मी चेहऱ्याला फक्त ही एक गोष्ट लावते तरी चेहरा नेहमी चमकतो हिवाळ्यातील

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 19

  • @rajanikantborade1405
    @rajanikantborade1405 8 днів тому

    Video छान होता ग ताई मी पण इडली बनवायची म्हणल तर तेवढे पदार्थ banvaylach लागतात आणि ताई तू दालचिनी च पाणी कसे पिते मला सांग ना मला पण वजन कमी करायच आहे माझं पोट वाढल आहे तर मला plz सांग बर का

  • @Sunita-24-l9s
    @Sunita-24-l9s 9 днів тому +1

    Shree Swami Samarth Tai 🎉🎉❤❤

  • @rahulsuryvanshi5019
    @rahulsuryvanshi5019 9 днів тому

    खूप छान विडिओ दाखवला

  • @rohitrajkumaryerole400
    @rohitrajkumaryerole400 9 днів тому

    Tai mi ayur ch body lotion chirawar pan lawte mazi skin dry aahe te konte lawawe sanga ayur ch sut hot nahi aani tumacha shot gantan kiti gram che aahe

    • @maharashtrianvloggergauri4080
      @maharashtrianvloggergauri4080  9 днів тому

      नाही ताई बोल बॉडी लोशन चेहऱ्याला नाही लावायचं मॉइस्चरायझर नेहमी कोणतंही चेहऱ्याला लावायचं आणि आयुर च बॉडी लोशन मी फक्त हाताला वापरते माझं मिनी गंठण 21 ग्रॅमचा आहे

  • @samidhashinde1447
    @samidhashinde1447 8 днів тому +1

    Tai mi pan tula kiti siz dress lagatat vicharal tar tu sagat nahis legins chi siz pan vicharal

    • @maharashtrianvloggergauri4080
      @maharashtrianvloggergauri4080  8 днів тому

      अगं मी तुला पण रिप्लाय केलेले आहेत की मला एक्सल ची लगेच बसते आणि ड्रेस साईज डबल एक्सल लागतो तो पुन्हा एकदा केलेल्या कमेंट चेक कर मी त्याच्या खाली रिप्लाय केले आहेत 😊

  • @NilimaRane-do3cl
    @NilimaRane-do3cl 9 днів тому

    Tai santur saban konta use krta juna vala ki ata new nighlela..ani tyani kal nahi padat na face dry skin sthi chalel ka😊

    • @maharashtrianvloggergauri4080
      @maharashtrianvloggergauri4080  9 днів тому +1

      ड्राय स्किन आहे तर नक्की संतूर साबणाने स्किन काळी पडेल माझी स्किन पूर्ण ऑईली आहे त्याच्यामुळे ती सूट होतं आणि मी जुना साबण वापरते संतोषचा

    • @NilimaRane-do3cl
      @NilimaRane-do3cl 9 днів тому

      @maharashtrianvloggergauri4080 ok tqi

  • @reenashah7493
    @reenashah7493 9 днів тому +2

    Tuze Maher sangli jilyat aahe ka mhanun vicharle tar tu sangat nahis ase ka kartes...3......4...wela vicharle tari sangat nahis......????

    • @maharashtrianvloggergauri4080
      @maharashtrianvloggergauri4080  9 днів тому

      अग ताई प्रत्येक कमेंटला तुझा मी रिप्लाय दिलाय की हो मी कडेगाव सांगली तालुक्यातलीच आहे तू केलेल्या कमेंट्स पुन्हा एकदा चेक कर हो मी सांगली जिल्ह्यात आहे 😊

  • @Sujata073
    @Sujata073 9 днів тому

    Tai nice vlog 😊

  • @ManishaBagul-jg1rk
    @ManishaBagul-jg1rk 9 днів тому

    Tumche video chaan astat

  • @ManishaBagul-jg1rk
    @ManishaBagul-jg1rk 9 днів тому +1

    Tai tumhi kichan made bathroom ka kel

    • @maharashtrianvloggergauri4080
      @maharashtrianvloggergauri4080  9 днів тому

      ऑलरेडी घर बांधलेलं होतं आम्ही त्याच्यात बदल नाही करू शकत 😊