Uddhav Thackeray यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून Congress आणि Sharad Pawar यांचा विरोध का ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • #BolBhidu #MahavikasAghadi #UddhavThackeray
    लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलंय. महाविकास आघाडीला लोकसभेत यश आल्यामुळं विधानसभेला सत्ता येणार हा विश्वास तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातोय. त्यामुळं जागावाटपासोबतच चर्चा होतेय ती मुख्यमंत्रीपदाच्या चेह-याची. संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीतल्या इतर दोन पक्षाच्या नेत्यांनी मात्र यावर कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. आधी शरद पवारांनी आघाडी हाच आमचा चेहरा असं म्हणत राऊतांच्या विधानाला असहमती दर्शवली. त्यानंतर आता काँग्रेस नेत्यांनी नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत पवारांचीच री ओढत विधानसभेसाठी महाविकास आघाडी हाच आपला चेहरा असेल असा निर्णय घेतल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आहेत.
    त्यामुळं काँग्रेस आणि शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाला विरोध केल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. पण काँग्रेस आणि शरद पवारांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून का नको आहेत ? २०१९ ला मविआच्या प्रयोगात ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यावर एकमत झालेलं असताना आता मात्र काँग्रेस आणि शरद पवार अशी भूमिका का घेत आहेत, याची कुठली कारणं समोर येत आहेत ? जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 368

  • @Leo.91
    @Leo.91 2 місяці тому +261

    राजकारणाच जाऊ द्या पण बोल भिडू मध्ये खूपच नवीन नवीन चेहरे येत आहेत...😂😂😂

  • @कृष्णविवर-ढ2ल
    @कृष्णविवर-ढ2ल 2 місяці тому +88

    असं असेल तर ठाकरेंनी एकटे लढावे होऊन जाऊदे 🙌🏻😇👏🏻🚩 जे येतील ते येतील कट्टर शिवसैनिक असेल...... 🙌🏻😇👏🏻

    • @PratikJain-e5x
      @PratikJain-e5x 2 місяці тому +20

      CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
      73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
      4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 2 місяці тому +3

      @@PratikJain-e5x Barobar bhava 😂😂😂

    • @rbstar5651
      @rbstar5651 2 місяці тому +4

      ​​@@PratikJain-e5x
      एकदम बरोबर बोललास भावा 💯✅ 👍👍👍

    • @Chetan-e7u
      @Chetan-e7u 2 місяці тому

      कट्टर शिळे वडापाव सैनिक 😂😂😂😂😂

    • @MaverickMaratha
      @MaverickMaratha 2 місяці тому +1

      🐧सेना

  • @MahadevGaikwad-px7sg
    @MahadevGaikwad-px7sg 2 місяці тому +23

    फक्त ठाकरे जय महाराष्ट्र

  • @nitbad5291
    @nitbad5291 2 місяці тому +10

    बरोबर आहे ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, कारण उद्धव चा भरोसा नाही पदासाठी आणि सत्तेसाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. राजकिय दृष्टीने राज्याचे वाटोळे करण्यात सगळ्यात आधी उद्धव जबाबदार आहे, निवडणूक एका सोबत आणि सत्तेत दुसर्‍या सोबत जातो तो.

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 2 місяці тому +37

    आता देशमुख ताई अराजकता पसरवणार 😊😊 पण महाराष्ट्र खंबीर आहे

  • @BeingHuman-ud2ip
    @BeingHuman-ud2ip 2 місяці тому +20

    ही न्युज बघताना मला आज पहिल्यांदा कळालं ही महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वार वाहत आहे

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 2 місяці тому +166

    उद्धव ठाकरेच्या सभेमुळे आणि पाठींबा यामुळे दोन्ही कॉग्रेस निवडून आहे आहेत हे विसरू नये तुम्ही ठाकरे शिवाय लढून दाखवा

    • @tejpalkakadepatil7594
      @tejpalkakadepatil7594 2 місяці тому +43

      😂😂आर ठाकरे उध्दव आहे बाळासाहेब नाही उद्धव चेच ९ जागा आले ते मुश्किल ने आले काँग्रेजचा जिवावर

    • @siddharthghole167
      @siddharthghole167 2 місяці тому +12

      Mhanun tyanchya samor shivsena 13 Paiki 7 jaga jinklya

    • @rahulshinde3190
      @rahulshinde3190 2 місяці тому +7

      ​@@tejpalkakadepatil7594mg congress che 2014 ani 2019 la ka nahi ale tevha thakare BJP barobar hote he kas nahi samjat tula

    • @avinashkhardikar7536
      @avinashkhardikar7536 2 місяці тому

      मुसलमान भ मतान मुळे उद्धव ठाकरेचे नऊ उमेदवार निवडून आले नाहीतर एक सुद्धा नसता आला मुसलमानांचे 20% मतं काढली तर काय राहील कमीत कमी बाळासाहेबांच्या हयातीत मुसलमानांनी उद्धव ठाकरे ला कधीच मतं नाही दिले नाही बाळासाहेबांना दिली😂😂😂😂😂

    • @IndianCitizen02
      @IndianCitizen02 2 місяці тому +1

      @@rahulshinde3190
      Are murkha Shivsainika bhandu noko simple ahe jeche amadar jast techa CM
      Asach bhandal ter 3 ra manjari sarkha Yeun dhoodh piun zayil Ani tumhala sangto ti manzar nasun bola ahe Bramanancha jechya galat Gujratiyancha Kamali Pata ahe

  • @sandeeppatil4840
    @sandeeppatil4840 2 місяці тому +6

    खरे वास्तव. 31 खासदार निवडून आले ते मुस्लिम मतदारांच्या अतिशय छान नियोजन करून मतदान केलेमुळे. परंपरागत मुस्लिम मतदार ही काँग्रेस ची vote bank आहे. उद्धव ठाकरे यांना जेवढी काँग्रेस ची मदत झाली तेवढी उद्धव ठाकरे यांची काँग्रेस ला झाली नाही.

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil 2 місяці тому +48

    उध्दव शिवाय मविआला सत्तर जागा मिळणं मुश्किल आहे. त्यामुळे तो धाकटा भाऊ असला तरी मुख्यमंत्री बनवणे भाग आहे.

    • @atharvshinde18
      @atharvshinde18 2 місяці тому +5

      का म्हणजे, सारखं सारखं काय वडलय
      जेनची जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री काँग्रेस, राष्ट्रवादी च्या कऱ्यकात्रेने काय फक्त तडपत्र्या उचाव्यात .
      एकदा हो १४४ पार होऊड्या NCP-Congress
      बस मग या अगाव कार्यकर्ते जेंच्यात स्वबळावर २० जागा पण नाही येणार.

    • @ashujaiswal6638
      @ashujaiswal6638 2 місяці тому

      Tu kon ahe be he sangyla​@@atharvshinde18

    • @PratikJain-e5x
      @PratikJain-e5x 2 місяці тому +1

      CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
      73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
      4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒

    • @subhaspardesi7401
      @subhaspardesi7401 2 місяці тому +3

      उध्दव ने वेगळं लढुन दाखवावे औकात कळेल.

    • @shravannangare3417
      @shravannangare3417 2 місяці тому +2

      2.5 वर्ष होताना cm आता कशाला आणि लोकसभेत बागितली तुमची ताकद काँग्रेस राष्ट्रवादी चा पण होहुदे आता

  • @pravi808
    @pravi808 2 місяці тому +15

    UT yaana WHO and PMO kadun best covid situations handling bddal sanman kelay he visaru nka

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 2 місяці тому +3

      @@pravi808 Sagla Fake Narrative hota News channel wakyan kadun

  • @178_SnehaPadalkar_SYLLB
    @178_SnehaPadalkar_SYLLB 2 місяці тому +18

    ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील त्याचा CM बनला पाहिजे.

  • @akashwagh1096
    @akashwagh1096 2 місяці тому +21

    ठाकरे CM असतील तर आणि तरच महाविकास आघाडी ला मते।

    • @PratikJain-e5x
      @PratikJain-e5x 2 місяці тому +1

      CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
      73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
      4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒 favdyache lad purvayla mva kadli nahi 😅 jyache jast mla tyacha cm ❤

    • @PratikJain-e5x
      @PratikJain-e5x 2 місяці тому

      CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
      73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
      4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 2 місяці тому +102

    उद्धव ठाकरे ची लोकसभेत जी 9 सीट नीवडून आली त्यात मुस्लिम समाज चा बहुमूल्य वाटा आहे

    • @SumatiKocharekar
      @SumatiKocharekar 2 місяці тому

      अफ़वा आणि जातीय दंगली हेच विखरुती आहे आणि सविधान विरोधी आहे

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx 2 місяці тому +23

      काही नाही, फक्त 8% मुस्लिम समाजाने मत दिली बाकी 92% मत ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार , आणि काँग्रेसला दिलेत 😂 मुस्लिम समाजच वोटिंग असत तर छत्रपती संभाजीनगर सुद्धा जिंकले असते ठाकरेंनी

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 2 місяці тому

      @@Abhijeetpatil-lj1nx Abe chutyanno tumhala Mahit nahi ki Muslim lok kiti shahane aahet te..Jaleel tyancha Sathi Strong Option hota mahnun landyanni tyala vote dila dusri kade ek hi Option nahvta mahnun Thackrey cha Unmedvar la vote dila landyanni

    • @tusharlandge47
      @tusharlandge47 2 місяці тому

      ✅✅✅​@@Abhijeetpatil-lj1nx

  • @SujalChaukhande
    @SujalChaukhande 2 місяці тому +2

    Bol bhidu varcha politicas mdhala ha pahila vido mala samjla thank-you Tai

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 2 місяці тому +14

    ठाकरे जर बाहेर पडले तर माहाविकास आघाडी महाराष्ट्रतून संपल्यात जमा आहे.

    • @PratikJain-e5x
      @PratikJain-e5x 2 місяці тому +2

      CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
      73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
      4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒 favdya jar bahrr padla tar 25 b yenar nahi😅

    • @dadapatil8160
      @dadapatil8160 2 місяці тому

      @@PratikJain-e5x तुझ्या...लाल मिरच्या का झोबतात हारमखोरा तु भाजपचा दलाल आहेस

    • @shubhamshedage2480
      @shubhamshedage2480 2 місяці тому

      @@PratikJain-e5x

  • @omkar23549
    @omkar23549 2 місяці тому +3

    शिंदे ने उधोजी राव पार भिकेला लावल 😂

  • @harshwardhanshinde4361
    @harshwardhanshinde4361 2 місяці тому +4

    Only thakare

    • @PratikJain-e5x
      @PratikJain-e5x 2 місяці тому

      CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
      73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
      4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒

  • @swagatsawant
    @swagatsawant 2 місяці тому +3

    😂 उस्मान ने स्वतःला खानग्रेस पेक्षा
    जास्त हिरवट समजू नये.. - १२फवारा

  • @satishrekhi
    @satishrekhi 2 місяці тому +1

    मुख्यमंत्री तुम्ही कुनीही करा,मविआ सरकार जरी बनवले तरी
    आपला देवा भाउ आहे ना मविआ ची एखादी टोळी फोडुन त्यांचाच नेता तोच मुख्यमंत्री 😂😂

  • @Superman-hv5pe
    @Superman-hv5pe 2 місяці тому +2

    काँग्रेस / राष्ट्रवादी ने उबठा ला फक्त वापरून घेतलाय.....शरद पवार ने उबठा चा बरोबर कामाला लावलाय...😅😅

  • @pralhadsadavar6114
    @pralhadsadavar6114 2 місяці тому +6

    कट्टर शिवसैनिक हा कोणत्याही परिस्थितीत मातोश्रीचा आदेश पाळतो. त्याच जोरावर शिवसैनिकांनी लोकसभा निवडणुकीत जोरदार प्रचार केला व त्याचा फायदा कॉंग्रेस, राष्ट्रवादीला झाला. पण इतर पक्षाचे कार्यकर्ते तळ्यात मळ्यात असतात म्हणून शिवसेना ऊध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार थोडक्यात हरले.

    • @PratikJain-e5x
      @PratikJain-e5x 2 місяці тому +1

      CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
      73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
      4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒
      Sangli, hatkanangle, buldana madhe neechpana kela mhanun vishal patil, raju shetti, vba mule parabhut jhali 👊🏼
      Mumbai Northwest madhe amol mitkari 48 matani parabhut jhala ashi 4 jaga sena harli hyat cong ncl chi chuk nahi😒

  • @prasadgurav1576
    @prasadgurav1576 2 місяці тому +4

    पवार आणि काँग्रेस ने लढावं समजेल ठाकरे काय आहेत ते...

    • @PratikJain-e5x
      @PratikJain-e5x 2 місяці тому

      CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
      73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
      4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒

  • @Shivsena21
    @Shivsena21 2 місяці тому +16

    पुन्हा मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब⛳

    • @IndianCitizen02
      @IndianCitizen02 2 місяці тому +4

      का म्हणजे, सारखं सारखं काय वडलय
      बापाची माठ आहे, खुर्च्या फक्त तुमच्याकडेच.
      जेनची जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री.
      काँग्रेस, राष्ट्रवादी च्या कऱ्यकात्रेने काय फक्त तडपत्र्या उचाव्यात .
      एकदा हो १४४ पार होऊड्या NCP-Congress
      बस मग या अगाव कार्यकर्ते जेंच्यात स्वबळावर २० जागा पण नाही येणार.

    • @sachinkijalkar8943
      @sachinkijalkar8943 2 місяці тому

      त्यांच्या जिवावर्तीच तेवढ्या जागा मिळाल्या नाहीतर तुमची la........ नाही लक्षात ठेवा ​@@IndianCitizen02

    • @ashujaiswal6638
      @ashujaiswal6638 2 місяці тому

      ​@@IndianCitizen02tu kon ahe be he sangyla

    • @IndianCitizen02
      @IndianCitizen02 2 місяці тому +1

      @@ashujaiswal6638
      Kon manje
      Tula kahi bolo mi, nahi , shivigal keli nahi
      Mag
      Fakt maz mat mandle ter evdi zalali zer udya Yuti todlal na Na Pawar na Shaha boblat basa Donhi bhau doghanche milun 21 amadar yetil

  • @akashwagh1096
    @akashwagh1096 2 місяці тому +44

    काँग्रेस आलंय ते ठाकरे मुले जास्त हवेत नका जाऊ

    • @PratikJain-e5x
      @PratikJain-e5x 2 місяці тому +3

      CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
      73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
      4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 2 місяці тому

      जाऊ दे रे भाऊ,मिडियाला एक विषय रोज लागतात❤.

  • @saniyamagdum7836
    @saniyamagdum7836 2 місяці тому +3

    जर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला तर महाविकास आघाडीचे सत्ता येईल नाहीतर यांचा भाजपला फायदा होणार हे नक्की आहे

    • @PratikJain-e5x
      @PratikJain-e5x 2 місяці тому +1

      CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
      73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
      4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒

  • @sanjaysathe5105
    @sanjaysathe5105 2 місяці тому

    काही झालं तरी मुख्यमंत्री हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच पाहिजेत

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 2 місяці тому +5

    ठाकरे❤🎉🎉🎉

  • @mahanmandekar3860
    @mahanmandekar3860 2 місяці тому

    नाना पटोले हे मुख्यमंत्री व्हावे ही जनतेची मर्जी

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 місяці тому +7

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️🔥💪🚩

    • @atharvshinde18
      @atharvshinde18 2 місяці тому +3

      का म्हणजे, सारखं सारखं काय वडलय
      जेनची जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री काँग्रेस, राष्ट्रवादी च्या कऱ्यकात्रेने काय फक्त तडपत्र्या उचाव्यात .
      एकदा हो १४४ पार होऊड्या NCP-Congress
      बस मग या अगाव कार्यकर्ते जेंच्यात स्वबळावर २० जागा पण नाही येणार.

  • @KhanduDalvi-k8b
    @KhanduDalvi-k8b 2 місяці тому +29

    नशिबाने मिळालेली सत्ता टिकवता आली नाही. प्रत्येक वेळी खिरापत नसते.

  • @AkshayPatil-nd2ug
    @AkshayPatil-nd2ug 2 місяці тому +1

    उद्धव ठाकरेचे पाहिजेत मुख्यमंत्री

    • @PratikJain-e5x
      @PratikJain-e5x 2 місяці тому

      CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
      73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
      4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒

    • @RK-yf1qg
      @RK-yf1qg 2 місяці тому

      😂😂😂

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 2 місяці тому +12

    का म्हणजे, सारखं सारखं काय वडलय
    जेनची जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री काँग्रेस, राष्ट्रवादी च्या कऱ्यकात्रेने काय फक्त तडपत्र्या उचाव्यात .
    एकदा हो १४४ पार होऊड्या NCP-Congress
    बस मग या अगाव कार्यकर्ते जेंच्यात स्वबळावर २० जागा पण नाही येणार.

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 2 місяці тому +18

    काँग्रेसचे सतेज ऊर्फ बंटी पाटील हे मुख्यमंत्री होतील

    • @factfusion0709
      @factfusion0709 2 місяці тому +8

      Dokyat hava geli ka re 😂😂😂

    • @कृष्णविवर-ढ2ल
      @कृष्णविवर-ढ2ल 2 місяці тому +5

      मग नानामामा साहेब 😂गप्प बसतील का??

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 2 місяці тому +4

      हाडं ये हाड 😀😀😁😁😂😀😀😀😀

    • @pawar1190
      @pawar1190 2 місяці тому

      पिसाळलेला कुत्रा चावला की लोक अशे कमेंट करायला लागतात😂😂😂

    • @Starpubg9067
      @Starpubg9067 2 місяці тому +1

      अरे उध्दव ठाकरे पुढे हे असले नेते 0 आहेत

  • @GaneshPujari10
    @GaneshPujari10 2 місяці тому +7

    आसले सुंदर चेहरे कोटून आणता राव 😅❤

  • @SantoshMore-jo2me
    @SantoshMore-jo2me 2 місяці тому +1

    19 madhye dilele chehara kote mukhyamantri house dila ya sarvani chehara nadila bara

    • @SantoshMore-jo2me
      @SantoshMore-jo2me 2 місяці тому +1

      Nahitar chehara dilach tar to mukhyamantri zalach pahije

  • @sachinshimpi2719
    @sachinshimpi2719 2 місяці тому +16

    उध्दव ठाकरे 🎉🎉

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 2 місяці тому

    #ठाकरेंचं मुख्यमंत्री हवेत ❤⛳️⛳️⛳️

    • @PratikJain-e5x
      @PratikJain-e5x 2 місяці тому

      @somethingnew5284 BJP shindecha nuksan jhalay barobar pan congress cha senela fayda jhala nahi he chukicha ahe, mumbaitlya 3 jaga fakt muslim mata nu le seneche ale 🇮🇳 vidarbhat sena nahi tithe sarvat jast jaga congress jinkli, paschim maharashtrat sncp jinkli mhanun mva che 30 ale ani sangli madhe tar favdyacga chatadyavar basun conress cha vishal patil ala 👊🏼

    • @Bladerunner986
      @Bladerunner986 2 місяці тому

      @@siddhivinayakenterprises9418 तुझ्या आईवर उडायला

  • @varshapatil7568
    @varshapatil7568 2 місяці тому

    Please.... तुम्ही SEBC च्या विद्यार्थ्यांच्या cast validity साठी खूप हाल चालले आहेत.... या संदर्भात video बनवा....🙏🙏🙏🙏

  • @daulatraokondibadesai2883
    @daulatraokondibadesai2883 2 місяці тому +18

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 2 місяці тому +6

      Sonia Sena 💚💚 Bola Chakkyanno 😂😂😂

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 2 місяці тому +1

      ​@@Pratikkadam950नको टेंशन घेऊ गुजरात ची अवलादि🤣🤣🤣🤣🤣

    • @simmigholap8145
      @simmigholap8145 2 місяці тому

      ​@@sachingajre5069 गुजरातची अवलाद तरी ठीक आहे निदान हिंदु तरी आहोत तुमची उद्धव शेणा अत्ता मुस्लिम झालीय यवन झालीय त्याच काय अत्ता टोप्या घाला तेच तुमचं हिरव हिंदुत्व भगवा हिंदुत्व घालवले

    • @VishalKarmare
      @VishalKarmare 2 місяці тому

      तूझ्या आईला कुत्र झवलं का ​@@Pratikkadam950

    • @PratikJain-e5x
      @PratikJain-e5x 2 місяці тому +1

      CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
      73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
      4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 2 місяці тому +3

    उध्दव टाकरे मुखमंत्र्यांचे online मुखमंत्री झालें पाहिजर

  • @saidarshanchannel6352
    @saidarshanchannel6352 2 місяці тому +2

    Rashtrawadi sp v Congress ne visru naye ki loksabhe madhe uddhav Thackerayn mule tyanche jast umedvar nivdun aalet jite jite congress v sp che umedvar hote tithe tithe uddhav jincha v balasahebancha photo n chukta laun prachar kelta v shivsainikani dekhil jivache ran kelte v mahavikas aaghadila samanya manse vote detayt tyache mul karn he aahe ki uddhav saheban varti Jo aanyay zala tyancha pakh fodla he lokana aavdlele nahi uddhav sahebana punha saksham banavnya sathi lok mahavikas aaghadila vote detayt he visrunaye

  • @arunbhoye2321
    @arunbhoye2321 2 місяці тому

    आपल्या बोल भिडू चॅनलवरील सर्व व्हिडीओ वेळात वेळ काढून मी नक्कीच पाहतो.पण अलिकडे फक्त राजकारण याच विषयावर जास्त लक्ष देत असल्याचे जाणवतं. बेरोजगार तरुण, शेतकरी,शिक्षण,छोटे-मोठे उद्योग रोजगार मार्गदर्शन,पर्यावरण या विषयांचा ही सातत्याने सहभाग असावा.
    अशी अपेक्षा.

  • @lahughate7290
    @lahughate7290 2 місяці тому +9

    UBT 🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @prashantchavan9719
    @prashantchavan9719 2 місяці тому +25

    उध्दव ठाकरेच मुख्यमंत्री होतील

    • @PratikJain-e5x
      @PratikJain-e5x 2 місяці тому +4

      CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
      73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
      4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒

    • @MaverickMaratha
      @MaverickMaratha 2 місяці тому

      🐧

  • @ketsuna1
    @ketsuna1 2 місяці тому

    अपयशी माणसाला यश मिळाले की ज्यांच्या तेजाने तळपत आहोत त्याला प्रतिसाद मिळत नाही तसेच प्रामाणिक प्रयत्न करीत असलेले ठाकरे आणि दोषी आढळल्यास साथ देणार नाहीत हे माहीत असल्यानेच असे घडते आहे

  • @sangamjadhav3600
    @sangamjadhav3600 2 місяці тому +8

    प्रेरणा ताई नवीन आली आहे वाटतं पण आरती ताई सारखी मज्जा नाही आली ऐकायला ❤️

    • @pravinshelke04
      @pravinshelke04 2 місяці тому

      Namrata is best

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 2 місяці тому +1

      मैथिली आपटे ला ऐक बोल भिडू आत्ता पर्यंत चा बेस्ट आवाज

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 2 місяці тому +13

    आता मविआ लाडका काका scheme आणतील

  • @sainathramodramod8317
    @sainathramodramod8317 2 місяці тому

    उध्दव ठाकरेमुळे दोन्हीं काँग्रेस जिवंत आहेत.

  • @nilkanthjadhav649
    @nilkanthjadhav649 2 місяці тому +4

    Only Uddhav Thakare❤❤❤

    • @PratikJain-e5x
      @PratikJain-e5x 2 місяці тому

      CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
      73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
      4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒

  • @Suchbolo78
    @Suchbolo78 2 місяці тому

    जयंत पाटील मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 місяці тому +1

    ।। इथं जमलेला माझा तमाम मराठी माणूस 😅।।(१८%)

  • @roshanpatil1234
    @roshanpatil1234 2 місяці тому

    🏡🐓 मला नाही अब्रू मी कशाला घाबरू 😂 CM फक्त शिंदेसाहेब 💯🚩

  • @prathameshnaik7092
    @prathameshnaik7092 2 місяці тому

    प्रकरणाचे नाव मन्सूख हिरेन होते की सचिन वाझे होते का अँटीलिया होते एकदा आपलाच रेकॉर्ड तपासून सांगा... फार वेळ झाला मी पण विसरलो

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 2 місяці тому +4

    उद्धव ठाकरे मुळे काँग्रेस जिवंत आहेत
    नाहीतर एक खासदार पण नसता आला ....... हे लक्षात ठेवा 👍🏻
    तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्यामुळे लोक मत देत आहेत नाहीतर लोकांना काँग्रेस अशी पण नको आहे

    • @PratikJain-e5x
      @PratikJain-e5x 2 місяці тому

      CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
      73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
      4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 2 місяці тому +10

    आयटेम कडक आहे 😂

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 2 місяці тому +7

    गरज सरो वैद्य मरो... महविकास आघाडी मध्ये उध्दव ठाकरे ची परिस्तिथी 😅

  • @rajendravipra7099
    @rajendravipra7099 2 місяці тому +1

    Cm fakt Thackeray ch

  • @abhaykudtarkar7907
    @abhaykudtarkar7907 2 місяці тому +4

    Uddhav thakery 🎉

    • @PratikJain-e5x
      @PratikJain-e5x 2 місяці тому +1

      CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
      73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
      4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒

  • @Superman-hv5pe
    @Superman-hv5pe 2 місяці тому

    या नवीन काकू कोण...??

  • @santosh1123
    @santosh1123 2 місяці тому +13

    राष्ट्रवादी आणि काँग्रेस सापडा सुफ

    • @PratikJain-e5x
      @PratikJain-e5x 2 місяці тому

      CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
      73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
      4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒 sena supda saf jhala 🤮

    • @santosh1123
      @santosh1123 2 місяці тому

      @@PratikJain-e5x म्हणून आता युती चे सरकार बोंबलत आहे

  • @omkarmane467
    @omkarmane467 2 місяці тому +2

    Indirectly Supporting Šhïņđĕ & BJP,
    By Brainwashing the people’s mind against Thackeray 😂

  • @ashfakpatel1180
    @ashfakpatel1180 2 місяці тому +1

    Olne udr sir

  • @RK-yf1qg
    @RK-yf1qg 2 місяці тому

    फक्त टोमणे साहेब 🇦🇪

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 2 місяці тому

    थोड्या दिवसांनी उबाठा गटाला काका आणि काँग्रेस सहजपणे बाजूला करतील, आणि मग "उबाठा" ना घरका ना घाटका 💯💯

  • @PratibhasushilPanchalvar-oo9od
    @PratibhasushilPanchalvar-oo9od 2 місяці тому

    उद्धव ठाकरे यांच्या शिवाय पर्याय नाही.. 😂😂

  • @sunilpatil3584
    @sunilpatil3584 2 місяці тому

    उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत हे महाविकास आघाडीला विसरून चालणार नाही.

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 2 місяці тому +7

    उद्धव ठाकरे यांचं कोरोना व शेतकरी कर्ज माफ केलं त्या बद्दल मुख्यमंत्री झाले पाहिजे 5 वर्ष द्यायला पाहिजे ❤❤❤

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 2 місяці тому

      Tumhi Padadhikari aahet na fakt tumcha Ghar bharlay Gharkombda 🏠🐓 ni 😂😂😂

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 2 місяці тому +12

    सध्याची ताकद व लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाला मिळाल्या यशा नुसार असे जागावाटप झाले पाहिजे
    काँग्रेस -117,
    शिवसेना -88,
    शरद पवार -70, (शेकाप+ कम्युनिस्ट +समाजवादी+ईतर)-13
    Total= 288
    निवडून येणार 185

    • @omkar23549
      @omkar23549 2 місяці тому

      🤣🤣🤣🤣😄 bombla

  • @MantriRohit
    @MantriRohit 2 місяці тому +2

    आरे भाऊ तुम्ही आपापसात लढू लागले हंडगे लावण्याचे काम हे बोल भिडू. वाले लावलेत😂😂😂

  • @shivajinagwe3590
    @shivajinagwe3590 2 місяці тому +9

    मी शिवसैनीक आसुन सुध्दा मी माझे मत ठाकरे मु पदाचा चेहरा नको आधी जास्त आमदार निवडुन आनन्याची परीक्षा दयावी,

  • @vivekmore9714
    @vivekmore9714 2 місяці тому +7

    काँगेस ला मत म्हणेच इंग्रज ला मत...

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 2 місяці тому

      Deshdrohi lokanna Vote 🤬🤬🤬

    • @yog7640
      @yog7640 2 місяці тому

      बापाला विचार

  • @BhimraoHanchanale
    @BhimraoHanchanale 2 місяці тому

    Pawarna supriya taila mukhymintri karaych ahe

  • @kishorkamble1212
    @kishorkamble1212 2 місяці тому +4

    किती पैसे अले मॅडम हा व्हिडिओ साठी

  • @sanjaysathe5105
    @sanjaysathe5105 2 місяці тому

    कोरोणा मध्ये मींधे चा बाप फिरला होता का 😡😡
    उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होते म्हणून मिंधे आज हे सगळं बोलायला जिवंत आहे

  • @cr7agoat825
    @cr7agoat825 2 місяці тому +2

    जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, बंटी पाटील, पृथ्वीराज चव्हाण, हे पण मुख्यमंत्री चेहरे आहेत...❤

    • @yog7640
      @yog7640 2 місяці тому

      जर कांग्रेस चा मुख्यमंत्री होत असेल तर तो पटोलेच होणार नाहीतर अर्धे आमदार भाजपात जाणार पटोलेसोबत। विस टिकीट वाटपच तसे होणार बघ। आणि थोरात, चव्हाण, पाटिल यांच्या मागे किती आमदार आहेत कांग्रेस चे। कांग्रेस चे आमदार हे विदर्भातील असतील आणि ते पटोले मागे असतील। तुला राजकारण कळत का बाळा

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 2 місяці тому +9

    कांग्रेस चा CM होनार
    सतिश बंटी पाटील 🚩

  • @mahendrashindemahendrashin4159
    @mahendrashindemahendrashin4159 2 місяці тому

    उद्धव ठाकरे मुळे काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे उमेदवाराने आले लक्षात असावे नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस यांची किंमत झिरो आहे

  • @king_111.
    @king_111. 2 місяці тому

    Mahayuti pn chehra ghoshit kela nay tyavr pn video banva

  • @varpesitaram2190
    @varpesitaram2190 2 місяці тому

    2019 la udhav thakre he sonyach ande denari kombadi hoti ani ata ti khuduk zali ahe tyamule sharad pawar tichyakde laksh dene kami kale ahe ti fakt udun fadvanisachya khuryadat jau naye tevdi kalji ghetayt.

  • @सत्य1111
    @सत्य1111 2 місяці тому +6

    उद्धव ठाकरेंच "मुख्यमंत्री" पाहिजेत.

    • @PratikJain-e5x
      @PratikJain-e5x 2 місяці тому

      CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
      73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
      4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒

    • @PratikJain-e5x
      @PratikJain-e5x 2 місяці тому

      CM पद गेला, सरकार गेले, 56 पैकी 41 आमदार गेले, 18 पैकी 13 खासदार गेले, पक्षाचा नाव अनि चिन्ह भी गेला 😅उरली सुरली मस्ती Sangli मधे Congress च्या Vishal Patil नी उतरवली 👊🏼
      73 च्या पुढे कधी आमदार आणि 18 च्या पुढे कधी खासदार आले नाहीं ला 😁
      4.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष कांग्रेस_राष्ट्रवादी कांग्रेस च्या भिकेवर सेनेचा CM झाला 🤩 कारण बहुमताचा 145 आणायची औकात सेनेची नाही 😒

  • @yakubnadaf9740
    @yakubnadaf9740 2 місяці тому +3

    भावी मुख्यमंत्री जयंत पाटील ❤

  • @vishvanathnirukhe6918
    @vishvanathnirukhe6918 2 місяці тому +2

    उबाठा पलटूराम आहे, अगोदरच ठरवून, जाहीर भूमिका घ्या, नाहीतर नंतर म्हणेल मला बंद खोलीत शब्द दिला होता.

  • @RAHULTAYADE-q3l
    @RAHULTAYADE-q3l 2 місяці тому

    Sanjay raut next cm confirm

  • @Sk-nv8ki
    @Sk-nv8ki 2 місяці тому

    Amhala Sanjay raut CM pahije

  • @waghsandip9340
    @waghsandip9340 2 місяці тому +3

    उद्धव 😂

  • @pravi808
    @pravi808 2 місяці тому +3

    Bol bhidu kayam UT opposite boltat

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde2521 2 місяці тому

    ओन्ली उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @adityagamerz3875
    @adityagamerz3875 2 місяці тому +1

    ठाकरे चा cm चेहरा बनायचं असेल तर एकटं लढा... 20 आमदार सुद्धा येणार नाहीत

  • @SantoshMore-jo2me
    @SantoshMore-jo2me 2 місяці тому +1

    Chehara deun janatechi phasavanuk karu naye

    • @SantoshMore-jo2me
      @SantoshMore-jo2me 2 місяці тому +1

      Chehara dila tar konatyahi paristhit to chehara mukhyamantri zalach pahije

  • @mehesh_6766
    @mehesh_6766 2 місяці тому +15

    अडीच वर्षे तर उभाठा प्रमुख सर्वात बेस्ट CM वाटतं होता
    आता उभाठा ला औकात दाखवण्याची वेळ आली 😂😂😂

  • @satishpatil7518
    @satishpatil7518 2 місяці тому

    बोल व्हिडिओ हे चैनल भाजप पुरस्कार आहे.

  • @krishna_550
    @krishna_550 2 місяці тому

    हत्यार काटा आहे नव... ❤❤

  • @VikasMane-k6j
    @VikasMane-k6j 2 місяці тому

    देऊ नका .मार्ग खुले

  • @xxo27u
    @xxo27u 2 місяці тому

    जगातले सर्वात बेश्ट शीएम पुढील मुख्यमंत्री म्हणून नकोत?😂😂😂😂

  • @vishaljagtap7199
    @vishaljagtap7199 2 місяці тому

    Tikli

  • @pravi808
    @pravi808 2 місяці тому +5

    UT🚩

  • @bcachemistry5575
    @bcachemistry5575 2 місяці тому +2

    Udhav ठाकरे सोडून दुसरा कुणी ही मुख्य मंत्री व्हावा.

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 2 місяці тому +8

    विदर्भ कट्टर कांग्रेस चा गढ़ आहे आणि मुख्यमंत्री आता विदर्भातुन पाहीजे

    • @Mrsanket1908
      @Mrsanket1908 2 місяці тому

      यशोमती ठाकूर

    • @yog7640
      @yog7640 2 місяці тому +1

      पटोलेच कांग्रेस कडुन मुख्यमंत्री होणार। कारण मुख्यमंत्री होण्यासाठी मागे आमदार उभे असावे लागतात। विस टिकीट वाटप पटोले बघा कसे करतो ते।

  • @s.b.9114
    @s.b.9114 2 місяці тому +1

    उदधवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री

  • @bhagwanshelake2462
    @bhagwanshelake2462 2 місяці тому +1

    उद्धव ठाकरेनांच मुख्यमंत्री करायला पाहिजे ..