खूप छान माहीती दिली ताई असेच तोरणासाठी लागणारे मनी चमकीचे वुन वरतमान वुन हे पण विडयो बनवा मी तोरण बनवते दादरमधे खूप महाग असतात तुमी भुलेशवर माकेट मधे विडयो केला तर मला खूप मदत होईल पिज
पुण्यावरुन येताना दादारला उतरा किंवा पुण्याच्या खुपशा ट्रैन CST पर्यन्त जातात तिथे गेलात कि तिथून टैक्सनी मार्केटला जाऊ शकतो किंवा दादरला उतरलात तर वेस्टन रेल्वेला या आणि चर्चेगेट लोकल पकड़ा आणि चर्नीरोडला उतरा मी वीडियो मध्ये सांगितल आहे पुढे कस जायच 🥰 वीडियो आवडला तर नक्कीच शेयर करा 🙏🏻
आधी मी गिरगावात राहायचे...तेव्हा प्रत्येक रविवारी भुलेश्वर मार्केट ल जायचे....पुन्हा त्या आठवणी जाग्या झाल्या तुमच्या व्हिडिओ मुले....हो तिथे नक्कीच वस्तू खूप स्वस्त दरात मिळतात
खुप छान व्हिडिओ ह्या मुळे अनेक जणांना मदत होईल.ज्यांना घरी बसून व्यवसाय चालू करायचा आहे.त्यांना खुपच मदत होईल.
खूप छान माहीती दिली ताई असेच तोरणासाठी लागणारे मनी चमकीचे वुन वरतमान वुन हे पण विडयो बनवा मी तोरण बनवते दादरमधे खूप महाग असतात तुमी भुलेशवर माकेट मधे विडयो केला तर मला खूप मदत होईल पिज
नक्कीच प्रयत्न करेन 🙏🏻👍🏼
Zabardast jewelry dikhayi ha 👌 nice Vlog 👍🌺🌺🌺
धन्यवाद 🙏🏻
Centarl ne kas jaych ekde
Wow beautiful video tai 👌👌👍नवीन वर्षाच्या लाख लाख सुभेछ्या ताई 🌹🌹
धन्यवाद 🙏🏻
Bahut hi sundar video hai 🙏🙏
धन्यवाद 🙏🏻
Like 2
Nice sharing Tai 👌👌👌👌👌👌👍👍👍
धन्यवाद 🙏🏻
Very nice sharing 👌👌 Happy New year 🎆🎉🎈
धन्यवाद 🙏🏻
Happy New Year! Chúc cô năm mới nhiều sức khỏe an khang!
10:14 Khupach chhan market
धन्यवाद 🙏🏻
Add kay ahe n shop name kay aahe
Address dila aahe shopc nav aahe bag place
@@WowRupali915 kuthe mention केलंय I want full add.
Address please mam
भुलेश्वर ला खूप छान आणि स्वत ज्वेलरी भेटते
धन्यवाद 🙏🏻👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
👍❤️👌👌
धन्यवाद 🙏🏻
पूनासे मुंबई मे चंदी रोड ला कसे जावे या बाबत प्लिज माहिती द्या
पुण्यावरुन येताना दादारला उतरा किंवा पुण्याच्या खुपशा ट्रैन CST पर्यन्त जातात तिथे गेलात कि तिथून टैक्सनी मार्केटला जाऊ शकतो किंवा दादरला उतरलात तर वेस्टन रेल्वेला या आणि चर्चेगेट लोकल पकड़ा आणि चर्नीरोडला उतरा मी वीडियो मध्ये सांगितल आहे पुढे कस जायच 🥰 वीडियो आवडला तर नक्कीच शेयर करा 🙏🏻
पुण्याहून मुंबईला येताना VT stand आहे का?
ताई भुलेश्वर मार्केट चा अजून व्हिडिओ बनवा.. हा पण व्हिडीओ छान बनवला
1 like
धन्यवाद 🙏🏻
आधी मी गिरगावात राहायचे...तेव्हा प्रत्येक रविवारी भुलेश्वर मार्केट ल जायचे....पुन्हा त्या आठवणी जाग्या झाल्या तुमच्या व्हिडिओ मुले....हो तिथे नक्कीच वस्तू खूप स्वस्त दरात मिळतात
👍🏼👍🏼
address sentkara
दुकानाचा नंबर काय आहे
Hight Price
Shop ch address ani phone plz dya
ताई फ़ोन नंबर दिला आहे 👍🏼👍🏼
Tai yancha mobile no aahe ka
ताई मणी व उनचे दकानाचे माहीती दया पिज
तुम्ही काय म्हणताय नाही कळल
Nice sharing 👍
धन्यवाद 🙏🏻
Phon numbers batao
Aadress saga
फोन नंबर पाठवा ना
Add sanga na tai
वीडियो मध्ये सांगितल आहे
Very good job 👌👌👌👌 Big like 👍 stay connected always same 👍
✅ done 👍
धन्यवाद 🙏🏻
𝔭𝔯𝔬𝔪𝔬𝔰𝔪 🤩
Aapka nbr bejo na