Sharad Pawar :साहेब,टेम्पो हळू चालवा,डोकं छताला आपटतंय, शरद पवारांचा टेम्पो चालवण्याचा भन्नाट किस्सा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #ABPMajha | #SharadPawar | #SharadPawarBirthday
    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. आता एक नवीन भन्नाट किस्सा समोर आला आहे. हा किस्सा सांगितलाय पत्रकार सुधीर भोंगळे यांनी. प्रसंग होता शरद पवारांवर भोंगळे यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारोहाचा. अर्थशास्त्रज्ञ, पत्रकार सुधीर भोंगळे यांनी पवारांच्या भाषणांचा संग्रह असलेलं 'नेमकचि बोलणें' या पुस्तकाचं लेखन केलं आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना भोंगळे यांनी पवारांच्या 'ड्रायव्हिंग स्किल'चा एक किस्सा सांगितला.
    भोंगळेंनी सांगितलं की, एक दिवस पेरणे वाल्हे गोलाई परिसरात गारपीट झाली. तिथं मोठं नुकसान झालं होतं. शरद पवार त्यावेळी विरोधी पक्षनेते होते. त्यांनी मला सकाळी सहा वाजता सर्किट हाऊसला बोलावलं. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे हे अर्थमंत्री होते. नुकसानबाधितांना कमी मदत मिळाल्यामुळं त्यांना पवारांनी फोन लावला आणि म्हटलं गरीबांची चेष्टा काय करताय, शेळी मेली तर 100 रुपए नुकसान भरपाई देताय. किमान हजार, दोन हजार तरी मदत करायची ना, असं पवारांनी शिंदे यांना सांगितलं असल्याचं भोंगळेंनी सांगितलं.
    भोंगळे पुढे म्हणाले की, मग आम्ही घटना घडलेल्या ठिकाणी निघालो. तिथं काही कारणानं पवारांची गाडी जात नव्हती. मग एक 16 सीटरचा टेम्पो होता. तो जात होता. मग आम्ही त्या टेम्पोनं जायचं ठरवलं. स्वत: शरद पवारांनी टेम्पो चालवायला घेतला. मला म्हणाले पुढं बस माझ्यासोबत. इतक्या जोरात पवार साहेब टेम्पो चालवत होते की धडाधड टेम्पो उडत होता. आणि आमचं डोकं टपाला आदळत होतं. मी पवार साहेबांना म्हटलं की, अहो गाडी चालवताय का विमान चालवताय. तर ते म्हणाले की, पवारांना असल्या गाड्या हळू हळू चालवायला जमतच नाही. ते राज्य देखील असंच धडाक्यानं चालवत आले आहेत. महाविकास आघाडीची गाडी देखील ते अशीच चालवत आहेत आणि भविष्यातही चालवत राहतील, असं भोंगळे म्हणाले. हा किस्सा ऐकत असताना शरद पवार यांनी देखील हसून दाद दिली.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

КОМЕНТАРІ • 115

  • @hasinashaikh1951
    @hasinashaikh1951 2 роки тому +48

    नाद करायचा नाय पवार साहेबांचा

  • @Raju19v
    @Raju19v 2 роки тому +51

    पवार म्हणजे नादच खुळा 😂💪

  • @trimbakghadge1603
    @trimbakghadge1603 2 роки тому +23

    साहेब हो तो सबकुछ मुमकिन है!
    शेवटच्या काळात असंच आठवणीत रमायचं असतं.

  • @arjunchavan2012
    @arjunchavan2012 2 роки тому +22

    महाराष्ट्रातील अतिशय भंगीर गोष्टीची आठवण काढली त्या बद्दल तुमचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे,,,

  • @DD_1516
    @DD_1516 2 роки тому +5

    साहेब 👑

  • @satishghule2266
    @satishghule2266 2 роки тому +19

    महाराष्ट्र पण टेम्पो सारखाच चाललाय

  • @mahesherande2197
    @mahesherande2197 8 місяців тому +3

    ग्रेट पवार साहेब 👍

  • @prkashkalidasgurav6599
    @prkashkalidasgurav6599 2 роки тому +15

    नाद खुळा महाराष्ट्र वर रागुर फिरविला लाज वाटल पाहिजे बोलयला काय नखरे लावलेत जनता वेडी राहिली नाही

  • @sandipnshinde6504
    @sandipnshinde6504 2 роки тому +22

    नितीन गडकरी यांनी रस्त्याची कामे करून अढळ स्थान प्राप्त केले आहे तसे शरदजींनी काही तरी करायला पाहिजे होते....

    • @jay_bhole777
      @jay_bhole777 2 роки тому +3

      केलेना भाऊ ,
      आयुष्यभर पाडापाडी चे राजकारण, तोडाफोडी चे राजकारण,
      उद्धव ला जाळ्यात ओढला , मुख्यमंत्री पदी बुजगावणं म्हणून बसवला,
      यांचा चाललाय लुटमारीचा धंदा.
      ही काय कर्तबगारी नाही का ?

    • @vijaybhosale1133
      @vijaybhosale1133 2 роки тому

      Epic mitra. Dawood la dawod banwanaare aaple Sahebch tar hote. Mumbai congress chya jamanyat Bhaigiri sathi famous hote. Ajun kaay pahije dada.

  • @Nikhil-lw6bj
    @Nikhil-lw6bj 2 роки тому +12

    टेम्पो चालक व्हायला हवे होते. राज्यावर उपकार झाले असते

    • @ramdassatav6483
      @ramdassatav6483 2 роки тому

      तेच सर्वात ग्रेट मुख्यमंत्री होते. फडणवीस तर अभ्यास करून ch 5 वर्षे घालवली.

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 роки тому +3

    फक्त...पवार साहेब...च ... बाकी संपले ✔️

  • @dattasawant12
    @dattasawant12 2 роки тому +15

    लोक म्हणू लागलेत आता एकच करा म्हणावं रयत शिक्षण संस्थेचं अध्यक्ष पद सोडा तेवठं किती दिवस खुर्ची धरून बसणार आहात.

    • @ramdassatav6483
      @ramdassatav6483 2 роки тому +1

      दुसर्‍याच्या हातात देऊन वाटोळे कराया che का.

    • @dattasawant12
      @dattasawant12 2 роки тому

      @@ramdassatav6483 लोक बोलतात हे, कदाचित हे खरं पण असू शकेल ....

    • @jay_bhole777
      @jay_bhole777 2 роки тому +2

      आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या प्रामाणिक शिक्षकालाच रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद मिळाले पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेचा विकास होईल.,
      आणि कर्मवीरांच्या आत्म्याला समाधान मिळेल,
      राजकारण्यांना बाजूला केलं पाहिजे,
      अशा संस्थांमधून.

    • @jay_bhole777
      @jay_bhole777 2 роки тому

      @@ramdassatav6483 एकटा शरद पवारच लायक आहे की काय ?
      महाराष्ट्रात शरद पवार सोडून सगळेच नालायक आहेत असा समज करून घेऊ नये.

  • @kiranbhoir4947
    @kiranbhoir4947 2 роки тому +11

    खर आहे विरोधी पक्षाला डोकी आपताया ला लावले

  • @financialspeak
    @financialspeak 2 роки тому +8

    Sahebavar chukiche comment karanyapeksha tyannche karya samjun ghya, Etaki tari laj raka ki aaplyala UP Bihari Sarakhe baher Bhaiye manun jave tari nahi lagat.

  • @sangmeshwarnamwad8964
    @sangmeshwarnamwad8964 2 роки тому +1

    शरद पवार न राज्याची वाट लावली दुसरं काय दिवा लावलं नाही म्हणून राज्याचे पाप म्हणून त्याला कॅन्सर झालाय इतकं कमवून सुद्धा खाता येत नाही हे गोरगरीब जनतेच दिलेल आशीर्वाद आहे पवारांना

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 2 роки тому +1

    एक नंबर पवार साहेब एकदम कडक जय महाराष्ट्र

  • @madhukarankamwar3382
    @madhukarankamwar3382 2 роки тому +3

    युवकांना खड्ड्यात नेऊन घातले ....
    बस्स झालं महा भकास आघाडी आहे

  • @SuperSaurabhdeshmukh
    @SuperSaurabhdeshmukh 2 роки тому +10

    आधी भावी पंतप्रधान . आता भावी मुख्यमंत्री.😂😂😂

    • @SuperSaurabhdeshmukh
      @SuperSaurabhdeshmukh 2 роки тому +1

      नाही विसरले रे😂

    • @SuperSaurabhdeshmukh
      @SuperSaurabhdeshmukh 2 роки тому +1

      @DD काय फरक पडला शेतकरी आत्महत्यांवर

    • @tatyavinchu100
      @tatyavinchu100 2 роки тому +1

      @DD ४ वेळा मुख्यमंत्री होते तर २० वर्षे तरी मुख्यमंत्रीपदावर बसले असतील नाही का !!!
      ४ वेळा मुख्यमंत्री - लै भारी वाटतं ना ऐकायला !!!
      शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री तरी त्यांची कारकीर्द ३ वेळा मुख्यमंत्री झालेल्या मोदी आणि ममता बॅनर्जींपेक्षा अर्धी आहे !!!
      साडेतीन जिल्ह्यांचा नेता ज्याचे फक्त ५ खासदार आहेत, पण स्वप्न पंतप्रधानपदाचे बघतो !!! 😂😂😂
      पक्ष स्थापन करुन २२ वर्षं झाली...पण खुद्द महाराष्ट्रात कधी ७५ च्या वर आमदार निवडून आणता नाही आले...
      मोदीने या महान नेत्याला घरी बसवलं !!! 😂😂😂

    • @tatyavinchu100
      @tatyavinchu100 2 роки тому +1

      @DD
      १९८९ मध्ये विश्वनाथ प्रतापसिंग यांनी भाजपा आणि डाव्या पक्षांच्या पाठींब्यावर सरकार स्थापन केले होते, तेव्हा राजीव गांधी विरोधी पक्षनेते होते
      १९८९ मध्ये शरद पवार काँग्रेसमधेच होते...
      तरीही विरोधी पक्षाचा नेता पंतप्रधान कसा झाला असता ?
      एकाच पक्षाचा एक माणूस पंतप्रधान (शरद पवार) आणि दुसरा विरोधी पक्षनेता (राजीव गांधी) अशी स्थिती झाली असती !!! बरं झालं पंतप्रधानपदासाठी सोनिया गांधींनी शरद पवारांच्या नावाला विरोध केला, नाहीतर घटनात्मक पेच निर्माण झाला असता...सत्तेतही काँग्रेस आणि विरोधातही काँग्रेस !!!
      (माझा राजकीय अभ्यास थोडा कमीच पडतोय...बरं झालं तुम्ही १९८९ ची घटना सांगीतली! 😂😂😂)
      शरद पवारांना महाराष्ट्राने बरोबर ओळखलं आहे...
      २०१४ मध्ये चारही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तेव्हाच राष्ट्रवादीला त्यांचं स्थान लोकांनी दाखवलं होतं...
      लढवलेल्या जागांपैकी फक्त १४% जागा जिंकल्यामुळे राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर फेकला गेला होता...
      स्वबळावर सत्ता मिळवणं वेगळं आणि लांड्यालबाड्या करुन सत्ता मिळवणं वेगळं...
      वाघही मांसाहारी आहे आणि गिधाडही, फरक इतकाच वाघ स्वतः शिकार करुन खातो आणि गिधाड दुसर्‍याने केलेल्या शिकारीवर जगतं...

    • @tatyavinchu100
      @tatyavinchu100 2 роки тому

      @DD पळून गेला की !!!
      सगळ्या प्रतिक्रियापण डिलीट केल्या...शरद पवारांचा पाठीराखा पळपुटा निघाला...
      😂😂😂

  • @VishalVishal-fs5ob
    @VishalVishal-fs5ob 2 роки тому +3

    जय हो पवार साहेब

  • @radianthrservices2421
    @radianthrservices2421 2 роки тому +33

    Tempo chalavala asta tar Maharashtra vachala asta. Vaat lavli Maharashtra chi

    • @amit6110
      @amit6110 2 роки тому +10

      काय लावली वाट सांगणार का

    • @Aj-bp8ue
      @Aj-bp8ue 2 роки тому +14

      Tuza baap gujrati aahe vatt tikd ja tu

    • @JEET_GAMING07
      @JEET_GAMING07 2 роки тому +6

      Tuja baap tech karat asnar

    • @tejasgund9617
      @tejasgund9617 2 роки тому +5

      बंद करा ही 35 वर्षापासुन चालत आलेली घोषणा. नवीन शोधा काहीतरी मिळत का बघा.🤣🤣🤣

    • @amoltone4914
      @amoltone4914 2 роки тому +2

      Right sir

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 2 роки тому +1

    कसली आठवण काढली?

  • @pramodghole9754
    @pramodghole9754 2 роки тому +9

    गुडधात मैदू आसल्यवर असेच धडणार शरद

  • @shubhamsathe7647
    @shubhamsathe7647 2 роки тому +7

    किती आभाळ हेपलत्य

  • @nikhilunde9708
    @nikhilunde9708 2 роки тому +3

    काय ते कौतुक abp majha वाल्यांचं.....बापरे.... डोळ्यात पाणीच आलं...चालवा ही कॅसेट पुढच्या निवडणुकी पर्यंत

  • @ajitshelke5518
    @ajitshelke5518 2 роки тому +3

    खुटे

  • @srb6135
    @srb6135 2 роки тому

    Atta pn 3 chaaki tempo suuch ahe Maharashtrar SHARAD TRANSPORT

  • @roshantanode3844
    @roshantanode3844 2 роки тому

    Ha jibh ka kadhte

  • @vaibhavchavan2070
    @vaibhavchavan2070 2 роки тому +1

    Only ncp only pawar saheb 🙏🙏🙏

  • @Akash9021
    @Akash9021 2 роки тому

    He pan driver cm sarkhe

  • @sachinmahadik4441
    @sachinmahadik4441 2 роки тому +1

    Pawar Saheb

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 Рік тому

    Chata chata - jeche khandewwar kaka cha hat to gela khaddyat

  • @nileshshardul8259
    @nileshshardul8259 2 роки тому +1

    Pan swa balawar kadhi satta aanta ali nahi

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 Рік тому

    M s cop bank koni khalli te BOL ahe ka DHAMAK

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 Рік тому

    Henche PARTY che miya jail MADHE ahe te bol

  • @user-yw4tv8go6m
    @user-yw4tv8go6m 6 днів тому

    नाद नाही करायचा

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 Рік тому

    Jeche khandewwar hat thewale ki to KHATAM

  • @sandipkatkar5952
    @sandipkatkar5952 2 роки тому

    Kay satlnya sodatoy ha

  • @sathishpardeshi4753
    @sathishpardeshi4753 2 роки тому +4

    😝😝😝😝😝😝 काय महाराष्ट्र चालवला

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 Рік тому

    Annabhau sathe mahamandal fraud case KAY ZALE Rs 200 koni KHALLE TE BOL

  • @sandipkatkar5952
    @sandipkatkar5952 2 роки тому +2

    Tula evadh सांगायचं किती पैसे दिले शरद पवार ने

  • @tusharpatil3358
    @tusharpatil3358 2 роки тому

    Ani asash Lavasa, shinchan gotale karat maha vasuli agadi chale thevli

  • @tatyavinchu100
    @tatyavinchu100 2 роки тому +4

    गाडी हळू चालवली काय किंवा जोरात चालवली काय, रस्ते चांगले असले तर डोकं टपाला आपटणार नाही
    काही बिनडोक स्तुती करायच्या नादात वस्तुस्थिती सांगून जातात कि त्यावेळी रस्त्यांची अवस्था फार वाईट होती...
    (तरी एक प्रश्न पडतोच, कि बिनडोक लोकांची डोकी टपाला कशी आपटत होती?)
    टेंपो चालवायला शरद पवारांकडे अवजड वाहने चालवायचा परवाना आहे का?
    शरद पवार गाडी जोरात का चालवत होते? ते मुख्यमंत्री होते म्हणून त्यांना गाडी जोरात चालवायची परवानगी होती का?
    दुसर्‍याला अंधभक्त म्हणतात, मग हे काय आहे ?
    या माणसाने तर स्वतःचीच लायकी काढली !!!

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 Рік тому

    Kiti sakhar kharkhane kiti KHALLE TE BOL

  • @hemantpatil6350
    @hemantpatil6350 2 роки тому +10

    मोदी + शहा = शरदचंद्रजी ‌पवार साहेब 💪 ❤️

    • @santoshg2227
      @santoshg2227 2 роки тому +6

      🍌🍌🍌

    • @SuperSaurabhdeshmukh
      @SuperSaurabhdeshmukh 2 роки тому +6

      पुतीन + जो बाईडन = भावी पंतप्रधान 😂😂

    • @pruthvirajnaik4486
      @pruthvirajnaik4486 2 роки тому +1

      🍌🍌🍌🍌

    • @tatyavinchu100
      @tatyavinchu100 2 роки тому +4

      मोदी + शहा = ३०१ खासदार
      "शरदचंद्ररावजी" (😂) पवारसाहेब = ? खासदार
      (साधं शरद पवार आहे...)
      मोदी = २ वेळा पंतप्रधान
      शरद पवार = ४ वेळा भावी पंतप्रधान आणि एकदा भावी राष्ट्रपती ! 😂😂😂

    • @jay_bhole777
      @jay_bhole777 2 роки тому +1

      मोदी शहा आख्ख्या देशावर राज्य करतात,
      संपूर्ण देशातील भ्रष्टाचारी एकत्र येऊन सुद्धा २०१९ च्या निवडणुकीत मोदीला हरवू शकले नाहीत,
      मोदी च्या मागे बहुसंख्य भारतीय आहेत.
      कोणाची बरोबरी कोणाशीही करायची नसते.
      महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन निवडून जिंकून दाखवा एकदा .
      १ मोदी = संपूर्ण देशा तील भ्रष्टाचाऱ्यांची चिंता

  • @SpellBinder2
    @SpellBinder2 2 роки тому

    Bina Heavy Vehicle License na gheta drive kelyavar apghaat tar vaychech.

    • @SpellBinder2
      @SpellBinder2 2 роки тому

      @DD hay ki dada. Ka ra?

    • @SpellBinder2
      @SpellBinder2 2 роки тому

      @DD ghe Sahebana. Tyanchya itk changla milnar nh tula

    • @tatyavinchu100
      @tatyavinchu100 2 роки тому

      @DD
      ४ वेळा मुख्यमंत्री "आहे" नाही रे..."होता"...आता मोकळाच आहे...पंतप्रधानपदाचं स्वप्नं बघत होता, आता राष्ट्रपतीपदाचं बघतोय...😂

  • @rangraokamire3859
    @rangraokamire3859 2 роки тому +1

    काय कुणास ठाऊक निव्वळ पवारसाहेब यांच्यावर टीका करुन सत्ता मिळविली जाते पण आम्ही महाराष्ट्रीय लोक कायम त्याना नावे ठेवणार. शेवटी पवारसाहेब ते पवारसाहेब . व्हिजन असावी तर पवारसाहेब यांच्यासारखीच. आठवण छान सांगितली पण काहीजण तरिही करपणार. पक्ष म्हणूनच नव्हे तर व्यक्ती म्हणूनही पवारसाहेब कायमच ग्रेट आहेत.

    • @tatyavinchu100
      @tatyavinchu100 2 роки тому +2

      इतकी जबरदस्त "व्हिजन" आहे साहेबांची (इंग्रजीत बहुतेक त्याला "दूरदृष्टी" म्हणत असावेत !!!)
      सोनिया गांधी विदेशी आहेत म्हणून "राष्ट्रवादी" पक्ष काढला, पण लोकं काही मतं देईनात, म्हणून परत काँग्रेसबरोबर गेले...(आणि राष्ट्रवाद चुलीत घातला !)"
      म्हणूनच बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते - "निश्चयाचा महामेरु कसले, पवार तर सोनियांचे पायधरु" 😂😂😂
      २२ वर्षं झाली वेगळा पक्ष काढून तरीही खासदार आहेत फक्त ५ ! पण स्वप्न पंतप्रधानपदाची !!! 😂😂😂

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 Рік тому

    Lawasa che lafade kay ahe te bol

  • @atuljadhav4428
    @atuljadhav4428 2 роки тому

    Totare buva gap bsa

  • @ramdaskadam4851
    @ramdaskadam4851 2 роки тому

    नको फेकू....