मुंबईच्या पहिल्या अंडरग्राउंड मेट्रो चे अनेक व्हिडिओ आले असतील परंतु मला माहीत होतं की गावडे साहेब लवकरच हा व्हिडिओ अपलोड करतील म्हणून आधी यांच्या व्हिडिओची वाट पाहत होतो. छान झाला आहे व्हिडिओ... नेहमीप्रमाणेच.
भूषण भावा मला सगळे विडियो फार आवडतात मी मनापासून बघतो एकदा नाही तर दोनदा तीनदा बघतो माहिती पुर्ण असते माझ नाव नक्कीच घ्या पुढच्या विडियो मध्ये मयुर पारधी माझ नाव
Many people know about the news but your coverage and explanations help many non English speaking Marathi population get update info and details. Great work. Even mentioned your video in post on the this channel. www.youtube.com/@ZonmanTSY/community
मराठी भाषेत बोलणार्या लोकांना नवीन रेल्वेमार्ग ची सुविधा करावी ही विनंती. रेलवे मधे मोबाइल आणि बॅग चोरी करणारी टोळी कार्यरत असते. त्यामुळे रेल्वे मधे सुरक्षित प्रवास करण्याची सोय केली पाहीजे.
सर्व अरे ची वाट लावली आहे पहिला आरे राहिला नाही हे एक आता नक्की आहे जसं गुजरात मध्ये भूकंप होतं ना आता मुंबई मध्ये पण होणार हे नक्की आहे जमीन मातेचे पोट फाडून नको नको ते प्रकल्प आणले आहे पण हे नक्की आहे की आता मुंबई मध्ये पण भूकंप येणार हे नक्की
🔥🔥 नादखुळा प्रवास 🔥🔥
ग्रेट भूषण साहेब छान माहिती दिलीत....
@@AjitPalav-kn1yz Dhanywad
खुपच छान माहिती मिळाली. आता रविवारी प्रत्यक्ष प्रवास करायचे ठरवले आहे.
@@anillattu5090 Ho 👍😊😊
ambe mata ki jai. durga mata ki jai. jai bhawani jai shivaji. har har mahadev.SRI SWAMI SAMARTH 🌹 🙏
@@rajendrasharma9600 🙏🏻😊😊
SRI SWAMI SAMARTH 🌹 🙏 namasakar dada 🙏 Ganpati Bappa Moraya Magal Murati Moraya 🌹 🙏 nathkhola jabardast vdo dada 🙌👍👌🌹
Shree Swami Samarth
फारच छान 👌👌👌
@@rajaniacharekar6136 🙏🏻😊😊
मुंबईच्या पहिल्या अंडरग्राउंड मेट्रो चे अनेक व्हिडिओ आले असतील परंतु मला माहीत होतं की गावडे साहेब लवकरच हा व्हिडिओ अपलोड करतील म्हणून आधी यांच्या व्हिडिओची वाट पाहत होतो.
छान झाला आहे व्हिडिओ... नेहमीप्रमाणेच.
Dhanywad Sir 👍😎😎😎
कालच आम्ही फिरून आलो मस्त आहे वेळ वाचेल ह्या मेट्रो ने.
@@snehaldesaimhatre3814 👍👍👍
भाऊ गिरनार परिक्रमा करा ना ? तुमचे व्हिडिओ खुप माहितीपूर्ण असतात इतरांच्या तुलनेत.
शुभयात्रा. 🎉
Ho bhushan dada please
❤ व्वा.. खुपच सुंदर मित्रा
@@VLOGG-jb4yf Dhanywad 😊👍
Udupi mdhlya St. Mary Island cha video kr bhushan possible asel tr. Love from Kolhapur ♥️
भूषण भावा मला सगळे विडियो फार आवडतात मी मनापासून बघतो एकदा नाही तर दोनदा तीनदा बघतो माहिती पुर्ण असते माझ नाव नक्कीच घ्या पुढच्या विडियो मध्ये मयुर पारधी माझ नाव
Jarur 👍😊
Khup Chaan ❤
भूषण खूप छान आहे धन्यवाद
👍😊😊😊
Happy Journey 👍👍👍Mumbai's First Underground Metro 🚇 Journey|AAREY TO BKC METRO FULL DETAILS JOURNEY👍👍👍👍
Thank you 😊
Kadak❤
Dada Pune metro cha pan ek video banva
Thank you Bhushan👍🙏❤❤❤
@@sachinnaik3903 Dhanywad 🙏🏻😊
❤ nice video
Many people know about the news but your coverage and explanations help many non English speaking Marathi population get update info and details. Great work. Even mentioned your video in post on the this channel.
www.youtube.com/@ZonmanTSY/community
@@ZonmanTSY thank you brother 🙏🏻😊😊😊
❤अतिसुंदर...❤
Dhanywad
कडक
Laibhari Bhau 😘😎
@@ganeshchavan7737 Dhanywad
Nice
मस्त
Bro mst projet ahe metro cha purna zalu zali ter maza
Ho
Melyano malvani mansa mare tumhi aamhi pan malvani 😂
मोदी सरकार।❤❤❤❤
मराठी माणूस नाही प्रवास करणार मराठी माणूस गेला कर्जत कसारा वसई विरार पालघर
Ekda aplya koknatlya kotekamthe gaav malvan chya bajula ahe titi ek da ja navratrit shree devi Bhagwati mandir kotekamthe
Central line cha koncha station jawal padel. Dombivli la pochaycha asel tar
Ghatkopar
❤❤❤❤
🙏🏻😊😊
👌👌👍👍🙏🌺
@@shrikanthundalekar594 👍😊😊😊😊
Vote for the people who made this possible in the coming elections
Yes shiv sena
Vote for PPL who made company move to gujrat! Vibarent gujrat !!
Only mns सगळ्यांनी सत्त उपभोगली
😎
Aagaya Bhikhari
Cuff parade to dadar kadhi start honar?
Maybe Next year
मराठी भाषेत बोलणार्या लोकांना मेट्रोची सुविधा केली पाहिजे ही विनंती.
Metro dono side ne suru aahe ka? Mhanje aarey to BKC aani BKC to aarey ashi??
Yes 👍
Dada t shirt kuthun gheta tumhi khup chan astat ❤
@@AniketBorade-sm9et @baygya Instagram ID aahe hyanche T-Shirt Printing aahe 😊😊
मराठी भाषेत बोलणार्या लोकांना नवीन रेल्वेमार्ग ची सुविधा करावी ही विनंती. रेलवे मधे मोबाइल आणि बॅग चोरी करणारी टोळी कार्यरत असते. त्यामुळे रेल्वे मधे सुरक्षित प्रवास करण्याची सोय केली पाहीजे.
तू पण धाव तिच्या खालून प्रवास कोण करणार मराठी माणूस गेला कर्जत कसारा पालघर वसई विरार आणि तुला आनंद होतो
Govt.of india
Aary to bkc kita time madhe hoto??
@@ajinkyanagare6835 25-30 minutes
Kidhar hai Arey metro ka address bhejo
अगोदरच्या प्रश्नांची उत्तरा दिलीस?
Query astil nakkich vicharu shakta
आता तरी आरे दुध प्रकल्प सुरु करणार की नाही, MTNL पण सुरु करा.
आधार कार्ड बघून प्रवास करण्याची परवानगी दिली तर रेलवे आणि मेट्रो मधे कोण घुसत आहेत याची माहीती मिळेल.
Octomber naste re te.. October aahe
Hi bhushan dad
😊hi
Hi dad ❓ Hi dada
😂😂
Washroom facility ahe ka
No but Station var aahet
I live in BK C😂😅❤
Gavi jat ashil tar pravas kar borivali to kankavli mscrt ch
मला सुद्धा युट्यूब प्रवासाला सुरुवात करायची आहे आपल्या संगतीने मला मदत कराल ना भाऊ
@@Mayurpardhi0535 ho nakkich Instagram Page la DM kara
Vote for BJP ❤❤❤❤ they made this possible uddhav to yard band karke baith gaya tha
Modiji 🙏🙏🙏❤️
Kon modi
Ticket dar khup aahe lokana fayda vhava nahitar train रिकाम्या जातील
हे स्वप्न आज पूर्ण झाले आहे मोदी सरकारमुळे,
Vlog chota jhala 😌
@@AshokSawant-v5b Ho short but sweet 😊
Khup lok disat nhi metro fail geli vatta
@@ruturajkulkarni5756 First day aahe
😊dad ??
तू जाऊन आलास ना बस.
सर्व अरे ची वाट लावली आहे पहिला आरे राहिला नाही हे एक आता नक्की आहे जसं गुजरात मध्ये भूकंप होतं ना आता मुंबई मध्ये पण होणार हे नक्की आहे जमीन मातेचे पोट फाडून नको नको ते प्रकल्प आणले आहे पण हे नक्की आहे की आता मुंबई मध्ये पण भूकंप येणार हे नक्की
भाजपा ❤❤
Modi is world popular leader His sarkar doing best for development of Mumbai And maharsatra soon.
Only Modi ji aknath ji shinde Devendra fadanvis saheb salam
Mumbaikar, Paan ani Gutkha chi ghan karu naka rey..