sn3uu Місяць тому +6

    Next PM of india Devendra ji after Modi ji retiring.we want you all bihari loves you a lot ❤❤❤❤

  • @gaikwadas09
    @gaikwadas09 Місяць тому +1

    'उद्धव ठाकरेचा मुंबई बालेकिल्ला नाही, तर हृदय सम्राट बाळासाहेब आणि बिजेपीचा मुंबई बालेकिल्ला आहे'. एकदम बरोबर!

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 Місяць тому +4

    फडणवीस साहेब खूप छान उत्तर दिलीत .
    पण मला या टिव्ही 9 किंवा अन्य कोणत्याही चॅनल्स हे विचारायाच आहे की जसे प्रश्न फडणवीस किंवा भाजप नेत्यांना विचारता तसेच प्रश्न उध्दव ठाकरे किंवा संजय राऊतला का विचारत नाहीत ?

  • @jayeshrelkar9481
    @jayeshrelkar9481 Місяць тому +3

    सगळे उत्तरं योग्य समर्पक सर्व माहिती योग्य मांडणी... याला म्हणतात नेता

  • @5Sanja41
    @5Sanja41 Місяць тому +3

    We never watch TV 9 Marathi, except just for Devendra Fadnavis

  • @manikyerme6899
    @manikyerme6899 Місяць тому +3

    जो माणूस आपल्या वडीलांच्या प्रतिष्ठेला धक्का दिला त्याचे ध्येय धोरणाला काळीमा फासायला कमी केले नाही असा हा मानुस

  • @vaishalichavan6335
    @vaishalichavan6335 Місяць тому +7

    Saheb tumahala etke question kartoy ubatahala karayla sanga asha bhikarya ka interview deta

  • @harshsanap5485
    @harshsanap5485 Місяць тому +3

    टीव्ही९ पत्रकार पूर्णतः प्रयत्न करत आहे narrative सेट करायला....

  • @narendrajoshi790
    @narendrajoshi790 Місяць тому +4

    कृपया अशा भंपक पत्रकारांना मुलाखत देऊ नका

  • @kunalraut-jz5pd
    @kunalraut-jz5pd Місяць тому +11

    आमचा नेता आमचा विश्वास

  • @balajikulkarni8638
    @balajikulkarni8638 Місяць тому +3

    इमानदार नेता.. ❤❤

  • @user-kd1bu3gz2e
    @user-kd1bu3gz2e Місяць тому +2

    जनतेचे लाडके नेते श्री देवेंद्र फडणवीस साहेब

  • @pranavsawant1602
    @pranavsawant1602 Місяць тому +2

    Ek gosta khup barobar ahe.. Devendra ji kadhich tyancha vakavya badlat nahi..jeh ahe tech boltat with conviction.. hech bara kahi sangta.. itka clarity of thought cha neta Maharashtra mdhe hawach

  • @jyotipathare2907
    @jyotipathare2907 Місяць тому +3

    Devendra Fadanvis tumhi pudhe chala aamcha tumchyawar 100% vishwas aahe. Only B.J.P.

  • @adityadange954
    @adityadange954 Місяць тому +3

    न्यूज एंकर HMV + अतिशय माजुरड्या सारखा वाटत अहे, दिवसेंदिवस यांचा अहंकार वाढत चालला आहे..
    एक तर neutral media तयार करा ते होणार नसेल तर Right Wing ecosystem आत्ता तरी बनवणे चालू करा १० वर्ष सरकार आहे आपलं...

  • @rekhabhave5143
    @rekhabhave5143 Місяць тому +2

    मस्त झाली मुलाखत. Always Devendra

  • @ManasiVik
    @ManasiVik Місяць тому +3

    चहा बिस्कीट पत्रकाराला बरोबर देवेंद्रजींनी बरोबर चुप बसवलं

  • @ashwinmahajan5733
    @ashwinmahajan5733 Місяць тому +4

    The interviewer is so biased. Dev F should ask tough questions to journalists for being so lenient on UBT

  • @AjitJadhav-nq1ev
    @AjitJadhav-nq1ev Місяць тому +1

    आमचा नेता आमचा विश्वास देवेंद्र फडणवीस साहेब लोकनेते

  • @rajivwarade
    @rajivwarade Місяць тому +3

    prashna sarwe baised hote.. asa watat hota ki ha ubhata cha vatine prashna wichartoy.. asech prashna ubt la ka nai wicharle.. fakt devendra ji distat ka.. clear clear diste pakite pochli ahet 😊

  • @bhushantelang3226
    @bhushantelang3226 Місяць тому +7

    TV9 निःपक्ष कधी होणार तुम्ही

  • @krishnakshirsagar1509
    @krishnakshirsagar1509 Місяць тому +1

    Great Deva Bhau 👍💐🌹

  • @user-fc1sk4ih8x
    @user-fc1sk4ih8x Місяць тому +2

    ❤❤❤❤❤❤

  • @karankhot4262
    @karankhot4262 Місяць тому +1

    Only deva bhau

  • @devasisdutt8914
    @devasisdutt8914 Місяць тому +1

    Saheb Namaskar, Tumhi khup mehanat kartat ani BJP sathi, Maharashtra madhil pramanik Ani pramukh nete aahaat. Ek vinanti aahe , Nashik seat var thode zast laksh dyaa.

  • @sudhirogale1687
    @sudhirogale1687 Місяць тому +1

    देवेंद्र सर - हि मुलाखत मला tv ९ ने ठाकरेंची सुपारी घेतल्या सारखी वाटली , जवळपास ७५% उठा वर भाष्य आणि त्यांचे व्हिडीओ पण लगेच हातात !! बाकी पवार , काँग्रेस यांचा काही वाटा हि नाही !!!
    तुम्ही जे HMV म्हटले त्यातील हे होते काय :)

  • @Diptipathak-uh2kk
    @Diptipathak-uh2kk Місяць тому +1

    Lokpriye neta Devendra fadnvis saheb

  • @NareshPawar-bb9pv
    @NareshPawar-bb9pv Місяць тому +1

    Best DCM ever

  • @user-fc1sk4ih8x
    @user-fc1sk4ih8x Місяць тому +5

    कोई कुछ भी कहे महाराष्ट्र के लिए फडणवीस मुख्यमंत्री जरूरी है

  • @user-sb5ux4ty3x
    @user-sb5ux4ty3x Місяць тому +1

    Aamcha neta aamcha vishawas

  • @RahulRahane-xi2id
    @RahulRahane-xi2id Місяць тому

    वेगवान विकासाची गतिशील सुरुवात करणारे देवेंद्र फडणवीस !

  • @digambarbhosale6528
    @digambarbhosale6528 Місяць тому +1

    The Boss 💪❤❤DF ❤

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Місяць тому +3

    जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी

  • @ShankarBhosale-hu7zs
    @ShankarBhosale-hu7zs Місяць тому

    🎉🎉

  • @basantraj501
    @basantraj501 Місяць тому

    नमो नमो ❤️🙏

  • @RahulRahane-xi2id
    @RahulRahane-xi2id Місяць тому

    ❤❤❤

  • @hemantkhairnar2309
    @hemantkhairnar2309 Місяць тому +1

    ह्या भिकार्यना त्या उद्धव आणि शरद पवार व्यति रिक्त काही दुसरं दिसतच नाही ,,,फक्त भिस्किटांची पाकीट दिसतात आणि त्या व्यतिरिक्त एक प्रश्न दुसरा विचारू शकला नाही हा बाजारू hmv आणि तुम्हाला पन हीच लोक कशी मिळतात हो मुलाखत दयायला दुसरे नाही का right विंग वाले की मेले सगळे??????

  • @Rohitkalea
    @Rohitkalea Місяць тому +1

    जनतेचे लाडके नेते

  • @MadhuriDixit-ly9mx
    @MadhuriDixit-ly9mx Місяць тому

    एकच नेता देवेंद्र फडणवीस साहेब

  • @SakshantShinde
    @SakshantShinde Місяць тому

    ❤❤

  • @user-bf5oc6ir7r
    @user-bf5oc6ir7r Місяць тому +3

    Appreciate his thoughts lot of clarity salute to him...

  • @user-gd5jb5ty4p
    @user-gd5jb5ty4p Місяць тому +1

    Loknete Devendra fadnvis saheb

  • @abhaysingjadhav3062
    @abhaysingjadhav3062 Місяць тому

    माननीय नामदार श्री देवेन्द्र फडणवीस साहेब जिंदाबाद🙏

  • @mohitkumar-sn3uu
    @mohitkumar-sn3uu Місяць тому +2

    Awesome video

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 Місяць тому +4

    जय जय फडणवीस साहेब जय जय महाराष्ट्र

  • @SushantParab-el7vp
    @SushantParab-el7vp Місяць тому

    कर्तव्यदक्ष नेता देवेंद्र फडणवीस साहेब

  • @patriot9981
    @patriot9981 Місяць тому +1

    Devendra slapped interviewer nicely , HMV patrakar 😂

  • @user-yt5jd8jl1m
    @user-yt5jd8jl1m Місяць тому +1

    Ab ki baar modi sarkar

  • @adnyat
    @adnyat Місяць тому +1

    जय भाजपा, विजय भाजपा 🚩

  • @AvinashSonavane-si7sb
    @AvinashSonavane-si7sb Місяць тому

    Great Leader 👑

  • @akashtiwari6696
    @akashtiwari6696 Місяць тому

    Jai shree Ram

  • @nileshtheroyal
    @nileshtheroyal Місяць тому

    हा प्रकार उस्मान सोबत एवढा प्रेमात n बिन कामाचे प्रश्नन विचारला आता लय हुशारी दाखवतोय

  • @user-uy1ix4pq7b
    @user-uy1ix4pq7b Місяць тому +2

    Very Straight forward and Clever Our Deputy CM
    PROUD OF YOU🙏🙏

  • @rahulkasture5211
    @rahulkasture5211 Місяць тому +1

    Umesh kumavat nit abhyas kara Ani ubathachi chatayachi soda....

  • @jayeshrelkar9481
    @jayeshrelkar9481 Місяць тому

    Df ला जितके प्रश्न विचारले त्याचा 1% उलट प्रश्न या कुमावत नि विचारले नाही

  • @RahulShinde-ov8qo
    @RahulShinde-ov8qo Місяць тому

    Only Modi ji 🚩🚩🚩

  • @tushardhavale8868
    @tushardhavale8868 Місяць тому +3

    Kal amhi uddhav Chi chatali

  • @ArunKumar-dv8wu
    @ArunKumar-dv8wu Місяць тому +1

    Umesh be impartial whil asking quesstions to political leaders. Are U araid of Udhav Thaceray ? The way U questions Udhav Thackeray It shows U are very Mild but U are aggressive with Devendra Fadanvis Is it becasuse of KHOKI OK.

  • @rajendramandare6664
    @rajendramandare6664 Місяць тому

    Pudhchya nivdnikit udhav Ani Prakash ambedkar eka Saman levela astil

  • @rathodsavitha7674
    @rathodsavitha7674 Місяць тому +2

  • @bagulsunil3270
    @bagulsunil3270 Місяць тому +1

    Sabaka baap only modi मोदी modi modi 👍👍👍👍👍👍👍

  • @mandarmarathe6296
    @mandarmarathe6296 21 день тому

    Umesh Kumawat needs to learn manners and ethics

  • @mandar26a
    @mandar26a Місяць тому

    Mananaya Devendraji ( rajkarni) patrakrachya uttarrana tumhi barobar uttar dile. (Devendra (as a friend) you didn't lost your dignity)

  • @dhananjaysakhare6664
    @dhananjaysakhare6664 Місяць тому +1

    Uddhat chi pan ya kumawat na mulakhat ghetli ahe.ha chay biskutyat pahilya 5 madhe yeto
    .

  • @Vishal__Shanbhag
    @Vishal__Shanbhag Місяць тому

    Managing Editor does not even have 10 proper questions regarding future of Maharashtra.
    Just asking to comment on others' comments.

  • @psjalwadi
    @psjalwadi Місяць тому

    The same interviewer was like cat in front of Modi ji. Devendra ji cut these biased interviewers to size. Same suggestion to his employer news channel.

  • @avinashyadav1384
    @avinashyadav1384 Місяць тому

    हा पत्रकार आहे का ऊ बा ठा चा कार्यकर्ता? सगळे प्रश्न उध्दव असे म्हणतात,तसे म्हणाले. अरे बाबा, त्याची रटाळ मुलाखत कोणी नाही पाहत.😅

  • @jayeshrelkar9481
    @jayeshrelkar9481 Місяць тому

    कुमावत हा चाय बिसकुट वाटतो आहे

  • @aiarma.807
    @aiarma.807 Місяць тому +2

    Bindok h.m.v. patrakar

  • @maheshnaik4721
    @maheshnaik4721 Місяць тому +1

    Ha patrakar kharach lachar aahech pn swacha marathi pn nahi bolu shakat ani, pani, mahnun asa boltoy. Ha purvi field var firayacha bicchra pn class change nahi karu shakla😂