Santosh Deshmukh प्रकरणावर मराठा आंदोलक आक्रमक, वेगळीच मागणी | Dhananjay Munde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 330

  • @A_B_P_
    @A_B_P_ 20 годин тому +207

    आरोपी ल शिक्षा झाली पाहिजे पण तुम्ही म्हणता ती मागणी पूर्ण होणार नाही मुंढे मंत्री होणार त्यांना कोणीच रोखू शकत नाही

    • @जयहिंद-ह6ङ
      @जयहिंद-ह6ङ 20 годин тому +14

      नक्कीच दादा

    • @Shivraj12325
      @Shivraj12325 19 годин тому

      आरोपीचं मुंडे आहे ......त्याला शिक्षा झालीच पाहिजे.....

    • @shivrajjadhav2286
      @shivrajjadhav2286 19 годин тому +6

      धन्य अहात

    • @saurabhpatil7238
      @saurabhpatil7238 18 годин тому

      कुख्यात गुन्हेगारांचा तारणहार धनंजय मुंडे आहे मुख्य आरोपी तर धन्ंजय मुंडे च आहे

    • @romrom2071
      @romrom2071 18 годин тому +1

      Te nahi pahije ekkhattya tumcha samaj zapkava lagte to marlya nahi gela pahije mhanun velevar dhyan bhatkwasathi parbhanit vegl andolan kelya gell idea shir pan tumhala ekda zapkavu khup

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 20 годин тому +156

    मुंडे घराणे ला मंत्री पद मिळू नये यासाठी जरंगे नंतर हे पुढे आलेत

    • @Shivraj12325
      @Shivraj12325 19 годин тому

      तुमची लायकी येवढीच आहे ..... मुंडे ल काय मिळावा आम्हाला काय घेणं देणं नाही सामान्य लोकांना जगू द्या मानावं त्याला... लोकांची खंडणी वसूल करून जगायचं बंद कर

    • @Qwetdcg
      @Qwetdcg 18 годин тому

      Tanisha posale ahe gund ..dhanya bolala asha ghatla saglikade hotat

    • @Virodhiline
      @Virodhiline 2 години тому

      आहेत जातीवादी बंटी बबली

  • @DhananjayPalave-o4i
    @DhananjayPalave-o4i 20 годин тому +131

    या ठिकाणी न्याय मागायच सोडून फक्त मुंडे भाऊ बहिणीला target केल जात आहे

    • @user-fb2dq4us1h
      @user-fb2dq4us1h 19 годин тому +14

      गुन्हे यांच्यामुळेच घडतात

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 19 годин тому

      पालवे वाल्मिकी कराड कोणाचा माणूस धनु मुंडे चा आरोपी घुले वाल्मिकी कराड यांनी हे हत्या कांड घडवून आणले

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 19 годин тому +11

      कारण कराड त्यांचाच आहे

    • @BhagwatMundhe-wr8de
      @BhagwatMundhe-wr8de 19 годин тому +8

      काहीही झालं तर फक्त मुंढे

    • @Shivraj12325
      @Shivraj12325 19 годин тому +2

      मुंडे भाऊ बहीण च वाल्मीक कराड चे अका आहेत....

  • @ganeshdhaygude6517
    @ganeshdhaygude6517 20 годин тому +57

    एकदम बरोबर साहेब..... तरच बीड बिहार होणार नाही

  • @sainath1453
    @sainath1453 20 годин тому +112

    या साठीच चाललय सगळं 😂😂😂😂

  • @Mpsc_life
    @Mpsc_life 20 годин тому +117

    हा सगळा अट्टाहास यासाठी चालला आहे तर ...
    DM साहेबांची मंत्रीपदी वर्णी तर लागणारच तुम्ही कितीही उद्या मारा

  • @rahuljadhavar713
    @rahuljadhavar713 20 годин тому +28

    गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. पन
    स्वतःच्या स्वार्थिय अस्तित्वासाठी किंवा राजकीय अस्तित्वासाठी याला जातीय रंग देउ नाही

  • @SubhashBade-h5s
    @SubhashBade-h5s 20 годин тому +122

    मुंडे घराण्याला मंत्रीपद भेटू नये म्हणून चाललेला हा अट्टाहास आहे सध्या

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 20 годин тому +127

    Ek maratha lakh maratha ❤

    • @rockford165
      @rockford165 20 годин тому +17

      तुमचाचानी काय होत नाय बसा गप😂😂

    • @MaheshRajeshirke55
      @MaheshRajeshirke55 19 годин тому +2

      ​@@rockford165 अजित पवार माहित आहे का 😢😢

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 19 годин тому +4

      @@rockford165 kelyas lai bekar krto amhi punha mhna nka jativad kela mhnun

    • @Qwetdcg
      @Qwetdcg 18 годин тому +1

      ​@@rockford165tu mi radadar krun a.adar hya ...nivdun tr yet nahi😊

  • @Ananta_22702
    @Ananta_22702 20 годин тому +50

    यासाठीच चालू होत सर्व 😅😅😂🛑

  • @rajkumarchate6733
    @rajkumarchate6733 19 годин тому +19

    फक्त जातिवाद करा दुसरं काही नाही मनोज जरांगे आणि शरद पवारांचे आमदार खासदार बीड मधील

  • @sharadmundhe4271
    @sharadmundhe4271 19 годин тому +16

    मुंडे शिवाय दुसरे कोणी दिसत नाही वाटत

  • @NarayanMore-s6y
    @NarayanMore-s6y 20 годин тому +22

    क्रूर पुणे हत्या करण्यात आली आहे न्याय मिळालाच पाहिजे

  • @vikasnagre6893
    @vikasnagre6893 20 годин тому +19

    विनाकारण कोणाचं नाव कशाला घेता बजरंग बापा आहे ना खासदार ते बागतील ना तीतल

  • @fundesandip5476
    @fundesandip5476 20 годин тому +41

    याच साठी केला होता अट्टहास हा

  • @ajaymargil7317
    @ajaymargil7317 20 годин тому +34

    Only DM 👑

  • @शिवाजीगीते
    @शिवाजीगीते 20 годин тому +53

    अरे जातिवाद कशाला करतो रे बाबा मंत्रिपद भेटणार आहे पंकजा मुंडेचा

  • @yogi......2986
    @yogi......2986 19 годин тому +6

    खरा गुन्हेगार कोण हे खरोखर शोधले पाहिजे
    कदाचित जाताड्याना विरोध करायला पर्याय नव्हता म्हणून कदाचित यामाघे काही षडयंत्र तर नसेल ना सगळ शोधून आरोपीला कठोर शिक्षा करावी

  • @YashrajMundhe
    @YashrajMundhe 18 годин тому +16

    उद्या लेकरं झाले तरी मुंढेमुळे च झाले म्हणा

  • @SurendraShelke-j8t
    @SurendraShelke-j8t 20 годин тому +14

    Santosh Deshmukh यांना न्याय मिळावा भावपूर्ण श्रद्धांजली 😂😂

  • @sandipkakad6090
    @sandipkakad6090 20 годин тому +62

    न्याय माघा रे तुम्ही...मुंढेना बदनाम करण्याचा छान प्रकार चालवला तुम्ही हे बंद करा

    • @sachinjadhav6981
      @sachinjadhav6981 19 годин тому

      आरोपी dm व pm

    • @manishaeppar-b2f
      @manishaeppar-b2f 19 годин тому +2

      Tech mhanaych ah. Vinakaran kashala badnam krta munde gharala.

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 19 годин тому

      मुंडे नि पाठीमागे उभा राहून हे कांड केले

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 17 годин тому +1

      आरती करू बरा का ?

    • @bhausahebshinder8720
      @bhausahebshinder8720 15 годин тому

      विधानसभेच्या निवडणूक मध्ये बूथवर जाऊन पोलिसाला धमकवाय ना रा व उमेदवाराला मतदानाच्या ठिकाणी न जाऊ देणारे मुंडेचे समर्थक होते

  • @dudegamervs3792
    @dudegamervs3792 18 годин тому +19

    आरोपीला शिक्षा झाली पाहिजे.
    पण पंकजा ताईसाहेब व धनंजय मुंडे साहेब मंत्री होणार.

  • @Krushna1998-m6i
    @Krushna1998-m6i 19 годин тому +12

    असले लाख छके कितीही भूंकले तरी झट फरक पडणार नाही तुझ तु सोलापुर बघ इतल तुला काही माहिती नाही

  • @sambhajimunde437
    @sambhajimunde437 19 годин тому +11

    या लोकांचे यासाठीच कट कारस्थान चालू आहे काय? देशमुख कुठुंब केलं बाजूला आणि चालू जाल यांच राजकारण किती लाचार आणि स्वार्थी लोक हे, कुठं कुठं राजकारण करणार . पोलिस अधिकारी व्यवस्थित तपास करतील खरे काय ते समोर येईलच .

  • @bharatdhole3086
    @bharatdhole3086 20 годин тому +20

    मला वाटतयं आपल्यासारख्या नेत्याला भारताचे राष्ट्रपती कारायला पाहीजे

  • @Rameshwarsanap-s2c
    @Rameshwarsanap-s2c 20 годин тому +16

    Mundhe mantri honar ahe kay karayach kar

  • @dattatraykedar26
    @dattatraykedar26 20 годин тому +19

    तुम्हाला पालकमंत्री करतात काही अक्कल असल्यासारखं बोला

  • @ajaymargil7317
    @ajaymargil7317 20 годин тому +15

    Ky fark ny padat DM saheb Tai 2 pan mantri honar

  • @Avirbhav-p
    @Avirbhav-p 19 годин тому +8

    निवडणुकीत मुंडे फॅक्टर पुढे यांचा काहीच निभाव लागला नाही म्हणून आता हा आटापिटा😂😂😂😂😂

  • @ManishaParihar-e4i
    @ManishaParihar-e4i 20 годин тому +5

    न्याय मिळाल्याशिवाय माघार घ्यायची नाही मराठा समाजाने एकजुटीने मिळून न्याय घ्यायचा

  • @udhavjaybhaye7894
    @udhavjaybhaye7894 18 годин тому +4

    मुंडे ल मंत्री पद मिळू नये म्हणून हे सगळे चालू आहे

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 19 годин тому +4

    तुमच दुख मुंडे घरातील भुजबळ पडळकर मंञी होणार नाहीत यांच्यामुळेच आहे हे महाराष्ट्रातील सर्व ओबीसींमधील लोकांना माहीत आहे त्यामुळेच चिंता करू नका लवकरच सगळेच मंञी होतील यात शंकाच नाही जय ओबीसीं

  • @satishghadge7984
    @satishghadge7984 16 годин тому +2

    अगदी रास्त व न्यायपूर्ण सकल मराठा खंबिर पणे पाठिमागे आहे.

  • @satyamghuge
    @satyamghuge 17 годин тому +2

    अरे सरळ सरळ सांगा ना धनु भाऊ चा विजय बघून जळायला लागली तुमची....
    तुमचा बाप जरी आला ना तरी साहेबाच काही वाकड करू शकत नाही❤

  • @ganeshnakade6209
    @ganeshnakade6209 20 годин тому +13

    Tumhai kiti shet upta

  • @Akshay.2018
    @Akshay.2018 18 годин тому +2

    एक दम बरोबर दादा
    एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤❤

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 18 годин тому +7

    फक्त मुंढे यांच्या स्वप्नात पण येत आहेत

  • @VidyaNiketanNiwasiGurukulBeed
    @VidyaNiketanNiwasiGurukulBeed 18 годин тому +1

    आज पर्यंतचे सर्व आरोपींना सजा होईपर्यंत एकाला हे मंत्रीपदाची शपथ घेऊ देऊ नये फक्त मुंडेंनाच टार्गेट करण्याचं काम केलं जात आहे

  • @BabasahebBangar-wh6uo
    @BabasahebBangar-wh6uo 19 годин тому +7

    यांची फडफड समजली काय विचार आहेत यांचे 😂😂😂

    • @shivrajjadhav2286
      @shivrajjadhav2286 19 годин тому

      तुमचे बघा आधी विचार

  • @mohanbade5683
    @mohanbade5683 16 годин тому +1

    Only DM &PM पॉवरफुल मंत्री 🙏🙏🙏 जळजळ.

  • @satishgarje5245
    @satishgarje5245 17 годин тому +1

    मुंडेना मंत्रीपद नाही देवा म्हणून चाललय धनंजय मुंडे साहेब मंत्री तर होणारच

  • @VishnuGarje-bd2dg
    @VishnuGarje-bd2dg 19 годин тому +2

    आरोपी ला हि शिक्षा झाली च पाहिजे पण हे जे काही तुम्ही मुंडे बद्दल बोलता मग याचा अर्थ असा होतो की हे कुणी तरी म्हुददामहुन कुणी तरी षडयंत्र चालवित आहे याचा पण शोध लागला पाहिजे

  • @Taakra92
    @Taakra92 18 годин тому +1

    यांचा उद्देश काय आहे तो स्पष्ट दिसतो

  • @SANAPSANDIP-e3y
    @SANAPSANDIP-e3y 20 годин тому +10

    Bar houdhe kay parinam hochya te

  • @Mahibhaicsk007
    @Mahibhaicsk007 19 годин тому +16

    कितीही बोंबला pm dm दोघेही मंत्री होणार

  • @walke607
    @walke607 20 годин тому +16

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @shyammadhavraopatilvillage5483
    @shyammadhavraopatilvillage5483 19 годин тому +2

    Maharashtra भर आंदोलन झाले पाहिजे

  • @BhagwatMundhe-wr8de
    @BhagwatMundhe-wr8de 19 годин тому +5

    4-10 लोक जमा करून धनंजय मुंढे पंकजा मुंढे ला बदनाम करू नका

    • @shivrajjadhav2286
      @shivrajjadhav2286 18 годин тому

      तू खुशाल डोक्यावर घेऊन नाच बाबा

  • @vikasnagre6893
    @vikasnagre6893 20 годин тому +9

    Ha kon zatya

    • @shivrajjadhav2286
      @shivrajjadhav2286 19 годин тому +1

      स्वतःची ओळख नको करून देऊस

  • @haridasapet8281
    @haridasapet8281 19 годин тому +3

    मस्साजोग च्या सरपंच देशमुख घटनेने. बीड जिल्ह्य़ातील मराठा समाज भयभीत झाला.

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 17 годин тому

      चार पाच कापा असेच वंजारी...

  • @pooj525
    @pooj525 19 годин тому +11

    तुम्ही कोण सांगणारे तुमच्या uravrte मुंडे च असणार आहेत मुंढे च मंत्री होणार

  • @AR-co4sq
    @AR-co4sq 19 годин тому +2

    खरा त्रास इथेच आहे

  • @pandurangware8534
    @pandurangware8534 19 годин тому +2

    तिथला खासदार काय शे..उपटीतो का

  • @ssssss-e3o6o
    @ssssss-e3o6o 18 годин тому +2

    काय मागणी करावी याला काय कळतंय बेआकल माणूस

  • @VishalPhad-ot9pz
    @VishalPhad-ot9pz 18 годин тому +2

    ये बाबा शांत बस. तु कितीही बोललास तरी.मत्री होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही

  • @AR-co4sq
    @AR-co4sq 19 годин тому +5

    परळी ला दोन मंत्रीपद आहेत.
    घ्या आदळून 😂

    • @shivrajjadhav2286
      @shivrajjadhav2286 19 годин тому

      तूच घे आदळून मंत्रिपद असून काय इज्जत पाहिजे जनसामान्य लोकांत ती ह्यांना अशा कृत्याने कधीच नाई मिळणार
      आणि राक्षसाचा वध हा होतोच
      अजूनही रावण दहन करतातच की तशी परिस्थिती येणार आहे ह्याची

  • @योगराज2308
    @योगराज2308 17 годин тому +2

    यांची खरी खेळी आज बाहेर आली , यांना देशमुख परिवाराचं काही घेणं नाही फक्त मुंडे मंत्री नको अरे पण कितीही भोकलात तरी रविवारी दोघे पण शपथ घेणार ते पण थाटात

  • @Prem-011
    @Prem-011 20 годин тому +4

    Vajari vs मराठा

  • @balusangale7859
    @balusangale7859 18 годин тому +2

    चार डोके घेऊन आला आहे शासनाला विनंती करतोय शासन कोणामुळे आलेली माहित आहे का

  • @AboliSolanke
    @AboliSolanke 19 годин тому +1

    We want justice 😢😢😢

  • @me.dpksanap
    @me.dpksanap 19 годин тому +2

    मुंडे मंत्री नको. ही मागणी आहे का जातीवादी लोकांची. गुन्हेगाराला शिक्षा द्या अगदी kadak अशी मागणी आम्ही करतोय. पण सकल समाज वेगळ्याच मूड मध्ये आहे.

  • @dadasahebdabade2992
    @dadasahebdabade2992 19 годин тому +1

    या हत्याकांड चा पाठीराखा भाऊ कोण आहे...तपास करा

  • @mahadevgitte5313
    @mahadevgitte5313 19 годин тому +3

    हे ओबीसी समाजाच्या नेत्यांना टारगेट करत आहेत

  • @Adkmcl_ftk-4k
    @Adkmcl_ftk-4k 20 годин тому +27

    न्याय गेला भोसड्यात पण मुंडे ला मंत्री करु नका. व्वा भाई व्वा 🫵🏼🙏😆

    • @shivrajjadhav2286
      @shivrajjadhav2286 19 годин тому

      कारण तो जर मंत्री झाला मग आमचा न्याय भोसद्यात जाईन मनूंन तो मंत्री नाई झाला पाहिजे

  • @bhagavanbade8782
    @bhagavanbade8782 18 годин тому +1

    Dm boss ❤

  • @dattagalande9804
    @dattagalande9804 19 годин тому +1

    एक मराठा लाख मराठा

  • @devidasmdahifale1804
    @devidasmdahifale1804 19 годин тому +2

    अवघड आहे बुवा
    मृत आत्म्यास शांती लाभो

  • @Viralvideo-uq2rt
    @Viralvideo-uq2rt 18 годин тому

    Barobar

  • @balasahebkawade3116
    @balasahebkawade3116 15 годин тому

    एक दम बरोबर बोलले दादा

  • @narendraswami5683
    @narendraswami5683 17 годин тому +1

    मराठा दुसर काय करणार दुसरं मुंडे ना मंत्री ' पद देव नका ही मागणी आयोग्य म्हणजे जातीवाद

  • @InToTheUniverseTON618
    @InToTheUniverseTON618 18 годин тому +1

    मंत्रीपद भेटलं

  • @phadarjun5455
    @phadarjun5455 16 годин тому +1

    अरे बाबा नो न्याय मागा मुंडे घराण्याला टार्गेट का उगाच करतात खरा जातीवाद जरागे नी महाराष्ट्रात आणला आणि आरोप मात्र तुम्ही दुसऱ्यावर लावतात

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 18 годин тому +2

    किती जातीवाद करणार

  • @rahuldoifode3256
    @rahuldoifode3256 20 годин тому +6

    मंत्री पद भेटनार आहे

  • @swaranjalidj3954
    @swaranjalidj3954 3 години тому

    यांचा खरा उद्देश वेगळा आहे

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn 20 годин тому +8

    या मागेये बनटीई बबलीईचाआ सहभागय

    • @Bramhadevmunde02
      @Bramhadevmunde02 20 годин тому

      तुझ्या माई ला असेच बोलतोस का?

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 18 годин тому

      Tuzya bahinach ani bhajich kashala nav gheto 😂😂

  • @p.a.d.4379
    @p.a.d.4379 Годину тому

    सकल मराठा समाज यांनी भाजपला मतदान केलेले नाही त्यामुळे त्यांनी सांगू नये..
    आमचे नेते मंत्री होणार कारण आम्ही त्यांना मतदान केलेला आहे❤

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 17 годин тому

    बरोबर आहे

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 18 годин тому

    अबब किती लोक याच्यासोबत आहेत मलातर माणस बघून चकर आली बस बघत शपथ विधी

  • @sagarbhagat7086
    @sagarbhagat7086 19 годин тому

    Right

  • @ajitpawar1510
    @ajitpawar1510 20 годин тому +1

    जय शिवराय

  • @kuldipdeokate7863
    @kuldipdeokate7863 19 годин тому +1

    हेच बाकी होते

  • @BalasahebMule-m2i
    @BalasahebMule-m2i 18 годин тому

    तूमी बोलतात ते बरोबर आहे 100%

  • @ajaybatham1348
    @ajaybatham1348 16 годин тому

    ❤.ek.maratha.❤❤

  • @southstudiomasalamp3768
    @southstudiomasalamp3768 18 годин тому

    बीड बिहार होओ आमची इच्छा आहेस मी मराठा

  • @DeelipMundhe-zm4zn
    @DeelipMundhe-zm4zn 20 годин тому +4

    पालतू

  • @Gholveshrikant
    @Gholveshrikant 16 годин тому +1

    तुमच दुःखण तर हेच आहे ,संतोष देशमुख ची हत्या झाली त्याच काय देण घेण नाही

  • @shreerampatil6212
    @shreerampatil6212 20 годин тому

    अगदी बरोबर

  • @ajinkyagamerff8216
    @ajinkyagamerff8216 19 годин тому +1

    Only DM and pm

  • @Kritisanons
    @Kritisanons 18 годин тому

    DM is good Boy

  • @OmSai-m9i
    @OmSai-m9i 19 годин тому

    आता 💯 टक्के भेटणार मंत्री पद

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 15 годин тому

    या साठीच चाललय का सगळं

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 16 годин тому +1

    किती पण जातीवाद करा मुंढे यांना मंञीपद भेटणार आहे. तुम्ही फक्त जातीवाद करा. बाकी बघू आम्ही.

  • @MediaWork97
    @MediaWork97 20 годин тому +1

    Jay shivray

  • @mahadevtidke3841
    @mahadevtidke3841 3 години тому

    मंत्री पद नाही दिल्यावर आम्ही अदोलन करु

  • @LakhanBodke
    @LakhanBodke 19 годин тому

    जो कुणी कुणी असेल त्याला शिक्षा होईलच आणि झालीच पाहिजे पण तुम्ही शक्य असेल तीच मागणी मागा अशक्य मागणी मागुन नको दोन्ही मुंडे मंत्रिपदाची शपथ घेणार

  • @Rameshwar_ghule
    @Rameshwar_ghule 19 годин тому +2

    Kahi pn bolta ka be

  • @pamawaybase9610
    @pamawaybase9610 15 годин тому

    उद्या लेकरं झाली तरी मुंडे मुळे झाली का

  • @mahadevtidke3841
    @mahadevtidke3841 3 години тому +1

    तुम्ही कशाचा फायदा घेतान सांगता येत नाही तुमच

  • @narayananjan6140
    @narayananjan6140 20 годин тому

    👍👍