जाणून घ्या मोक्ष संन्यास योग गीतेच्या १८व्या अध्यायातून || Bhagavat Geeta || नित्यसुधा ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 18

  • @urmilagirase9887
    @urmilagirase9887 15 днів тому

    जय श्री कृष्णा वासुदेवं सर्वम ईंती साष्टांग दंडवत प्रणाम ताई अप्रतिम सुंदर निरूपण आहे लाख लाख धन्यवाद ताई 🙏🙏🎉🎉💐💐🌹🌹🌹🌹🌹💗💗👌👍🙏🙏

  • @varshakausadikar9823
    @varshakausadikar9823 20 днів тому +2

    सौ, काकू,
    गीता यज्ञाची सांगता १८ व्या अध्यायाच्या माध्यमातून तू केलीस पण
    तुझं बोलणं सतत ऐकत रहावे वाटते,
    अगदी साध्या, सरळ, सोप्या भाषाशैलीत
    आमच्या सारख्यांना तू समजावलेस!
    खूप खूप खूप छान!!

  • @shrinivasdeshpande7127
    @shrinivasdeshpande7127 14 днів тому

    श्री हरये नमः, हरी सर्वोत्तम वायू जीवोत्तम,
    अगदी साध्या आणि सोप्या शब्दामध्ये समजावून सांगितले आहे. साष्टांग दंडवत गुरूमाई

  • @govindpuranik9507
    @govindpuranik9507 20 днів тому +2

    अतिशय सुंदर विवेचन

  • @anghajawalgekar6398
    @anghajawalgekar6398 20 днів тому

    सोप्या सरल ओघवती भाषेत अर्थ पूर्ण विवेचन आहे.खूप सुंदर.

  • @rajendramudgalkar3360
    @rajendramudgalkar3360 20 днів тому

    Khoop chaan mhatiye

  • @PratimaMudgalkar
    @PratimaMudgalkar 20 днів тому

    सोप्या शब्दात खुप सुंदर सांगता kaku, लगेच असेच वागत राहावे असं वाटत, prayatna करत राहणं आपल्या हातात 🙏🏻

  • @अर्णवराघवेंद्रगंभीर-य6च

    सोप्या व सरल, सुंदर भाषेत समजावून सांगितले.

  • @surendrachoure5001
    @surendrachoure5001 20 днів тому

    Very nice,lucky to listen 🙏🙏

  • @rajendramudgalkar3360
    @rajendramudgalkar3360 20 днів тому

    Harayenamaha Hariom

  • @ajaypandav7161
    @ajaypandav7161 20 днів тому

    Hari Om

  • @sarojchoudhari1417
    @sarojchoudhari1417 19 днів тому

    🙏🙏

  • @BhagyashreeNilangekar
    @BhagyashreeNilangekar 19 днів тому

    Khupach chan vishleshan kele ahe

  • @anuradhapaithankar139
    @anuradhapaithankar139 19 днів тому

    👌👌🙏🙏🙏

  • @shobhadigraskar798
    @shobhadigraskar798 20 днів тому

    Khup chan explanation

  • @sagarumrikar
    @sagarumrikar 20 днів тому

    उत्तम ताई

  • @shobhadigraskar798
    @shobhadigraskar798 20 днів тому

    Khup chan

  • @santukgolegaonkar8752
    @santukgolegaonkar8752 20 днів тому

    खूपच छान