Eknath Shinde On Budget | 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' हे अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य - शिंदे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #ekanthshinde #devendrafadnavis #ajitpawar #zee24taas
    CM & DCM PC Live | अर्थसंकल्पात नेमकं काय? विरोधकांना उत्तर देणारी सत्ताधाऱ्यांची पत्रकार परिषद
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 189

  • @jitendrapatil6012
    @jitendrapatil6012 3 місяці тому +31

    लाडकी योजना मध्ये हिंदू महिला कमी आणि मुस्लिम ज्यस्त असतील एका घरात 20 ते 25

    • @AsifKhan-yt9it
      @AsifKhan-yt9it 3 місяці тому

      Salya kiti Muslim dislere tule kutrya

  • @bharatvchavan3681
    @bharatvchavan3681 3 місяці тому +26

    मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा म्हणजे शेतकरी कर्ज मुक्त होतील

  • @prashantrajput-lm6uf
    @prashantrajput-lm6uf 3 місяці тому +10

    सगळ्यांचे चेहरे बोंब मारतहेत... 😂😂

  • @shamkulkarni7101
    @shamkulkarni7101 3 місяці тому +17

    प्रभावी अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
    त्याचें स्वागत करण्यात येत आहे.
    शाम कुलकर्णी, अहमदनगर.

  • @deva7662
    @deva7662 3 місяці тому +14

    कर्ज माफी द्या

  • @yt10107
    @yt10107 3 місяці тому +2

    15000 जनतेकडून काढून घेणार आणि 1500 देणार😂😂😂😂mobile चे recharge 100 रुपये ने महाग झाले आहेत ते पहा😂😂😂😂😂

  • @bhausahebshejul4188
    @bhausahebshejul4188 3 місяці тому +5

    60 वर्षांवरील महिलांना काय?खरी त्यांना गरज होती

  • @dilippatil9464
    @dilippatil9464 2 місяці тому

    मुखमंत्री अन्नपूर्णा योजना ग्यास कधी सुरु झाली हे सांगा

  • @nitinkuyte4512
    @nitinkuyte4512 3 місяці тому +1

    शेतकरीला अगऊ चे पैसे देन्या पेक्ष्या त्यांच्या मालाला भाव देना

  • @Kambale3115
    @Kambale3115 3 місяці тому +2

    सरकार फसवतयं, जनतेला गाजर दाखवत आहे, हे सरकार किती दिवसाचं केलेल्या घोषणा कधी पासून अंमलात आणणार आहे,

  • @avdhutjadhav1838
    @avdhutjadhav1838 3 місяці тому

    जनता फसनार नाही आधी कर्ज माफ करा मगं बोल रे😢😢😢

  • @shivrajlandge6430
    @shivrajlandge6430 3 місяці тому

    शेतकऱ्यांची वाट लागली साहेब.

  • @Electricalsolution-rp
    @Electricalsolution-rp 3 місяці тому

    एकदाचे बोलुन मोकळं झाले

  • @Electricalsolution-rp
    @Electricalsolution-rp 3 місяці тому

    कांदे साठी export चालू करा..निर्यात कर पूर्ण बंद करा... नाफेड खरेदी बंद करा...

  • @yashwantjadhav2153
    @yashwantjadhav2153 3 місяці тому

    दादांनी काय छान नाव दिलयं योजनेला .. " लाडकी बहीण " काय गम्मत आहे ना ? 😂

  • @SudhirKanherkar
    @SudhirKanherkar 3 місяці тому +1

    Mag ati kayle thevalya 🎉😢

  • @Electricalsolution-rp
    @Electricalsolution-rp 3 місяці тому

    अटी शर्ती लागू* 3 सिलेंडर फ्री

  • @jawaharfaria8519
    @jawaharfaria8519 3 місяці тому

    Good for farmer,women and poor people.

  • @somnathnikam6223
    @somnathnikam6223 3 місяці тому

    कर्जमाफी करा मुख्यमंत्री साहेब शेतकरी कर्जातून मुक्त होईल

  • @Ganpatibappamorya484
    @Ganpatibappamorya484 3 місяці тому

    आत्तापर्यंतचे महाराष्ट्रातील सर्वोत्तम मुख्यमंत्री ❤

  • @ShivnathKadam-b4v
    @ShivnathKadam-b4v 3 місяці тому +1

    सगळ्या बातम्या फुकट्या आहे एक काय बातमीमध्ये तथ्य नाही देवेंद्र फडणवीस एक सांगतो एकनाथ शिंदे एक सांगतो

  • @amitfilmyboy
    @amitfilmyboy 3 місяці тому

    मुखमंत्री साहेब, पाहिलं तुम्ही खोटी आश्वासन देऊ नका , देशात खूप बेरोजगार आहेत , त्यावर बोला आरक्षण वरती बोला ,लाडकी योजना कोणासाठी आहे , ते पण बोला , तुम्ही

  • @Navnath-m1n
    @Navnath-m1n 2 місяці тому

    आरे लालच बंद करा हो हया अश्या शेतकरयांना बघा काही तरी

  • @samadhankhomane284
    @samadhankhomane284 3 місяці тому

    पिक विमा मागच्या वर्षी तर तुम्ही दिलाच नाही ना आता सांगता आणून देतो म्हणे ठीक आहे बघू आता मी काय होतं काय नाही

  • @tusharbhosale8827
    @tusharbhosale8827 3 місяці тому

    शेतकरी सन्मान निधी चा काय झाले

  • @SagarMhaske-dp8em
    @SagarMhaske-dp8em 3 місяці тому +1

    Phuket Nako seity Malala Bhav dayne

  • @vireshbhovar9886
    @vireshbhovar9886 3 місяці тому +3

    फुकट घोषणा काय पण‌ मिळणार नाही

  • @popatbhosale3119
    @popatbhosale3119 3 місяці тому

    शेतकरी यांचा सरकारने धनदांडग्यांचे सरकार

  • @namdevkarale-dv4iv
    @namdevkarale-dv4iv 3 місяці тому

    अंगणवाडी सेविकांचा पगार वाढवा

  • @teacher3dgamingsk19
    @teacher3dgamingsk19 3 місяці тому

    Karj mapi

  • @anilbharti9317
    @anilbharti9317 3 місяці тому

    गाजर

  • @rameshwarabuj2560
    @rameshwarabuj2560 3 місяці тому +17

    शेतकरयांना कर्ज माफी करा

  • @adinathlad9971
    @adinathlad9971 3 місяці тому +9

    कशाला ह्या सगळ्या योजना लागू करताय, त्यापेक्षा मी तर म्हणतो त्या बंद करा म्हणजे शेतीला शेत मजूर जास्त मिळतील, हे केंद्र सरकारच्या 2000, महाराष्ट्राचे 2000, देतात, पण शेत मजुरी, खत दर किती झाले बघा

    • @adinathlad9971
      @adinathlad9971 3 місяці тому

      असा एक मुख्यमंत्री आला पाहिजे जो स्व स्वार्थ बघण्यापेक्षा जनता स्वार्थ बघेल, पुढचा मुख्यमंत्री मी नाही झालो तरी चालेल पण ह्या सगळ्या योजना बंद करतो असे म्हणणारा पाहिजे

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 3 місяці тому +1

    पुरूष वर्गाला कोणतेही सवलत फायदे का देत नाहीत. निवडणूक आली की पुरूष वर्गाला हात जोडून नमस्कार करणारे पाया पडणारे निवडणूक झाली की पुरुष वर्गाला कोणतेही फायदे देत नाहीत. निवडणुकीत पुरुष वर्गाचा वापर करून घेत आहेत. अशा राजकीय पक्षांना पुरूष मतदारांनी मत देऊ नये.

  • @dattadevkar9231
    @dattadevkar9231 3 місяці тому +5

    आपण फक्त बोलायचं बस एवढेच करायचे आणि निघून जायचं😂😂😂😂😂

  • @पांडुरंगपोपलघट

    मुख्यमंत्री साहेब तुम्ही म्हणताय जीएसटी नाही आणि दुकानदार शेतकऱ्याकडून घेतात कसं

  • @surajwavhule1701
    @surajwavhule1701 3 місяці тому +5

    सुप्रिया ताई च्या खात्यात होणार की नाही अजित दादा सांगा 😂😂😂

  • @NarendraNikam-u1i
    @NarendraNikam-u1i 3 місяці тому +12

    नुसते गाजर दाखऊ नका शेतकरी कर्जमाफी करा.... फुकटच्या घोषणा नका करू

  • @pralhadhingane7853
    @pralhadhingane7853 3 місяці тому +13

    अजित पवारांनी आपल्या लाडक्या ताईला काय देणार ते सांगाव

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 3 місяці тому

      ताईंच्या मार्गात काटे पेरायचं काम!

  • @d.m.5410
    @d.m.5410 3 місяці тому +15

    महाराष्ट्रातील गरजवंत मराठा समाजाच्या आरक्षणावर बोला.........

  • @dineshchavhan9838
    @dineshchavhan9838 3 місяці тому +2

    आपलं ठेवाच झाकून दुसऱ्याच पहायचं वाकून अशी सवय आहे विरोधकांची,शिंदे साहेब आपण आदर्श युक्त कार्य करीत आहात आई तुळजाभवानी तुमच्या पाठीशी राहो ..,हीच श्री ची इच्या...,..

  • @sunilmundhe-t1s
    @sunilmundhe-t1s 3 місяці тому +3

    जेवढे दिले शेतकरी याचा हक्कादार आहेच. दुष्काळ असताना शेतीवीजबिल माफी आवश्यक होतीच, शेतीमाल भावाचे उताराने शेतकरी मरणासन्न झाला आहे त्याला कर्जमुक्ती आवश्यक आहे ती पण कुठलीही अट न ठेवतासरसकट चालू आणि थकीत सर्वाना करावी अगदी ज्यांनी भरले असतील त्यांनाही

  • @amarkapse9988
    @amarkapse9988 3 місяці тому +2

    चंद्रकांत पाटील साहेब - मुलींना मोफत उच्च शिक्षण चे काय झाले?

  • @chandrakanttilekar7241
    @chandrakanttilekar7241 3 місяці тому +2

    शिंदे साहेब 15 hp मोटर आहे पण 10 शेतकर्‍यां मध्ये सामाईक वीज कनेक्शन आहे सर्व शेतकरी अल्पभूधारक आहेत त्यांच्या वीज बिलाचे काय करणार आहात

  • @mahadevmore2514
    @mahadevmore2514 3 місяці тому

    शेगावश्रीमोरेमहादेवकिसणघओँकारमहादेवमोरेमुपोक़ंडक्टरमोरेजटुलेबटुलेचाकचंदवरशीवकंन्याभाग्युवाणचीतलेचालकश्रीवाहक

  • @RavindraNemane-f7c
    @RavindraNemane-f7c 3 місяці тому +2

    । मुखमंत्री साहेब कर्ज माफी नाही पाहिजे त्या मोबादलिया प्रति कुंटब 50000 हजार दया प्रतेक वर्षी महेंजे बर वॉटेल

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 2 місяці тому

    तुम्हीही लाडका बेटा योजना राबवून " पेंग्विन "चे वाटप चालू करा! पण एक, पेंग्विन मात्र हिरवे असावेत! 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 2 місяці тому

    एकनाथ शिंदे साहेब, नोकर्‍या द्यायचेच असतील तर मग त्या कायमस्वरूपी द्या! काँन्ट्रेक्ट बेसीसवर नको! तरूणांचे आयुष्य आणि भविष्य उज्ज्वल करा! त्या अजितदादांच्या नादाला लागून तरूणांचा रोष ओढवून घेऊ नका! एवढीच विनंती!

  • @MaheshPatil-mg7qk
    @MaheshPatil-mg7qk 3 місяці тому

    दिल्लीतील लोकप्रिय मुख्यमंत्री अरविंद केजरीवालजीनी दिल्लीमध्ये महिलांना ज्या सुविधा योजना सुरू केल्या आहेत त्या सर्व सुविधा योजना महाराष्ट्र सरकारने लागू केल्या आहेत.अरविंद केजरीवालजीनी देशातील नेत्यांना देश कसा चालवायचा हे शिकवले आहे.अरविंद केजरीवालजी धन्यवाद 🙏

  • @samadhankhomane284
    @samadhankhomane284 3 місяці тому +1

    बोलण्यापेक्षा करून दाखवा

  • @NarendraNikam-u1i
    @NarendraNikam-u1i 3 місяці тому +4

    अजित दादाला युतीमधे कोणीच विचारत नाही... फुकट च्या घोषणा करताय फक्त

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 3 місяці тому

    जय हो महायुतीचा महाएल्गार मोदी सरकार कामगिरी दमदार द ग्रेट ग्रेट मा देवेंद्र फडणवीस साहेब कर्तुत्ववान नेतृत्व जनसामान्यांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या अमलात आणली अभिनंदन अभिनंदन 💐💐💐💐💐 फिर एक बार मा देवेंद्र फडणवीस सरकार जिंदाबाद जिंदाबाद 🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅 जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @popatbhosale3119
    @popatbhosale3119 3 місяці тому +2

    शेतीमालाच्या भावाचा बोला व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री

  • @surajwavhule1701
    @surajwavhule1701 3 місяці тому +1

    मला एवढेच म्हणायचे मुख्यमंत्री साहेब आम्ही बेरोजगार आहोत तुमच्या मुलाला पंतप्रधान करा तुमच्यासाठी आम्ही अन्नत्याग करू तुमच्यासाठी आम्ही मरून जाऊ परंतु तुमच्या मुलाला पंतप्रधान करा तुम्ही रिक्षा चालवत होतात तुम्ही मुख्यमंत्री झालात का झालात कसे झालात हे देव जाणे परंतु आम्ही बेरोजगार आहोत आणि राहुतं तुमच्या मुलाला इंटरनॅशनल पुढारी आणि इंटरनॅशनल पंतप्रधान बनवा आम्हाला खायला काही नको आम्ही असंच मरून जाऊ मुख्यमंत्री साहेब

  • @harshalwaghchoure5434
    @harshalwaghchoure5434 2 місяці тому

    हे काय करणार आपल्याकडूनच घेणार आणि आपल्यालाच देणार उर्फ महागाई वाढवणार परत आपल्याला देणार पेट्रोल डिझेल तेल पहिली गाडी 70 ते 80 हजार रुपयांमध्ये मिळायची आता तीस गाडी एक ते दीड लाखापर्यंत भेटते

  • @samadhankhomane284
    @samadhankhomane284 3 місяці тому

    यांच्या मनाला बळी पडू नका आज जे आपलं सामायिक म्हणजे बिल आहे ते तुम्हाला पडेलच कारण की बिल माफ होत नाही तुम्हाला फक्त आतापर्यंत आपलं किती बिल माफ झाले बघा 2019 मध्ये 50 टक्के सूट दिले होते बाकीच्या लोकांनी सुरत घेतली यांच्या मागे लागू नका यांना मला शेजारी मध्ये आम्हाला वीज पुरवठा पूर्ण करा मला

  • @ShaileshKorde-y3m
    @ShaileshKorde-y3m 3 місяці тому

    शेतकऱ्यांना 3 तास पण नीट वीज मिळत नाही, बिल माफ करून काय फायदा

  • @balasahebKale-lz5hj
    @balasahebKale-lz5hj 3 місяці тому

    शेतकऱ्याचे नाव घेऊ नका मुख्यमंत्री साहेब शेतकरी ठार मेलाय प्रत्येक गोष्टीला शेतकऱ्याचे नाव घेतात शेतकऱ्या बद्दल काय केले जी योजना घ्यायचीती सरसकट द्या

  • @narayanpatil2310
    @narayanpatil2310 3 місяці тому

    तरुणांना रोजगार देऊ नका तुम्हाला आम्ही विधानसभेत नकीच बहुमताने पाडु

  • @dilippatil9464
    @dilippatil9464 2 місяці тому

    100 विनिट वीज माफ करा साहेब,
    लाईट बंद करा रोज सकाळी 11ते संध्याकाळी 6वाजेपर्यंत बस

  • @samadhankhomane284
    @samadhankhomane284 3 місяці тому

    2010 पासून कंत्राटी काम करते महावितरण मध्ये तिचा काय तुम्ही झक मारली का सांगतात बेरोजगार

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu 3 місяці тому

    अच्छा किया
    लेकीन 10 साल पहले करते तो महाराष्ट्राची स्थिती कूच्छ ओर होती
    अब लोकसभा मे गिरणे के बाद लोगो की याद आई

  • @ashokthale6675
    @ashokthale6675 3 місяці тому +2

    लाडकी बहीण यावर आमलबजवणी लगेच होणार की विधान सभा झाले की

  • @harshalwaghchoure5434
    @harshalwaghchoure5434 2 місяці тому

    या मुख्यमंत्र्यांना साधा आरक्षण देता येत नाही हे काय महिन्याला दीड हजार रुपये देणार

  • @kakasahebumbre7727
    @kakasahebumbre7727 3 місяці тому +2

    सर्वसामान्यांचं सरकार आणिक 4 महिन्याने आणून दाखव

  • @shivrajlandge6430
    @shivrajlandge6430 3 місяці тому

    फुकट नको साहेब.मजुर मिळत नाही.कामाचे दाम द्या....

  • @apednekar19
    @apednekar19 3 місяці тому

    sadhyache bhajyanche bhaav kami karun baaykaanna aaplese kara tevhaa kuthe aaplyaala bhaav milel.. vidhansabhet...😵‍💫

  • @apednekar19
    @apednekar19 3 місяці тому

    mag Maharashtratlya saglya baaykanchya khaatyaat paise jama honaar ka?jase mofat bus pravaas saglyach baaykanna kela aahe ..asa jara viskatun saangaa.. aamchyakadna tarr buvaa bus conductor ticketiche paise gheto.. aamhi confused aahot..aamhaala aaplya yojanancha kaahich faaydaa nahi..ek tarr aamhi png vaaparto bhargos bill yete ek tarr property tax bhargos vaadhavlaa ahe.. tikde tari aamchyasaathi tartood kara..

  • @Wgbo5158
    @Wgbo5158 3 місяці тому

    दादा हसू येते का 😂😂😂 बरोबर चुना लावून परत जागेवर येणार आहे दादा..

  • @Navnath-m1n
    @Navnath-m1n 2 місяці тому

    काय हे पंधराशे रुपये नाहीत कीती मीटीग कीती का्य आरे जीयशटी बंद करा

  • @akashpalsande-nk5wx
    @akashpalsande-nk5wx 3 місяці тому +7

    Ajit Pawar smile

  • @bhushansurve5386
    @bhushansurve5386 3 місяці тому

    जनताच दिशा भूल करून नको एकनाथ शिंदे गध्दर

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu 3 місяці тому

    लगेच महागाई वाढवणं
    Very good 😅

  • @sandeepsargude542
    @sandeepsargude542 2 місяці тому

    Are Eknath Shinde Makda Tu Daga Dena Ramanuj to camera

  • @apednekar19
    @apednekar19 3 місяці тому

    bhaajya khavyat ki nustya baghat rahavyat ashi sadhya paristhithi aahe.. bhargos faay daa hya bhaiyanna hoth aahe.. . aata fakt bodka khayche baaki aahe..

  • @apednekar19
    @apednekar19 3 місяці тому

    aani ek tarr aamchyakade mulgi naahi.. mofat shikshanaasaathi..🥴

  • @gamingshrey3259
    @gamingshrey3259 3 місяці тому

    होमगार्डला कायम करा नंतर संपूर्ण योजना लागू करा

  • @sarjeraokarle7506
    @sarjeraokarle7506 3 місяці тому +1

    खोटी बातमी कशाला देता फसवणूक करून काय मिळणार गाजर

  • @shahajidagade5443
    @shahajidagade5443 2 місяці тому

    वीज बिल माफी एतीहासिक निर्णय

  • @PRASHANTDODAL
    @PRASHANTDODAL 3 місяці тому

    Aadaraniy shindeg saheb thanks saheb mitumacha aabhari aahe

  • @kavitakadam432
    @kavitakadam432 3 місяці тому +4

    अजित पवार नको

    • @TrrrrrrOpppppo
      @TrrrrrrOpppppo 3 місяці тому

      MVA agadi la mage java tumhi😂😅

  • @PRASHANTDODAL
    @PRASHANTDODAL 3 місяці тому

    ❤aadaraniy aagit dadasaheb thanks saheb mi tumacha runi aahe saheb

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 2 місяці тому

    उ - उकीरड्याच्या
    बा - बाजूला
    ठा - ठाकला

  • @shriom1002
    @shriom1002 3 місяці тому

    He tridev kahi shetakaryche karj maf karayachy magha nahi

  • @Rohan-q1c
    @Rohan-q1c 3 місяці тому

    Karen mafi nko shetmalala behavior dya

  • @aashokaahire1019
    @aashokaahire1019 3 місяці тому

    Tumhi pan aata matdan yenar aahe muhun lagu karta aahet re samaj aahe bar

  • @AdinathKoli-w9d
    @AdinathKoli-w9d 3 місяці тому

    अजित पवार बहिणी च्या नावावर किती टाकणार

  • @anitalachake4961
    @anitalachake4961 3 місяці тому

    लाडकी बहीण योजना लाडके दाजी योजना कधी येणार

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu 3 місяці тому

    करण्यासारखं खूप आहे पणं नाय करत

  • @bhauusahebkhairnar-je9nh
    @bhauusahebkhairnar-je9nh 3 місяці тому

    कशाला त्या बहिणीला सहकार्य करतो इस माफ कर जीएसटी कमी कर पेट्रोल डिझेल कमी कर गॅस चा भाव 400 रुपये कर खानदानी मराठी मंत्री झाला होता आमचा असे समजू मंत्री झाला कोणीच करणार नाही बाबा तुम्हाला असे वागले तर

  • @cr.6860
    @cr.6860 3 місяці тому

    एवढ्या बोलण्यापेक्षा सरळ सरळ कर्जमाफी करा आणि शेतीमालाचे भाव वाढवा आणि महगाई कमी करा तुम्हाला कोणतीच स्कीम द्याची आवश्यकता नाही ना लाडकी बहीण ना लाडका भाऊ हे काहीच योजना द्याचा काम नाही पडत

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 3 місяці тому

    एकदम भारी नियोजन आहे

  • @shekargalipelli6082
    @shekargalipelli6082 3 місяці тому

    RTE ka admission kya hu soya hai kya Sarkar

  • @SanjayGhogare-n9g
    @SanjayGhogare-n9g 3 місяці тому

    शेतकऱ्याचे 2000 कधी टाकणार

  • @SopanBahir
    @SopanBahir 3 місяці тому

    शेतकरी झाला कर्जबाजारी यदा कर्ज माफ करा

  • @surajwavhule1701
    @surajwavhule1701 3 місяці тому

    दहा हजार रुपये दिले म्हणजे सगळे आमदार तुमचे झाले यालाच म्हणतात राजनीति दहा वर्षांमध्ये आम्ही जीडी किती काढला किती रुपयाचा काढला याचा गणित लावलं ना तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल

  • @BaluRathod-up1db
    @BaluRathod-up1db 3 місяці тому

    शेती मालाला वन जनावर वाचवा 1500 नको

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu 3 місяці тому

    निवडणुका जवळ आल्या वाटत

  • @santoshkolhe810
    @santoshkolhe810 3 місяці тому

    शेतकऱ्यांची कर्जमाफी करा

  • @ShivnathKadam-b4v
    @ShivnathKadam-b4v 3 місяці тому

    400 पार चा नारा गेला कुठे अजित दादाला समजली गोष्ट गालाची गालात हसतात दादा आमदारकीला शिंदे यांचा कार्यक्रम करा अजित दादा च्या डोक्यात आहे बराबर करतील