शो करायचा म्हणून करत आहेत… बिग बॉस चा विजेता अगोदर ठरलेलं आहे….. रितेश देशमुख यांना म्हणाव तुम्ही किती खरं बोलता किती खोटं बोलता हे जनतेला खूप चांगलं समजलं😊😊
राम कृष्ण हरी महाराज आपण एका आठवड्यात जर एवढा छान आभ्यास केलाय आपण आणखी तेथे हवे होते नंतर आम्हाला बिग बासबद्दलचे समज गैरसमज दूर झाले असते मी तरी केवळ आपणाचा वावर बघण्यासाठी तो कार्यक्रम पाहत होते कारण आपले कीर्तनाचे व्हीडीओ नेहमीच पाहत असते
बिगबॉसच्या घरातील आतल्या गोष्टी नीट समजल्या तुमच्या अनुभवामुळे महाराज. आम्हाला फक्त आतल्या मुलांची चिडचिड दिसत आहे का ते आता समजलें की तुम्ही सर्वजण बाहेचा अजिबात उजेड नसलेल्या घरात रहात असता.
नमस्कार Sir , मी आळंदी येथे सात वर्ष आळंदी येथे नोकरीला होते.सध्या युरोप मध्ये राहते.खूप छान वाटतं माझ्या नगरी तील व्यक्ती वारकरी कुटुंब या घरात पण पहायला मिळाले.🙏
बर झाल तुम्ही बाहेर आलात त्या घरात आपल्या सारखे धार्मिक आणि किर्तनकार माणसाचा अपमान म्हणजे गेम खेळत असताना झाला असता तर खूप वाईट वाटले असते कारण या सीजन मधल्या कंटेस्टंट ना मोठ्यांशी कसे बोलावे याची शिस्त नाही निकी आणि ती घाऱ्या डोळ्याची मांजर
राम कृष्ण हरी महाराज... पहिले तर तुम्ही तिथे जायलाच नाही पाहिजेत.. तिथे जाऊन फार मोठी चूक केली तुम्ही तो तुमचा प्रांत नाही... हे तुम्हाला कळायला पाहिजे लोकांनी तुम्हाला सांगायची गरज नाही, शिवलीला पाटील गेली होती ना तुम्हाला माहित आहे ना?..
तुम्ही घरात होता हे चांगलंच होतं. पण तिथे कोणी कोणाच्या वयाचा, ना मतांचा मान ठेवत नाही. कोणी कोणाला ही काहीही बोलतात. आणि तुम्हाला कोणी काही उलट बोललं असतं तर आम्हाला ते आवडलं नसतं. तिथे जिंकण्यासाठी कोणी कुठच्याही थराला जाऊन game खेळतात. बर झालं तुम्ही लवकर बाहेर आलात. राम कृष्ण हरी 🙏🙏
अरबाज पटेल हा औरंगजेब आपला पूर्वज मानतो तर तो कसा शिवाजी महाराजांचं नाव घेत तो तर संभाजीनगर नाव सुद्धा घेत नाही औरंगाबाद असं म्हणतो खरं तर महाराष्ट्रातल्या लोकांचा चुकलं आहे अरबाज ला तुम्ही इतका सपोर्ट केल Instagram war unfollow kela pahuje बिग बॉस मधून त्याला घराच्या बाहेर सुद्धा काढलं पाहिजे जो शिवाजी महाराजांचा आदर करू शकत नाही संभाजी महाराजांच्या आदर करू शकत नाही त्या लोकांना सपोर्ट करायचा नाही
एक गोष्ट खूप वाईट आहे की जेव्हा दादा घराबाहेर पडत होते तेव्हा त्यांनी हरिनामाचा जाप केला तेव्हा अरबाज पटेल ह्याने खूप चुकीचा वागला त्याला थोड तरी लॉजिक पाहिजे 😢
@@pranalisameervlogs5115 होना पण मग महाराष्ट्र मध्ये राहून शिकायला हवं ना आपण पण त्यांच्या धर्माचा आदर करतो आणि तो ज्या शहरात मध्ये राहतो त्या शहराच पण नाव घेत नाही संभाजी नगर बोलायला काय लाजयच पण तरी बोलायला गेलं तर त्याजी एक गोष्ट चांगली आहे तो समोरचा ग्रुप जिंकला किंवा त्या ज्या विरोधातल कोण जिंकल तर तो टाळी वाजवतो बाकीचे जान्हवी आणि निक्की , वैभव हे लोक नाही करत तस ती एक गोष्ट चांगली आहे असं मला वाटतं पण प्रश्र्न येतोच ना की एवढं महाराष्ट्र मध्ये राहून छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घ्यायला कसली लाज
अरबाज तर बैल आहेच त्यात काही वाद नाही , पण त्यानी जप करावा हे बोलून आपण हिंदू लोकांनी बैलबुद्धी पणा दाखवू नये , प्रत्येकाचा धर्म जात वेगळी असू शकते , जसं आपण jar अरबाज la namaz पडताना पहिला tr बाकी घरवाले pan बसतील का त्याच्याबरोबर नमाज पडायला???? Rather apn किती basto namaz पडायला jar apla frnd मुस्लिम asel तर.?? विचार करा . मुद्दाम काहीतरी bogus बोलून जाती वर जाणं कधी बंद होईल ?????
@@Joship1155 जर महाराष्ट्र मध्ये राहत असेल तर बोलावं लागणार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा बद्दल बोलणं यात काही चूक नाही त्यांच्या मुळे तर आहोत आपण आणि एवढंच जर मराठी माणसांवर राग आहे तर येऊ नये बिग बॉस मराठी मध्ये आपण आदर करतो तरी त्यांच्या धर्माचा आपण आपली संस्कृती जपतो आपण आपले देव , दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतो म्हणून काय दुसऱ्या धर्माला कमी लेखत नाही सर्व धर्म सम भाव अशे आहेत मराठी लोक
महाराज तुम्ही पाहिजे होते end पर्यंत.. बिगबॉस ने चांगल्या व्यक्तीला बाहेर काढला... त्या घरामध्ये एक समजूतदार आणि प्रामाणिक व्यक्ती तुम्ही होते आणि शेवटी तुम्हाला बाहेर काढले... तुम्हाला परत ग्यायाला पाहिजे घरात
बरं झालं महाराज तुम्ही बाहेर आलात. चांगल्या व्यक्तींनी तिथे असूच नये.
अरबाज बाहेर पडला पाहिजे असं कोणा कोणाला वाटत
Sarvch marathi lokana
Amhala nahi watet tumhala ahe islam fobia
Toh strong ahe masala deto
@@jakirpathan1323 yat Islamophobia kay ahe
@jakirpathan1323 अरे मित्रा तो साधं जय पण नाही बोला
खुप छान दा दाबाहेर आलात
शो करायचा म्हणून करत आहेत… बिग बॉस चा विजेता अगोदर ठरलेलं आहे….. रितेश देशमुख यांना म्हणाव तुम्ही किती खरं बोलता किती खोटं बोलता हे जनतेला खूप चांगलं समजलं😊😊
सूरज ला करणार आहे विनर
@@pramodpawar8633 सूरज च विनर झाल पाहिजे… पण बिग बॉस वर मला ००००.०१% पण भरवसा नाही …
@@pramodpawar8633 सूरज च विनर झालं पाहिजे....हीच तर प्रार्थना आहे.
अरबाज बैलाला घेतलंच कशाला
राम कृष्ण हरी महाराज आपण एका आठवड्यात जर एवढा छान आभ्यास केलाय आपण आणखी तेथे हवे होते नंतर आम्हाला बिग बासबद्दलचे समज गैरसमज दूर झाले असते मी तरी केवळ आपणाचा वावर बघण्यासाठी तो कार्यक्रम पाहत होते कारण आपले कीर्तनाचे व्हीडीओ नेहमीच पाहत असते
ते बारकं लय चाब्र हाय 😊
😂
बिगबॉसच्या घरातील आतल्या गोष्टी नीट समजल्या तुमच्या अनुभवामुळे महाराज. आम्हाला फक्त आतल्या मुलांची चिडचिड दिसत आहे का ते आता समजलें की तुम्ही सर्वजण बाहेचा अजिबात उजेड नसलेल्या घरात रहात असता.
राम कृष्ण हरी जय शिवराय ❤
तुम्ही तिथे जायलाच नको पाहिजे होतं तुम्ही जे धार्मिक कार्यक्रम करतात तेच चांगलं आहे.
हे बिग बॉस मराठी मधून पहिले आले (बिग बॉस च्या घराबाहेर), बाकी तुम्ही मुलाखत छान घेतली , धन्यवाद 🙏🏻
नमस्कार Sir , मी आळंदी येथे सात वर्ष आळंदी येथे नोकरीला होते.सध्या युरोप मध्ये राहते.खूप छान वाटतं माझ्या नगरी तील व्यक्ती वारकरी कुटुंब या घरात पण पहायला मिळाले.🙏
बर झाल तुम्ही बाहेर आलात त्या घरात आपल्या सारखे धार्मिक आणि किर्तनकार माणसाचा अपमान म्हणजे गेम खेळत असताना झाला असता तर खूप वाईट वाटले असते कारण या सीजन मधल्या कंटेस्टंट ना मोठ्यांशी कसे बोलावे याची शिस्त नाही निकी आणि ती घाऱ्या डोळ्याची मांजर
राम कृष्ण हरी महाराज... पहिले तर तुम्ही तिथे जायलाच नाही पाहिजेत.. तिथे जाऊन फार मोठी चूक केली तुम्ही तो तुमचा प्रांत नाही... हे तुम्हाला कळायला पाहिजे लोकांनी तुम्हाला सांगायची गरज नाही, शिवलीला पाटील गेली होती ना तुम्हाला माहित आहे ना?..
तुम्ही घरात होता हे चांगलंच होतं. पण तिथे कोणी कोणाच्या वयाचा, ना मतांचा मान ठेवत नाही. कोणी कोणाला ही काहीही बोलतात. आणि तुम्हाला कोणी काही उलट बोललं असतं तर आम्हाला ते आवडलं नसतं. तिथे जिंकण्यासाठी कोणी कुठच्याही थराला जाऊन game खेळतात. बर झालं तुम्ही लवकर बाहेर आलात. राम कृष्ण हरी 🙏🙏
दादा बरे झाले लवकर बाहेर आलात नाहीतर नको ते घाणेरडे शब्द ऐकायला मिळाले असते
इंटरव्यू वाल्या ताई 'न आणि ण'... फरक ठेवा 😅
अरबाज पटेल हा औरंगजेब आपला पूर्वज मानतो तर तो कसा शिवाजी महाराजांचं नाव घेत तो तर संभाजीनगर नाव सुद्धा घेत नाही औरंगाबाद असं म्हणतो खरं तर महाराष्ट्रातल्या लोकांचा चुकलं आहे अरबाज ला तुम्ही इतका सपोर्ट केल Instagram war unfollow kela pahuje बिग बॉस मधून त्याला घराच्या बाहेर सुद्धा काढलं पाहिजे जो शिवाजी महाराजांचा आदर करू शकत नाही संभाजी महाराजांच्या आदर करू शकत नाही त्या लोकांना सपोर्ट करायचा नाही
अरबाज ला दोष देऊन काय उपयोग आपले थोरले पवार साहेब पण औरंगाबाद अस म्हणतात, उलट मी chh संभाजीनगर म्हणणणार नाही अस बोलतात त्याला काय बोलतान आपण ?
Ram Krishna hari 🙏
Channn mahiti milali 👍 very nice
योगिता ची जागा तुम्ही घ्या तिला बाहेर यायचं आहे
होय मित्रा
आध्यत्मिक सात्विक लोकांनी आशा दलदलीत जाऊच नये आपल्याबद्दल समाजात आशा थिल्लर पणा मुळे चुकीचा संदेश जातो आपल्याला आदर देणाऱ्या व्यक्तींचा भ्रमनिरास होतो
ती मोठी व्यक्ती कोण होती दादा, जी तुम्हाला घरी सोडण्यास आली होती??
गुन्हा केलाय का काही अस नेल तुम्हाला... दादा पैशाच्या मागे गेला ते पण सांगा.
Tumhi ka radtay😂😂?
महाराज बास करा ते बिग बॉस च गारान तुमच काम आध्यात्मिक आहे आणि चांगल आहे तेच करा
कीर्तनकारानी तिकडे जायची गरजच नाही. आपला आध्यात्मिक प्रवास किती सात्विक असतो? मग का जायचं तिकडे? आधीच कळायला पाहिजे.
He tharavnari tu kon
खुप छान मुलाखत घेतली
इंदुरीकर महाराजांना पाठवायला पाहिजे बिग बॉसच्या घरात😅
Ram krishan hari mauli...
अरबाज आणि निकी तांबोळी यांना का घेतलं आहे
चांगल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी
9:17 तुला डोकं असेल तर कळेल ना
Scripted show पण समजून येत नाही का? 😂
मूळात कीर्तन कारणी बिग बॉस मधे जाऊनये
Khup chan bolala sir
Dada tumhi khup chan bolta❤
एक गोष्ट खूप वाईट आहे की जेव्हा दादा घराबाहेर पडत होते तेव्हा त्यांनी हरिनामाचा जाप केला तेव्हा अरबाज पटेल ह्याने खूप चुकीचा वागला त्याला थोड तरी लॉजिक पाहिजे 😢
To muslim aahe mhnun may be to bolala nasava…amhi pn sagle observe krt hoto…tyane jap kelach nhi
@@pranalisameervlogs5115 होना पण मग महाराष्ट्र मध्ये राहून शिकायला हवं ना आपण पण त्यांच्या धर्माचा आदर करतो आणि तो ज्या शहरात मध्ये राहतो त्या शहराच पण नाव घेत नाही संभाजी नगर बोलायला काय लाजयच पण तरी बोलायला गेलं तर त्याजी एक गोष्ट चांगली आहे तो समोरचा ग्रुप जिंकला किंवा त्या ज्या विरोधातल कोण जिंकल तर तो टाळी वाजवतो बाकीचे जान्हवी आणि निक्की , वैभव हे लोक नाही करत तस ती एक गोष्ट चांगली आहे असं मला वाटतं पण प्रश्र्न येतोच ना की एवढं महाराष्ट्र मध्ये राहून छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घ्यायला कसली लाज
म्हणजे तुम्ही पण बरोबर टिपली ती गोष्ट 👍🏻
अरबाज तर बैल आहेच त्यात काही वाद नाही , पण त्यानी जप करावा हे बोलून आपण हिंदू लोकांनी बैलबुद्धी पणा दाखवू नये , प्रत्येकाचा धर्म जात वेगळी असू शकते , जसं आपण jar अरबाज la namaz पडताना पहिला tr बाकी घरवाले pan बसतील का त्याच्याबरोबर नमाज पडायला???? Rather apn किती basto namaz पडायला jar apla frnd मुस्लिम asel तर.?? विचार करा . मुद्दाम काहीतरी bogus बोलून जाती वर जाणं कधी बंद होईल ?????
@@Joship1155 जर महाराष्ट्र मध्ये राहत असेल तर बोलावं लागणार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा बद्दल बोलणं यात काही चूक नाही त्यांच्या मुळे तर आहोत आपण आणि एवढंच जर मराठी माणसांवर राग आहे तर येऊ नये बिग बॉस मराठी मध्ये आपण आदर करतो तरी त्यांच्या धर्माचा आपण आपली संस्कृती जपतो आपण आपले देव , दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतो म्हणून काय दुसऱ्या धर्माला कमी लेखत नाही सर्व धर्म सम भाव अशे आहेत मराठी लोक
Khup chan bole Dada👌
कीर्तनकाराने बिग बॉस मध्ये जाऊ नये
बरोबर हा शो साध्या भोल्या मनसासाथी नही आसा दिसूं येताई इथं निकी आणि अरबाज सारखी मसाला देनार स्पर्धक बिग बॉस ला पाहीजे असात
रामकृष्ण हरी, दादा तुमचे अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद,🙏🙏
अरबाज ला घराबाहेर काढले पाहिजे
सगळं नियोजन आहे की मी जाणार आणि लगेच बाहेर येणार म्हणजे मी पॉप्युलर होणार हे सगळं माहीत आहे
राम कृष्ण हरी 💐💐🙏🏼🙏🏼
Aavaj chan aahe tuza ruchika ❤
आरबाज सारखे बाहेर काढा खेळातून
ते प्रेक्षकांच्या हातात आहे.
Ka muslim ahe mhnun ka
Yevdh baba pandurangane tula deun pan kay ashi garaj vatali bigg Boss madhe jayche ?
Ho jeva dada jayghosh karat hote Teva fakt arbach ch shant hota
jay shivray
आम्हाला खूप आवडेल तुम्हाला पुन्हा एकदा b b मध्ये बघाय
निक्की तांबोळी कोना कोना वाटते की राखी सावंत सारखी करते
इंदुरीकर महाराजांना संधी द्या
शी 😂😂😂
aarbajla ghari ghalvaychy aata voting kara jio cinema app var
दादा राम कृष्ण हरी, कुठे आहे हे बिग बॉस च घर
Wildcard entry milayla havi ahe
बरं झालं तुम्ही बाहेर आलात असंही तो छपरी लोकांचाच शो आहे माऊली
Marathi big boss tsa nahi rav
मला जायचं आहे बिग बॉस मध्ये
Nice
Dada Suraj chavan sathi big boss season 5 pahnar pudhey aata paryant tumhi ani Ritesh Deshmukh bhau hote
पुरुषोत्तम दादा आळंदी येथील तुमच्या मठाचा पत्ता व फोन नंबर द्या
आम्ही तुमच्या दर्शनाला येऊ नक्की
Wwe आणि big boss हे same आहे
Tumch paishach contract sampl mhnun tumi baher ala maharaj😂
Arbaj la haklyala paije bher laiki nahi techi
महाराज तुम्ही पाहिजे होते end पर्यंत.. बिगबॉस ने चांगल्या व्यक्तीला बाहेर काढला... त्या घरामध्ये एक समजूतदार आणि प्रामाणिक व्यक्ती तुम्ही होते आणि शेवटी तुम्हाला बाहेर काढले... तुम्हाला परत ग्यायाला पाहिजे घरात
चांगल व्यक्तिमत्व चालणारच नाही तेथे दादा 🙏 वाघ एकदाच डरकाळी फोडतो.. रितेश दादा 😂👍भोंडवे 👌😂🤗😍
Are jevha female kirtankar alya hoti bb madhe tevha tr tila khup tras dila mg he ale te chall ka lokana 😅😅
हा कार्यक्रम म्हणजे फालतू लोकांचा आहे तुम्ही जायला पाहिजे नव्हतं..
Kuthe ahe big boss ch set nemka?
Dada ajun khup days tikle aste bb house madhe
Dada chya jagi Nikhil baher yayla hota
सर्व प्लॅन असतो पूर्ण शो उगाचच तुम्ही काही सांगू नका सर्व गोष्टी भेटत असतात त्यांना फक्त लोकांना दाखवायचे दात वेगळे बिग बॉस शो पूर्ण फेक आहे
lonavla madhe hota tu 😂
Maharaj lokanna big boss madhe jan shobat nahi
महाराज ते *आघात* लीला नसते. *अगाध* लीला असे असते.
Tumhi maharaj kasle ? Kuthlyahi karykramat jata? Paishasthi lachar maharaj
#Boycott_Arbaz
Apan baher ale ta far baere zale
Bhai sagal niyojan ahe re
Mr Purshottam this place named BB is not ment for people like you.
मी जातो कसे जायचे सांगा
पण आपण चांगल्या माणसाने असल्या फालतू कार्यक्रमात जायचंच कशाला...?
Maharaj tumhi karal ka suraj sathi
आपण जर अनाथ मुलींचे पालकत्व करता तर आम्ही सुद्धा मदत करु इच्छितो तरी तुमचा फोन नंबर मिळाला तर बरे होईल.
😡
हा कार्यक्रम म्हणजे फालतूगिरी आहे
हा कार्यक्रम मुंबईतला कामाठीपुरा आणि पुण्यातला बुधवार पेठ आहे
Gelacha kashala dada maharaj mhantat lok tumhala laaj vatayla pahije aani kay bai tumhi milakar gheta Ishvar bhakti bajar aahe ka? Murkh kuthe😡