गुळ पाकच टेंशन न घेता बनवा अचूक प्रमाणात डिंक लाडू।Dink ladoo recipe।गोंद केलडडू।winter special ladu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • #डिंककेलड्डूबनानेकीविधी #HowtoMakeLadoo #डिंकाचेलाडू #लाडूरेसिपीमराठी #Dinkcheladu
    थंडीच्या दिवसात डिंकाचे लाडू आवर्जून खाल्ले जावे, त्यामुळे अशी पौष्टिक रेसिपी तुमच्या साठी खास बनवली आहे, एकदा तरी थंडीच्या दिवसात ही सोपी रेसिपी नक्की करून पहा, योग्य प्रमाण आणि अचूक कृती सह डिंकाचे लाडू करून पहा,
    साहित्य
    खोबरकिस 2वाट्या/ 200 gm
    खारीक 1 वाटी / 100 gm
    डिंक अर्धी वाटी/ 50gm
    पेंड खजूर अर्धी वाटी /50 gm
    बदाम अर्धी वाटी/ 50 gm
    काजू अर्धी वाटी/ 50 gm
    अक्रोड 5 ते 6
    तीळ अर्धी वाटी/ 50 gm
    खसखस 2 चमचे
    मखाने अर्धी वाटी /50gm
    तूप एक वाटी

КОМЕНТАРІ • 1

  • @raginiapte7477
    @raginiapte7477 Рік тому

    Far ch mast jhale ladu ,ekdam perfect praman