श्री, पद्धतीने भात लागवड/SRI Method of Rice Paddy Transplanting /shri Bhat Lagavad kudal sindhudurg.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • 🌾🌾 नमस्कार मित्रांनो ,🙏🏻
    मी प्राध्यापक श्री.विनायक ठाकूर , कृषी तंत्र विद्यालय देवगड, सिंधुदुर्ग .
    मी ही post माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी खास पाठवत आहे.आपले विदर्भ , मराठवाडातील, शेतकरी बांधव कर्जामुळे आत्महत्या करतात,शेत मालाला भाव मिळत नाही...आता तर कोरोना lock down मुळे दूध,भाजी,आणि फळे तर कवडी मोलाने विकली...डाळींब तीन रू किलो भाव विकला गेला तसेच हे पीक तेल्या रोगाने ग्रासले,द्राक्ष दोन रू किलो ने तर केळी तीन रू किलो भावा नी विकली,सोयाबीन अफाट रोगांनी ग्रासले,टोमॅटो तर गुरांना घातला,येथील शेतकरी, शेतीला भाव नाही आणि डोक्यावर कर्जा च्या डोंगर मुळे हैराण झाला आहे.
    मित्रांनो, कोकणचा जर विचार केला तर 'हापूस आंबा*' 🥭फळामध्ये राजा आणि *काजू ही राणी आहे ,त्या मुळे आत्महत्या 0% आहे ..म्हणून मी काजू लागवड शिफारस करतो......जर काश्मीर चे सफरचंद 80 ते 90 रू किलो ने मिळते,
    मग कच्चा काजू ही इथे 160 रु किलो आणि आता lock down मधे100 ते 150 रू किलो भाव मिळाला.काजूगर 800 ते 1000 रू किलो ने जातात .महाराष्ट्रातली कुठलीच पिके काजू ची बरोबरी करू शकत नाही.पण काजू फक्त कोकणातच चांगला होतो ...का ..?.. खरं तर काजूचे मूळस्थान ब्राझिल पण आफ्रिकेच्या जंगलात तो नैसर्गिकरीत्या होतो. कोकणात त्याला उत्तम चव आहे तरीही हे पीक उभ्या महाराष्ट्रात घेऊ शकतो.मी व माझ्या विद्यार्थ्यानी महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यात लागवड करून पाहिली त्यात फक्त 5 ते 10 % कमी उत्पादन मिळाले ..... जर कोकणात 25 किलो उत्पादन मिळत असेल तर विदर्भात 20 किलो मिळाले ...तसेच नवीन पिकाला कीड , रोग कमी व पाण्याची गरज नाही.हे कोरडवाहू पीक आहे फक्त 2 महिने मेहनत करून काजू वर्षभरात कधीही विकुन , हमखास नफा मिळतो. 500 चे वरती झाडे लावून स्वतःचा कारखाना घाला, याच्या बोंडा वर प्रक्रिया करून सरबत ,सिरप,वाइन बनू शकते....राज्यात काहीतरी नवीन प्रयोग केल्याचा आनंद मिळेल.तसेच काजू झाडांचं आयुष्य 40 ते 50 वर्ष असत.मग काजू झाडे लावून बघायला काय हरकत आहे ?
    5 वर्षापूर्वी झाडे लावलेल्या काही शेतकऱ्यांनी गेल्या वर्षापासून मोठ्या प्रमाणात लागवड करण्यास सुर्वात केलीही आहे.त्यांच्या च म्हणण्यामुळे मी ही पोस्ट तयार केली की ते म्हणतात"जस मी हे उत्पादन घेऊन नफा मिळवत आहे त्याच प्रमाणे माझे विदर्भ ,मराठवाडा तील बांधव यश मिळू दे."...
    आणि जर काश्मीर चे सफरचंद पुणे त होऊ शकते तर कोकणातील काजू महाराष्ट्र भर होऊ शकणार नाही का..?
    प्रयत्नाने काही साध्य होऊ शकते.
    मी काही तुम्हाला पाच हजार झाडे लावून पाच लाख खर्च करायला सांगत नाही ,आणि माझ्याकडून च झाडे घ्या असं ही सांगत नाहीये.निर्णय तुमचा असेल आणि प्रयत्न ही तुमचाच असेल.
    Mob.वर जर आपण महिना 400/500रू खर्च करू शकतो तर 4 झाडे लावायला 200 रू खर्च करून पाहूया ..ना.. !
    मित्रांनो, कोकणा व्यतिरिक्त महाराष्ट्रात किवा महाराष्ट्र बाहेर लागवड केली असल्यास , काही शंका असल्यास मला whatsapp msg करा...9767059488.
    अधिक माहितीसाठी कृषी तंत्र विद्यालय देवगड ह्या u tube channel वरील 'काजू ,लागवडीवर video पहा.
    काजू लागवड करायची असेल किंवा केली असेल तर जरूर संपर्क करा.ही post आपल्या मित्र , परिवार यांनाही forward करा आणि आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम बनायला मदत करा.
    महाराष्ट्रतील काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला सिंधुदुर्ग*, विकसित खात्रीशीर काजू कलम जाती मिळण्यासाठी संपर्क करा ...whatsapp करा *7738653966
    🌳🌴 धन्यवाद 🙏🏻🌾🌾
    कलम,रोपांच्या विक्री किमती* एप्रिल 2021
    **********************
    हापूस कलम 1, 2, 3, वर्ष 100,150,200 रु
    -------------------------------------
    केशर कलम - 3, 4, फूट उंची
    140,180 रु
    -------------------------------------
    काजू वेंगुर्ला - 4, व 7,नं
    1,2,3,वर्ष
    90,110,130 रु
    -------------------------------------
    नारळ बुटकी जात
    लोटन - त 400रु
    बोना - 350 रु
    ऑरेंज,ग्रीन डॉर्फ - 350रु
    सेमी उंच नारळ रोपे
    टी x डी - 350रु
    गंगा बोडम - 350रु
    हजारी - 300 रु 4 फूट
    लक्षद्वीप - 300रु 4 फूट
    प्रताप -300रु
    बाणवली - 150 ते 180रु
    -------------------------------------
    सुपारी - मंगल,100रु
    विठ्ठल,150रु
    मोहितनगर,100रु
    ----------------------- -------------
    बुश पेपर - लहान 1फुटी 140 रु
    मोठी 1.5 फुटी 180 रु
    मिरी पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु
    दालचिनी - 100रु
    लवंग - 120रु
    जयफळ - 150 रु व 200रु
    ऑलपासेस - 150रु
    जांभूळ कोकण बहडोली 150रु
    कोकम - 100 रु
    तसेच सोनचाफा,चिकू,पेरू,लिंबु,
    -------------------------------------
    फणस,जांभूळ,जाम,कलमे मिळतील
    *संपर्क -
    श्रद्धा रोपवाटिका वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
    फोन नं - ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा) 7588523978
    सुधाकर सावंत - 7039169662
    निलेश - 9604410063
    ***************************************
    ***********************************
    लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
    **********************
    आंबा, काजू,नारळ,नर्सरी
    • कोकणातील आंबा, काजू,ना...
    नारळ लागवड
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    आंबा लागवड
    • आंबा लागवड भाग -2 आंबा...
    काजू लागवड 1
    • काजू लागवड भाग 2 काजू ...
    कोय कलम
    • आंबा कोय कलम/Mango Gra...
    आंबा खुंटी कलम
    • आंबा बगल(खुंटी)कलम 25व...
    भेट कलम
    • भेट कलम (आंबा)/Mango S...
    काजू मृदकाष्ठ कलम
    • नर्सरी मध्ये काजू कलम ...
    काजू स्वयंभू कलम
    • काजु मृदुकाष्ठ (स्वयंभ...
    गुटी कलम
    • कलम करण्याची सोपी पद्ध...
    डोळा कलम
    • डोळा बांधणी कलम पद्धती...
    नारळ समस्या आणि उपाय
    • नारळ -समस्या आणि उपाय ...
    जायफळ लागवड
    • जायफळ लागवड/Nutmeg pla...
    काजू लागवड 2
    • काजु लागवड भाग - 1/Cas...
    काजू चे आयुष्य 20 वर्षाने वाढवा
    • काजूचे आयुष्य 20 वर्षा...
    मिरी लागवड
    • काळी मिरी लागवड/Black ...
    सुपारी लागवड
    • सुपारी लागवड/Areca nut...
    काजू लागवड 3
    9 • काजूचे आयुष्य 20 वर्षा...

КОМЕНТАРІ • 17

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 роки тому +1

    Khup Chaan👌🙏

  • @yashwantayir4879
    @yashwantayir4879 4 роки тому +1

    सुंदर शेती प्रश्नच नाही

  • @truptipotdar2320
    @truptipotdar2320 4 роки тому +2

    सूंदर म्हाहीती होती..धंन्यवाद..एक शंका आहे की येनारी जंगली गवत,झूडप,याच कस नियंत्रन करावे..क्रूपया...सांगावे..

  • @mr.vasantthavil9215
    @mr.vasantthavil9215 Рік тому

    Are tumala s r t bhat lagvad nahi ka dada mahiti ti 1 no ahe

  • @nandanshelar
    @nandanshelar 4 роки тому +1

    Sir te kolapani yantra kuthe milel

  • @sharadmarathe9497
    @sharadmarathe9497 4 роки тому

    Shri paddat hya baddal ek video banva.

  • @sameerchoughule8828
    @sameerchoughule8828 4 роки тому +3

    वाडा कोलम किरकोळ बाजारात ५५-६० रुपये प्रति किलो विकला जातोय.
    इंद्रायणी, वाडा कोलम ही नगदी पिके घेतली तर शेतकऱ्यांचा अधिक फायदा होईल.

  • @wikystar318
    @wikystar318 3 роки тому +1

    जर श्री पद्धतीत फुटवे 4 पट जास्त आहे तर उत्पन्न 4 पट जास्त का नाही ?? तुम्ही उत्पन्न दुप्पटच सांगत आहात , असे का ??

  • @allinoneinformation7133
    @allinoneinformation7133 4 роки тому +2

    सर हे कोळपणी यत्र कसे आहे? याची माहिती देणे किंवा एखादा विडीओ बनवा From Vishnu Gavit from Nashik Maharashtra State India Mobile 9423933419

  • @soldier20ification
    @soldier20ification 4 роки тому

    Are pan vikaycha kuthe kokni mansani

  • @cube314
    @cube314 4 роки тому

    जीवामृत महिन्यातून व वर्षातून किती वेळा वापरता येते

  • @kokanatilbhaykatha_
    @kokanatilbhaykatha_ 4 роки тому

    mi keli ahe 20 guntyat sri lagwad

  • @yogeshshinde1221
    @yogeshshinde1221 3 роки тому

    Kalahari Kelyani Kay hote

  • @nileshparab2543
    @nileshparab2543 4 роки тому

    Mo no pathva sar tumcha