18 वर्षच ठीक आहे, 18 वर्षांखालील मुला मुलींच्या मोबाईल वापरावर बंदी घाला, या मोबाईल मुळे अल्पवयीन मूला मुलींना नको त्या गोष्टी लवकर समजतात. त्यांचे शिक्षणावरचे लक्ष उडते.
आमदार खासदार मंत्री या सर्व लोकांचं पेन्शन बंद केला तर तिजोरी वर भार पडणार नाही, आमदार खासदार मंत्री या लोकांच्या कडे किती संपती आहे यावरती ED ची चोकशी बसवा
लाडकी योजना चालू करताना लागू करणाऱ्या पक्षाच मुख्यमंत्री, आणि अर्थमंत्री यांनी 25% आणि आमदारानी 25% रक्कम टाकण्यासाठी कायदा करावा आणि काय योजना असतील तेवढ्या लागू कराव्यात
उत्तम निर्णय, अल्पवयीन "आरोपीचे" वय 14 वर्षे झाले पाहिजे, आजकालची मुलं मुली खुप फॉरवर्ड आहेत. अल्पवयीनच्या नावाखाली खुप गैरफायदा घेत आहेत, अल्पवयीन गुन्हेगार वाढत आहेत.
14 वषऀ केल्यास सरकारचे खुप खुप अभिनंदन.
शाळा कॉलेज मध्ये वाढणारी लफडी पाहून सरकार ला हा नियम करायला लागणार आहे
100 वर्ष माणूस जगत होता त्या वेळेस 18 वर्षे आता जगणे 80 वर्ष 14 वर्षे योग्य आहे
18 वर्षच ठीक आहे, 18 वर्षांखालील मुला मुलींच्या मोबाईल वापरावर बंदी घाला, या मोबाईल मुळे अल्पवयीन मूला मुलींना नको त्या गोष्टी लवकर समजतात. त्यांचे शिक्षणावरचे लक्ष उडते.
14 वर्ष करा दादा ❤❤
लग्नासाठी सुद्धा मुलीचे वय 16 वर्ष व मुलाचे वय 18 वर्ष याला सुद्धा मान्यता द्यावी
चांगला निर्णय
अतिशय सुंदर योजना असून त्यासोबत मुलीचे लग्नाचे वय सुद्धा 16 वर्षापर्यंत कमी केले पाहिजे कारण आता कोणताही गोंधळ हा 14 वर्ष वयापासून सुरु होतो.
16 करा 14 कमी होत
आमदार खासदार मंत्री या सर्व लोकांचं पेन्शन बंद केला तर तिजोरी वर भार पडणार नाही, आमदार खासदार मंत्री या लोकांच्या कडे किती संपती आहे यावरती ED ची चोकशी बसवा
😂😂😂😂😂😂😂
Right 👍🏻
हळूहळू बालविवाह सुद्धा चालू होतील.
व्हायलाच पाहिजे कारण affair ला 13 वर्षापासून सुरवात व्हायली ❤
मतदान वाढवण्यात साठी हे काही करु शकतात काही केल तरी हे पडणार
बरोबर आहे
good🎉🎉
दादा मनापासून अभिनंदन तुमचं तुम्ही जो हा निर्णय घेतला आहे त्यामुळे गुन्हेगारी करणार्यांना चांगलाच धडा मिळेल
अगदी बरोबर आहे करायलाच पाहिजे खूप फायदा घेतात अल्पवयीन नावा खाली
Great News
1500 रु बायाना द्यायचे आणि एकेकडून 100 चे स्टॅम्प पेपर चे 500 करायचे वा रे सरकार 😢
समाजात होणारे परिणाम पाहता हा निर्णय योग्य आहे .
No 1
दादा आत्तापासून लुटायला सुरुवात झाली सरकार आले तर किती लुटणार येईल
वा भाई वा
Good decision crime rate kami hoil....
Kas kai😂
या निर्णयाचा विचार खरंच व्हायला हवा येथे कोणिही राजकारण करु नये ही नम्रपणे विनंती 🙏🙏🙏
👍👍
बरोबर आहे दादा
खूप छान
हा खूप चांगला निर्णय असेल ♥️♥️♥️
Good
वाट लावली यांनी घ्या अजून लडकी बहीण
Nice great ❤
Good decision
Nice sir
लाडकी योजना चालू करताना लागू करणाऱ्या पक्षाच मुख्यमंत्री, आणि अर्थमंत्री यांनी 25% आणि आमदारानी 25% रक्कम टाकण्यासाठी कायदा करावा आणि काय योजना असतील तेवढ्या लागू कराव्यात
Good idea 😅
16 barobar aahe
14 बरोबर आहे crime pan kami hoil , sadhya अल्पवयीन मुलांकडून क्राईम करून घ्यायचे प्रमाण वाढले आहे . स्वतच्या फायद्या साठी.
एकदम बरोबर निर्णय आहे दादा
हा निर्णय मत मिळवण्यासाठी आहे चौदा वर्षे ची मुलगी मतदान करू शकते कोण कसं पण वागणार त्याला काय वयाची मर्यादा लागत नाही
वसूल निवडणूक जिंकून येण्याआधिच चालू झाली आहे
👌👌👌🙏🙏🙏🙏
अल्पवयीन हे संबोधन बंद करा. अल्पवयीन ला शेन खायाला दिले तर खातात का?याच्या मुळे गुंन्हेगारी वाढत आहेत.❤
Good distance
🙏🙏👌
उत्तम निर्णय, अल्पवयीन "आरोपीचे" वय 14 वर्षे झाले पाहिजे, आजकालची मुलं मुली खुप फॉरवर्ड आहेत.
अल्पवयीनच्या नावाखाली खुप गैरफायदा घेत आहेत, अल्पवयीन गुन्हेगार वाढत आहेत.
नैना बदल बोला
16 tik aahe
Dada ky fayda
बरोबर निर्णय आहे हा.👏👏👏
एवढं सगळं बोलता पण शेतकऱ्यांच्या मालाचे भाव बद्दल बोला
😢
Lagan lavakar honar aahe aahe😂😂😂😂😂😂 thanks
🤣🤣
😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
खूप चांगले नेत्रुत्व 😢
पवार साहेब 10 वर्षे करा
हा विषय म्हत्वाच आहे
Why not 16
14 khup kmi aahe 16 thik aahe criminal la shiksha honyaaathi
होय 14 वर्षंच करा 👍🙏
Love marriage च प्रमान वाढेल,😂😂
Ha 😂😂😂😂😂😂 shi me 😂😂😂
Me ata 17year cha mala 3itom aahe enjoy khup zala ata life cha
स्टांप पेपर का रोज थोड़ी घ्यावे लागतात
Ekdam yogya nirnay
पागल,झाले.हे,नेते..जनतेनी.विचार.करावा...18.च.14
नको आहे तिच चांगल आहे
5 वर्ष करा
14 वर्ष करा आम्ही स्वागत करू सरकारच
14 वर्षाच्या मुलास साज्ञान समजणार.मग त्याच्या लग्नाचे वय 21 का..कायदे करणाऱ्यास काहीच समजत नाही
12 करा बर होईल
स्टॅम्प 500₹ जिथे १००₹मध्ये होणारे काम निधी साठी वाढवले . भिकेला लावत आहे हे सरकार . नाव तुमच्या पक्ष्याचे करण्यासाठी केवढी वाट लावत आहे हे सरकार.
दुसर्यांची कढी धावू धावू वाढी😅😅
13 varsh kara 🙏
Jai shree Krishna ! 18 varshapeksha vay kamee kelyas BJP la gharee basave lagel !
दुसऱ्याची कधी धावू धावू वाढी
मुलांना मुलि मिळतील
Election age 14year
Adi Aarakshan bagh
एकच दादा अजितदादा, आदेशा चे पालन हो
Crime nay tar voting vadhtil
500 ek hat se dusre hat se do😅😅
Are 1500 kra na ladki bahin yojena tun ghya n
Saral 😆
पागल झाला का re बावा अजित पवार
B J P WALE bhayad झाले,
त्यांना मतदानाचा ही हक्क
12 kara 14 khup jast ahe
दादा गरीबांचा विचार कर
😢
Nakki kara 14 age
Mudrank shulk vadhavun sarkaar ne payavar dhonda padun ghetalay, baki sagale thik hotey pan ha mudrank shulk vaadh yuti la bhari padanar, mahayuti jemtem 100 chya aaspas jayil.
यालाच म्हणतात अच्छे दिन
100rs stamp paper 500rupayala🤭🤭 ajun kiti lutnar samanya जनतेला.
Ambani ki khairat per tu jita hai patrakaar hamare hath ka Paisa humko Diya hai Ajit Pawar ne
लाडकी बहिण योजना
Gunhegari jast vadhel
14 varsha nantar mothe zale as mhanat kahi pn kartil
मुलं आणि मुलींचे दोघांचं पण
tax bharu naka 😂
agdi barobar ajkal khup lavkar programm kartat 😂😂😂😂😂
Alpvain mulivar atyachar zhalyavar kay mag tila praudh samjnar😮
Are tumhala paida kamwaycha asel tar. Loksankhr niyantran aana.
14 year kara
18 च वर्ष योग्य आहे उगाच फालतुगिरी चाललीय निव्वळ टाईम पास
16
21 year kara