#Bulletwali

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2023
  • Nauvari नंतर नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केलाय... अपेक्षा आहे की ह्या गाण्याला पण तसाच प्रेम करणार 🙏🏻❤️
    ► Audio Credits
    Lyrics/Composer - Sanju Rathod
    Singer - Sanju Rathod, Sonali Sonawane
    Music Produced By - G-Spark (Gaurav Rathod)
    Audio Mixed By - G-Spark
    Mastered By - Jackie Vanjari
    Recorded @apostrophe Studios By - Jagdish Bhandge
    ► Video Credits: 🎥
    Directed by - Sanju Rathod
    Starring: Darshan Rathod & Shraddha Takke
    Co-Produced by - Rajendra waghchaure
    DOP - Rupesh Paikrao
    Asst. Director - Sam Khane
    Edit/DI Colour - Gaurav Rathod
    Choreographer- Archit Warwade
    Hair & Makeup Artists: Rohit Mistry, Pranjal Ghuge
    Publicity Design: Vinayak Lohakare
    Co-Cast - Vicky Patil & Rusha Patil
    Supported Crew -
    Sagar Rathod
    Shubhangi Gaikwad
    Rohan Rathod
    Sagar Kumbharkar
    Krushna Pawar (Kru)
    Yogesh Rathod
    Abhishek Rathod
    Sachin Rathod
    Om Pawar
    To Stream & Download Full Song:-
    ♫ Wynk: SanjuRathod.bfan.link/bullet-...
    ♫ Spotify: SanjuRathod.bfan.link/bullet-...
    ♫ Apple Music: SanjuRathod.bfan.link/bullet-...
    ♫ JioSaavn: SanjuRathod.bfan.link/bullet-...
    ♫ Amazon: SanjuRathod.bfan.link/bullet-...
    ♫ UA-cam Music: SanjuRathod.bfan.link/bullet-...
    ♫ Resso: SanjuRathod.bfan.link/bullet-...
    Lyrics :
    माझी वाली क्यूट ए
    बघा किती म्युट ए
    आय लव्ह तिचा क्युटनेस
    पण तीला एटीट्यूड ए
    सोना चांदी हिरे मोती काहीच नाही तुझ्या भोवती
    तू अशी आहे जशी स्वर्गा मधली परी घावली
    हृदयाने जरा वीक(weak) आहे मी तुझ्या विना नाही ओके(okay)मी
    तू नदी मी सागर जणू
    मी ऊन तू सावली
    ओठांवर लाली कानात बाली
    दिसते भारी माझी वाली
    सजून धजून लपून छपून
    होणारी बायको भेटाया
    (Female)
    घोटाळा झालाय मनात काहीच सुचत नाय
    एक टक तुम्हाला बघत बसलीय नझर हटत नाय
    दिसाया देखणा हॅण्डसम आहे पण मनाने साधा भोळा
    मला भी असाज पाईजे होता husband माझा वाला
    स्टाईल कडक तो बेधडक दिसतो भारी माझावाला
    लाऊनी गॉगल प्रेमात पागल घेऊनी बुलेट भेटाया आला - 2
    (Rap)
    आय स्व्येअर मी तुला Compare नाही करत
    तुला हर्ट करण्याची कधी डेअर नाही करत
    अस कोण बोलल मी तुझी केअर नाही करत
    मी तर ब्लूटूथ पण कोणासोबत पैर(pair) नाही करत
    विषय हार्ड मी तुझा बॉडीगार्ड
    मी खाली सेलफोन तू माझा सिमकार्ड तुझ्या विना मला रेंज नाही
    कधी तुला चेंज नाही
    करीन मी तुझ्याशी प्रेम जीवापाड
    Hey तुझ्या विना कोण नाही तूच माझ्या झोन मध्ये
    खूप सारे फोटो तुझे सेव माझ्या फोन मध्ये
    इंस्टा फेसबुक जीमेल वायफाय सगळ्यांचा पासवर्ड सेव तुझ्या नावाने काल माझ्या भावाने पाहिलं तुला जेव्हा फिरत होतो आपण गाडीवर
    म्हणे शप्पथ सांगतो दादा वाहीणी तर एकनंबर दिसत होती मने साडी
    वर तुला नजर लागेल लाव काला टीका माझ्या नजरेत थोडी आता गडबड झाली तू आता झाली ड्रीम गर्ल माझी वाली माझा भाऊ तुझा देवर तुझी बहिण माझी साली....
    (Female)
    मी छस्तीस नखरे वाली
    तरी तुम्हाला भेटायला आली
    धन्य तुमचं नशिब की मी
    तुमच्या नशिबाला आली
    (Male)
    ए माझी लाडाची लाडाची लाडाची लाडाची लाडाची बाई
    साजूक साजीरी लाजिरी जोजिरी सुंदर दिसते बाई
    कळलेच नाही कधी जीव झाली (Male)
    नेहमीच रहा माझ्या भोवताली (Female)
    दिसते भरी माझी वाली
    घेवूनी बुलेट भेटाया आली
    दिसतो भरी माझा वाला
    घेवूनी बुलेट भेटाया आला
    Special Thanks :
    PSI Rathod
    Nagesh Rathod
    Bramhastra Records
    Chaitanya Shinde
    Raghunath Rathod (Dhanwad Tanda)
    Rohan Chavhan
    Kunal Rathod (Police)
    Ajay More (Police)
    Team Believe Artist Services - linktr.ee/believeartistservic...
    Digital Partner:- Believe Artist Services
    For Licensing inquiries:
    Email:- sync-india@believedigital.com
    Thanks For Watching Our Channel. Have a Nice Day!
    #marathisong #sanjurathod #sonalisonawane #bulletwali

КОМЕНТАРІ • 3,7 тис.

  • @SurajRathodd
    @SurajRathodd 10 місяців тому +4937

    JISKO LAGTA HAI IS VIDEO TREND KAREGA LIKE KARO😍😍😍😍

    • @athorat9
      @athorat9 10 місяців тому +189

      Bhau. MarathiOp, Hindi illa! nyways nice song. You have insanely exceptional talent. I hope you grow leaps and bounds also mature from teenage romantic songs to more soul touching songs. Another thing great about your songs is the colour grading. Awesome stuff! Feels like pro level music album. All the best wishes and hope to see you produce music for a out and out romantic musical Marathi Movie.

    • @deepakkapadnis4839
      @deepakkapadnis4839 10 місяців тому +52

      sanju bhai tikchi dancing khup Chan ahe ani tu ek sonali ch studio version tak bhau ani tu je song karto n ek no bhai 🎉

    • @balasaheblimbhure5506
      @balasaheblimbhure5506 10 місяців тому +20

      Tumche shooting location Khup simple astat pan khup cute ani avadtat❤

    • @dhaniramnarzary4860
      @dhaniramnarzary4860 10 місяців тому

      @@deepakkapadnis4839 other other obao obao

    • @dhaniramnarzary4860
      @dhaniramnarzary4860 10 місяців тому

      @@deepakkapadnis4839 ok

  • @SachinBerde01
    @SachinBerde01 10 місяців тому +2142

    संजू राठोड म्हणजे एक ट्रेंडिंग सॉंग ❤❤🔥🔥

  • @mangeshsarode5165
    @mangeshsarode5165 10 місяців тому +327

    🔥❤️मराठी Songs,rap ला next level वरती घेऊन जाणारा एकमेव माणुस म्हणजे संजु दादा,मराठी मध्ये यमक जुळवणी करण्या साठी शब्द सापडत नाहीत पण भावा ने प्रत्येक songs,rap मध्ये हृदय जिंकलयं...अभिमान वाटतो जेंव्हा पंजाबी,हिंदी english song,rap चं भारतात सगळीकडे आक्रमण चालु आहे तरी पण भावाने मराठी ला या सगळ्यात जिवंत ठेवलयं...❤️🔥😍

  • @user-ns3ik6ki1q
    @user-ns3ik6ki1q 3 місяці тому +48

    छत्रपती शिवाजी महाराज

  • @SlaveOfAllah236
    @SlaveOfAllah236 2 місяці тому +57

    after gulabi sadi this is the best....love from bangladesh💕💕

  • @VIJAYNKHANDARE
    @VIJAYNKHANDARE 10 місяців тому +29

    संजू दादा खूप भारी झालं आहे गाणं, lyrics पण भारी, आणि दर्शन भाऊ च डान्स लय भारी ।।❤❤❤❤ congratulations for bright future❤❤

  • @aforairplane
    @aforairplane 10 місяців тому +172

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @Hardworkwins369
      @Hardworkwins369 9 місяців тому +11

      Bro, मानतो तू बाकी लोकांसारख स्पॅम नसशील करत, करायचे असेल तर राजांचे नाव वापरू नकोस

    • @Kokankarprathuuu143
      @Kokankarprathuuu143 3 місяці тому +1

      जय🚩

    • @Santoshlohar804
      @Santoshlohar804 3 місяці тому +1

      🚩🚩

    • @nik6378
      @nik6378 3 місяці тому

      ❤❤❤

  • @vishalBG380
    @vishalBG380 5 місяців тому +359

    कोणी कोणी हा साँग ₂ₒᷡ₂ͤ₄ᷱ मध्ये ऐकत आहे..💥:🕊️:💓:😍

  • @swanandaswar0303
    @swanandaswar0303 2 місяці тому +67

    परदेशात सुद्धा मराठी गाण्याने मान उंचवल्याने सर्वांनाच संजू राठोड तुमचा सार्थ अभिमान आहे !! अशेच सुपरहिट गाणे महाराष्ट्राला द्या !! पुन्हा एकदा अभिनंदन !!❤️✨

  • @sandipdabhekar8202
    @sandipdabhekar8202 10 місяців тому +135

    अरे काय बनवले आहेस हे गाणे....तू रॉकस्टार आहेस भावा...नादखुळा ...शब्द नाहीत...
    ह्रुदयात बसले हे गाणे..मित्रा...
    बिट्स एकदम भारी... लिरिक्स awesome man..

  • @JajaborMusic
    @JajaborMusic 2 місяці тому +12

    1:34 her expressions 😍😍

  • @NirajKumarDangii
    @NirajKumarDangii 3 місяці тому +35

    I can't understand Marathi but every day playing Marathi song on my home theatre, full sound.
    Love from jharkhand ❤❤❤

  • @Msdian001
    @Msdian001 10 місяців тому +120

    मराठी भाषेवरती अफाट प्रेम करणारे ..…..👍👍

  • @vilas.9414
    @vilas.9414 7 місяців тому +123

    मराठीतून आमचा यो यो संजू राठोड🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @user-nx2uz4qn6p
    @user-nx2uz4qn6p 6 місяців тому +59

    You are already trending Sanju bro! काय गाणी बनवतो यार... एकनंबर. नवीन गाण्यांसाठी खूप शुभेच्छा. Sonali चा आवाज खूप आकर्षक आहे.

  • @rsm0077
    @rsm0077 12 днів тому +5

    It’s impossible to understand your language,, but It’s too easy to feel..Love from Bangladesh 🇧🇩

  • @virajkhedekar8223
    @virajkhedekar8223 9 місяців тому +16

    Sanju Rathod तोड नाही भावा तुला.... ❤

  • @Anonymous_0321
    @Anonymous_0321 10 місяців тому +32

    Bro या गाण्याला जे music दिलंय अप्रतिम आहे literally हे song आता पर्यंत 50 million च्या पार असायला हवं होतं पण एक दिवस नक्कीच 50 million पार होईल 🎉🎉🎉🎉अशीच गाणी आणत राहा # sanju # G-spark🔥

  • @CS-qf8mc
    @CS-qf8mc 2 місяці тому +15

    मुलींना जर मुलांच्या मनातील कळले तर संसार परिपुर्ण होईल पण दोघ अर्धवट असतात ❤

  • @pradeepshinde493
    @pradeepshinde493 Місяць тому +5

    वा संजू व्वा... मराठी गाण्यांना नव संजीवनी मिळाली आहे. तुझं खूप कौतुक.😊❤

  • @Adventure_kaushalbhoir4585
    @Adventure_kaushalbhoir4585 9 місяців тому +26

    1:26 that's ousting ❤

  • @surajkaule
    @surajkaule 10 місяців тому +150

    Singing, Lyrics, Direction, Rap, Videography, Acting, Location ❤ wow everything perfect 🔥

  • @shamalsawate1622
    @shamalsawate1622 2 місяці тому +52

    Sanju rathod cha 1 pan song flop nahi janar

  • @sanjayramteke6883
    @sanjayramteke6883 9 днів тому +2

    Hi so so खुप खुप सुंदर आहे आणि त्यासाठी आपण खुप खुप प्रेम करतो आपण❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😘😘😘❤️❤️❤️

  • @jaggupatil6726
    @jaggupatil6726 9 місяців тому +98

    So beautiful song 100 वेडा पाहिलं तरीपण मन नाही भरत आहे ❤❤❤❤ खूप गोड आवाज आणि मराठी रैप एकदम बेस्ट 👌👌👌

  • @drillking..vijay..
    @drillking..vijay.. 10 місяців тому +28

    खतरनाक भावा हे गाणं माझ्या पर्यंत 4 दिवस लेट पोहचल..खतरनाक song 🎵🎵🎶ती लास्ट ची music ek number vibe येते त्याने 🎶🎵

  • @swapnilsahu3234
    @swapnilsahu3234 2 місяці тому +12

    I am from Chhattisgarh but I m really getting obsessed with all the songs of Sanju❤

  • @Jay_Sevalal77
    @Jay_Sevalal77 2 місяці тому +13

    एकच नंबर गोरूर नाम रोशन करनाको जय सेवालाल

  • @ashuchudari1279
    @ashuchudari1279 9 місяців тому +62

    👉 आजच्या पिढीचे मुल..फालतूच्या शिवा घेतलेल्या रॅप गाण्या वर खूप सारे कमेंट करतात .... आणी एवढ्या छान गाण्यावर कमेंट करायला ..त्यांना काही सुचत नाही 😢......हे गान थोड टाईम लागेल पण भारतामधे ... नक्की ट्रेण्ड करेल ...❤❤❤❤

  • @ajaybchavan1055
    @ajaybchavan1055 10 місяців тому +39

    Awesome Sanju dada❣️

  • @ashishbhagat6553
    @ashishbhagat6553 3 місяці тому +12

    Rural vibes, urban music, revolution begins here

  • @AnitaPatil-bi7xe
    @AnitaPatil-bi7xe Місяць тому +16

    Hey song Kona konala aavdhte ..❤❤❤❤

  • @vishnushital143
    @vishnushital143 10 місяців тому +124

    संजू राठोड आला की एक वेगळाच फिल घेऊन येतो गाण्यांमध्ये तसे ही मी सांगितले आहे संजू राठोड म्हणजे एक ट्रेंडिंग सॉंग❤❤❤

  • @tejaswalhekar
    @tejaswalhekar 10 місяців тому +44

    खूप सुंदर गाणे केले संजू ब्रो... तुझी प्रत्येक गाणी मला व माझ्या परिवाराला आवडतात....आम्ही तुझ्या प्रत्येक गाण्याची आतुरतेने वाट बघतो... आता ह्या गाण्याच्या सुपरहिट नंतर बाप्पा चे गाणे असावे... खूप खूप शुभेच्छा.... जय शंकर...😇❤️🙏

    • @satwajigadhe112
      @satwajigadhe112 4 місяці тому +4

      Ho kharach na😮❤❤❤❤

    • @NishaPowar-ex1sg
      @NishaPowar-ex1sg 2 місяці тому

      ❤❤❤jjjdccdjdbdjdggduaddjd$$$,86 /5! 5*baegdjddgd fines et BDN DVD d j🥭🍉🍇🍅🥥🍓🍎

  • @thefuturistics_
    @thefuturistics_ 2 місяці тому +9

    This man is Representing our Marathi Culture ❤

  • @04manivjmv
    @04manivjmv Місяць тому +6

    I am from tamilnadu and Addicted... to this Marathi song.. I can't understand the lyrics... But the tune and music , male and specially female voice... I loved so much... Fantabulous ❤❤❤

  • @sanketkilledar5042
    @sanketkilledar5042 10 місяців тому +196

    01:27
    That Lyrics, composition, Sonali's Voice and also that dance step 😍😍

  • @VIDEOS_COLLECTION
    @VIDEOS_COLLECTION 9 місяців тому +105

    या song ला ❤❤मराठी भाषेतील सर्वात भारी साँग म्हटलं तरी चालेल

  • @25framesstudio43
    @25framesstudio43 6 місяців тому +6

    seriously revolution aanal marathi music industry madhe … ❤❤❤❤
    Sanju rathod/ Gspark ❤❤❤❤

  • @merajfatima-st9hj
    @merajfatima-st9hj Місяць тому +7

    Samaj me nai Ara Lekin sunny me buhtt Maza Ara h.. love from pakistano

  • @heemanikamble1879
    @heemanikamble1879 10 місяців тому +20

    Sanju’s look 🥰🥰🥰🥰 And the best line was “Bluetooth pn konashi pair nay karat”😚😚

  • @jaykoshe391
    @jaykoshe391 10 місяців тому +45

    एक नंबर गाणं झालं #संजू भाऊ खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचालीस एक नंबर राहणार तुमची गाणे सगळी कधीच हार मानू नका, पुढील भविष्य खुप छान आहे तुमचं #संजू भाऊ ❤

  • @RxPariyar
    @RxPariyar 2 місяці тому +8

    Your voice and ur lyrics I'm jealous bro really i told you fan from Nepal ❤❤🙏🇳🇵

  • @OPMLoveSongs8
    @OPMLoveSongs8 3 місяці тому +6

    *This song added a lot of memories in my life... Finally going to marry a person whom I loved most....still my heart beats fast when I listen this song...*

  • @Gops-18
    @Gops-18 10 місяців тому +13

    Muzhe Tere Song Ki Lat Lag Gaii Bhaii ❤ Ekdam Kadak Darja

  • @digambarmali4545
    @digambarmali4545 10 місяців тому +12

    1:58 ❤ विषय हार्ड

  • @AnitaPatil-ob6cl
    @AnitaPatil-ob6cl Місяць тому +3

    संजू राठोड म्हणजे एक ट्रेंडिंग सॉंग ❤️❤️

  • @komalrawat4878
    @komalrawat4878 2 місяці тому +10

    I don't understand Marathi but This song is on my loop❤

  • @pavanchavhan7913
    @pavanchavhan7913 10 місяців тому +132

    Perfect singer +rapper +good actor +great lyrics +excellent writer+ mind blowing musician";::sanju rathod__jay sevalal_jay shiray__jay_bhim__jay maharashtra __jay hind_🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @TILAKMAHMALLA
    @TILAKMAHMALLA Місяць тому +2

    song marathi, tamil Style, location Goa. What a combination. love from chhattishgarh

  • @sujitmohite9166
    @sujitmohite9166 2 місяці тому +3

    मस्तच ❤
    go a head

  • @official_pratik_vlogs
    @official_pratik_vlogs 10 місяців тому +16

    ज्यांना ज्यांना संजू राठोड ला लाईव्ह बघायचे असणार त्यांनी या कमेंट वर लाईक करा आणि काही ना काही कमेंट नक्की करा

  • @meghaparil4228
    @meghaparil4228 9 місяців тому +12

    Pahile navvari sadi ani aata bullet wali masta❤❤❤❤❤❤❤
    Great song cha khjina❤

  • @feel_fenil
    @feel_fenil Місяць тому +2

    playing this in loooop❤❤..what a song ..what a work..just fabb❤❤

  • @yogeshmohire1
    @yogeshmohire1 6 місяців тому +33

    Goes into college days... Thank you guys for this fabulous creation ❤

  • @Prajaktaghagpersonal
    @Prajaktaghagpersonal 10 місяців тому +15

    Darshu cha dance 😃 looks so cute! Whaaatta song!!! Sanju on his Best vibe ❤

  • @official_pratik_vlogs
    @official_pratik_vlogs 10 місяців тому +37

    संजू राठोड भावा तुमच्या नऊवारी गाण्याचे सक्सेसफुल साठी एक लाईव्ह परफॉर्मन्स सेव पाहिजे

  • @atulbhavsar7188
    @atulbhavsar7188 Місяць тому +3

    1:15 both expressions 👌

  • @mohansonni354
    @mohansonni354 3 місяці тому +2

    Ek no.........❤❤❤❤

  • @aakash6439
    @aakash6439 8 місяців тому +30

    अरे यार काय मस्त गीत आहे, आवडलं आपल्याला माझी संजीवनी माझी प्रेयसी 1:47 तुझी शपथ मी फक्त तुझ्यासाठी आहे, प्रगती ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ फक्त तुझ्यासाठी #प्रेमाची_आठवण #स

  • @PrashantJadhav-or6uo
    @PrashantJadhav-or6uo 10 місяців тому +11

    संजू राठौड़ म्हणजे मराठी Rap King 💫💥😍😎

  • @adityarmvlogs07
    @adityarmvlogs07 5 місяців тому +5

    Super dada 😊🧿❤

  • @user-pq8ym2xz5t
    @user-pq8ym2xz5t 2 місяці тому +15

    Love from Nagaland❤, I love it🎉

  • @apfeelingmusic
    @apfeelingmusic 10 місяців тому +26

    लवकरच दादा या Song वर Slow Reverb Dj Rimix करणार मी..❤ Love You Sanju Da❤

  • @mayuryadav8087
    @mayuryadav8087 10 місяців тому +24

    नेहमीच तुझ्या गाण्यांची वाट बघत असतो, कधी एकदा तुझी गाणी नवीन येतील ते सर्वांना ऐकायला बघायला भेटतील. Superb bro 💯❤

  • @user-pn2mo7py4c
    @user-pn2mo7py4c 5 місяців тому +3

    आज 100 वेळा हे गाणं ऐकून झालं खूप छान !!!! ❤❤❤❤❤❤

  • @adesh014
    @adesh014 5 місяців тому +8

    I am from Mars and I like Marathi song.... Jai Maharashtra.. Jai Mars

  • @s.mcreations.6194
    @s.mcreations.6194 8 місяців тому +24

    Sanju rathod always best singer ,writer as well as actor.

  • @user-dy3fc4ep6b
    @user-dy3fc4ep6b 10 місяців тому +34

    Sir तुमच्या गाण्यानेच आमची morning good होते 👌👌👌🙏🙏🙏

  • @shadowgen12
    @shadowgen12 Місяць тому +1

    Why does Sanju giving me vibes of divine himself 🔥🔥 imagine a Collab of Sanju and Divine both🤩

  • @satishkesre7044
    @satishkesre7044 2 місяці тому +1

    Marathi song on Fire Seriously this kind of High Level we expected.

  • @thunder_-_strom123
    @thunder_-_strom123 10 місяців тому +11

    He song trendingla janar🎉🎉1 day la lihun ghya tumhi❤❤❤ full suport dada la🎉🎉

  • @ravikantpadalwar3544
    @ravikantpadalwar3544 8 місяців тому +10

    Khup khup bhari ...Kadak song ekdam...चित्रपट उदयोग ला आता खूप दिवसा नंतर परत चांगले दिवस आलेत । ❤

  • @yogeshsinghrajawat7684
    @yogeshsinghrajawat7684 2 місяці тому +3

    1:27 dil chu liya song ne bhi or apke dance steps ne bhi 😍🥰❤️👌

  • @balasahebshirsath1717
    @balasahebshirsath1717 4 місяці тому +4

    संजू राठोड चे पूर्ण गाणी मला आवडतात.रेप पण छान करतो भाऊ तू अशीच गाणी बनवत जा माझ्या कडून तुला शुभेच्छ ❤🎉🎉❤

  • @swapnalidhanwade1621
    @swapnalidhanwade1621 9 місяців тому +17

    येवढं सुंदर गाणं असून सुध्दा म्हणावं तस व्ह्यूज आणि लाईक नाही भेटले ह्या सोंग ला

  • @vitthalkasbe6316
    @vitthalkasbe6316 10 місяців тому +10

    सोनाली ताई गाणं एकदम खडक जबरदस्त waw , Nice 🙏🏻❤

  • @poonamsharma7130
    @poonamsharma7130 3 місяці тому +3

    I'm Nepali , yet in love with this song ❤❤❤

  • @sbvlogs7679
    @sbvlogs7679 2 місяці тому +1

    Big fan sanju संजू चे सर्व सोंग व्हायरल होता 😍😍 बिग fan😘😘😊

  • @user-mn2tl6hu5e
    @user-mn2tl6hu5e 9 місяців тому +24

    एकच नंबर आहे हे गाणं . संजू राठोड म्हणजे
    मराठी सूपरसटार . ❤

  • @sachinbhumkar3011
    @sachinbhumkar3011 10 місяців тому +13

    भाई तुझी गाणी काळजाचे पार पाणी पाणी करतंय राव , शब्द अपुरे आहे भावा तूझ्या गाण्याला

  • @netran104
    @netran104 20 днів тому +1

    He ek underrated song ahe. He suddha trending vhayla pahije

  • @sahilramane6341
    @sahilramane6341 5 місяців тому +3

    Sanju rathod always favourite ❤

  • @VikasGhule12123
    @VikasGhule12123 8 місяців тому +39

    Sanju rathod is new honey sigh of Maharashtra.... Proud of you

  • @surajkaule
    @surajkaule 10 місяців тому +6

    Latest Thumbnail लय भारी आहे ❤

  • @VinodPatel-bo7zp
    @VinodPatel-bo7zp Місяць тому +1

    Sanju bhai ne marathi song ko ek nayi udan di.love u bro.best of luck

  • @sureshganpatshinde5728
    @sureshganpatshinde5728 9 місяців тому +24

    Saglyat jast Sanju dada chech song aavadtat 🥰❤️💗

  • @dhanajikhumbhar7037
    @dhanajikhumbhar7037 9 місяців тому +22

    खुप छान आवाज आहे 😍😍😍

  • @utpaldas8406
    @utpaldas8406 3 місяці тому +3

    I am from assam, i love marathi song

  • @shailendrayadav7355
    @shailendrayadav7355 6 днів тому

    bollywood gaya bhaad me. ye songs kitne sureele or manmohak hain. 💓

  • @justgops1511
    @justgops1511 10 місяців тому +7

    Darshan dada Sanju rathod cha bhau aahe ❤❤ song no.1 aahe ❤️❤️❤️❤️❤️

  • @dnyaneshwarmate9020
    @dnyaneshwarmate9020 8 місяців тому +20

    Bhava tuzhe sagale gane mhanje Kadak 😘😍
    My personaly favorite song Stayel Martay 🤩😍❤❤

  • @anilmahara235
    @anilmahara235 3 місяці тому +3

    व्वा मला मराठी गाणे आवडते, कारण तू आहेस, नेपाळचे प्रेम भावा

  • @rajesh37848
    @rajesh37848 2 місяці тому +1

    Believe artist services 🔥next level bass .... and song amezing dam aahe

  • @vipul3344
    @vipul3344 10 місяців тому +23

    1:50 Sanju dada begins the rap 😎🔥 just nailed it

  • @prashantberde4441
    @prashantberde4441 10 місяців тому +8

    Sanju 1 no tuze all song 👌👌

  • @sandeepk846
    @sandeepk846 2 місяці тому +4

    फक्त संजय राठोड चा नाव टाकून त्याची गाणी आलीत❤

  • @rkrathod_6973
    @rkrathod_6973 4 місяці тому +1

    Jaii Sevalal ❤️ Sanju Rathod

  • @akshghode4701
    @akshghode4701 9 місяців тому +26

    800 k झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन sanju❤🎉🎉

  • @SUMUKHRAUT
    @SUMUKHRAUT 10 місяців тому +6

    Freshhh Beatssssss!!!!!!!