कराळे गुरुजी अत्यंत प्रतिभावंत,सखोल ज्ञान आणि उत्कृष्ट सादरीकरण ! मी एलएलबी चा विद्यार्थी आहे.तुमच्यासारखे शिक्षक सर्वांना मिळोत. धन्य झालो गुरू!great !!
सर सध्याची परिस्थिती पाहता मला असे वाटत आहे की आपले मूलभूत अधिकार देखील हिसकावून घेण्यात आले आहेत व वेक्सिं सर्टिफिकेट च्या नावाखाली लोकांमध्ये जाणून बुजून दरी पाडण्याचा प्रयत्न चालू आहे ह्यावर आपण काय बोलणार का
सर please 1 रिक्वेस्ट आहे, 🙏🙏, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त्तलय ने काय कारभार चालवला आहे त्यावर बोला जरा, कोणती कॅटगरी, नाही, ex man नाही, sc नाही काहीच नाही, हे कश्यासाठी, कायच कळायला मार्ग नाही असं का यावर जरा तुमच्या भाषेत विडिओ बनवा, मी ex man आहे तुम्हाला विनंती आहे पहिल्या पासून त्यांनी उमेदवारांना अंधारात ठेवले आहे, जरा यांच्या मनात तरी काय आहे जरा तुमच्या स्टाईल मध्ये विचारा 🙏🙏🙏🙏🙏
कराळे गुरुजी
अत्यंत प्रतिभावंत,सखोल ज्ञान आणि उत्कृष्ट सादरीकरण !
मी एलएलबी चा विद्यार्थी आहे.तुमच्यासारखे शिक्षक सर्वांना मिळोत.
धन्य झालो गुरू!great !!
Superb Teaching Sir👌Jay Hind🇮🇳
सर, धन्यवाद अप्रतिम Topic .....!!
Thank you so much sir for helping us. You are god for poor people 🙏🙏
🙏
तुमचं शिकवण खुप च छान आहे sir
Thank you sir tumchya lectures mul rajyghtna pathch zali..prt vachnyachi grj nahi..
Full operation kele sir. lay bhari sir
Thank you sir this is a very helpful vid for every person
Mast no.1 sir ji bdhiya 👌
Great teaching sir
Nice lecture sir 👍🙏🙏
Nice lecture sir
World no.1
HAPPY NEW YEAR SIR 💥💥💥💥
खूप छान सर 🙏
SUPERB SIR
❤जबरदस्त सर
History and politics ya vishayat challenge nahi purn maharastrat❤
Verry nice सर
लय भारी
Thank you sir very nice 👍
खुपच छान धन्य वाद.
Khup Chan sir mi police ahe pn tumche video pahun mi psi cha stady kartoy
Love you sir❤️❤️❤️❤️
Sir maharashtra v bhartamde Sady chalu aslyla paristinusar vatat nahi ki savidananusar chalu aahe.
Thank you sir
🎉🎉🎉🎉
Sir, mi atta 38 year chi ah.tumche class pahun mla punha surwat karavi si watte sir...Karu sakte ka sir sanga please...
हो....... राज्यसेवा द्या
TX sir
Thinku kar
Sir Bhugolacha ekada video ghya
ठिक आहे ठिक आहे
फार सुंदर सर😊👌
Thanks a million dear sir ho✌️👍👍🙏💐
👍👍👍
Chhan ahe 👍
Sir राज्यसेवा चे पेपर postponed झाले मनत आहे..?
*विद्यार्थीच बेरोजगार उर्फ पोस्टपौन्ड झाला आहे तु राज्यशेवा काय घेऊन बसला*
Jay bhim namo budhay jay sanvidhan
Sir uddesh patrika kontya desha kadun ghetli
15:40
Nice lecture sir 👍
❣️
सर एखादा व्हिडिओ कोरोणावर घ्या, सुरवातीपासून
कराळे गुरूजी आर्टिकल 13 काय मते साग
Very nice sir...
सर तुम्ही मुख्येमंत्राी कधी होणार ?
Very nice sir 🙏
👌🙏🔥
👍👍👍👍
We Love you sir
📖📖📚📚
Sir mulbhut adhikar 6 saha ahe
Apratim sir
Sir UA-cam vr video takt asta. Ani app vr video nahi takt. As kaun
very nice sir
Sir tumche class purna nahi disat
🙏🙏🇮🇳🇮🇳🙏🙏
Thanku sir🙏🙏
आत्मा है शब्द अंधविश्वास कड़े नेनारा हाये.
OBC ची जनगणना कउन जरूरी हाये, यावर वीडियो काडा न मास्तर
OBC,ला अटॅरासिठी करता येते
सर 🙋 मी तुमचा पोटॅ आहे
live lecture cha time kay aahe sir
Nice sir
जय भीम कराडे सर
Jay bhim bhau
सरकार आणि जनता एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत :समाज प्रबोधनकार आवश्यक आहे
सर सध्याची परिस्थिती पाहता मला असे वाटत आहे की आपले मूलभूत अधिकार देखील हिसकावून घेण्यात आले आहेत व वेक्सिं सर्टिफिकेट च्या नावाखाली लोकांमध्ये जाणून बुजून दरी पाडण्याचा प्रयत्न चालू आहे ह्यावर आपण काय बोलणार का
राम देव बाबा राम रहीम 😂🤣🤣🤣
Sir mit पोटॅ aahe
Dhayndeep academy peksha jast subscribers ahet siranchy channel la
सर, बाबरी मस्जिद या घटनेची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ बनवाल, प्लीज.
Super sir
Sir video madhe comedy thodi kami hot chalaleli ahe
34:01 😜😜😂😂😂
धर्म निरपेक्ष ह्या शब्दाचा पंथ निरपेक्ष कराचा असा षड्यन्त्र सुरु हाये सर.
सर please 1 रिक्वेस्ट आहे, 🙏🙏, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त्तलय ने काय कारभार चालवला आहे त्यावर बोला जरा, कोणती कॅटगरी, नाही, ex man नाही, sc नाही काहीच नाही, हे कश्यासाठी, कायच कळायला मार्ग नाही असं का यावर जरा तुमच्या भाषेत विडिओ बनवा, मी ex man आहे तुम्हाला विनंती आहे पहिल्या पासून त्यांनी उमेदवारांना अंधारात ठेवले आहे, जरा यांच्या मनात तरी काय आहे जरा तुमच्या स्टाईल मध्ये विचारा 🙏🙏🙏🙏🙏
Ye domdya
😊😊
Lecture chalu ahe ka circus😂😂
Sir pl tumcha phone number day pl
Nice lecture sir
Thank you Sir