श्रीयंत्रावर कुंकूमार्चंन कसं, कधी आणी कोणी करायचं 🙏 कुंकूमार्चंन ची संपूर्ण माहिती / kunkumarchan🙏
Вставка
- Опубліковано 13 січ 2025
- Hi friends😊
Welcome to my channel❤
This video is about
श्रीयंत्रावर कुंकूमार्चंन कसं, कधी आणी कोणी करायचं 🙏 कुंकूमार्चंन ची संपूर्ण माहिती / kunkumarchan🙏
Dindori books link
dindoripranit....
Dindori shree yantra link
besatvik.com/s...
My another channel
Meghakoli's Kitchen UA-cam channel link
/ meghakoliskitchen09
Follow me on social media
Facebook- Meghanjali koli
/ meghanjali.koli
Instagram - meghanjali_koli09
I'm on Instagram as @meghanjali_koli09. Install the app to follow my photos and videos. / contact
if u like the video please
Like👍 share 😊& SUBSCRIBE 😍
also press 🔔button to get notifications for new videos.
Also can contact on
meghanjali.koli9@gmail.com
keep watching😊keep supporting👍
Stay home🏡 Stay safe❤
Thank you❤
Meghanjali Koli
#
आज चा विडीयो फार छान होता. खुपच छान माहिती मिळाली. माझ्या कडे श्री यंत्र आहे पण मी असे कधीच केले नाही पण खंरच विडीयो बघताना च मन खुप प्रसन्न झाले. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Dhanyawad tai😊🙏
ताई आज तु खूप छान दिसत आहे आणि तुला साडी खूप छान दिसते👌👍👍👍👍👍
कुंकुम मार्जन झाल्यानंतर कुंकू लगेच डब्यात भरून ठेवायचा का ?खूप छान माहिती दिलीत.तुमचा voice खूप छान 😘
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती दिली 🙏🙏
बघून खूप positive वाटले.... खूप छान
दिदि मुझे आपकी सभी विडीयो बहुत पंसंद हे🙏🙏👣👣
Khuup chhaan guidance dilas taai . Thank u 😊👍
Chan mahiti dilit🙏
ताई खूप सुंदर प्रकारे कुंकूमार्चन केलंस मी पण आज कुंकू मार्चन केलं आणि दुर्गा सप्तशती चा पाठ पण केला. आणि तू खूप छान दिसतीये आज वर्ष भरातल्या सगळ्या पौर्णिमा पैकी आजची पौर्णिमा सगळ्यात महत्त्वाची आहे .तू खूप मनापासून सेवा केलीस फक्त एक सांगायचं होतं की जेव्हा आपण देवीच नाव घेतो ना तेव्हा बरोबर नमः चा वेळेस कुंकू टाकायचं लगेच हात मागे नाही घ्यायचा म्हणजे बरोबर नमः म्हटलं की कुंकू श्री यंत्र वर पडलं पाहिजे तू लगेच दुसरं नाव घेण्यासाठी हात मागे घेतला म्हणून सांगितलं आणि नंतर कमलात्मक मंत्र म्हणताना एकदम accurate नमः चा वेळेस कुंकू टाकलस तसचं नाव घेतांना पण टाक मी फक्त सहज सांगितलं ताई तुझ्याकडून चूक होऊ नये म्हणून आणि हो तू खूप पुण्याचं काम करतीयेस तुझं बघून खूप जण हे करतील थोडं का होईना त्यांचा सकारात्मक आशीर्वाद तुलाही मिळेल. श्री स्वामी समर्थ 🙏.🕉️🔱आई राजा उदो उदो 🕉️🔱
Tai eka devghart 2 gha prakarache shree yantra thevale tr chalel ka
@@preranadhande7352 नाही ताई नाही चालत श्री यंत्र फक्त एकच पाहिजे एका पेक्षा जास्त नको
Tks 😊🙏
@@meghanjalikoli9 tai aamchya ghari non veg vagere aanto aamhi kadhi kadhi tari shri yantranchi stanpana karu shakto ka?
खूप छान माहिती दिली आहे.तू खूप छान दिसतीये.
shree swami samartha. khup chan mahiti jhali mala. Very Good.
तु कुठे राहतेस बेटा. खुप छान व्हिडिओ.
Thank u tai😊mi kalyan la rahte.
Tai tumchya kade aata modha श्रीयन्त्र aahe tar chot sri yantra cha kay karaycha plis sanga
Hi megha sunder mahiti sagitali. Mala mahit navat. Thanks so much megha kiti sunder bolan. Khu sunder disate. Sari beautiful disate tula.
Tks😊
श्री यंत्रावर कुंकमार्चन विषयी तुम्ही खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद🙏🙏
ताई मी केंद्रातून श्री यंत्र आणले आणि देव्हाऱ्यात आधीपासून स्फटिक श्री यंत्र आहे तर दोन्ही यंत्र देव्हाऱ्यात ठेवावे का मार्गदर्शन करा please
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद
Ty 🙏😊मी 108 देवींची नवे म्हणते , आता श्री सूक्त पण म्हणेन 👍
Khup chan vatat ahe ekalaya 👌🏻👌🏻💐🙏🏻
धन्यवाद ताई 🙏
Tai vidhva striyani shree yantrachi Pooja ani kunkumarchan keli tr chalt ka?
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय
Hallo
Your videos are very nice and seem to be full of info
Kindly make one in Hindi or English on covering everything about Shri yantra
Thank you 🙏🏼
Nice and informative video..... Shree swami samarth🙏🙏
मेघा श्री स्वामी समर्थ खुप छान कुंकुमार्चन केलेस खुप आनंद वाटतो तुला देवाचं करताना आई भवानी तुझ्या सर्व इच्छा पुर्ण करो
Mast khup chan mahiti dilit thanks
श्री स्वामी समर्थ ताई
Shree swami samarth🌹🌹🙏 Nice vlog thank u kiti sundar mahiti shagintli shree yantra chi 🙏
Mast khup chan mahiti dilit tai thanks 🙏
Shri Swami Samarth..
Khup chaan mahiti ...,Thanks
ताई मि पहिल्यांदाच तुझ चॅनल बगितल खुप सविस्तर पणे माहिती दिली तु थॅक्युव सो मच
खुप छान माहिती
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹🙏
खुप छान केले 👌🏻👌🏻
श्री स्वामी समर्थ ताई
खुप खुप छान माहिती ताई
ताई संक्षिप्त भागवत ग्रंथा बद्दल पण माहिती सांग ना
रोज किती अध्याय वाचावे
🙏🙏🙏🙏🙏
👌👌
Khup Chan sunder mahiti dili.👌🌞🌹🤠🙏❤️💖🤠
Shree Swami Samarth 🙏
Tai khup chan mahithi sagithli tai 🙏
श्री स्वामी समर्थ
Tai chan sangitlet tumi mla pan karayche hote
खूप मस्त माहिती 🙏🙏
श्री यंत्र साफ कसं करायचं आणि कधी करायचं ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री यंत्र साफ कसं करायचं ताई
मस्त
विधवा महिलां असेल तर श्री यंत्रावर कुंकू मार्चन करावं का
Tai please reply
हो सांगा ना ताई.. कुम कुम अर्चन करताना... श्री यंत्र ओले असते ना... कुंकू आत बसते... श्री यंत्र कधी साफ करावे...plz reply 🙏
खूप छान दिसतेस दीदी 😘😘
Shree Swami Samarth 🙏
Khup mast
ताई तुम्ही दिलेली माहिती अतिशय छान दिली आहे धन्यवाद
श्रीयंत्र हे देवघरा कुठे व कसे ठेवायचे ,साप कधी करायचे व कसे करायचे हे सांगा
धन्यवाद ताई
हो खरचं बरोबर आहे
Khup chan thank u
।।श्री स्वामी समर्थ।। 🌺🌺🙏🙏
Shrisuktam pratek 2 oilnanter kunkku marchan karave ka.qkda kele tar chale ka
ताई मी आज श्री यंत्र आणले. व तुमचा video पाहून प्राणप्रतिष्ठा व कुंकुमार्चन केले. पण रोज यंत्राची सेवा कशी करावी ते सांगा. श्री स्वामी समर्थ 🙏
मला तुझं हे वाक्य खूपच आवडले, चांगलं आहे ते स्वामींचे आणि चुकले असेल ते माझे.
स्वामींची कृपा सदैव तुझ्या पाठीशी राहो.
Tai roj tumhi shreeyantravar ji kamalgatta maal ahe tyavar Vishnu Ani Lakshmi Gayatri mantra jaap kara.dhnyawad tai 😊🙏
@@meghanjalikoli9 धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌹
श्री स्वामी समर्थ
खूपच छान माहिती दिली ताई धन्यवाद
आणि अजून एक कुंकुमार्चन बद्दल
कुंकुमार्चन च जे कुंकू आहे ते कुंकू घरातल्या व्यतिरिक्त बाहेर कोणालाही लावू नये
ज्ञानदान मध्ये सांगितलेल आहे
अस
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ🙏
पू रूष पण लावू शकतो कारण केंद्रात सांगितलं की आपण म्हतवच्या काम जतने लावू शकतो
@@nikhilsonmali7253 पुरुष लावू शकतो पण घरातील ज्या महिला आहे त्यांनी बाहेरच्या महिलांना लावू नये
मॅडम मुद्रा पण अंगठा,मधले बोट v Anamika ase वहावे हरस्व दीर्घ उच्चार स्पष्ट असावेत
मॅडम कमले कमलालये,हो कमलालले नाही
Video chan hota pan shreeyantra clean kase karayche te sang pl
खूप खूप सुंदर 🙏🙏
Namskar megha taai....kaay bolu...aaj kharach khup mann prasnna zhale...tu jashi Shri yantra chi Puja kartana pathan karat hotis na khup...mast vaatle..aani taai tuja awaz itka chaan aahe na ki...1 number...perfact...khup Chan...tujya pudhchya vlog saathi khup shubhechha...namskar ...🙏
Dhanyawad 😊🙏
Hi tai khup chan mahiti dili
श्री यंत्र कोठून आणाला ताई 🙏🙏
Discription madhe link ahe
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल 🙏🌹🌹
Chan झाला आहे video
Thank you mam
श्रीस्वामी समर्थ नमस्कार
Purush kumkumarchan nahi karu shakt ka?
Shri yantra choti square plate ahe tar te hi chalta ka?
नमस्कार ताई 🙏..खूप छान माहिती सांगितली तुम्ही ... पण माझ्या माहितीप्रमाणे कुमकुमरचानासाठी दोन बोटे नाही तर तीन बोटे वापरायची असतात ..म्हणजे अंगठा मधले बोट आणि करंगळी जवळचे बोट यांचा वापर करायचा ..थोडक्यात हाताची हरीण मुद्रा करायची असते....तुम्ही आणखी कुणाकडून तरी माहिती घेऊ शकता... धन्यवाद
ताई तु आता परत लाइव कधी येणार मला नक्की सांग मला तुझ्याशी खूप गप्पा मारायचा आहे,जय श्री स्वामी समर्थ🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍
Community post nakki bagha mi tyat sangte
Khup chan mahiti dili.. 🙏
धन्यवाद ताई 🙏😊
@@meghanjalikoli9 मी ही स्वामी सेवा सुरू करणार आहे.. तुझ्या Video तून खुप सारी माहिती मिळाली.. धन्यावाद... मी ही नक्की प्रयत्न करेन.. खुप खुप धन्यावाद... श्री स्वामी समर्थ 🙏
Chan mahiti 🙏
Khupch sunder mahiti sangitali Tai 🙏🏻 shree Swami samartha 🙏🏻🙏🏻
पुर्ण पूजा झाल्यावर श्री यंत्र कुठे ठेवायचे कसें ठेवायचे
Gharich swatahane kele tar chalte ka
Thank you
Thanks tai
खूप छान आहे
video khup Chan hota Tai , Tai tya book ch nav saga na plz je tumhi kukumarnch kartana vaprl
Tai legach kuku kadun karyandyat bhariyachaka? Devapudhe shri yantra teshscha thevayacha ka
Tai mi shenamatich shree Yantra anale tyala Kas thapana karav plz sanga tai
श्री स्वामी समर्थ 🙏
Khupch Chan Didi 🥰🤗
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
ताई श्री यंत्र कोनत्या साईज चे पाहीजे
Thanks
खूप छान माहतीपूर्ण व्हिडिओ आ हे ताई पण मला शंका विचारायची आहे की विधवा स्त्री कुमकुम अर्चन करू शकते का?
Jhya viktina mantr pat Kiva bachta yet nsel thyni mob vr mantra lavle tr chaltel ka
Shree swami samarth 🙏🌺tai kunkumarchan he fakt married lok ch karu shakatat k
Shree swami samrth 🙏
Wow so amazingly explain tai
Shree Swami Samartha
Shree yantra tyach vril tok modl tr ky krave
Gudi padvyala shree yantra sthapit Karu shakto ka aani kumkumarchan Karu shakto ka plz reply
Ho tai
🙏 Jai Swami Samarth 🙏
खूप खूप छान खूपच सुंदर माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद,,
Taai shree yantrachi sthapan kernyachi disha kontya dishela konte tok yantrache thevayche te sanga n
Gurudev datta 🎉🎉
खूप छान सागितलं
Hi tai ...navratrit devharyatil dev halvayche nastat...tar kumkumarjanasathi lakshmi matechi murti devharyatil ghetli tar chalte ka?
Tuze video khup aavdathat
Tai Dhanteras chi Pooja Kashi करायची काय खरेदी करायचे ते सांगा plz
Tai kumkumarch zala ke lagech kunku kadhun ghaycha ka
Mam mala Shri yantra magun deu shakta ka
Shri Swami Samarth💐🙏👍👌
Di 108 na hokar 27 kamal gata rkhe sakty hai
🙏Madam main apko follow karti hu. Apke bole gaye mantra onn karke main shree yantra ki pooja kar sakti hun kya......?
Shree Swami Samarth 🙏
Please reply.
Tai shreeyantra pital mdhe ghyayche ka panchdhatuche konate jast prabhavi aahe
Khup chan tai 👌👌👍👏👏
Vidhwa mahila kumkum archn karu sahkte ka?
Kumkumarjan kelela kunku purushanni lavla va natevaikanna dila tar chalel ka
Nahi