#नवरात्रि

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • #navratri #ghatsthapna #नवरात्रि #स्वामीसमर्थ
    #नवरात्रि पासून कुलदेवीचा मंगल कलश कसा स्थापित करावा/पाणी,नारळ,पान,कधी बदलावे.#navratri
    #navratri2024​ #navratricolours2024#mangalkalash​ #navratri​ #mangalkarashiparivartan​ #managlkalashkalash​ #mangalkalash​#mangalkalashsthapana​#devghat​ #marathiastrologer​ #shital'sswamiseva #maharashtra #navratrispecial #navratrisong #navratribhajan #navaratri #dindori #gurumauli#mangalkalash​ #sthapana​ #astrotips​ #astrotips​ #vastutips​ #vastushastra​

КОМЕНТАРІ • 17

  • @mayurichordiya2832
    @mayurichordiya2832 12 днів тому

    श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिली ताई 🙏🏻❤

  • @meerasrecipe1095
    @meerasrecipe1095 14 днів тому

    खूप छान माहिती दिली आहे

  • @shitalpadole8929
    @shitalpadole8929 13 днів тому

    Tai Khup chaan mahiti dili mi mangal kalash sthapit krnar ahe

  • @maheshdesaivideoeditor999
    @maheshdesaivideoeditor999 8 днів тому

    छान माहीती दिली आहात, धन्यवाद

    • @Shital_Swami_seva
      @Shital_Swami_seva  8 днів тому

      श्री स्वामी समर्थ🙏🌸

  • @giftty_gift_house
    @giftty_gift_house 13 днів тому +2

    1.कुलदेवी च्या नावाने मी मंगल कलश स्थापना केली आहे ताई पण आता नवरात्री मध्ये घरातल्या इतर देवांची रोजची पूजा करावी लागणार त्यामुळे मंगल कलश पण जागेवरून हलवला जाईल
    कारण तो कलश देवीचा आहे तर मग तो देवघरातच ठेवू कि बाजूला पाटावर ठेवू म्हणजे त्याची नवरात्री मध्ये जागा बदलणार नाही तो नऊ दिवस एकच जागी राहील
    2. ताई रोज मी नित्य सेवेत दुर्गा सप्तशतीचे 2 अध्याय वाचन करते तर ते तसेच करू कि नवरात्री मध्ये पुन्हा पहिल्या अध्याय पासून नऊ दिवस करू
    || श्री स्वामी समर्थ ||🙏

    • @Shital_Swami_seva
      @Shital_Swami_seva  13 днів тому

      तो पाटावर मांडा व त्याची लांबून पंचोपचार पूजा करा 9 दिवस ,घटस्थापना दिवशी पाणी बदला पाहिलेची स्वच्छ कलश दधुवा पान बदला
      नवीन हळद कुंकू लावून मगच 9 दिवस तो पाटावर मांडा

    • @Shital_Swami_seva
      @Shital_Swami_seva  13 днів тому

      हो नवरात्री ला नवीन सुरवात केली पाठ वाचायला तरी चालेल,

    • @giftty_gift_house
      @giftty_gift_house 13 днів тому

      धन्यवाद ताई

  • @lahanupathare2089
    @lahanupathare2089 8 днів тому

    आम्ही तांदळा ऐवजी गहू ठेवलेले आहेत

  • @giftty_gift_house
    @giftty_gift_house 12 днів тому +2

    देवयाऱ्या मध्ये माता लक्ष्मी देवी आणि अन्नपूर्णा माता यांचे छोटं छोटी मूर्ती आहेत (कारण दोन्ही पण देवींची रूपे आहेत म्हणून विचारत आहे )त्या पण नऊ दिवस कलश्याच्या बाजूला ठेवू कि देव्हाऱ्यात मधेच ठेवून रोजची पूजा करू शकते नवरात्री मध्ये

    • @Shital_Swami_seva
      @Shital_Swami_seva  12 днів тому

      देवघरात तच ठेवावे,रोजची देवपूजा करावी फक्त आपल्या कुलदेवी च घटी बसते बाकी कोणी नाही ,

    • @adgameryt7706
      @adgameryt7706 6 днів тому

      ताई माझ्या कडे तुळजाभवानी चा मुखवटा आहे तो देवघरात कसा ठेवावा पाण्याच्या कलेशात ठेऊ की तांदळाच्या कलेशात ठेवायचा