दादा तुम्ही मराठी खूप छान बोलता. शब्दसंग्रह खूप आहे तुमच्याकडे.तुमचे निरीक्षण, वकृत्व, धाडसी पणा यासाठी खूप दिवसापासून तुमचे व्हिडिओ ऐकतो आणि बघतो. आज तुमचा चेहरा सूजलेला दिसला.काळजी वाटली. जपा स्वतः ला. आतून जपता तसे बाहेरूनही.
खूप उशिरा तुमचे video पाहायला लागले...तुम्ही , तुमचे दुर्ग videos, तुमची video आणि photography सगळं खूप भन्नाट आहे...मला आणि माझ्या Mr.रांना रोज एक video पाहण्याचा छंदच लागला आहे...तुमच्या सारखे youtuber माझ्यात तरी पाहण्यात नाही आले...खूप मस्तं...
सिमेंटच्या ह्या जंगलात मनाला थोडीशी विश्रांती देण्यासाठी उत्तम जागा म्हणजे एक म्हणजे आपला सह्याद्री अन् दुसरी म्हणजे कोकण🥰 धाकदुगीच्या ह्या जीवनात असा हा मनाला विश्राम हवाच...खरंच दादा सकाळी सकाळी मन अगदी प्रसन्न झालं...😊
@Raanvata खूप मस्त व्हिडिओ आहे, मी किमान १० वेळा पहिला आहे इतका आवडला. यापुढेही पाहत राहील. सांगायला आनंद होतोय मी ट्रेकिंग करतो आणि मला माझा "निवांतपणा" जंगलात सापडला. धन्यवाद हा व्हिडिओ बनवून शेयर केल्याबद्दल.
Love to watch your videos; Originally from narayangaon. I love photography and hiking forts but I now miss all of these since I moved abroad. But I never loose thought of india even for a second.
Tuze efforts khup aahet... Pan kharach manane Tu ekrup hoto ka tya nisargashi? Karan nisarg aani mi evhade donach pahijet.. Baki kuni nako.. He camere, drone. Fakt dusryansathich na.. Ki tyamule mala view milawet.. Karan chappal ghalun Tu matishi connect nahi hou shakat.. Tumhi changal kaam kartay pan te really jaga, khup sundar aahe jar without drama jagal tar..
दादा तुम्ही मराठी खूप छान बोलता. शब्दसंग्रह खूप आहे तुमच्याकडे.तुमचे निरीक्षण, वकृत्व, धाडसी पणा यासाठी खूप दिवसापासून तुमचे व्हिडिओ ऐकतो आणि बघतो. आज तुमचा चेहरा सूजलेला दिसला.काळजी वाटली.
जपा स्वतः ला.
आतून जपता तसे बाहेरूनही.
असे विडिओ सादर करून माझ्यातलं मराठीपण नेहमी जागे ठेवण्याबद्धल धन्यवाद..
खूप उशिरा तुमचे video पाहायला लागले...तुम्ही , तुमचे दुर्ग videos, तुमची video आणि photography सगळं खूप भन्नाट आहे...मला आणि माझ्या Mr.रांना रोज एक video पाहण्याचा छंदच लागला आहे...तुमच्या सारखे youtuber माझ्यात तरी पाहण्यात नाही आले...खूप मस्तं...
स्वप्निल भाऊ, तुझ्या आवाजात जादू आहे❤️
निसर्गाचं अप्रतिम वर्णन केलंय
स्वतःसाठी असा एक निवांतपणा हवाच❤
खूप छान स्वप्नील
मस्त फोटोज आणि video pn
दादा अतिशय सुंदर प्रवास वर्णन
एक नंबर स्वप्नील दादा
सिमेंटच्या ह्या जंगलात मनाला थोडीशी विश्रांती देण्यासाठी उत्तम जागा म्हणजे एक म्हणजे आपला सह्याद्री अन् दुसरी म्हणजे कोकण🥰
धाकदुगीच्या ह्या जीवनात असा हा मनाला विश्राम हवाच...खरंच दादा सकाळी सकाळी मन अगदी प्रसन्न झालं...😊
खूप सुंदर शब्द मांडले आहेत तुम्ही
@@avinashmugle5714 धन्यवाद 🙏
बर वाटल भावा ❤️
दादा तुम्ही किती मस्त बोलता.मि तर तुमच्या शब्दांच्या प्रेमातच पडले.
khup chan bolta tumhi.....
अप्रतिम...❤
खूप सुंदर आणि निवांत व्हीलॉग..!
👌👍💞🤗
खुप छान निसर्ग सौंदर्य...
आणि खुप छान वर्णन...
❤️❤️🙏🙏
Khup Sundar..🙏👍👌🏻
सुंदर फोटोग्राफी.....व्हिडिओ सुंदरच
तुझा आवाज आणि लाटांचा गाज 🤌🤌❣️ it's a therapy ineed 🙌
You must write a book,your narration skill is just wow
👌
@Raanvata खूप मस्त व्हिडिओ आहे, मी किमान १० वेळा पहिला आहे इतका आवडला. यापुढेही पाहत राहील. सांगायला आनंद होतोय मी ट्रेकिंग करतो आणि मला माझा "निवांतपणा" जंगलात सापडला. धन्यवाद हा व्हिडिओ बनवून शेयर केल्याबद्दल.
👌👌
Sushegad life ❤
The scenic views and tranquil ambiance . Thanks for taking us on this enchanting journey through your vlog dada.....❤
very nice video
खूप छान. असा निवांतपणा कधीतरी हवाच.
' त्या फोटोंचे पुढे काय होईल माहिती नाही, पण त्याने मला आनंद दिला ' हे वाक्य आवडले 😊
मस्त👌👌
सुर्यास्ताने काय रंग भरलेत आहा!!!!!!!! अप्रतिम ❤🙏🙏
❤❤❤
मनाला सुखावणारा व्हिडिओ 👍❤️.
❤️❤️
काय ताकदीच प्रवासवर्णन, स्थलवर्णन आणि निसर्गवर्णन आहे हे आणि त्याच्या जोडीला कमालीचे फोटो..Hats off👏❤️
असा निवांतपणा मिळणे म्हणजे नशीब 🎉 प्रत्येक ट्रेकला आम्हीही असेच थोडा वेळ निवांत बसतो. ❤
खरा निसर्गप्रेमी
मस्तच.. ❤
Always favourite vlog
निवांत video पाहुन छान वाटले🙏
Khup chan. ❤
प्रवासवर्णन करावं तर फक्त स्वप्नील दादाने👍🏻
Bhanaat sunset colors
As always amazing
काय कमाल वर्णन केलय 👌🏻
खुप सुंदर एपिसोड ❤
Good commentary.. today between yesterday tomorrow is superb thought
मस्त झोपताना बघत होतो आणि झालं done! दादा ला बघून long weekend ला solo trip plan केली आहे बघुया, आता कशी जातेय!
Only Beautiful
Love❤
खुपचं छान 😊😊
thanks for filming such beautiful time in alibag 😊
96K keep going strong just 4K away 😊
👌👌👌👌
🔥
Love to watch your videos; Originally from narayangaon. I love photography and hiking forts but I now miss all of these since I moved abroad. But I never loose thought of india even for a second.
❤❤❤❤❤
❤
Last Frame 8:27 😍😍
🤩♥️🙌
कॅम्प साईट चालू नाही करणार का दादा
इतका एकांत बीच मिळणं सुद्धा नशीबच
Nice
मलाही वाटत तुमच्यासारखाच बोलाव पण जमतच नाही...!
कमीत कमी 20 ते 25 मिनिटांचा व्हिडिओ बनवत चला,,,,,तुमचा आवाज सतत ऐकावा वाटतो,,,तुमची बोलण्याची शैली अप्रतिम आहे.
Tripod ची link पाठवा please
पहिली कमेंट 🚩
मी घाई सोडून आलोय.......हे जमलं पाहिजे राव
Dada camp side che video banvat ja na ❤❤
Tuze efforts khup aahet... Pan kharach manane Tu ekrup hoto ka tya nisargashi? Karan nisarg aani mi evhade donach pahijet.. Baki kuni nako.. He camere, drone. Fakt dusryansathich na.. Ki tyamule mala view milawet.. Karan chappal ghalun Tu matishi connect nahi hou shakat.. Tumhi changal kaam kartay pan te really jaga, khup sundar aahe jar without drama jagal tar..
अलिबाग टू मुंबई चा प्राईस किती आहे
Tuze video durmil zale ahet ka bare?
भूत आणि भविष्याच्या मधील आताचा वर्तमान जगायला माणूस विसरतो इथेच तो गल्लत करतो.
दादा, तुमचे निवेदन/ आवाज ऐकताना....
'ऊन जरा जास्त आहे...!' ची आठवण आली. 😊👍
Mazhe gaon awas
दादा खरच सकाळी आठवन आलथी तुमची😊
आठवन आलथी? 🤔
लइ दिवसातुन व्हिडीवो आला नव्हता,ती आठवन राव
👌
❤
Nice
❤❤❤
❤️
Nice
❤️
❤️
❤️