सर काही वाटण्या एक बाजू जास्त रूंदी , मध्य आणि कमी व शेवटचे टोक अरूंद असल्यास कसे मोजावे ते समजावून सांगा... तात्काळ विडिओ अपलोड करा सर.... प्लीज....खूप दिवसांपासुन ची रखडलेली शेत योजणु करायची आहे तरी लवकरात लवकर विडिओ डाऊनलोड करा सर 🙏🙏🙏🙏
सर पलाट ची मोजणी कशी होते seriali म्हणजे समजा पलाट नंबर जसा आमचा 29 आहे तर 26 , 27,28,29 अशी होईल कि 31,29,28 अशी होईल, का जिकडे रस्ता तिकडुण होते असा काही नियम आहे,,,,का कधी पण ज्या पलाट चा नंबर अगोदर त्याची मोजणी अगोदर होते..... कृपया मार्गदर्शन करावे यावर
सर आमच्या एका नातेवाईकाचे 7/12 वर नाव आहे. पण आम्ही फेरफार काढला तर त्यावर त्यांचे नाव नाही. ते नातेवाईक आता हयात नाहीत. पण त्यांनी काहीतरी घडबड करून 7/12 वर नाव लावले असे वाटतेय. कारण फेरफार वर त्यांचे नाव नाही दाखवत कृपया मार्गदर्शन करावे.
सर डायरेक्ट अँप तयार करा म्हणजे प्रत्येक बाजूची लांबी आणि रुंदी म्हणजे 4,5, आणि 6 बाजू जर असतील तर त्या बाजू ची आकडेवारी टाकून टोटल मारायची येणाऱ्या उत्तराला 1089 ने भागायचं म्हणजे एकूण किती गुंठे जमीन आहे ते समजतंय. त्यासाठी मागील वर्षी एक अँप होता त्याचं नावं एरिया आणि लँड एरिया कॅलकुलेटर असं होतं सध्या तो अँप प्ले स्टोअर मधून डिलिट केला आहे. खूप छान अँप होता तो, अगदी कोणालाही कितीही जमीन असली तरी अचूक मोजता येत होती. परत ते अँप मिळवता येईल का यासाठीच कृपया प्रयत्न करा.
शेतकरी बांधवांसाठी आवश्यक व ऊपयोगी ज्ञानावर आधारित विडिओ छान आहे. समजनया जोगे गणित दर्शवले छान विडिओ
धन्यवाद सर 🙏
सोप्या पद्धतीने सांगितलं
धन्यवाद 👍👏
एकदम सोपी पद्धत आहे भारी वाटले मला
खूपच चांगली माहिती दिली सर तुम्ही 👌👌
धन्यवाद सर
समसंख्या चे याचे उत्तर एकदम बरोबर येते सर पॉईंट मध्ये जे मोजमाप येतं ते कसं करावं
लई मस्त video, सहज समजणारा
अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले
धन्यवाद सर
दादा खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
सर योग्य ती चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद सर , राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर...खूप छान माहिती दिलीत...
🙏🙏
Mast sir agdi barobar mahiti dili😍
धन्यवाद सर
खूप भारी सांगीतले सर खूप खूप धन्यवाद 🙏
धन्यवाद सर 🙏🙏
👍👍👍
@@kisanagrotech2552contact no
सर खुप छान माहिती
धन्यवाद 🙏🙏😊
24.58 (yaa Digit laa kas read kraych, Acre mde ks anayach)
लांबी रुंदी ही मीटर मध्ये कि फूट मध्ये आहे
खुप छान माहिती दिली सर👆👆
धन्यवाद 🙏
खूप छान वाटले ददा
Mahiti khup chyan dili sir👍👍👍👍
Thank you Sir 🙏
सिटी सर्व्हे नंबर काढल्या नंतर जर घरासाठी मोकळी जागा 57 SQ meter असेल तर किती गुंठा असेल?
सर काही वाटण्या एक बाजू जास्त रूंदी , मध्य आणि कमी व शेवटचे टोक अरूंद असल्यास कसे मोजावे ते समजावून सांगा... तात्काळ विडिओ अपलोड करा सर.... प्लीज....खूप दिवसांपासुन ची रखडलेली शेत योजणु करायची आहे तरी लवकरात लवकर विडिओ डाऊनलोड करा सर 🙏🙏🙏🙏
*धन्यवाद सर खूप खूप छान माहिती दिली आहे आपण*
Thank you sir 🙏🙏
Thank you sir chaan samjl 🙏🏻
Khup chan padhtine sagitl sr thank you sr
धन्यवाद सर
छान मोजणी महिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद सर
खूप छान माहिती सांगितली
मी १०० फुटाचा टेप आणुन माझी जमीन मोजली असता बरोबर भरली 🎉🎉🎉🎉
Unit measurement sanga aadhi new member la kase समजायचे mm,cm,m,feet,km kashi suruvat karyachi
ठीक आहे सर
खूप महत्वपूर्ण माहिती
धन्यवाद सर
दादा 42.97 म्हणजे किती गुंठे। पॉइंट चा आणि त्याच्या समोरच्या आकड्याचे महत्त्व काय । जसे की 42 गुंठे समजायचे की 97 गुंठे समजायचे
43 गुंठे जमीन आहे सर ती
43 गुंठ्याला 30 square feet कमी आहे
Very Nice Information Sir Thank you
Thanks 🙏🙏
एकदम छान माहिती👌👌
धन्यवाद सर 🙏🙏
नाईस विडियो
शान video
खुप छान माहिती
धन्यवाद सर
खुप छाण सर
धन्यवाद सर
एकदम मस्त व्हिडिओ बनवला आहे
😊
येडे बनवले आहे
Guntyachi tharleli kimat tar 1 skverfut kiti rupayala padla ya ganitache sutrsanga
3 gunthe mahnje kiti square feet bharli pahijet
1.23.43 क्षेत्र दाखवले आहे तर मला लाबी _रुंदी किती समजेल का
मस्त शिकण्यासारख आहे
धन्यवाद सर 🙏🙏
Sir,
५ गुंठे जमीन मोजायची झाली तर त्याची फी किती आकारली जाते..
Khup Chan sir
धन्यवाद सर 🙏
Very nice information sir 👍😊😊
😊🙏
चुकीची पध्दत
सर एक माहिती विचारायची आहे त्रिकोणी जमिनीची मोजणी करताना बाजूची निम्मा भाग का करत नाही प्ल्जि सांगा
सूत्रानुसार आहे ते सूत्र बघा
कारण बाजूचा निम्मे केला तर गणित चुकते 🙏#BhumiGyan
Ioo square mtr is 1 are this is scientifically correct
सर ठिंबक सिंचनाचा नकाशा कसा काढावा त्याचा व्हिडिओ बनवा
स्वप्नील मोटे तुम्ही यावर व्हिडिओ बनवा की शेततळ्यात मत्स्यपालन कसे करावे आणि त्याचे काय काय फायदे होतील .
👆👆👆👆
हो नक्की बनवतो
1966 साळी हात मोजणी कसे करायचे सर plz सहकार्य करा..... म्हणजे एक हात म्हणजे किती फूट धराचे
Sir gharachya nakashya varun jageche map kadhata yete ka ?
आंतर फुटात का mtr मध्ये
टिपण उतारा पहाला तर त्यावर साखळीचे मापे आहेत 6,1किंवा 8,4असे आहेत आपण फुटामध्ये लवकर शिकू शकतो जुना टीपण उतारा घेवून समजावून सांगावे
46800he square ft madhe ahe ka..?
46800 sqft ahe
120,350 yacha meter ki foot aha
खुप खुप आभारी आहे
धन्यवाद सर 🙏
Sir सरकारी अधिकारी 1076 ने भागता काबरे
Te square metre asel tar te square foot madhya convert karnyasathi 1076 use kela jato
1076 नी भगितले तर जमीन आर मध्ये मोजतात, आणी 1089 ने गुंट्यात
सर माझा शेताची लांबी 622व रूदी, 547 तर किती एकर आहे ते सांगा व गुट्टे
78 गुंठे
सर पलाट ची मोजणी कशी होते seriali म्हणजे समजा पलाट नंबर जसा आमचा 29 आहे तर 26 , 27,28,29 अशी होईल कि 31,29,28 अशी होईल, का जिकडे रस्ता तिकडुण होते असा काही नियम आहे,,,,का कधी पण ज्या पलाट चा नंबर अगोदर त्याची मोजणी अगोदर होते..... कृपया मार्गदर्शन करावे यावर
24.58 mhanje 25 guntyala kiti kami
अंतर फुटात आहे का कशात आहे ते नाही सांगीतले.
फुटात आहे. असे विडिओ मध्ये पण सांगितले आहे.
Ft aahe
फुटात आहे भाऊ
Lambi rundi feet madhe ghetali ka meter madhe te nahi sangitale
गुंठे मधे आहे
सर आमच्या एका नातेवाईकाचे 7/12 वर नाव आहे. पण आम्ही फेरफार काढला तर त्यावर त्यांचे नाव नाही. ते नातेवाईक आता हयात नाहीत. पण त्यांनी काहीतरी घडबड करून 7/12 वर नाव लावले असे वाटतेय. कारण फेरफार वर त्यांचे नाव नाही दाखवत कृपया मार्गदर्शन करावे.
Very Nice.....*
Layout mojani arj kasa karaycha
Good information... Thank you sir
Unchi kashi kadhali ?
पावणे दोन एकर शेती म्हणजे किती फुट होते
धन्यवाद दादा
Chaur fhut madhe Ka miter madhe
Khup mast
सर डायरेक्ट अँप तयार करा म्हणजे प्रत्येक बाजूची लांबी आणि रुंदी म्हणजे 4,5, आणि 6 बाजू जर असतील तर त्या बाजू ची आकडेवारी टाकून टोटल मारायची येणाऱ्या उत्तराला 1089 ने भागायचं म्हणजे एकूण किती गुंठे जमीन आहे ते समजतंय.
त्यासाठी मागील वर्षी एक अँप होता त्याचं नावं एरिया आणि लँड एरिया कॅलकुलेटर असं होतं सध्या तो अँप प्ले स्टोअर मधून डिलिट केला आहे.
खूप छान अँप होता तो, अगदी कोणालाही कितीही जमीन असली तरी अचूक मोजता येत होती.
परत ते अँप मिळवता येईल का यासाठीच कृपया प्रयत्न करा.
Meter madhe ghaycha ka foot madhe sanga koni taei
Foot
फूट असेल तर १०८९ ने भायाईचे मिटर मध्ये असेल तर १०१ ने भगवे उत्तर गुंठा मध्ये येइल 🙏#BhumiGyan
माझ्याकडे 16 आण्याची साखळी आहे आणि शंकू पण आहे. आनेवारी पद्धतीनं शेत कसे मोजतात. मी आनेवारी पद्धतीनं शेती मोजणी करतो. 40 गुंठ्याचा एक कर.
आणि कोण असले तर क्षेत्रफळ कसे काढावे
हे सूत्र वापरा #bhumigyan
Dimensions kasayt aahe ft ki inch..?
Sir...meter made ghetay map ka fit madhe
Fit madhe
4:26 4:26
ग्रेट सर
Thanks
आगदि छान2
धन्यवाद सर
Thanks sir 😊
छान सर
Semicircal ariy a kasa mojal
जमीन वाटप २कीवा३भागामध्ये कशी क रतात शिकवा
Very nice information sir
Thank you sir
Sir apne 350+ 370 he fith aahe ka
हो फूट आहे ते
मिटर असेल तर १०८९ ने नाही भगाईचे १०१ ने भागाईचे तर गुंठा मध्ये एरिया भेटेल🙏 #bhumigyan
Nice👍👏👏
Thank you Sir 🙏
Sir 1.5 guntha manje kiti fut
दीड गुंठा
सर हे अंतर फुट मध्ये आहे का
हो सर
42.97 Uttar tar he skhetra kiti
Mast thanks
गुंठे किती समजावे दादा.
33×33 चा एक गुंठा
त्रिकोणी जमीन असली तर उंची ला 2 ने भागायचं नाही का
Sir feet mdhe ahe n..1st wala
Ho
पायाला दोन ने भागीतलयास यतय का बरोबर
Shall we need to calculate length in metre or feet??
Feet
Total Area 19984.540 lambi Rundi kasi
अर्धा वर्तुळाकार असेल तर कसे मोजावे
सर, हे फुटा मधे मोजायच की
फुटामध्ये
1/2 cha use zala nahi vatey
Just kon asel tar Kashi mojaychi jamin
मोजणी रजिस्टर नंबर कुठे मिळेल