एकीकडे सलमान खान रस्त्यावरील लोकांना कारने चिरडतो, तो सध्या खुलेआम फिरतोय. दुसरीकडे आलू अर्जुन चा दोष नसताना अटक करण्यात आली. 😔 काय रे भारतातील न्यायव्यवस्था.....
Magh without police chi parvangi na gheta he promotion kuni karayla sangitale , ak jiv gela ak chote mul gambjir jakhami jhale ge tyache kahi nahi ani actor chi baju Manday apan , te lokk tumchya amchya ticket rupee paisyane mote hotat kinva tyanche ghar chalte ,tyanchya pai aple nahi ,pahile jantecha vichar karwa
@@KDYMgroupते काही असो, चिरंजीवी ची बायको ही आल्लू अर्जुन ची आत्या आहे, आणि पवन कल्याण चिरंजीवी चा भाऊ म्हणजे घरातलाच मुख्यमंत्री आहे,कारण पवन कल्याण नसता तर नायडू यांना मुख्यमंत्री होणे कठीण होते. आणि तेलंगांत अटक झाली असेल तर अवघड आहे कारण तिथं काँग्रेस सरकार आहे (जयंत रेड्डी)
@abhaybidgar1100 good Ho khar aahe mala nakkhich mahit aahe kimmat yaachi re ti mauli geli tichi mul anaath zali jyani Tila Tudawal lokana evdha hi bhan navhat ki koni Tari Khali tudawal zaat aahe. Tya sagalana aat takayala hav security walyan sahit ... fan Vya re pan bhan asayana have lokana ki aapan kay kartoy yaach....
akkal ahe ka kahi. Tychyamulech meli na. var paise dile tar jiv yeto ka parat. tumchyasarkhi lok salman chya veles pan bolat hoti road var kashala zopaych
कोणतीही पूर्व माहिती न देता एवढ्या गर्दीच्या ठिकाणी येणे टाळायला पाहिजे होती आणि माहिती दिली असती तर तेथील आयोजकांना गर्दी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी वेळ मिळाला असता अल्लू अर्जुन अचानक गर्दीच्या स्थळी आल्यामुळे इचिंग चिंगरी होऊन त्या महिलेचा मृत्यू झाला याला अल्लू अर्जुन हा जबाबदार आहे. समजलं का?
Pushpa be like: “Mai Manta hai ki Apun se mistake hua, iske liye Apun uss family ko 25 lakh ka muabza bhi..diya....iske liye Apun Sorry bhi bolta hai..comisstioner Saaheb,..!! Aap mujhe iski sazaa denge to vo bhi manzoor.....Magar isme kisi ka haath...hua...Apun ko phasane ke liye....To MAI ZHUKEGA NAHI SAALAA...!😤🤨🔥💥💪”🔥🔥☠️💀
लोकांना आजकाल असलेच चित्रपट जास्त आवडतात ज्यात फुगीरपणा, वजनदार डायलॉग, मारामारी, 2नंबरचे धंदे,दाखवले जातात. आणि काही लोक तर असे चित्रपट पाहून असेच काहीतरी करायला बघतात.
बोल भिडू टीम, कृपया व्हिडिओ लांबवण्यासाठी एकाच गोष्टी वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने सांगणे थांबवा. हे प्रेक्षकांसाठी त्रासदायक होत आहे. कृपया हा मुद्दा विचारात घ्या आणि सुधारणा करा.
स्टार आहे म्हणून काय, अभी व्यक्ती स्वातंत्र्य नाही का ते सुद्धा भारताचे नागरिक आहेत ना म त्यांना सुद्धा स्वताच्या मर्जी ने कुठेही फिरन्याचे स्वातंत्र्य नाही का तसा गुन्हा नोंद करायचाच आहे तर संपूर्ण गर्दी वर गुन्हा नोंद करण्यात यायला हवा
❤❤❤... प्रीमियर जसे लोकं गेली होती तशीच लोकं हैद्राबाद च्या पोलिस स्टेशन लां संपुर्ण घेरा घातला पहिजे..... जो पर्यंत निर्दोष सुटका होत नाही तोपर्यंत आम्ही येघून जाणार नाही..... असे लोकांनी पोलिस अधिकारी यांना सांगायला पाहिजे......❤❤❤
अल्लू अर्जुन ची काहीही चूक नाही त्या लोकांची चूक आहेआपलं कुटुंब आपण आपली जबाबदारी आपण घ्यायला पाहिजे प्रत्येक नागरिकांनी एवढ्यावर पण अल्लू अर्जुन ला ज्यावेळी ही गोष्ट माहिती झाली त्यावेळी त्या नम्र व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते.शेवटी ती महिला तर परत आली नसती पण तिच्या लेकरांना मुला बाळांचे भविष्य यासाठी काहीतरी आर्थिक मदत झाली असतीुन कडून.विनाकारण एखाद्या सेलिब्रिटीला बदनाम करणं हा सुद्धा एक गुणाच आहे.
अल्लू अर्जुन कोणालाही न सांगता अचानक तिथे पोहोचला त्यामुळे चेंगरा चेंगरी झाली आणि त्या महिलेचा जीव गेला. चूक त्याचीच आहे. आखिरकार पुष्पा झुक ही गया. 😂😂😂
@itsok_kartikपोलिस स्टेशन विकत घेण फक्त पिक्चर मध्ये असत ...Real Life मध्ये नसत ...मेडीया टपूनच आहे ... पुजा खेडकर सारख्या IAS चा गेम पण मेडीयानेच केला ..❤
@itsok_kartik १)साध्या माणसासारख ?? म्हणजे कायदा फक्त सामान्य माणसांसाठी आहे का ? २) तिकडे ब्रिटन मधे बघा रॉयल फॅमिली मेंबर्स ना सुद्धा अटक करतात, मग हा कोण लागून गेला ? ३) त्या इंग्रजांकडून हे मात्र शिकण्यासारखं आहे, जास्ती कोणाला भाव देत नाहीत ..
हा अचानक आला ....याचा मुळ गर्दी जमली .....याला पिक्चर च प्रमोशन करायचं होत ...याला 7 वर्ष साजा झाली पाहिजे .....परत अशी घटना घडू नाही ....... आपला घरचा गेला असता त आपण असच म्हंनल अस्त का
Tyat tyachi kay chuk to bola ka kona la ke me Aloy t ya gardi jamva ? Nhi na m public ka Java star Ahe mhnun? Public tyacha eche ne geley na swatahun m tyat tyachi ky chuk? He ch jar tyacha Jaggi Indian Army jar Asta t Ashe gardi jhali Aste ka ? public chutya Ahet swath che Java chi parva nhi
Tu murmure wikayla gela tari tujhya mule chengara chengri hoeel ka😂.. aani jhali tar tula hi ataK jhali pahije. Je mele te Kona mule ? Allu arjun aala nasta tar mele aste ka
खर तर अल्लु अर्जुन चा यात काही दोष नाही .... त्याने मदत देखील जाहीर केली पीडित कुटुंबाला .... चेंगराचेंगरी ही लोकसंख्या वाढत चालल्याने होते आहे .... लवकरच लोकसंख्या नियंत्रण कायदा यायला हवा 🔥
अरे तो स्टार आहे. 3000 तिकीट होत Premier च. आधी यंत्रणेला सांगितलं असत तर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असता. लोक अल्लू अर्जुनच गुणगान गातायत . पण मेलेली महिला आणि कोमात आसलेल्या पोराला हे सांगणारं काय तूम्ही.
@Hub-of_information. त्याचा काय संबंध ??? पोलिसांना मॉल ने कळवले होते .... आणि अल्लु अर्जुन काय करणार त्याला ??? एवढी जनता वाढत चाललीय ... . मुंबई लोकल मध्ये रोज मारताय लोक गर्दीत ... म्हणून काय रेल्वे अधिकाऱ्यांना अटक करता का ????
अललु अजुन ना माहिती सुद्धा नसेल अस होईल म्हणून पण न सांगता प्रिमियम मध्ये आल्यामुळे कमीत कमी सजा मिळावी किंवा दंड आणि चेंगराचेंगरी प्रकरणाची मध्ये त्या अक्टरर चा काही दोष नाही
इथे चुकी कुणाचीच नाही आपल्याला टीव्ही का दिली आहे मोबाईल का दिले आहेत तिथे बघा ना लोक च्युते आहेत ते सांगा गाढवाला तरी अकल असेल पण आपल्या कोणालाच नाही हेच सत्य विचार स्वतःला की मी अस का वागतो 😮
@arvindbute7132 aare pan to achanak tar nahi na janar तिथल्या प्रशासन ला माहिती असणार ना उगाच पोलिस बंदोबस्त ठेवला का थिएटर वाल्याने त्या थिएटर वाल्यावर केस झाली पाहिजे crowd control karta yet नसेल तर काय उपयोग
माणस पिक्चरला आलती. 3000 टिकीट होत premiere च. साधा आमदार 2 पोलिस गाड्या घेऊन फिरतोय नियोजन कळवतोय यंत्रणेला . मोठा हिरो आहे काही तरी protocol असतोय .कायदा सेम आहे सगळ्यांना. लोक तो हिरो आहे म्हणून चुकी दाखवत नाहीत पण मेलेली महिला कोमात असलेल मुल याच्यावर कोण बोलणार नाही. मुख्यमंत्र्याचा पाहुणा आहे तेलंगणाच्या तो तरीपण अटक केली. महाराष्ट्रात निबंध लिहायला सांगितलेला.
पूर्वसूचना न देता स्टार्स नी कुठे ही जाऊ नये. लोकांच्या आणि त्यांच्या ही सुरक्षेला धोका निर्माण होतो.पोलीस व्यवस्था यांच्या वर अतिरिक्त ताण निर्माण होतो .
तो आलतू फालतू माणूस नाही, pan India star आहे. त्याने यायच्या आधी पूर्व तयारी करायला हवी होती. म्हणून त्याच्या वर गुन्हा दाखल केला आहे आणि ते बरोबर सुधा आहे.
अल्लू अर्जुन चा यात काय दोष.....फॅमिली लां त्या मदत पण केली त्याने 25 लाख ची...आता काय पोलिस आणि इतर jealous टीम ला पण मोठी रक्कम हवी....कोणाचे चांगले झाले की आले पैशांची मागणी करायला... Allu Arjun काय त्या माणसांना स्वतः ओढून या मला भेटायला बोलला होता का

वास्तविक जीवन टप्पे -टोणपे, दगड-धोंडे समजून न घेता आंधळेपणाने अभिनेते , सेलिब्रिटी आणि त्यांचे चित्रपट, कार्यक्रम इत्यादींच्य मागे किती भरकटत जायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
हीच घटना पुण्यात झाली असती तर आलू अर्जुन ला निबंध लिहायला सांगितले असते.
😂
😂😂😂😂true
😂😂😂😂😂
Khar ahe
😂
तय उत्तर प्रदेश मधे एका बाबाच्या सत्संन्ग कार्यक्रमात 127 लोक चेंगरुन मरले तारी सुधा त्या बाबावर साधी केस सुद्धा नहीं झाली आणि इथ बघा☺️
कारण तो बाबा आहे आणि बीजेपी सर्मथक असेल. 😅
महाराष्ट्र तर पेटत आहे तरीही सरकार गप्प बसले आहे। 😢
@@adityadhumal5375 Barobar😂
😂 राहूल गांधी च्या भरात जोडो यात्रेमुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी अपघात घडले तरी त्याला अटक केली नाही
maharastra politics ani police
आता पोलिस स्टेशन मधे डायरेक्ट रॉकी भाई येणार आहे , पुष्पा ला सोडायला
😂😂😂
😂
😂😂😂😂😂
Badi maa gheyun 🔫 😂
Lay bhari 😂
Pawan Kalyan ala hota zali bail❤🎉
एकीकडे सलमान खान रस्त्यावरील लोकांना कारने चिरडतो, तो सध्या खुलेआम फिरतोय.
दुसरीकडे आलू अर्जुन चा दोष नसताना अटक करण्यात आली. 😔 काय रे भारतातील न्यायव्यवस्था.....
Atul Subhash 😢
Allu pn hallu hallu rastya var mokaat firayla survat karel... tu nako tension gheu tyacha...
@@JaydeepPatil-d5p salman la kashala geta to kiti charity karto te pan Sanga subaha bhula ghar pe aaya use bula nahi kahate
बरोबर आता कस
आलू अर्जुन हिंदू आहे.. हिंदुंवर काही बोलला नाही तू,,
सलमान मुस्लिम आहे म्हणून सोडले😅
अल्लू अर्जुन ची चुक काय त्याने थोडीच लोक घरातून ओढून आणले होते.😂
Magh without police chi parvangi na gheta he promotion kuni karayla sangitale , ak jiv gela ak chote mul gambjir jakhami jhale ge tyache kahi nahi ani actor chi baju Manday apan , te lokk tumchya amchya ticket rupee paisyane mote hotat kinva tyanche ghar chalte ,tyanchya pai aple nahi ,pahile jantecha vichar karwa
@@AmolKadam-y7v Very true. 👍🏼👍🏼👍🏼
Sutala pan
NDA भाजपा विरोधात प्रचार केल्याने अटक केली
@@AmolKadam-y7vparvangi ghetali hoti anna
शेखावत ची इच्छा अखेर पुर्ण 😅😅😂😂
😂😂😂😂😂
@basulohar8991 😄😄
😂
😂😂😂
😂🤣
पुष्पा झूकेगा नहीं साला.....CM बदलदेंगे 🗿
Cm ch tyancha ahe
@@gauravwalave405te andhra cha not telangana
@@KDYMgroupते काही असो, चिरंजीवी ची बायको ही आल्लू अर्जुन ची आत्या आहे, आणि पवन कल्याण चिरंजीवी चा भाऊ म्हणजे घरातलाच मुख्यमंत्री आहे,कारण पवन कल्याण नसता तर नायडू यांना मुख्यमंत्री होणे कठीण होते. आणि तेलंगांत अटक झाली असेल तर अवघड आहे कारण तिथं काँग्रेस सरकार आहे (जयंत रेड्डी)
Stardom la galbot lagal ekdach😢
डी पी टी सी एम त्याचा मामाच आहे पावर स्टार पवन कल्याण
धर्माधिकारी ला मुंबईत पुरस्कार देताना भर उन्हात 7 लोक मारली मग त्या धर्माधिकारी आणि शिंदे फडणवीस ला अटक का नाही केली
Amit Shah la pan atak nahi jhali 😢… kasa kartil tyanchach government aahe na
हेच तर माझही म्हणणं होत 😂 जाऊदे डबल कॉमेंट राहू देत 😂😂
तेलंगणा मधे काँग्रेस सरकार आहे
Picture मध्ये नाही पण पोलिसांनी खऱ्या आयुष्यात पुष्पाला पकडून दाखवल.😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅पुष्पा ३ सुरू झाला😂😂😂😂😂
हसण्यासारखी गोष्ट नाहीये भाऊ... एक फॅमिली मधली आई, बायको, बहीण गेलीय 😓
Mala ही आहे दुःख 😭
यात अल्लू अर्जुन चा काही एक दोष नाही ❤
सलमान सारखाच. पुणे सारखं निबंध लिहायला सांगा आणि सोडून द्या Hero आहे तो, गरीब लोक मरतच असतात राव
@@vivekdebaje2690 lekin woh jhukega nahi sala 😄😄😄😄😄
Tuzya gharatl koni tari gel ast mg kall ast konachi chuk ahe te
@abhaybidgar1100 good Ho khar aahe mala nakkhich mahit aahe kimmat yaachi re ti mauli geli tichi mul anaath zali jyani Tila Tudawal lokana evdha hi bhan navhat ki koni Tari Khali tudawal zaat aahe. Tya sagalana aat takayala hav security walyan sahit ... fan Vya re pan bhan asayana have lokana ki aapan kay kartoy yaach....
Turan galti ahe Allu Arjun chi👍🏼
आता पुष्पा भाऊ police 🚨 station ला विकात घेणार आनी पूर्ण पोलिस गायब राहणार 😀🤣
बहुतेक ह्याच आशेने कारवाई झाली असावी
@@dattasalunkhe6571 kuch to logic hai batao me abhi samj rha he..... Paisa sati kela asnar 🫢
आता पुष्पा सीएम ला बदलून टाकणार😂😂
कुणाच्या घरातलं नुकसान झाल्यावर अशी कमेंट ?
Bhai depty cm tyacha kakach aahe 😅
Bhau te andra cha he telangana madhe arrest ahe congress cha cm ahe tith totally opposite @@filmpath5072
😅😅😅😅😅😅
Kaka nahi mamaji cha bhau@@filmpath5072
आज अल्लू अर्जुनला अटक केली, उद्या राहूल गांधीच्या सभेत चेंगरा चेंगरी झाली तर राहूल गांधीला अटक होणार का?
@@SMHasan9 😂 हकला फॅन असेह तुझ्या आडनाव वरून समजते
पोलीस लाठी चांरज केलं नसतं तर चेगामेंग झालं नसता
akkal ahe ka kahi. Tychyamulech meli na. var paise dile tar jiv yeto ka parat. tumchyasarkhi lok salman chya veles pan bolat hoti road var kashala zopaych
कोणतीही पूर्व माहिती न देता एवढ्या गर्दीच्या ठिकाणी येणे टाळायला पाहिजे होती आणि माहिती दिली असती तर तेथील आयोजकांना गर्दी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी वेळ मिळाला असता अल्लू अर्जुन अचानक गर्दीच्या स्थळी आल्यामुळे इचिंग चिंगरी होऊन त्या महिलेचा मृत्यू झाला याला अल्लू अर्जुन हा जबाबदार आहे. समजलं का?
@@sourabhshinge5314 शहरातून, गावी मतदान करायला जाताना अपघात झाला तर, उमेदवारांना अटक होईल का?
ही सगळी बॉलिवूड अभिनेता या लोकांची चाल आहेः
Pushpa be like: “Mai Manta hai ki Apun se mistake hua, iske liye Apun uss family ko 25 lakh ka muabza bhi..diya....iske liye Apun Sorry bhi bolta hai..comisstioner Saaheb,..!!
Aap mujhe iski sazaa denge to vo bhi manzoor.....Magar isme kisi ka haath...hua...Apun ko phasane ke liye....To MAI ZHUKEGA NAHI SAALAA...!😤🤨🔥💥💪”🔥🔥☠️💀
लोकांना आजकाल असलेच चित्रपट जास्त आवडतात ज्यात फुगीरपणा, वजनदार डायलॉग, मारामारी, 2नंबरचे धंदे,दाखवले जातात. आणि काही लोक तर असे चित्रपट पाहून असेच काहीतरी करायला बघतात.
Karan tech truth ahe..ughda dole bgha nit...😅
Tu nko bgu..
Amhi bgtoo
Tu laal singh chadda bagh baba😂
@@arvindpawar9978😂😂😂 he mast hota rao
अगदी बरोबर
हा तर शेखवत चा प्लॅन आहे 🤓😂😂😂😂
@@BalajiGaidhani 🤣🤣
बोल भिडू टीम, कृपया व्हिडिओ लांबवण्यासाठी एकाच गोष्टी वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने सांगणे थांबवा. हे प्रेक्षकांसाठी त्रासदायक होत आहे. कृपया हा मुद्दा विचारात घ्या आणि सुधारणा करा.
Yes
Ho he barobar ahe anyatha amhi unsubscribe karu
स्टार आहे म्हणून काय, अभी व्यक्ती स्वातंत्र्य नाही का ते सुद्धा भारताचे नागरिक आहेत ना म त्यांना सुद्धा स्वताच्या मर्जी ने कुठेही फिरन्याचे स्वातंत्र्य नाही का तसा गुन्हा नोंद करायचाच आहे तर संपूर्ण गर्दी वर गुन्हा नोंद करण्यात यायला हवा
❤❤❤... प्रीमियर जसे लोकं गेली होती तशीच लोकं हैद्राबाद च्या पोलिस स्टेशन लां संपुर्ण घेरा घातला पहिजे..... जो पर्यंत निर्दोष सुटका होत नाही तोपर्यंत आम्ही येघून जाणार नाही..... असे लोकांनी पोलिस अधिकारी यांना सांगायला पाहिजे......❤❤❤
मग आता अल्लू अर्जुन ने काय काठी घेऊन थिएटर च्या बाहेर उभा राहायचं काय गर्दी नियंत्रण आणण्यासाठी
अल्लू अर्जुन ची काहीही चूक नाही त्या लोकांची चूक आहेआपलं कुटुंब आपण आपली जबाबदारी आपण घ्यायला पाहिजे प्रत्येक नागरिकांनी एवढ्यावर पण अल्लू अर्जुन ला ज्यावेळी ही गोष्ट माहिती झाली त्यावेळी त्या नम्र व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते.शेवटी ती महिला तर परत आली नसती पण तिच्या लेकरांना मुला बाळांचे भविष्य यासाठी काहीतरी आर्थिक मदत झाली असतीुन कडून.विनाकारण एखाद्या सेलिब्रिटीला बदनाम करणं हा सुद्धा एक गुणाच आहे.
अल्लू अर्जुन कोणालाही न सांगता अचानक तिथे पोहोचला त्यामुळे चेंगरा चेंगरी झाली आणि त्या महिलेचा जीव गेला. चूक त्याचीच आहे. आखिरकार पुष्पा झुक ही गया. 😂😂😂
@itsok_kartikपोलिस स्टेशन विकत घेण फक्त पिक्चर मध्ये असत ...Real Life मध्ये नसत ...मेडीया टपूनच आहे ... पुजा खेडकर सारख्या IAS चा गेम पण मेडीयानेच केला ..❤
@@akshaykate4475 Salman khan ?
@@amolmosamkar2468 त्याचा लोड घ्यायची गरज नाही ...गेम होईल काही दिवसात ...
@itsok_kartik १)साध्या माणसासारख ?? म्हणजे कायदा फक्त सामान्य माणसांसाठी आहे का ?
२) तिकडे ब्रिटन मधे बघा रॉयल फॅमिली मेंबर्स ना सुद्धा अटक करतात, मग हा कोण लागून गेला ?
३) त्या इंग्रजांकडून हे मात्र शिकण्यासारखं आहे, जास्ती कोणाला भाव देत नाहीत ..
प्रदीप मिश्रा यांच्या रूद्राक्ष वाटप कार्यक्रम ला पण लोक मेले होते त्यांना अटक पण नाही ना केस ही नाही 😢😢
हा अचानक आला ....याचा मुळ गर्दी जमली .....याला पिक्चर च प्रमोशन करायचं होत ...याला 7 वर्ष साजा झाली पाहिजे .....परत अशी घटना घडू नाही ....... आपला घरचा गेला असता त आपण असच म्हंनल अस्त का
जर मी तिथं अचानक न सांगता मुरमुरे विकायला गेलो आणि अचानक दुसऱ्या कारणामुळे पळापळ होउन कोनीतरी दगावल... तरं पोलिस मला पण अटक करतील का??
@@rahulpujari9762पळापळ तुझ्यामुळे झाली का.. हे पाहिलं जाईल.. तरच अटक होऊ शकते..
Tyat tyachi kay chuk to bola ka kona la ke me Aloy t ya gardi jamva ? Nhi na m public ka Java star Ahe mhnun? Public tyacha eche ne geley na swatahun m tyat tyachi ky chuk? He ch jar tyacha Jaggi Indian Army jar Asta t Ashe gardi jhali Aste ka ? public chutya Ahet swath che Java chi parva nhi
Tu murmure wikayla gela tari tujhya mule chengara chengri hoeel ka😂.. aani jhali tar tula hi ataK jhali pahije. Je mele te Kona mule ? Allu arjun aala nasta tar mele aste ka
जर पूर्व सुचना दिली असती तर गर्दी दुप्पट झाली असती....
Chinmay bhau , ase high voltage vishay tu krt ja yar.
It's request to you
शेखावत ने शेवटी अडकवलाच allu Arjun la 😂
चिन्मय हवा होता हा व्हिडिओ बनवायला 🎉
धर्माधिकाऱ्याला महाराष्ट्र भूषण देताना 100 माणसे मेली तेव्हा कोणाला शिक्षा झाली
Movie मधे arrest करु शकले नाहीत म्हणून... आता केले... पन आता CM बदलणार हे नक्की 😂😂😂😂
अद्भुत वीडियो ♥️
याआधीही दर्शन या कलाकारालाही अटक करण्यात आली होती. त्याला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. 😂😂😂
लाल चंदनाची तस्करी केली म्हणून अटक केली आहे 😅😅😅
खर तर अल्लु अर्जुन चा यात काही दोष नाही .... त्याने मदत देखील जाहीर केली पीडित कुटुंबाला .... चेंगराचेंगरी ही लोकसंख्या वाढत चालल्याने होते आहे .... लवकरच लोकसंख्या नियंत्रण कायदा यायला हवा 🔥
Nahi tar kay fukat tyala tras zala
अरे तो स्टार आहे. 3000 तिकीट होत Premier च. आधी यंत्रणेला सांगितलं असत तर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असता. लोक अल्लू अर्जुनच गुणगान गातायत . पण मेलेली महिला आणि कोमात आसलेल्या पोराला हे सांगणारं काय तूम्ही.
@Hub-of_information. त्याचा काय संबंध ??? पोलिसांना मॉल ने कळवले होते .... आणि अल्लु अर्जुन काय करणार त्याला ??? एवढी जनता वाढत चाललीय ... . मुंबई लोकल मध्ये रोज मारताय लोक गर्दीत ... म्हणून काय रेल्वे अधिकाऱ्यांना अटक करता का ????
लोक मूर्ख आहेत काय गरज होती तेवढी गर्दी करून त्याला बघायची
ही शेखावत साहेबांची चाल आहे 💯
कायद्याचा प्रभावी वापर केला तर तो कोणालाही आत टाकू शकतो....पण कायदा राबवणारे हात जर भ्रष्ट असतील तर काही उपयोग नाही
अललु अजुन ना माहिती सुद्धा नसेल अस होईल म्हणून पण न सांगता प्रिमियम मध्ये आल्यामुळे कमीत कमी सजा मिळावी किंवा दंड आणि चेंगराचेंगरी प्रकरणाची मध्ये त्या अक्टरर चा काही दोष नाही
खरी बातमी येथेच❤
तेथील काँग्रेस सरकारचे अभिनंदन . कायदा सर्वांसाठी समान आहे हे सिद्ध केल्याबद्दल
Agar Govind Jaisa Police Officer 👮 hua, To Bhau Sorry bolega.....!!!
Agar Shekhavat Jaisa hua to Bhau ZHUKEGA NAHI.. SAALAA🤨💪🔥☠️
Fans खूप प्रमाणात असणार अशात काहीही होऊ शकत तेव्हा व्यवस्थापन साठी आधी सूचित करावं, ही Celebrity ची नैतिक जबाबदारी असली पाहिजे.
बरं आपल्या राज्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना उष्माघाताने लोक मेली त्यात कोणाला का अटक झाली नाही ???
आलू अर्जुन , थिएटर मालकाला तेलगू भाषेत निबंध लिहायला सांगा. व सोडून द्या.
भाऊ पुरा पोलीस स्टेशन खरेदी करा 😂😂😂
मित्रांनो लावा शर्यत हा किती वेळ जेलमध्ये राहील? 🤔😂😂
Bhai to gharat pan ala parat
15 divas jail
झाला विषय संपला 🙏🏻🙏🏻🙏🏻
इथे चुकी कुणाचीच नाही आपल्याला टीव्ही का दिली आहे मोबाईल का दिले आहेत तिथे बघा ना लोक च्युते आहेत ते सांगा
गाढवाला तरी अकल असेल पण आपल्या कोणालाच नाही हेच सत्य विचार स्वतःला की मी अस का वागतो 😮
घरात अललू अर्जुन सारखा नवरा असताना,कशाला गेलती ही बाई तिकडे,
यात पुष्प राजचा काय दोष,,😂😂
Wtf 😒 It's not Allu Arjun's fault.
आज पर्यंत या उल्लू अर्जुन चा एकही चित्रपट नाही बघितला मी, याचा सार्थ अभिमान वाटतो मला 😂
Jast abhiman balgu nako भाऊ तुझी लायकी पण नाय पिक्चर बघायची आला मोठा अभिमान करणारा
@@VishakhaGaonkar-n7i तुझा चेहरा बघून तुझी लायकी कळली मला
आत्ता पुष्पा CM ला नाय PM ला बदलून टाकणारा 😂😂😂😂😅
This is the game of VIMALWOOD💀
आता काय मुख्यमंत्रीच बदलावा लागेल..पुष्पा झूकेगा नाही सला
काही होत नसत हा फक्त PR स्टंट आहे. आणि मिडीयाला फक्त टीआरपी कोटून मिळतो हे महत्वाचं असतं. अश्या बातम्या मुळे फक्त सर्व सामान्य माणसाचा वेळ वाया जातो.
ACTORS ARE HUMAN BEINGS, NOT GODS...💐❤️🙏🏻
Allu Arjun sir ur great actor. God bless you. Sir
आरे पण या मध्ये आमच्या आयकॉन स्टार अल्लू अर्जुन ची काय चूक
पूर्वसूचना न देता स्टार ने गर्दीच्या ठिकाणी जाणे ही चूकच आहे.
@arvindbute7132 aare pan to achanak tar nahi na janar तिथल्या प्रशासन ला माहिती असणार ना उगाच पोलिस बंदोबस्त ठेवला का थिएटर वाल्याने त्या थिएटर वाल्यावर केस झाली पाहिजे crowd control karta yet नसेल तर काय उपयोग
माणस पिक्चरला आलती. 3000 टिकीट होत premiere च. साधा आमदार 2 पोलिस गाड्या घेऊन फिरतोय नियोजन कळवतोय यंत्रणेला . मोठा हिरो आहे काही तरी protocol असतोय .कायदा सेम आहे सगळ्यांना. लोक तो हिरो आहे म्हणून चुकी दाखवत नाहीत पण मेलेली महिला कोमात असलेल मुल याच्यावर कोण बोलणार नाही. मुख्यमंत्र्याचा पाहुणा आहे तेलंगणाच्या तो तरीपण अटक केली. महाराष्ट्रात निबंध लिहायला सांगितलेला.
पुष्पा भी जुक गया साला 😂😂
अल्लू अर्जुन ला फसवलं जातंय त्याचे दुश्मन करताते हे काम 😡😡 त्या बाई चा नवरा एकटा नाही करू शकणार हे कोण तरी मोठा माणूस आहे
पूर्वसूचना न देता स्टार्स नी कुठे ही जाऊ नये. लोकांच्या आणि त्यांच्या ही सुरक्षेला धोका निर्माण होतो.पोलीस व्यवस्था यांच्या वर अतिरिक्त ताण निर्माण होतो .
Retirement+ Rishwat 💪
Pushpa bhau ka andaz 😂🤣💥
चूक लोकांची आहे, एवढी चेंगराचेंगरी का केली, आता एक माणूस स्वतः चा पिक्चर बघायला सुद्धा जाऊ शकत नाही का?
तो आलतू फालतू माणूस नाही, pan India star आहे. त्याने यायच्या आधी पूर्व तयारी करायला हवी होती. म्हणून त्याच्या वर गुन्हा दाखल केला आहे आणि ते बरोबर सुधा आहे.
Pls make a video on whistleblower AI engineer 'Suchir Balaji' mysterious death in the US.
पोलीसांची रसद पुरवली नसणार त्यामुळे अटक केली असणार
Nyay vyavstha ek no aahe pan sadya chalvnare nit nahit
अल्लू अर्जुन म्हणेल मी करण अर्जुन 2 काढायला पाहिजे होता मी नसता काढला पुष्पा 2🤪🤪🤪
फक्त वातावरण शांत करण्यासाठी fake अटक केल आहे 😂😂😂
ह्यात लोकांची चूक आहे तो त्याची लाईफ जगतोय तुम्ही तुमची जगा उगाच फालतू पण करतात काहीतर
हे सगळे शिख्वत सर नी केला आहे 😅
चिन्या भाऊ कुठे आहे....
अल्लू अर्जुन चा यात काय दोष.....फॅमिली लां त्या मदत पण केली त्याने 25 लाख ची...आता काय पोलिस आणि इतर jealous टीम ला पण मोठी रक्कम हवी....कोणाचे चांगले झाले की आले पैशांची मागणी करायला... Allu Arjun काय त्या माणसांना स्वतः ओढून या मला भेटायला बोलला होता का
माणस पिक्चरला आलती. 3000 टिकीट होत premiere च. साधा आमदार 2 पोलिस गाड्या घेऊन फिरतोय नियोजन कळवतोय यंत्रणेला . मोठा हिरो आहे काही तरी protocol असतोय .कायदा सेम आहे सगळ्यांना. लोक तो हिरो आहे म्हणून चुकी दाखवत नाहीत पण मेलेली महिला कोमात असलेल मुल याच्यावर कोण बोलणार नाही. मुख्यमंत्र्याचा पाहुणा आहे तेलंगणाच्या तो तरीपण अटक केली. महाराष्ट्रात निबंध लिहायला सांगितलेला.
Ha changla nahi zala
Shame on police
चुकीला माफी नको...
शेखावत ने जे केल नही ते करून दखावले 😂😂
May her soul rest in peace.
🙏🙏🙏🙏
अब झुकेगा साला 😅
VIP culture हि आपल्या नसा नसात किती भरले आहे
कार्य वाही करणे गरजेचे,पूर्व सूचना देणे महत्वाचे😅
Shekhavat.sahebana new brand special red colour chandnacha sofa pahije asel.
पोलिस आणि प्रशासनावर कारवाई केली पाहिजे.
We support Allu Arjun
पवन कल्याण, त्याचं काका आहे, सुटलं तो, पण त्याने 25 लाख ची मदत ही जाहीर, केली ते पण सांगा.
Hello sir ek bar bico(biconomy)
Par video banao
पुष्पा झुकला वाकला झोपला😅😅😅😅😅😅
जक्का रेड्डी आणि जॉली रेड्डी येऊन बेल वर सोडवून नेणार 😂😂😂😂😂 पहिल्या पार्ट मध्ये पाहिलंय आम्ही
आता सर्वांचाच अर्थ कारण होणार,, म्हणजे सगळेच खुश
सलमान च काय झालं तेच याच होणार पैसा आहे भाऊ काहीही करता येत☺☺😡😡
अल्लू अर्जुन न सागला आला आनी जीव गेला है च जर बॉलवुड चा हीरो अस्ता तर महायुति सरकार ने अटक नस्ती केली
I support allu Arjun anna
Ata police station madhe tyala pahayla chengra chengri honar
Akhir bhairav singh shekhavat pakad hi liya
7 वर्ष साजा 😢😢 झालीच पाहिजे
हयात मला मंगल शीनू चा प्लान वाटतो 😂😂😂
पैसा असल्यावर काय पण होतय 😢
वास्तविक जीवन टप्पे -टोणपे, दगड-धोंडे समजून न घेता आंधळेपणाने अभिनेते , सेलिब्रिटी आणि त्यांचे चित्रपट, कार्यक्रम इत्यादींच्य मागे किती भरकटत जायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
भावा उजव्या डाव्या साईड ने तुला 3 टक्के टक्कल पडल आहे 😂
Now Andhra CM will replace