भाजपा शोकेस मधला माल दाखवून गोडाऊन वाला धक्का देणार?मराठा मुख्यमंत्री ही निव्वळ चर्चाच ठरणार!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ •

  • @snehabhange1003
    @snehabhange1003 4 години тому +198

    देवेंद्र फडणवीस यांना जनतेने प्रचंड बहुमत देऊन न्याय दिला आहे🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @MadhavKelkar53
      @MadhavKelkar53 2 години тому +1

      पण श्रेष्ठींच्या मनात वेगळच शिजत आहे

  • @maratha465
    @maratha465 5 годин тому +296

    विधानसभेचा निकाल हा हिंदुत्वासाठी होता! मराठा ब्राह्मण किंवा ओबीसी मुख्यमंत्री पदासाठी नाही! कौन बनेगा मुख्यमंत्री ? हा प्रश्न फक्त चाय बिस्कुट मिडियाला पडला आहे जनतेला नाही ?🙏🚩🚩

    • @kteewari
      @kteewari 4 години тому +13

      वाह छान बोललात भाऊ 🎊

    • @kpramod1950
      @kpramod1950 4 години тому +8

      Daridra media,Daridra politicians have spoiled maharashtra.Hence forth atleast see fof good administrators,not only certain caste CM

    • @shripadbehere5645
      @shripadbehere5645 4 години тому +7

      सहमत

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 3 години тому

      शरद पवारबरोबर युती करण्याची मानसिकता ठेवणारा आणि खुर्चीसाठी हापापलेला एकनाथ शिंदे हा कुठल्याही Angleने हिंदुत्ववादी वाटत नाही.
      हिंदुत्व हा लोकांना मुर्ख बनवण्याचा मुद्दा आहे. सगळ्याच राजकारण्यांना खुर्ची(सत्ता) पाहिजे असते आणि त्यासाठी ते हिंदुत्व, सेक्युलॅरीझम, पुरोगामीत्व असे वेगवेगळे मुद्दे काढुन समाजातील मोठ्या वर्गाची एकगठ्ठा मते मिळवुन सत्तेत येतात. आणि सत्तेत येऊन प्रचंड भ्रष्टाचार करून पैसा कमवतात.
      हे या शिंदे-फडणवीसच्या भांडणातुन स्पष्ट दिसून आलं. या सगळ्यांपेक्षा तर काँग्रेसच चांगली होती. काँग्रेस प्रादेशिक पक्षांना त्यांच्या लायकीत ठेवायची. भाजपा शिंदेला लायकीत ठेवु शकत नाहीये.😏

    • @avadhootkochikar6107
      @avadhootkochikar6107 3 години тому +6

      100%

  • @santoshbijamwar5891
    @santoshbijamwar5891 4 години тому +80

    फडणविस च मुख्यमंत्री झाले पाहिजेत दिल्लीश्वराने कुठलाही प्रयोग किमान महाराष्ट्रात तरी करू नये.

  • @rajashripatil2215
    @rajashripatil2215 3 години тому +97

    आम्हाला सुशासन आणि अर्थातच देवा भाऊ हवेत

    • @shantarammandlik2589
      @shantarammandlik2589 2 години тому +4

      श्री लोकनायक श्री एकनाथ संभाजीराव शिंदे शुध्द हिन्दु शिवसेना) + श्री देवेद्र फडणवीस भाजप-संघ साथ-सहकार करून महाराष्ट्र राज्यस प्रगतिशील करतील है 100% सत्य आहे ।

    • @shantarammandlik2589
      @shantarammandlik2589 2 години тому +3

      श्री लोकनेता देवेद्र फडणवीस + श्री एकनाथ शिंदे ( भाजप-संघ विरोधी शिवसेना (ए.गट) याच्यात "लिंबु पिळण्याचे काम श्री शरदचद्र पवार साहेब + एनसीपी+ सोनीया-राहुल काग्रेस + मुसलीम लीग करीत आहे हे 100% सत्य आहे ...❤

  • @ajinkyagundal7837
    @ajinkyagundal7837 4 години тому +151

    आम्हाला तर हिंदू राष्ट्र पाहिजे, जो हिंदू हित कि, बात करेगा वही देश पे राज करेगा.... 🚩🚩🚩
    जय हिंदू राष्ट्र.... ✌️✌️🚩🚩🚩

  • @DilipJoshi-vf3ju
    @DilipJoshi-vf3ju 4 години тому +61

    देवेंद्र फडणवीस मुख्य मंत्री हवेत तरच त्यांच्या त्यागाला न्याय मिळेल

  • @Sunil-x9p6k
    @Sunil-x9p6k 4 години тому +46

    अटो आम्ही तर मागास वर्गात येतो पण पाहिल्या पासून भाजप चा वोटर आहे. आमची पण इच्छा आहे देवा भाऊ मुख्यमंत्री व्हावे. खूप चांगले आहेत. फकन आणि फक्त देवा भाऊ

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 3 години тому +4

      Sunilbhau...i don't know ur age. Pan swatala magas samju naka jo shikla toh brahman. Mi pan brahman ahe. We r all hindus....

  • @YuvrajVshnupantKale1838
    @YuvrajVshnupantKale1838 4 години тому +132

    भाजपा चे 105. आमदार असताना शिंदे ना मुख्यमंत्री पदी बसवलं याची जाण शिंदे आणि त्यांच्या प्रशांसक नी, आमदारा नी ठेवावे....

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 3 години тому +12

      @@YuvrajVshnupantKale1838 तेवढा मनाचा मोठेपणा नाहीये शिंदेजवळ. शेवटी शिंदे हा उद्धवचाच चेला आहे.😏

    • @anupritadeshpande9132
      @anupritadeshpande9132 3 години тому +6

      Shinde ni aapli …dakhawali

    • @anupritadeshpande9132
      @anupritadeshpande9132 3 години тому +4

      Shinde ni aapli …dakhawali

    • @shubhamm_88
      @shubhamm_88 2 години тому +5

      शिंदे सारखा कार्यभार कोणी नाही करू शकत.... फडणवीसांची ईमेज खराब आहे महाराष्ट्र मध्ये

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 2 години тому

      ​@@श्रीरामपुराणिक😅

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 3 години тому +34

    बुद्धिमत्ता आणि महाराष्ट्राचं सकट देशहीत या कसोटीवर देवाभाऊ सध्यतरी टॉपमोस्ट आहेत.

  • @trimbakkotkar3940
    @trimbakkotkar3940 4 години тому +39

    आम्हाला तर देवा भाऊ पाहिजे

  • @pradeepkirloskar2741
    @pradeepkirloskar2741 4 години тому +94

    आम्हाला म्हणजे जनतेला देवेंद्र फडणवीस चे हवेत.

  • @ShaileshReddy-kt2it
    @ShaileshReddy-kt2it 4 години тому +182

    अतिशय स्वच्छ प्रतिमा आहे. खंबीर प्रशासक,, म्हणून ओळखणारे आणि प्रगतीपथावर नेणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र जी फडणवीस. हेच मुख्यमंत्री हवेत . महाराष्ट्राच्या तमाम जनतेला....!!❤️‍🩹

    • @YuvrajVshnupantKale1838
      @YuvrajVshnupantKale1838 4 години тому +11

      100% 👍🏻

    • @KishorBagawade
      @KishorBagawade 4 години тому +6

      👍👍

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 2 години тому +4

      त्याशिवाय जातीयवादाला विरोध हा ही मुद्दा आहे.. हिंदुत्व प्रथम ..

  • @Pgr-l3j
    @Pgr-l3j 3 години тому +18

    महाराष्ट्रला देवा भाऊ हवाय

  • @shivajikavre533
    @shivajikavre533 4 години тому +114

    माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हावेत हीच इच्छा, त्यांनी केलेल्या नियोजनबद्ध स्थितीमुळे महायुतीस यश प्राप्त झाला आहे 🎉🎉 🚩🚩

  • @dilipgujar1428
    @dilipgujar1428 4 години тому +289

    मी मराठा आहे मला नक्की माहित आहे देवेंद्र फडणवीस यांच्याच कारकिर्दीत महाराष्ट्र पुढे जाईल मुख्यमंत्री तेच व्हावेत ही प्रामाणिक इच्छा

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 4 години тому +2

      Jat mahatwachi nahich.Fadanvis sarvadamaveshak Nahi Tyach rajakaran kapatawar aadharit aahe Mhanun Fadanvis nako Gadakari chaltil

    • @suchitra5581
      @suchitra5581 3 години тому +7

      Only deva bhau 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 3 години тому +1

      ❤️🚩🚩🙏👌

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 3 години тому +5

      हो पण हे सत्य ह्या मराठा समाज आणि शिंदे ना समजत नाहीये.....

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 3 години тому

      असच जर आहे तर त्या मीडिया च तोंड बंद का नाही करण्यात येत????
      शिंदे काल ची महायुती ची मीटिंग अचानक रद्द करुन का गेले शनी अमावस्या आज आहे मग काल ची महायुती ची मीटिंग करुन गेले असते तरी मीडिया चे तोंड बंद झाले असते.....
      देवेंद्र जी मुख्य मंत्री व्हावे ही सर्व हिंदुंची ईच्छा आहे पण हे सगळं बघून विचार करुन भीती ही तेवढी च वाटते कारण सत्ता ची लालच आणि शरद पवार सारखे धूर्त राजकारणी ह्या कलयुगात त काहीही शक्य आहे.....
      सगळ शांतपणे निर्विघ्न पार पडावे ही च ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 2 години тому +19

    प्रभाकर जी विषय खूप छान आहे
    विश्लेषण अप्रतिम केलात
    प्रभाकर जी मला फडणवीस cm हवेत त्याच कारण म्हणजे मी त्यांचा आणि पार्टीचा समर्थक आहे . म्हणून तर सध्या राज्याची जी काही विस्कटलेले राजकीय परस्थिती स्थिर स्थावर होण्यासाठी आणि एकूणच राज्याची विकास योजनांची थांडवलेले कामे यासाठी कोणाच्याही जर ला तर ने उत्तर देणारा cm पाहिजे .
    ते म्हणजे सागळ्यांच्यावर राज्य करणारे नेतृत्व " देवा हो देवा " भाऊ

  • @jayashreeabhyankar5329
    @jayashreeabhyankar5329 4 години тому +17

    आम्हाला सुशासन आणि देवेन्द्रजी हवे आहेत.

  • @Laxmanpandhare-mp3lv
    @Laxmanpandhare-mp3lv 4 години тому +100

    फडणवीस खूप काम केलं आहे पण ते कधी मीडिया मध्ये गवगवा केला नाही श्रेय पण घेतला नाही.... सगळ्या समाजाच्या लोकांना मदत केली आहे.

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 3 години тому

      असच जर आहे तर त्या मीडिया च तोंड बंद का नाही करण्यात येत????
      शिंदे काल ची महायुती ची मीटिंग अचानक रद्द करुन का गेले शनी अमावस्या आज आहे मग काल ची महायुती ची मीटिंग करुन गेले असते तरी मीडिया चे तोंड बंद झाले असते.....
      देवेंद्र जी मुख्य मंत्री व्हावे ही सर्व हिंदुंची ईच्छा आहे पण हे सगळं बघून विचार करुन भीती ही तेवढी च वाटते कारण सत्ता ची लालच आणि शरद पवार सारखे धूर्त राजकारणी ह्या कलयुगात त काहीही शक्य आहे.....
      सगळ शांतपणे निर्विघ्न पार पडावे ही च ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 2 години тому

      जनतेने नाकारलेल्या जातीयवादाला त्यांच्यावर अन्याय करू देणार नाही...

  • @kiranwani1
    @kiranwani1 4 години тому +45

    देवा भाऊ=सुशासन

  • @nilimakulkarni5766
    @nilimakulkarni5766 4 години тому +29

    मोदी,शहा हे सगळ्यांना परफेक्ट न्याय देणार,राज्याच्या ,आणि देशाला भल्यासाठी नक्कीच योग्य निर्णय होईल.यावर आमचा विश्वास आहे

  • @shrikantjoshi1370
    @shrikantjoshi1370 4 години тому +123

    शिंदे साहेब चांगले आहेत पण देवाभाऊ वर अन्याय झाला आहे आणी तो भरून काढणेच योग्य 🗯️👍

    • @ipu947
      @ipu947 4 години тому +8

      शिंदे चांगलेच आहेत पण त्यांच्या सोबत असलेले काही माथेफिरू मंत्री मुख्यमंत्री पदासाठी त्यांना आग्रह करत आहेत.

    • @shubhamm_88
      @shubhamm_88 2 години тому +7

      शिंदे काय लहान आहे का..

    • @prashantdixit8449
      @prashantdixit8449 Годину тому

      👍👍👍👌👌

  • @mukunddeshmukh4740
    @mukunddeshmukh4740 3 години тому +9

    देवाभाऊच मुख्यमंत्री व्हावेत , हाच योग्य निर्णय😊

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 4 години тому +55

    मुख्यमंत्री देवाभाऊच झाले पाहिजेत त्यांचीच मेहनत कष्ट आहे

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic 4 години тому +38

    खूप छान विश्लेषण.. हिंदू म्हणून एकत्र काम करणे कधीही देशासाठी भलेपणाचे होईल. गेली अडीच वर्षे केले तसेच एकजुटीने काम करावे हीच नव्या सरकारकडून अपेक्षा

  • @nirmalthakur3996
    @nirmalthakur3996 4 години тому +85

    २०१९ व २०२४ ला सुध्दा महाराष्ट्रातील जनतेने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ह्यांना मतदानाद्वारे कौल दिला आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने जनदेशाचा सन्मान ठेवावा. नाहीतर भाजपची अवस्था पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या निकालासारखी होईल, हे लक्षात ठेवा.

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 4 години тому +51

    मुख्यमंत्री हा जात बघून न बनवता काम बघून बनवला तरच राज्याची प्रगती शक्य आहे

  • @vyankatambekar5493
    @vyankatambekar5493 4 години тому +93

    सामान्य जनतेच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे हे दोन वेळा जनतेने मतदानातून दाखवून दिले तरी अन्याय योग्य नाही

  • @RamkisanBorade-p1e
    @RamkisanBorade-p1e 4 години тому +56

    मी मराठा,आणि मला हवेत देवभाऊ

  • @sandeeppatil7928
    @sandeeppatil7928 4 години тому +46

    फक्त देवेंद्र फडणवीस

  • @SuryakantMaskar-xm3mw
    @SuryakantMaskar-xm3mw 4 години тому +37

    Only Devendra

  • @seemanimal3081
    @seemanimal3081 3 години тому +10

    Devendraji ❤

  • @yogitakodgule8023
    @yogitakodgule8023 2 години тому +5

    देवेंद्र जीं ना आम्हा ब्राह्मणांचा आशीर्वाद आहे, त्यांनी समाजकारण करावे, राष्ट्राचे हित ज्याच्यात असेल ते करावे🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👍🏻

  • @nileshdevkate44
    @nileshdevkate44 4 години тому +22

    आम्हाला फक्त हिंदवी स्वराज्य हवय 🙏🚩🚩🚩

  • @nileshKhairnar-f7c
    @nileshKhairnar-f7c 4 години тому +46

    फक्त फडणवीस साहेब🎉🎉

  • @patil1986___
    @patil1986___ 4 години тому +33

    केवळ सुशासन जसं आहे तसं धन्यवाद प्रभाकर जी जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 4 години тому +32

    लोकशाही प्रजासत्ताक मध्ये जातीपातीचे राजकारण नको पाहिजे. आमदार संख्या लक्षात घ्यायला पाहिजे. ❤🎉🎉

  • @ganeshmandlik7501
    @ganeshmandlik7501 4 години тому +29

    देवा भाऊ❤❤❤❤❤❤❤❤

  • @deepakmestry4626
    @deepakmestry4626 5 годин тому +76

    सुशांशन देवेद्र फडणवीस

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 4 години тому +25

    देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले नाहीत तर या पुढे भाजप चा सुफडासाप होणार हे नक्की

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 години тому +1

      राज्याचीही वाट लागेल

  • @jayantpade2284
    @jayantpade2284 4 години тому +18

    फक्त देवा भाऊ ❤

  • @maheshphadnis2389
    @maheshphadnis2389 2 години тому +6

    सुरेख विवेचन. जातीपातीच्या बंधनातून मुक्त होण्याची हीच वेळ आणि संधी

  • @kirankulkarni7236
    @kirankulkarni7236 Годину тому +2

    प्रभाकरजी 'अतिशय उत्तम विचार/ विवेचन केलेले आहे. आज अशाच विचाराची गरज आहे.

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 3 години тому +11

    भाऊंनी अतिशय छान विश्लेषण केलेय

  • @swatideshpande7768
    @swatideshpande7768 3 години тому +5

    Only Devendraji 💐💐

  • @शास्त्रोक्तपूजावनित्यस्तोत्र

    महाराष्ट्रातील लोकांना फक्त देवेंद्र फडणवीस च मुख्यमंत्री हवेत. दुसरे कोणीही नको. 🙏🙏

  • @bdb5504
    @bdb5504 4 години тому +37

    प्रभाकर जी: अत्यंत वास्तव बोललात. दुर्दैवाने शिंदे यांचे सहकारी शिरसाट अत्यंत अव्यवहारी गोष्टी मीडिया समोर बोलून शिंदे यांचाच आवाज बोलतात का असा संशय निर्माण झाला आहे. शिंदे यांनी आता जबाबदारीने वागणे आवश्यक आहे नाहीतर त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न ते स्वतः निर्माण करतील. त्यांनी आता स्वतःचा उध्दव होऊन देऊ नये.

    • @milindprabhune
      @milindprabhune 2 години тому

      या शिरसाट सारख्या सहकार्यान मुळे तर यांना लगाम म्हणून अजित पवारांची एन्ट्री झाली आणि ती किती गरजेचे होते हे आज समजते

  • @vidyaupadhye697
    @vidyaupadhye697 4 години тому +7

    🎉 खूप सुंदर आणि सडोतोड विचार...आम्ही फक्त हिंदू आणि सर्वांर्थानें सुशील ; धीरगंभीर ; उदात्त ; बुध्दीमान ;उत्तम संसदपटु असा नेता म्हणून देवभाऊंना निवडून दिले आहे..जातीपातीचा मुद्दा आता चालणार नांही...फक्त हिंदू म्हणून मतदान केले आहे...देवाभाऊंसारख्या सशक्त नेत्याला डावलणें महाराष्ट्राला परवडणारे नांही.टाईमपास न करता त्यांचे नांव भाजपानें जाहीर करावे..सुसंस्कृत महाराष्ट्राला खंबीर नेतृत्व हवे.. स्थिर आणि सक्षम सरकारसाठी आम्ही मतदान केेेले आहे..राष्ट्रभक्त विचारधारा आणि हिंदुत्व +विकास योजना; असे कान फक्त मोदीजींनीच कठोर परिश्रम घेऊन केले आहे...💐

  • @mukundjoshi2479
    @mukundjoshi2479 4 години тому +47

    1) अतिऊत्तम कार्यकर्ता : एकनाथजी
    2) अतिऊत्तम प्रशासक : देवाभाऊ

    • @ravindratapaswi3989
      @ravindratapaswi3989 4 години тому +5

      देश आणि राज्य महत्वाचे आहे

  • @nandkumardixit1558
    @nandkumardixit1558 4 години тому +18

    देवा भाऊ फक्त

  • @anilbhagwat9858
    @anilbhagwat9858 4 години тому +12

    मुख्यमंत्री कोणीही होवो,पण दोघांनीही पूर्वीप्रमाणेच सहमतीने सरकार चालवले पाहिजे.तरीही देवेंद्रजी यांनी पूर्वी जशी सहनशीलता व संयम दाखवत काम केले,तसाच संयम आता एकनाथजींनी दाखवला पाहिजे व देवेंद्रजी ना पूर्ण पाठिंबा देऊन मुख्यमंत्री केले पाहिजे देवेंद्रजी मुख्यमंत्री होणे ही जनतेची इच्छा व महाराष्ट्र भाजपच्या कार्यकर्त्यांची तळमळ आहे

  • @milindkhodwe8759
    @milindkhodwe8759 4 години тому +25

    ...... प्रभाकर जी आपण सद्य परिस्थितीचे आज अचूक आणि खूप चांगले विश्लेषण केले आहे..... तेवढं जाताना चार प्रेसवाल्यांना 'आराम करायला जातो' असे सांगून गेले असते तर मीडियावर चाललेली फुटकळ चर्चा थांबली असती !!! असो ...... जातीपातीचा उल्लेख टाळून आणि कुठलाही अभिनिवेश टाळून यांनी पुढे काम केले तर 'दिल्ली दूर नाही' 😅

  • @jdilip388
    @jdilip388 Годину тому +1

    कमाल आहे प्रभाकरजी तुमची. जाती विरहीत समाज व्यवस्था आणि कार्यक्षम व्यक्तीला संधी देणे, याविषयी आपण प्रखरपणे व्यक्त केलेली भूमिका स्वागतार्ह आहे. देवेंद्रजी यांनी अतिशय निस्पृह पणे कार्य करून सर्व पक्षांमधील प्रत्येकाचे काम करुन निर्माण केलेले सौहार्द यामुळेच भाजप आणि महायुतीने हे अभूतपूर्व यश मिळवलेलं आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचं काम योग्य प्रकारे करु शकतील आणि समाजातील सर्व जाती, महिला, शेतकरी, युवक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती अशा सर्वांनाच योग्य न्याय देऊ शकतील हे निसंशय. आपण परखडपणे मांडलेले विचार आणि घेतलेली भूमिका अभिनंदनास पात्र आहे. सर्व समाजाने याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे.

  • @umeshdeshpande7099
    @umeshdeshpande7099 4 години тому +13

    सुंदर विश्लेषण 🙏🚩

  • @sanjayjayant5395
    @sanjayjayant5395 5 годин тому +50

    DEVENDRA FADANVIS C.M.PADASATHI NO 1.

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 4 години тому +10

    Sahi baat ☑️☑️👍👍 Deva deserves post to controll CM + DCM ...

  • @BankatLahoti007
    @BankatLahoti007 3 години тому +11

    महाराष्ट्र के अगले "मुख्यमंत्री" देवेन्द्र फडणवीस हि होंगें... नया चेहरा देनेको महाराष्ट्र में राजस्थान... मध्यप्रदेश... जैसे हालात यहां पर नहीं है... इसलिए फडणवीस हि मुख्यमंत्री बनेंगे... ये पत्थर कि लकीर है... एकनाथ शिंदे को गृह... नगर विकास... मंत्रालय चाहिए... "भाजपा" ये मंत्रालय देना "नहीं" चाहती इसलिए "मामला" फंसा हुआ है.

  • @sunilwadgaonker9043
    @sunilwadgaonker9043 5 годин тому +27

    Devendra only

  • @amarbali5801
    @amarbali5801 5 годин тому +133

    फक्त आणि फक्त देवेंद्र

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 4 години тому

      ​@@PP-rm2ee खोट्या अफवा पसरवुन काही उपयोग होणार नाही पवारी चमच्या.

    • @vidyadharghanekar5601
      @vidyadharghanekar5601 4 години тому +11

      मग काय कोविड मधे पैसा खाणार्‍या उद्धवचे.!! की जमिनी लाटणार्‍या शरद पवारांचे सरकार तुम्हाला हवे आहे.????

  • @swatisonawdekar6247
    @swatisonawdekar6247 3 години тому +3

    आता देवाभाऊ मुख्यमंत्री व्हावेत हिच सदिच्छा

  • @vithalshelar9791
    @vithalshelar9791 4 години тому +25

    देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री व्हावे ही मनापासून इच्छा

  • @vivekpawar7805
    @vivekpawar7805 5 годин тому +38

    Devandra only

  • @ashokrevankar1174
    @ashokrevankar1174 4 години тому +10

    We want Devendraji👍🙏🏽

  • @anitajoshi5239
    @anitajoshi5239 5 годин тому +23

    आम्हाला पण सुशासन पाहिजे.

  • @narendrakaikadi6286
    @narendrakaikadi6286 Годину тому +1

    खुप छान विश्लेषण आणि योग्य वेळी केलेल‌ मनोहर जोशी व उद्धवजी ठाकरे ‌तसेच‌ एक‌दोन सोडले तर बाकीचे सगळे मराठे तर होते मग आज‌हा वाद कशासाठी पुरोगामी महाराष्ट्राला जाती पातीचया भिंती तोडायचा आहेत की नाही याची शंका सर्व साधारण मतदाराला येणं स्वाभाविक आहे धन्यवाद प्रभाकर सुर्यवंशीजी

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 4 години тому +122

    फक्त देवेंद्र फडणवीस या राज्याचे नेतृत्व करू शकतात.

  • @anantdixit7766
    @anantdixit7766 4 години тому +6

    सुंदर विस्लेशन, सुर्यवंशी. जी.

  • @narharpatil6733
    @narharpatil6733 3 години тому +4

    प्रभाकर सर खूप सुंदर विश्लेषण..आपल्या राष्ट्र सेवेच्या कार्यास 🙏🙏🙏

  • @vaibhavkotwal44
    @vaibhavkotwal44 3 години тому +4

    माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हावेत हीच इच्छा,

  • @vasudevvarnekar1988
    @vasudevvarnekar1988 4 години тому +23

    देवेंद्र फडणवीस साहेब

  • @guptajimohan7255
    @guptajimohan7255 Годину тому +1

    देवा भाऊ is ultimate, his sacrifice is unparallel Hinduna जागे होने नितान्त आवश्यक आहे ना ही तर.....

  • @sameerkulkarni8745
    @sameerkulkarni8745 4 години тому +14

    देवा भाऊ

  • @sunildeshpande7255
    @sunildeshpande7255 4 години тому +38

    एक रहेंगे सेफ रहेंगे 👌

  • @deshbhakt3509
    @deshbhakt3509 Годину тому +1

    You r right❤

  • @rameshdeshpande2816
    @rameshdeshpande2816 4 години тому +20

    देवेद्र फडणवीस

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 2 години тому +1

    प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.पण आजची परिस्थिती वेगळी आहे.धन्यवाद.

  • @shreyashdaware5388
    @shreyashdaware5388 4 години тому +6

    देवाभाऊ

  • @vivekpawar7805
    @vivekpawar7805 5 годин тому +25

    Devandra 😊

  • @ramakantsansare6882
    @ramakantsansare6882 4 години тому +57

    प्रभाकरजी एक विनंती करावीशी वाटते आपण पाशवी बहुमत ऐवजी सात्विक बहुमत बोलला असतात तर आणि छान वाटले असते

    • @shwetakulkarni1544
      @shwetakulkarni1544 3 години тому +2

      बरोबर

    • @anandvahalkar1229
      @anandvahalkar1229 3 години тому +3

      Absolutely right. Pashavi v Baman हा shabd चुकीचाच ahe

    • @anandvahalkar1229
      @anandvahalkar1229 3 години тому

      Baman हा shabd chukicha आहे ब्राह्मण हा shabd vaparava

    • @dilipgandhi2814
      @dilipgandhi2814 3 години тому +3

      अगदी योग्य सूचना. संपूर्ण सहमत.🙏

    • @rajashripatil2215
      @rajashripatil2215 3 години тому +1

      बरोबर

  • @sopantarale8646
    @sopantarale8646 4 години тому +5

    Devabhau❤🎉

  • @satishkawale1577
    @satishkawale1577 4 години тому +8

    दमदार निर्णय घेणारं सरकार

  • @ivnagargoje2545
    @ivnagargoje2545 2 години тому +4

    माननीय देवेंद्र फडणीस CM

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 5 годин тому +20

    जरागे हे अनेक बाहुल्या पैकी एक असलेलं शरद पवार यांनी बसवलेले बाहुले आहे. हे महाराष्ट्र जाणतो. धन्यवाद.

    • @nandkishorbagul6436
      @nandkishorbagul6436 4 години тому

      आता बाबा आढाव उपोषण करत आहे

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 4 години тому

      ​@@nandkishorbagul6436हो 😂

  • @abhijeetkalange4265
    @abhijeetkalange4265 2 години тому +1

    देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रासाठी योग्य मुख्यमंत्री आहेत

  • @kavitamanatlya8524
    @kavitamanatlya8524 4 години тому +7

    For good administration,Devendra is best.

  • @chandrakantkoli9714
    @chandrakantkoli9714 3 години тому +2

    देवेंद्रजी फडणवीस 🎉🎉❤❤

  • @Bhushan362
    @Bhushan362 5 годин тому +23

    जात फॅक्टर पुढे आणून विकासाला, कष्टाला सर्व ठिकाणी दाबले जाऊन समाज आणि देश उध्वस्त केले नाही का

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 4 години тому +6

    सुशासन 👌👍

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 3 години тому +2

    देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद मिळावं ही अपेक्षा.

  • @pradipmotwani210
    @pradipmotwani210 4 години тому +13

    DEVENDRA FADNAVIS
    HI MAHARASHTRA KO
    CM CHAIYE

  • @vaishalimendki8819
    @vaishalimendki8819 4 години тому +2

    प्रभाकर जी तुम्ही प्रत्येक मुद्दा किती सोप्या भाषेत सांगता. आणि आमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे सहजपणे देऊन जातात. अगदी खरं आहे की सर्व सामान्य माणसाला आता स्थिर शांत आणि प्रगतीशील शासन हवं आहे

  • @dadsahebpagar4198
    @dadsahebpagar4198 4 години тому +12

    मराठा नको - फडणवीसच मुख्यमंत्री हवेत. मी एक मराठा

  • @mangalpatil2995
    @mangalpatil2995 3 години тому +1

    देवाभाऊ 🎉

  • @parmodsingh7007
    @parmodsingh7007 4 години тому +9

    Devendra fadanvis great CM

  • @hemantkarmarkar8754
    @hemantkarmarkar8754 3 години тому

    प्रभाकर जी नमस्कार खूप छान संदेश दिलाय आपल्या बोलण्यातून

  • @KiranPethkar
    @KiranPethkar 4 години тому +14

    सुशासन हवंय सर्वांना प्रभाकरजी पण देवेंद्रजीनवर अन्याय करून नको

  • @abhijeetnov23
    @abhijeetnov23 Годину тому

    विकास, सुशासन आणि सुरक्षित सामाजिक वातावरण

  • @nileshlad7221
    @nileshlad7221 4 години тому +4

    Ek mat Tumcha Barobar 👍

  • @vaishalichavan6335
    @vaishalichavan6335 3 години тому +1

    Deva bhau zindabad

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann 5 годин тому +54

    हिंदूनी इतक मोठ बहुमत दिले पण शिंदे मूर्खता करत आहे अडवनुक करून. म्हणून हिंदू नाराज असतो. 🙏 त्याग नावाची गोष्ट असते की नाही शेवटी शिंदे नी शिवसेना ची जात दाखवली. 😡

    • @shreerangchandras1466
      @shreerangchandras1466 4 години тому +4

      Bhai shinde pan fadvisana cm mhanun Manya karat aahet tyani kaay kelay doghahi good terms vr aahet thoda vait tr vatnarach na te tr fadvisana pn vatala hota jeva shindena cm kela hota teva

    • @HamaraHindustann
      @HamaraHindustann 4 години тому +10

      @@shreerangchandras1466 पण हयात हिंदुची चूक कुठे आहे. कशाला हिंदू च्या नावानी वोट मागितले. दुःख कशाचे मनाची तयारी आधीच करून ठेवायची. ह्याला ब्लैकमेल करणे म्हणतात. हिंदूना थोका देने म्हणतात. 🙏

    • @amanjadhav6094
      @amanjadhav6094 4 години тому

      अरे मूर्ख भाजपा ने ठरवलं नाही अजून शिंदे ने सगुण टाकल्या बीजेपी कहा cm मान्य आहे उगाच काही पान बोलू नको

    • @ipu947
      @ipu947 4 години тому +6

      शिंदें चे मंत्री त्यांच्यापेक्षा जास्त उत्सुक आहेत. पुढे तेच युतीचं वाटोळं करतील आता पदाच्या हव्यासापोटी युती मध्ये आले आहेत.

    • @ganeshmore8463
      @ganeshmore8463 4 години тому +2

      nantar uddhav sarakhi halat honar. hya kshani bharat mahatvacha. itke problems vadhun thevle. tyasathi BJP hawich. rastr mahatvach. ani khari garaj ahe rashtra vachavne jevha tumchya deshat 30 crore muslim rahtat.

  • @rupeshjadhao4775
    @rupeshjadhao4775 8 хвилин тому

    आपणं खरोखर जनतेला आज महाराष्ट्रात जे काही घडतं आहे...ते योग्य आहे... ग्रेट भाऊ..👌👌👌