गुरुवर्य पप्पा ईश्वरीय कार्य आपले प्रशंसनीय आहेच परंतू समाजातील खालच्या दर्जाची सेवा करणारे सेवक यांच्या बद्दल आपणास दया करुणा प्रेम भाव पाहून मन गदगद झाले.....ताईला साडी देऊन जगदंबेचा निवास आपल्या अंतःकरणात आहे हे जगाला दाखवून दिले .....गुरुवर्य पप्पाजी आप की तिन्ही लोको मे जय हो....साष्टांग प्रणाम.....प्रतापसिंह कदम कोल्हापूर
मोठे मनाचे आहे म्हणुनच आई तुमचा पाठीशी आहे आणी कोणालाच कमीपणा देत नाही घमेंडी नाही कसली अशाच माणसांकडे देव भरभरून देत असतो आई काळुबाई तुमचा सदैव पाठीशी आहे मला खरच खुप अभिमान आहे तुम्ही माझे गुरु आहात
खूप सुंदर काम आहे पप्पा आई काळूबाईच्या नावानं चांगभलं
उत्तम कार्य कर्ता पप्पा तुम्ही
माणसामध्ये देव बघता
Great work 🙏🙏🙏
खूप आनंद झाला मला पप्पा बघन
पप्पा तुमचे कार्य खुप सुंदर आहे
गुरुवर्य पप्पा ईश्वरीय कार्य आपले प्रशंसनीय आहेच
परंतू समाजातील खालच्या दर्जाची सेवा करणारे सेवक यांच्या बद्दल आपणास दया करुणा प्रेम भाव पाहून मन गदगद झाले.....ताईला साडी देऊन जगदंबेचा निवास आपल्या अंतःकरणात आहे हे जगाला दाखवून दिले
.....गुरुवर्य पप्पाजी आप की तिन्ही लोको मे जय हो....साष्टांग प्रणाम.....प्रतापसिंह कदम कोल्हापूर
खुप छान पप्पा आणि तागुंदे ताई खुप छान आहे आहेत गुरू असावा तर असाच असावा गरीबांना जवळ करनारा
मोठे मनाचे आहे म्हणुनच आई तुमचा पाठीशी आहे आणी कोणालाच कमीपणा देत नाही घमेंडी नाही कसली अशाच माणसांकडे देव भरभरून देत असतो आई काळुबाई तुमचा सदैव पाठीशी आहे मला खरच खुप अभिमान आहे तुम्ही माझे गुरु आहात
अतिशय उत्तम कार्य केले तुम्ही बंधु
आज खरं मानसातला देव ओळखला 🙏💐💐💐🙏🙏
खुप छान,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐
खूप छान कारण अश्या लोकांचे कोण सन्मान करणार ही खरी सेवा खूप छान 🌹🌹
खूप खूप छान खरच माणुसकीच काम 👌👌👌👌🙏🙏
तुमचे काम खुप ग्रेट आहे पप्पा मी तुमचे सर्व व्हिडीओ पाहते खुप छान असतात
अप्रतिम खुप छान
नवरात्रीत देवी ची सेवा कशी करावी याचे एक विदियो टाका प्लिज 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
First like comment and view
मला अशेच माणस आवडतात ज्यांना कसलीच घमेंडी नसते आणी अभिमान पण खुप वाटतो तुमचा पप्पा खरे बोलता म्हणुनच तुमची जागा कायम आमचा ह्रद्यात असणार आहे
जय महाल्क्ष्मी नमो नमः 🙏🔱❤ आई तुळजाभवानीमाता की जय 🙏🔱❤
गुरू जी धन्यवाद आपन सफाई कर्मचाऱ्या मान ठेवला त्यांच्या सत्कार केल्या बदल आपल्या मनापासून मानाच्या मुजरा..... 🙏🙏🙏
खुप छान दादा
खरंच पप्पा तुम्ही ग्रेट आहात
Tumachya TAI and Dhaji kup chngla kam kale . Tayna maza Namaskar.
Aai Raja Udyaa Udyaa. Mahashab.
Khup mast mama
गुरुदेव खरच खुप छान 🙏🌹🙏👏👏❤💐
एक नंबर🙏🙏
Great work god bless you
Very very nice papa,,🙏🌹🙏 Om kaleswari 🙏🙏🌹🌹
ओम कालेश्वर पप्पा तुम्ही म्हणजे तुम्हीच आहात तुम्ही जे काय कार्यकर्ता मला खूप आवडते तुमच्यासारखी माणुसकी आणि ज्ञान आम्हाला पण आई अंबाबाई देवो
😊🙏Kharrch khup khup chaan.
Farach great kam kela apan
गुरु तुमचा साधा भोळा स्वभाव खूप छान आहे🙏
Kup mast papaa ✌✌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💖
किती गोड किती छान जय माता दी
गुरु तुमचे मन खुप मोठे आहे. माणसात देव पाहता.अभिनंदन गुरु
तुम्ही कीती मायळु आहात पप्पा👌👌🚩🚩
Good work pappa
खूप छान केल पप्पा 🙏👌🏼🙏
खूपच छान वाटल बघून
पप्पा हीच खरी भगवंताची सेवा🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
गुरुवर्य उमेश पप्पा तांगुडे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का ...
राम कृष्ण हरी गुरुजी
Kharch koop chan vichar mandler tumhi kharch tumhi ase vichar karta chan ahye
Om kaleshwari mauli
Very nice 👌👌👌👌👌
Pappa great work ...
माणसातला देव जाणलात खूपच छान
Papa brilliant work aahe...
Contact kas karaych
Kare aahe dada khup Chan dada 🙏🙏🌹🌹
आई राजा ऊदो ऊदो 🙏🙏🙏
🙏🙏बदामी बनशंकरी माता कि जय.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार पप्पा 🙏 🙏 ओम काळेश्वरी 🙏 🙏 🙏 🙏 🙏 👌👌👌
🙏उत्तम कार्य 🙏
खुप छान सांगता तुम्ही नवरात्रीची माहिती द्या घट कसा बसवतात आई राजाउदे उदे
मला सुध्दा देवीची एखादी साडी मिळेल का
🙏🙏🙏
पता कुठे आहे पुणे वारजे माळेवाडी मदे कुठे आहे पप्पा मला बगायला चे आहे
🙏🙏🙏🙏🙏🙏
Papa kharch tumhe kup mast
काही समस्या असतील तर उमेश पप्पा यांचा नंबर मिळेल का
🙏 Jay Ambe Pappa 🙏
गुरूजी तुमचं नंबर पाहिजे आहे
Chan papa 🙏🙏
Omkaleshvaripappachan 👌👌🙏🙏
खुप सुंदर
🙏🙏 aaj evdha mahgacha shalu timhi tya bahinila dilat aadar satkar kela
Tumhi evdhya mothya sthanawar asun garibana hi olakhta aahet tumcha kade baghun far lokanche vichar sudhartil safai kamgaran kade baghnyache vichar badaltil
🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान
Papa mala tumcha nomber
Hats off to you sir 🙏🏻
Khup chan
खुपच सुंदर नवरात्र विषय सांगा ना थोडी माहिती घट कशे बसवायचे
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
'पपा म्हणजे सुख 'पपा म्हणजे समृद्धी
👌🏽👌🏽👌🏽
❤️❤️
सर तुमचे पता देया
🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻
🖤🚩🙏
Tumcha number nai tar address milel ka
Good job pappa
Great
जय माता की पप्पा आम्हाला तुमची भेट घ्यायची आहे तर कधी भेटू शकतो आपला नंबर देऊ शकता का
👌👍🙏
Nice job
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👏👏
🙏🙏
तुमचा नंबर देना
👌👌👌👌
🙏🙏. गुरुवर्य मला तुम्हाला भेटायचं आहे .आपण मला घरचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा.मला काही विचारायचं होत🙏🙏
ओम काळेश्वरी पप्पा
Please papa Santa yellamma devi la Daniel tuljapurchi bhavani la said kasighalta
कुटला पण प्रशन असुद्या 'पपा च्या बोलण्या वरून आरदा प्रश्न सुटून जातो
जय महाराणाजी
Vabini na pan 🙏🙏🌹🌹
Fakt margdarshan kara mala
तुमचा मो. नं.मिळेल का
Khoop chan kam kartat pan maja fhon ka? uchalt nahi
त्याना आरती चा मान द्या
Hii
Papa. Tamach. Poan. Nagar. Payjal
Shalu ghetla nasta kadhi daji ni
पप्पा दाजिना पण काहीतरी द्यायला पाहिजे होत तुम्ही
*Kindly Share their Account Number In Description, So People Can Help Them.* 😎