@@siddharthshahare65 भाऊ वंचित मुळे ,जेव्हढे काँग्रेसी पडेल तेव्हढे फटाके फोडून मी आनंद साजरा करीन....,आणि अकोल्यातील अभय पाटलाचा.बदला पुरा झाल्याचा आनंद घेईल... बर वाटेल ना तुम्हाला ?
जर कोणी साहेबाना अस करायला पाहिजे तस करायला पाहिजे असे ग्यान देत असेल कॉमेंट मध्ये तर त्यांना माझ ऐक सांगणं आहे ..तुमच्या वयाईतका अनुभव त्यांना आहे राजकारणाचा....त्यामुळं ते जे करतात ते बरोबर करतात अस म्हणायला हरकत नाही .आणि राहिला विषय तुमच्या राजकारणाच्या ज्ञानाचा तर तोही तुमच्यापेक्षा त्यांना जास्त आहे .. त्यामुळं हे करायला हवं किंवा ते करायला हवं असं मानायला काही अर्थ नाही ....एकजूट होऊन साथ दिली तर काहीही शक्य आहे .. पण समाजातील काही बांडगूळ स्वार्थापोटी विरोधकांच्या दावणीला बांधली गेली असल्यामुळं इतरांच खच्चीकरण होत आहे .. ❤❤only VBA❤❤🎉🎉
आंबेडकरी चळवळीतील पक्षानी एकत्र येऊन निवडणूक लढवायला पाहिजे असे कोणाला वाटते. जरं वाटत असेल तर वंचित आघाडी चा काय सहभाग असेल किंवा नाही. जर तुम्ही एकत्र न येता पूर्ण जागा लढवणार असाल तर मतदारांनी कोणत्या कोणत्या उमेदवाराला मतदान करावे की करू नये. असे तुम्हाला वाटते.🙏
@@maheshtawade3027 काहीं फरक नाही पडणार भाऊ ! आम्ही आजपर्यंत काहीं सत्तेत नव्हतोच ना ? पण एक इतिहासात नोंद होईल हे मात्र पक्क ! ती अशी ,की सारे ओबीसी , एससी, एसटी झोपलेले असताना त्यांचे आरक्षण वाच्वण्या साठी आम्ही धडपडत ( लढत ) होतो ....जर याचा अभ्यास असेल तर उत्तर द्या !
काय हा आंबेडकर नावाचा रुबाब ❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो 🙏
@@siddharthshahare65tujhya sarkhe viklelyana samjan kathin ahe
@@siddharthshahare65 भाऊ वंचित मुळे ,जेव्हढे काँग्रेसी पडेल तेव्हढे फटाके फोडून मी आनंद साजरा करीन....,आणि अकोल्यातील अभय पाटलाचा.बदला पुरा झाल्याचा आनंद घेईल... बर वाटेल ना तुम्हाला ?
@@hansrajzapate7304 निर्लज्जम सदासूखी अकोलकरांनी 10 वेळा पाडलं 1 वेळ कायते काँग्रेस मुळे निवडून आलं तरी उभारतेतच 🤦♀️😁😁😁
@@siddharthshahare65 आता खोका रुबाब कर
Bhau aapan madt karayla havi , kontyahi shramachi falr hi lavkar malat nahit aani ha tae magasvargiyancha paksh aahe ya pakshala sahaj kahi milne shakya nahi
VBA 💯 all time right power full one and only leader prakash Ambedkar saheb 📚📘📖🖊️🤝✌️🙏💐
Jai bhim ❤
Vot for गॅस सिलेंडर ✌️VBA✅️🔥
Excellent replying🎉
Jay Bhim Namo Buddhay 🙏 VBA
VBA 💙🤝💚
Only वंचित बहुजन आघाडी सरकार
जय भिम जय संविधान 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत.... ✅💙
उमेदवार पळवून नेले म्हणजे प्रस्थापित घाबरले आहेत
नेले नाहित पाकीट घेऊन गेलेत 🤦♀️😁😁
@sunilnaraynsuryawanshisury5030 मॅनेज झाले नाही म्हणून उमेदवारांवर हल्ले केले.
@@sunilnaraynsuryawanshisury5030 पाकीट देणाऱ्या त..तुम्ही का ??
जर कोणी साहेबाना अस करायला पाहिजे तस करायला पाहिजे असे ग्यान देत असेल कॉमेंट मध्ये तर त्यांना माझ ऐक सांगणं आहे ..तुमच्या वयाईतका अनुभव त्यांना आहे राजकारणाचा....त्यामुळं ते जे करतात ते बरोबर करतात अस म्हणायला हरकत नाही .आणि राहिला विषय तुमच्या राजकारणाच्या ज्ञानाचा तर तोही तुमच्यापेक्षा त्यांना जास्त आहे .. त्यामुळं हे करायला हवं किंवा ते करायला हवं असं मानायला काही अर्थ नाही ....एकजूट होऊन साथ दिली तर काहीही शक्य आहे .. पण समाजातील काही बांडगूळ स्वार्थापोटी विरोधकांच्या दावणीला बांधली गेली असल्यामुळं इतरांच खच्चीकरण होत आहे .. ❤❤only VBA❤❤🎉🎉
अगदी बरोबर
आंबेडकरी चळवळीतील पक्षानी एकत्र येऊन निवडणूक लढवायला पाहिजे असे कोणाला वाटते. जरं वाटत असेल तर वंचित आघाडी चा काय सहभाग असेल किंवा नाही. जर तुम्ही एकत्र न येता पूर्ण जागा लढवणार असाल तर मतदारांनी कोणत्या कोणत्या उमेदवाराला मतदान करावे की करू नये. असे तुम्हाला वाटते.🙏
@@nagsenkhobragade आंबेडकरी जनतेच एक रेअर स्वप्न 😢
Kay bhau
महाराष्ट्रात क्रांती
20 जागा निवडून येतील आणि 25/30 जागेवर 2 नंबर ला राहणार
1 jaga jari nivdun yael n tari bahoot aahe.... Maximum chances 0 aahet
Dada nahi yenar ek pan jaga nivdun total umedvaar diposit japt fix ahe Karan eki nahi samajachi
@@Lahujibhaktतरी पण आम्ही आंबेडकरी घराण्याशी बेईमान होणार नाही, कारण त्याच घराण्याने मतदानाचा अधिकार दिला आणि रिझर्वेशन पण दिलं
@@maheshtawade3027 काहीं फरक नाही पडणार भाऊ ! आम्ही आजपर्यंत काहीं सत्तेत नव्हतोच ना ? पण एक इतिहासात नोंद होईल हे मात्र पक्क ! ती अशी ,की सारे ओबीसी , एससी, एसटी झोपलेले असताना त्यांचे आरक्षण वाच्वण्या साठी आम्ही धडपडत ( लढत ) होतो ....जर याचा अभ्यास असेल तर उत्तर द्या !
@@Lahujibhakt ते यायला पाहिजे होते ! असे जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा आरक्षण ( वेळ ) गेलेली असेल....
वंचित बहूजन आघाडीचा विजय असो
वन अँड ओन्ली वंचित बहुजन आघाडी ❤️🚩💙🇪🇺💯🔥👑💪🙏
Only vba ❤❤❤
फक्त वंचित
VBA❤
Vba❤🎉🎉🎉🎉🎉
Only vba 🔥
Vot for VBA ❤❤
Only Vanchit bahujan aaghadi ❤
Only VBA
VBA
Very accurate and intelligent answer 🔥✊🏻👑😘
But Result is 🍈🍈 🤦♀️😁😁
Jaatibhed aahe mhanhun @@sunilnaraynsuryawanshisury5030
@@sunilnaraynsuryawanshisury5030बघू बाळा 23 ला तू का चिंता करतोय
वंचित बहुजन आघाडी only aarkshanvadi
Vba 🙏🏻
Vote For गैस शिलेन्ड़र
Only V B A🎉🎉
Vba 👑💐🤝
साहेब , सीट मिळो किंवा न मिळो सत्या साठो लढलो हेच खूप आहे
वंचित बहुजन आघाडी
जय भीम साहेब आपले सर्व उमेदवार विजयी होतील जय भीम 💐🙏
😀😀😀😜😜
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद....
वंचित सत्तेत येणार आहे हे नक्की
Kalamnuri तून विजय आहे....❤
आंबेडकर सरकार तयार होणार आस चित्र दिसत आहे
VBA 🇮🇳
Intellectual leader Balasaheb ambedkar 🚩🚩💙
वंबआ चा विजय असो, जयभीम.
This time Only VBA will win 🎉🎉🎉🎉🎉
Only Ambedkar sir ❤
वंचित बहुजन आघाडी जोरदार मुसंडी मारेल साहेब
लोकसभेला तुम्ही योग्य निर्णय घेतला असतात तर आज परिस्थिती वेगळी असती.
Only VBA ✌️✌️✌️🎉
❤❤❤❤❤
वंचित बहुजन आघाडी विजयी भव ❤
V B A🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
200 जागा येनार
Sarv amdar diposit japt honar ahe bhava
@@Lahujibhakttyamulech tu mage ahes
Only vba
हे तर भविष्य सांगत आहेत.
आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर बहुजन समाजाचे कैवारी
Kas kay😂
Gangakhed विधानसभा मधी वब येणार ❤
Saheb ❤🎉
Only prakash ambedkar sir great
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💪👍
Only VBA Jay bhim
आता फक्त वंचित
वंचित बहुजन आघाडी जयभीम साहेब
Only VBA ASP GGP BAP BSP SC ST NT VJNT OBC मराठा आदिवासी मुस्लिम ख्रिश्चन राजपूत जैन पारसी सीख INDIA 🇮🇳🙏✌🚩💯
मराठा काढा आंबेडकर मराठा विरोधी आहेत
@sks1464 SC ST OBC आरक्षणाला विरोध करणार्यां पक्षाचा Boycott करा. BOYCOTT RSS BJP CONGRESS'S MVA & IT SELLS BOYCOTT महायुती आणि महाविकास आघाडी
@sks1464 Only VBA ASP GGP BAP BSP SC ST NT VJNT OBC मराठा आदिवासी मुस्लिम ख्रिश्चन राजपूत जैन पारसी सीख INDIA 🇮🇳🙏✌🚩💯
Okay
VBA वंचित बहुजन आघाडी सरकार मध्ये यावी अशी इच्छा आहे
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. 🙏🏻🙏🏻
जय वंचित। जय ओबीसी। 💪💪💪💪💪
VBA🔥💙🙏🏻
Only VBA ❤️❤️💕
सर्व पक्षांनी मिळुन आंबेडकरांना मुख्यमंत्री बनवावे
10 जागा येतील जयभिम💯
✌️💯
rajura vidan sabha ggp vba yenar 👍👍👍👍👍👍
Jay Bhim saheb❤❤❤❤❤❤
Vanchit che 7seat fix yetan
Nanded south
Gangakhed
Murtizapur .
Akoat
Akola east
Balirampur
Loha kandhar
Partur-Mantha
Jintur
Ghansavangi
Junner
Nanded North
😂😂😂😂
गेवराई
Jay Bhim 💙💙💙 saheb 🙏🙏🙏❤❤❤❤
Anjali tai jaibhim only VBA
Only Balasaheb Ambedkar VBA
💙💙💙
आंबेडकर नाम का डर है 🎉
VBA jindabad saheb 🙏🎉❤
Jay bhim ❤🎉
❤❤❤❤❤❤❤❤
VBA चे 28 आमदार नक्की 1000% निवडून येणार
VBA=20
एक तरी यावं हीच प्रार्थना
🎉🎉🎉🎉
VBA only 🌹🌹🌹🌹
Not a single vba seat will win .....jai bhim....jai bharat
Jai bhim
Evm मशिन बंद झाली पाहीजे तर बहुजनाचं सरकार येणार
नमो बुध्दाय जय भिम 🎉🎉🎉🎉🎉
Jay bhim saheb
वंचित.आघाडी चा.वीजय.आहे.100.टके
Only vba jaybhim
Vba....not a single seat
जय भीम साहेब
O Jaga Yenar. Congratulations
Brand ambedkar.... ✌️
🎉
जय भीम
Only v n b Aghadi Onlly
Jaibhim Saheb only VBA
Maharashtra Bihar karayla sarvani sath dila mva mahayuti
VBA zindabad...