अलख निरंजन 🙏🙏. असे देव असे देवांचे नाव अपल्या मुखातून पडणे हे खूपच भाग्य लागते आणि आपल्या देवांनी कसे शुभ कार्य केले ते आपल्या ला पाहण्यात खूपच आनंद , गर्व आणि अद्भुत वाटते , आदेश 😊❤
*अलख म्हणजे ब्रह्मांड.* *निरंजन म्हणजे तेज.* *अलख निरंजन म्हणजे ब्रह्मांडाचा तेज.* *अलख निरंजन म्हणजे = जो ब्रह्माडाचा मालक *परमात्मा जो तेजरुप (निरंजन निराकार)* *आकाररहीत आहे तो.* *अलख निरंजन , आदेश गुरुदेव.* *गुरू हा ब्रह्मांडाधीश असतो , पण हल्ली चे* *गुरू नव्हे पण पुर्वीच्या काळातले* *हल्ली चे गुरू हे भोंदूगिरी करणारे लुटारू* *आहेत* *धन्यवाद. २०/०९/२१ मुंबई.*
आदेश गुरुवर्य, मी एक साबरी विद्या शिकलेला व्यक्ती आहे.मी नेहमी आदेश गुरुदेव म्हणायचो आणि आजही नेहमी म्हणतो.मला माहित नव्हतं की 'आदेश' या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो ते.मी फक्त आदेश या शब्दाचा उच्चारण नाथांना आणि माझ्या स्वर्गवासी गुरूंना नमस्कार करण्याकरिता वापरात होतो. तुम्ही दिलेली माहिती ही माझ्या मनात असलेल्या या आदेश शब्दाच्या मिळती जुळती आहे.आणि आणखी त्या शब्दा ची माहिती मिळाली. धन्यवाद "आदेश"
YOU ARE WRONG SIR, आदेश म्हणजे आज्ञा द्यावी किंवा हुकुम करावा. या विडियोवाला नी चुकीची माहिती दिली आहे. *आदेश गुरुदेव म्हणजे :- गुरुदेव मला आज्ञा* *करा , हुकुम करा मी आज्ञा/हुकुम पाळायला* *तैय्यार आहे.* धन्यवाद. २०/०९/२१ मुंबई.
@@kantilalsoni9535 हो बरोबर आहे तुमचं म्हणणं सर, परतू या व्हिडिओ मध्ये जो आदेश या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे तो सुद्धा आज्ञा घेणे,निरोप घेणे,नमस्कार करणे,आशिर्वादाच्या स्वरूपात,इत्यादी साठी सुद्धा वापरला जाऊ शकतो. आणि आदेश हा एक मराठी शब्द आहे. तर मराठीचा विचार करता याचा अर्थ हा मी वर सांगितलेल्या अर्था सारखा आपण वापरू शकतो. माझं पूर्णतः असे म्हणणे नाही मी तर माझ्या गुरूंना आणि नाथांना नमस्कार,आज्ञा,आशीर्वाद, या प्रमाणे नेहमी म्हणत असतो. धन्यवाद. आदेश.
अलख निरंजन- म्हणजे काय❓ नक्की पहा👇
ua-cam.com/video/d5kmEGh8RR8/v-deo.html
नवनाथाय नमो नमः आदेश श्री गुरु देव दत्त नमोस्तुते ओम गुरु देव नमः शिवाय अलख निरंजन आदेश ।।।।।।
ओम नमो श्री चैतन्य नवनाथ नमः
खूप दिवसांपासून आदेश चा अर्थ शोधत होतो.. खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल...
Nice
Wonderfull
🙏🕉️📿🔱 ओम श्री गणेशाय नमः ओम नमः शिवाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🔱📿🕉️🙏
अलख निरंजन 🙏🙏. असे देव असे देवांचे नाव अपल्या मुखातून पडणे हे खूपच भाग्य लागते आणि आपल्या देवांनी कसे शुभ कार्य केले ते आपल्या ला पाहण्यात खूपच आनंद , गर्व आणि अद्भुत वाटते , आदेश 😊❤
ॐ नमो श्रि चैयतन्य नवनाथाय नमह आलखनिरजन आदेश 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
नमो गुरु आदेश आदेश आदेश जय शंकर महाराज नमो नमः
❤❤ आदेश ओम चैतन्य नवनाथ नमः ❤
आदेश नवनाथ बाबा मच्छिंद्रनाथ अलख निरंजन
धन्यवाद..... ओम् नमो आदेश
ओम श्री.चैत्यन्य नवनाथाय नमः
आदेश
ॐ श्री नवनाथाय नमः🙏🚩
आदेश मेरे गुरु को आदेश नवनाथ भगवान
जय श्री राम !!!
अल्लख निरंजन !!!
नमो आदेश !!!
Satnamo aadesh guruji ko aadesh om guruji
🕉 श्री नवनाथाय नमः 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐.. Nice video
*अलख म्हणजे ब्रह्मांड.*
*निरंजन म्हणजे तेज.*
*अलख निरंजन म्हणजे ब्रह्मांडाचा तेज.*
*अलख निरंजन म्हणजे = जो ब्रह्माडाचा मालक *परमात्मा जो तेजरुप (निरंजन निराकार)* *आकाररहीत आहे तो.*
*अलख निरंजन , आदेश गुरुदेव.*
*गुरू हा ब्रह्मांडाधीश असतो , पण हल्ली चे*
*गुरू नव्हे पण पुर्वीच्या काळातले*
*हल्ली चे गुरू हे भोंदूगिरी करणारे लुटारू*
*आहेत*
*धन्यवाद. २०/०९/२१ मुंबई.*
जय हरी
Shree guru dev datta shree swami samarth om namah shivay ❤❤❤
खुपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ.
,अभिवादन नवनाथ !
🕉️श्री नवनाथाय नमः 🙏🌹🙏🚩
जय श्री नवनाथ महाराज प्रसन्न
Dhanyawad universe angle koti koti dhanyavad Om namah shivay Shri gurudev datta
अलख निरंजन, जय navanathaynamaha.
जय श्री नवनाथाय नमः 🌹🙏
ॐ चैतन्य श्री नवनाथाय नमः 🙏
आदेश आदेश आदेश जय अलकनिरजन छान माहिती धन्यवाद
ओम चैतन्य नवनाथाय नमः ❤
ओम नमो जी आदेश खुप छान माहीती दिलात आदेश आदेश
खूप छान अर्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद. 🙏
जय नवनाथ 🙏
आदेश ओम नवनाथ य:नम्म
🙏🌸ओम नमो आदेश 🌸🙏
आदेश गुरुवर्य,
मी एक साबरी विद्या शिकलेला व्यक्ती आहे.मी नेहमी आदेश गुरुदेव म्हणायचो आणि आजही नेहमी म्हणतो.मला माहित नव्हतं की 'आदेश' या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो ते.मी फक्त आदेश या शब्दाचा उच्चारण नाथांना आणि माझ्या स्वर्गवासी गुरूंना नमस्कार करण्याकरिता वापरात होतो. तुम्ही दिलेली माहिती ही माझ्या मनात असलेल्या या आदेश शब्दाच्या मिळती जुळती आहे.आणि आणखी त्या शब्दा ची माहिती मिळाली.
धन्यवाद
"आदेश"
YOU ARE WRONG SIR,
आदेश म्हणजे आज्ञा द्यावी किंवा हुकुम करावा. या विडियोवाला नी चुकीची माहिती दिली आहे.
*आदेश गुरुदेव म्हणजे :- गुरुदेव मला आज्ञा* *करा , हुकुम करा मी आज्ञा/हुकुम पाळायला* *तैय्यार आहे.*
धन्यवाद. २०/०९/२१ मुंबई.
@@kantilalsoni9535 हो बरोबर आहे तुमचं म्हणणं सर,
परतू या व्हिडिओ मध्ये जो आदेश या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे तो सुद्धा आज्ञा घेणे,निरोप घेणे,नमस्कार करणे,आशिर्वादाच्या स्वरूपात,इत्यादी साठी सुद्धा वापरला जाऊ शकतो. आणि आदेश हा एक मराठी शब्द आहे. तर मराठीचा विचार करता याचा अर्थ हा मी वर सांगितलेल्या अर्था सारखा आपण वापरू शकतो.
माझं पूर्णतः असे म्हणणे नाही मी तर माझ्या गुरूंना आणि नाथांना नमस्कार,आज्ञा,आशीर्वाद, या प्रमाणे नेहमी म्हणत असतो.
धन्यवाद.
आदेश.
Hi सर
कुठं शिकला तुमि शाबरी विद्या
@@sagarmasugade1963
माझ्या गुरूकडून.
Om नमो आदेश 🙏
Alakh Niranjan 🚩🙏🏻 Upayukt Mahiti👌🙏🏻 #mantramoortesadadevi
धन्यवाद! अलख निरंजन व आदेशचा अर्थ आज समजला.
ओम चैतन्य नवनाथाय नमः 💐💐🙏🙏🏻🚩
अलख निरंजन 🙏🙏
खुप महत्वपूर्ण माहीती दिली धन्यवाद आदेश
धन्यवाद माऊली
नमस्कार गुरूदेव. आपला व्हिडिओ साधक बांधवासाठी अत्यंत उपयुक्त तसेच सनातन जागरूक ठेवण्यासाठी महत्वाचा आहे
आदेश
जय गिरनारी
जय श्रीराम
Shri guru gorakhnath Aaye namah
ॐ नमो आदेश💐🙏🏻🙏🏻
जय श्री नवनाथ महाराज
Om. Namo. Navnathay. Namonamaha. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉
धन्यवाद। आज आदेश चा अर्थ समजला ओम नमो आदेश
Aadesh navnath baba alakh niranjan
खूप छान माहिती दिली आपण तुमचे धन्यवाद व्यक्त करतो मनःपूर्वक अलख निरंजन 👋👋
जय श्री राम जय श्री हनुमान
❤ श्री नवनाथ स्वामी प्रसन्न❤
नमो नवनाथा आदेश
Om shri Navnathaya namha💐👏👌
ओम चैतन्य नवनाथाय नमः
आदेश , नथजी गुरुजी को नमो आदेश 🌹💐🌹💐🌹👍
धन्य झालो,धन्यवाद💐🙏💐आदेश
OM NAMO AADESH ✡️🕎🌈🙏⚔️⛈️🏹
धन्यवाद खुप छान माहिती 🙏
ओम श्री गुरुदेव दत्त
ओम् नमः शिवाय
ओम नमो आदेश आलखनिरंजन
ओम नमो आदेश 📿❤🙏🏻
Shree nawanat maharaj ki jai ho
Om namo adesh 🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Om shree chaitanya navnathaya namh
Jai Navnath Prabhu🙏🙏
ॐ नमो आदेश 🙏🧡
ओम नमो आदेश हर हर महादेव ❤❤
ओम नमो आदेश अलख निरंजन ❤❤
अगदी परफेक्ट विषय 👌
धन्यवाद खूप सुंदर वाटलं जाणून
खूप छान माहिती दिली खूप दिवसापासून आदेशाचा अर्थ समजत नव्हता
Om shri chaitanya goraksh nathay namha
🙏🙏🌺🕉🌺चैतन्य🌺नवनाथाय🌺नमः🌺🙏🙏
thank You...
ओम नमो आदेश🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏अलख निरंजन ........आदेश 🙏
Jay navnatha baba aadesh ❤
❤❤ अलख निरंजन... आदेश...❤❤😊
Dhanyawad,chanel,
🙏🙏🙏🌷🌻🍁!!अल्खक निरंजन!!🍁🌻🌷🙏🙏🙏
अलखनिंरजनआदेश
खूप खूप धन्यवाद 🙏🌸🙏
आदेश 🙏🚩🔱
खूप धन्यवाद....नमस्कार
Khup khup Dhanyawad 💐👏👌
श्री गुरुदेव दत्त
आदेश खूप आंनद वाटला आदेश
आदेश या पदाचे लक्ष्यार्थ जीवात्मा आत्मा आणि परमात्मा यांचा अभेद असा आहे,हे समजाऊन सांगितल्याबद्दल धन्यवाद.👈👌
🙏🕉️📿🔱 ओम श्री गणेशाय नमः ओम नमः शिवाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🔱📿🕉️🙏
🙏🙏🙏🙏 guruji om namah aadesh
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Shree navnath maharaja ki Jay ho
आदेश आदेश आदेश आदेश आदेश,,,,,,,
ओम जय श्री नवनाथ
🌹ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथय नमः🌹
ओम् नमो आदेश
आदेश सद्गुरूनाथ 🙏🙏
जय नवनाथ महाराज की जय
धन्यवाद..आदेश 🎉
Om namo guruji ko adesh🙏